Thank you so much ma'am mene aap ke bataye huve tarike se paipin lagai to khub hi achhi tarike se paipin lag gai thank you for teaching A very easy way
फारच छान 👌👌👌 व सोप्या पद्धतीने दाखवले आहे मला ब्लॉउज शिवता येतो पण पाइपिंग येत नव्हती पण तुमच्यामुळे मला पाइपिंग लावायला नक्की येणार मला खूपच आनंद झाला खूप सारे धन्यवाद तुम्हाला.. मॅम मला तुमच्याकडून चुडीदार शिकायचा आहे आणि तुम्ही शिकवल्यावरच मला येणार आहे त्यामुळे please लवकरात लवकर दाखवाल का ?
मला चौकोनी गळ्याची पायपिंग कशी लावायची ते दाखवा प्लिज तुम्ही खुप छान पध्दतीने सांगता मला आवडतो तुमचा व्होडिओ बघायला मला ब्लाऊजच माप घेताना थोड टेंशन येत मला हेमिंग ची गळपट्टि नाहि जमत लावायला चुन्या येतात त्या बद्दल काहि व्होडिओ दाखवा ताई प्लिज
थँक्यू मॅम. मी पण ट्राय केले सगळे बरोबर आले पण शेवटी फायनल पाईपिंग ची टीप मारताना सुई तुटते, जाड कापड झ्याल्यावर टीप मारतांना सुई तुटते. काय करू / कुठली नंबर ची सुई वापरू प्लीज सांगना. थँक्यू ❤🌹👌😍
Thanks mam tumchya ya vediot pramane got lavla . Khup Chan jamle .Thanks mam one's again.... Maza prashna hota ki hi tact Aapan dusrya neck designs Kase vaperu shakto he dakhwal ka mam pls?
खूप छान... सोपे आणि सर्वाना समजेल असे सांगितले आहे.. धन्यवाद 🙏
सुवर्णा धन्यवाद ताई
खूप छान शिकवतात आई धन्यवाद
Very nice MLA khup abdli payping
खुप सोपी आणि छान पद्धत सांगितली उज्वला ताई,,,मला पाईपिन जमायची नाही पण तुमच्या पद्धतीने करून बघितली तर छान जमली,,,,, धन्यवाद मॅडम
चकचकीत
Pppppppppp pppppppppp pyr
7
@@YashDube-g4g111 🎉😅😊
खूप छान माहिती दिली ताई 👍
.
You are a best teacher 👍👍👍👍👍👍👍👍
Khup sopya pdhtine sangitle tq
Me aj Tray kel. Kharokar maza vishvas basat nahi ki Mala he jaml ahe. Thank you mam👌👌💐💐💐🙏
Thank you tai khup simple method ne explain kele
Khup chhan Tai....mi agadi tumhi sangitalelya tips use keliye 1dam perfect 🙏🙏
खूपच छान
खुपच छान.....टीप्स मुळे पाईपींग करणे अतिशय सोप्पे वाटू लागले आहे.... अगदी छान समजावून सांगितलेत तुम्ही उज्वला... 😊😊
mam mala blauj katai sanga please
खूपच सोप्या पध्दतीने टायपिंग शिवण दाखवली खूप खूप धन्यवाद
Piping
तुमची बोलन्या ची पध्दत खुप छान स्पष्ट आहे मैडम।
Nice
मॅडम खूप छान समजून सांगितलं तुम्ही
Khup chaan tips dilya thanks tai
खुपच सुंदर खुप आवडल आहे 👌💐
Chan suggest karta tumhi
खुप छान समजाऊन सांगता मड्म अगदी सहज लक्ष्यात राहणे सारख
धन्यवाद ...
👍 सांगता
@@dhananjaykamdale7222 .
Best thanks very good 👍👍👍👍👍👏👏👏🙏👌👌👌👌
Mastach mi first time try keliye ekdam perfect piping aliye
Ppppppppppppppppppppppppppppppppppppp
@@fhjgvbggffhhdh3538 t5
Khup chan
Nice
Very nice ❤
Khup changlya aani sarl padhtine samjavun sangta !
शब्द नाहीत माझ्याकडे मॅडम ....कुठल्या शब्द तुमचे आभार मानू.....खूप खूप खूप खूप छान रित्या तूम्ही सर्व समजून सांगता.... धन्यवाद 👌👌👌❤
खूप छान सांगता मला मूढातच समजत नाही कसा मोजायचा ते सांगा प्लीज
@@fashionworldmarathi3418 खुप सुंदर तुम्ही ठाण्यात राहात मी ठाण्यात राहाते मी तुमचा कडे शिकवायला देइन
Very nice
डबलबाहिकशिकपायचि
पाईपीन खूपच छान आली आहे. फार सोप्या पद्धतीने समजावून सांगितले धन्यवाद
Thank you so much mam mi tumhi sangitlya pramane sholder jodli aatta jamle nit aani mazya shankeche nirsan kelya baddal thank you so much☺
ho mast ahe
Khupach chan aniae
सुलोचना संकपाळ. तुम्ही खुप छान समजावून सांगितले. धन्यवाद.
खूप छान मॅम, कॉलरचे ब्लाउजचे कटिंग आणि स्टिचीग सांगा प्लीज
Khup chan mam 👌🏻👌🏻
Jaiwanti
खुप छान.समजाऊन सांगितले आहे त्यामुळे सगळे बारकावे लक्षात आले.धन्यवाद
Thank you so much ma'am mene aap ke bataye huve tarike se paipin lagai to khub hi achhi tarike se paipin lag gai thank you for teaching A very easy way
Nice paiypig
खुप छान आहे ताई ठयाकयू
Thank you so much.... khupch chaan sangitlay
ण
घत
Kupach chan
फारच छान 👌👌👌
व सोप्या पद्धतीने दाखवले आहे मला ब्लॉउज शिवता येतो पण पाइपिंग येत नव्हती पण तुमच्यामुळे मला पाइपिंग लावायला नक्की येणार मला खूपच आनंद झाला खूप सारे धन्यवाद तुम्हाला.. मॅम मला तुमच्याकडून चुडीदार शिकायचा आहे आणि तुम्ही शिकवल्यावरच मला येणार आहे त्यामुळे please लवकरात लवकर दाखवाल का ?
Very nice mam thanks
धन्यवाद फारच छान शिकवले
Blouse na po po po
Saw
Khup chan avdla mla jhalar kashi lavaychi tey vdo karun sanga plz
Kup chhan ahe
मि try केलेperfect आले
सोपी पद्धत आहे
खूप खूप छान.
Excellent explanation 👌👍👌👍
Would like to learn from you 😍😍
Ekdam sopi paddhta aahe mam
Mast
@@diagambersonnar8642 in
@@diagambersonnar8642a
खुप छान आगदी सोप्या पद्धीत सांगितलं
मला चौकोनी गळ्याची पायपिंग कशी लावायची ते दाखवा प्लिज तुम्ही खुप छान पध्दतीने सांगता मला आवडतो तुमचा व्होडिओ बघायला मला ब्लाऊजच माप घेताना थोड टेंशन येत मला हेमिंग ची गळपट्टि नाहि जमत लावायला चुन्या येतात त्या बद्दल काहि व्होडिओ दाखवा ताई प्लिज
छान ताई
Very nice Ujvala, I want to know which machine you use?
खूपच सुंदर पाईपिंग करण्याची सोपी पद्धत
थँक्यू मॅम. मी पण ट्राय केले सगळे बरोबर आले पण शेवटी फायनल पाईपिंग ची टीप मारताना सुई तुटते, जाड कापड झ्याल्यावर टीप मारतांना सुई तुटते. काय करू / कुठली नंबर ची सुई वापरू प्लीज सांगना. थँक्यू ❤🌹👌😍
अतिशय उत्कृष्ट पध्दतीने शिवन शिक्षण मिळाले
Very nice...
Khup chan tips dili mam
खुपच छान माहिती
खुप छान ताई
Thanks mam tumchya ya vediot pramane got lavla . Khup Chan jamle .Thanks mam one's again....
Maza prashna hota ki hi tact Aapan dusrya neck designs Kase vaperu shakto he dakhwal ka mam pls?
रीकलपट
फार सुंदर फिनिशिंग गळ्यातील पट्टीची दीसते फारच सुंदर
छान सांगितल.पण खरच पायपिंग करताना मनावर ताण येतो आणि पायपिंग बिघडते.
अतिशय सुरेख पायपीन करण्याची पद्धत
खुप छान धन्यवाद ताई ❤
Thanks dear
खूप खूप छान, थँक्स तुम्हाला , खूप टेन्शन येतं मला ,piping करताना, गेलं टेन्शन सगळं, गॉड ब्लेस यु👌👌👌
बोलणंही छान! उगीच इंग्रजी शब्दांचा वापर नाही! सगळे मराठी शब्द वापरता.
खूप छान मराठीतून समजावून सोपी पध्दत सांगातली Tysm
खूप छान पद्धतीने पायपिंग शिकवली थँक्स मॅम
खुप सहज आणि सोपी पध्दत.. पटकन जमली लावायला आणि सुबक लावता आली.. ❤
खूप छान सोप्या आणि clear शब्दात समजावले ताई
खूप छान शिकवली पायपिंगची पद्धतत उज्वला ताई 👌🏻👌🏻🥰
तुम्ही पायपिन लावतांना ज्या सुचना दिल्या त्या फार छान होत्या मला पटकन समजले धन्यवाद.
तुम्ही उत्तम शिक्षिका आहात मी आज पाहील पटकन समजले खुप आभार
ऊज्जवलाताई
खुपच छान समजावून सांगीतले मँडम Thank you
सोप्या पद्धतीने सांगितली पायपिंग करण्याची पद्धत 👌🏻
खरंच पायपिनची ही माहिती मिळाली आता बिनधास्त करायला जमेल धन्यवाद।
खूप छान व सोपे उपाय तुम्ही सांगितलेल्या आहे
पायपिंग करण्याची पद्त खुप आवडली 🎉
Thank you so much, got che saglyat mothe tension ghalvle, khup chan ❤ thank you so much ❤❤
Khupch chhan paddhtine samjavle,Nice 👌👌👌
खूप छान पायपिंग येते अशी
तुमची paypingchi paddhat आवडली
यू आर the बेस्ट टेलर
Thanks a lot
ताई खुपच सोपी पद्धत शिकवली🙏👍
तुमची समजावून सांगण्याची पध्दत खूप आवडली धन्यवाद 😊
खूप छान पणे समजावून सांगितलं
मला आवडल आणि व्यवस्थित समजलं पण
खुप छान सोपी पद्धत आहे समजले असे समजून सांगता
खूपच छान समजावण्याचा पद्धत
पुजा मयेकर..छान समजुन शिकवले धन्यवाद
समजून सांगण्याची पद्धत खूपच छान
खूप छान आहे ताई तुमचं ब्लाऊजचे पायपिंग
खूप छान ताई अगदी लहान लहान माहिती पण खूप सोप्या पद्धतीने सांगितली. अशीच माहिती सांगत जा. व्हिडिओ पण क्लियर आहे.
Khup sopi padhat ahe mi vedio pahun payping keli khup mast ali tumhi khup mast sikvata so thank you mam
खूप छान सांगितले आवडले आभारी आहोत
Very good method of piping
खुपच छान पद्धतीने एक्सप्लेन करून दाखवले ही खूप छान
Nice piping
थँक्स म्याडम खुअपच छान शिकवलं 🙏🏻🙏🏻🙏🏻🌹
छान
Ho
खूप छान आहे तुमची पायपिंग 👌👌
Very nice good idea thanku man
Super nice exeplenetion thanks Didi
Khup chan 👌👌🙏
मॅम तुम्ही खुप छान सांगता मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे गोट लावला खुप छान आला Thank you mam
Khup chhan tai mast shikavta ani aamhala pdlelya prashna chi Uttar aamhala tu machaya vidio madhu milat aahet
खूप छान समजावून सांगितले आहे
खुप छान शिकवलात
खुपच छान पायपिंक आहे मला खुपच आवडली
धन्यवाद 🙏🏻🙏🏻
हा व्हीडिओ खुपच छान आहे हे बघून पाईपिंग छान आली धन्यवाद ताई
खु प सुंदर समजावून सांगणे very nice
Mast
तुम्ही शिकविलेले खूप छान समजते
खूपच छान मला फार आवडले धन्यवाद
खूप छान गोट शिकवल मलातुमची पद्धत खूप आवडली
खुप छान समजावून सांगता ताई तुम्ही तुमची पध्दत खूप चांगली आहे मला पण गोठ एवढा चांगला जमत नाही आता तुम्ही सांगितलेल्या पध्दतीने करून बघते धन्यवाद 😊
खूप छान अतिशय सोपी पध्दत सांगितले