ताई गोट शिकविण्याची खरीखुरी पद्धत शिकविली त्याबद्दल आपले मनापासुन आभार ताई खरा व्हिडीओ टाकला तुमचे खुप सारे सबक्राईबर वाढतील ताई मला शिलाईकाम पूर्ण येते पण गोट येतच नव्हता ती तृटी तुम्ही भरूण काढलीत म्हणून धन्यवाद😊
शोल्डर उतरण्याची खूप सारी कारणे असतात कटोरी ब्लाऊज क्लासच्या सिरीज मधील सर्व व्हिडिओ बघा त्यामध्ये शोल्डर उतरण्याची जेवढे कारण आहेत आणि त्यावरचे जेवढे उपाय आहेत ते कटिंग च्या वेळेला वापरायचे असतात आणि पुढील गळा मोठा झाला आहे तर नेक्स्ट टाईम कटिंग करताना तो अर्धा किंवा एक इंचांनी कमी घेऊन कट करा
ताई तुमचे व्हिडिओ खूप छान असतात आणि तुमचे व्हिडिओ बघून भरपूर शिकायला तुम्ही एकदम व्यवस्थित सर्व शिकवता ते मला फार आवडतं आणि कळतं सुद्धा ज्या प्रकारे तुम्ही कटिंग स्टिचिंग समजावून सांगता ते
ताई गोट शिकविण्याची खरीखुरी पद्धत शिकविली त्याबद्दल आपले मनापासुन आभार ताई खरा व्हिडीओ टाकला तुमचे खुप सारे सबक्राईबर वाढतील ताई मला शिलाईकाम पूर्ण येते पण गोट येतच नव्हता ती तृटी तुम्ही भरूण काढलीत म्हणून धन्यवाद😊
खुपच छान पायपिंकीची टिप्स आहे मला खुपच आवडली
धन्यवाद 🙏🏻🙏🏻
Thank you 😊
ताई खूप छान टिप्स आणि ट्रिक ❤️👌👌👍
खूप छान माहिती सांगितली ताई एवढी बारीक माहिती कोणी सांगत नाही
🙏👌ताई तुमच्या ट्रिक खूपच उपयोगी आहेत .खूप छान .
खूप छान माहिती सांगितली
Khup chhan padhat tumhi sangitli aaj paryant ashya ticks konihi sangitlya nhvtya thank you so much mam.. im your new subscriber
Thanks 😊
खूप छान माहिती दिली, धन्यवाद ताई
खुप सुंदर केली पायपिंग 👌👌👍👍
Kharch 10 no. Chi tip mahit navti. I Like your explanation.👌👍
👍🏻😊
Tysm mam hi video khoopach useful aahe. And piping firwaychi trick konihi nahi sangitli aajparyant
👍🏻😊
खूपच सुंदर पद्धतीने सांगितले आहे ताई
Khup sundar dakhwale ahe tumhi 🎉🎉
खूप छान रितीने पाइपिंग लावायला शिकवली आहे. धन्यवाद मॅडम!!
Khup sundar dakhwa le ahe 🎉
Ek number tai👌🏻👌🏻
ताई खुप छान शिकावत तुम्ही🙏🙏🙏
Khup chhan mast...❤
खुप छान शिकवता ताई
Khup Chaan 👌
Khup chan sagitl tai
खुप छान वाटले
Thank you 😊
very nice फारच छान समजावले ताई.
Thank you ताई खुप सुंदर❤❤❤
Khup chhan sangital madam
Khupch chaan shikvl tai
Very nice ताई
Khup chan mahiti sangtay tai tumi thanks
👍🏻👏👏
Khup Chan sagl Tai thankyou
khupchan shikvta ताई
खूप छान 👌 टू पीस ब्लाऊजचे पण कटिंग दाखवा
Khup chan tai.Thanks❤❤
ताई तुम्ही खूप छान माहिती सांगितली तुम्हाला खूप आशिर्वाद लागतील
खूप खूप धन्यवाद ताई 🙏🏻 तुमची कमेंट वाचून आनंद झाला
Ekdam chan vatla tayi
😊 Chan shikavta tumi
Thank you 😊
Cottan chay blous che payping kase karche te sanga
Ok
खुप खुप छान ❤
Khup Chan tai
खूप छान ताई 🥰🥰
खूप छान ताई..
खुपच छान सांगितले आहे ताई मला खूप आवडले
Super super tai❤❤
खूप छान पद्धतीने शिकवतात आहे तुम्ही खरंच एवढ्या डिटेल मध्ये कोणी सांगत नाही
Ho mam khup easy shikvale tumhi thanku mam
Pattn ci kimat kiti aahe
Thank you so much Tai
खूप छान सांगितले 😊
Paper pattern chi cost Kay aahe
Tai.mala.payjehut.flahuj.kat.kela.28te.50.paret.aheka.kiti.ret.kiti.ahete.sanga
खूप छान माहिती दिलीत ताई
Beautiful Tai Thaks
छान😊
🎉पाईपीन छान दाखवली खुशी
Thank 😊
Khubchand Tai thank u
ताई खुप खुप छान शिकवता🙏 श्री स्वामी समर्थ😊 ताई
Khup useful tricks sangitlya tai. .. thanks
सुंदर 👌आहे
खुपच छान 👌 मी तुमचे व्हिडिओ बगून 5ते 6ब्लाउज कट केले पण जी हेवी साईज 40 साईज चे ब्लाउज शोल्डर समोरच्या बाजूने उतरते आणि समोरचा गळा मोटा झाला.
शोल्डर उतरण्याची खूप सारी कारणे असतात कटोरी ब्लाऊज क्लासच्या सिरीज मधील सर्व व्हिडिओ बघा त्यामध्ये शोल्डर उतरण्याची जेवढे कारण आहेत आणि त्यावरचे जेवढे उपाय आहेत ते कटिंग च्या वेळेला वापरायचे असतात आणि पुढील गळा मोठा झाला आहे तर नेक्स्ट टाईम कटिंग करताना तो अर्धा किंवा एक इंचांनी कमी घेऊन कट करा
खुप छान टीप्स
धन्यवाद 😊
Khushi Tai tumhi nawapramane shikwatana atishay khush karta Chan 😘 padhat sangitali thank you dear 🙏❤❤❤❤❤❤❤
Khup Chan mahite ahe
Thank you 😊
Kup chan Tai ❤ gotcha
खुप छान शिकवलंत,ताई,मला,खुप,आवडल
Thank you 😊
सुंदर
खूप छान आहे
धन्यवाद
खरं तर हे छान सांगितले
धन्यवाद खूप छान
Khupach chaan solider ka utarte techa vidio kara na mi aaj first time tumcha vidio pahila khup chaan vatla
Ok
Khup chhan ho
छान शिकवले
खुप छान ताई
धन्यवाद
छान गोट आला मॅडम छान ट्रिक दिलं
👍🏻👏👏
, छान खूप च छान
Prince cut blouse cutting paper pahijet mala tai bhetel ka
Prince cut blouse la kaf kashe lavyche te sanga🙏
ताई खरा व्हिडीओ टाका नक्कीच प्रगती होईल
Khupch chan mahiti dili tai ❤
Chan आहे ताई
Very nice
ताई तुमचे व्हिडिओ खूप छान असतात आणि तुमचे व्हिडिओ बघून भरपूर शिकायला तुम्ही एकदम व्यवस्थित सर्व शिकवता ते मला फार आवडतं आणि कळतं सुद्धा ज्या प्रकारे तुम्ही कटिंग स्टिचिंग समजावून सांगता ते
🙏
खुप छान माहिती दिल्ली ताई
खुप छान मडम
Tai khup Chan mahiti sangitli khup khup Ty yvdhydetls kuni sangat nahi
ताई तुम्ही खुप छान सांगतात
Mi yach method ne piping karte mala saglikadun saman piping yet nahi.ani kadhi kadhi khalun kapad baher nighte.
त्यासाठी तुम्हाला अजून प्रॅक्टिस करावी लागेल
किती छान माहिती दिली आहे.
Khup chan
Thank you tai gbu
Thank you 😊
खूप छान सागितलं ताई
हाय ताई तुम्हीं खुपचंछांन माहिती देतामीमाजेंब्वुंजशिंवतेतरमंलातुंमच्याकडंचींकंटिंगमलांपांयझेतरकसेंपाठंउशंकतामीसुरेखाकांबलेताशाहापुरवाशिँद
व्हिडिओमध्ये दिलेल्या व्हाट्सअप नंबर वर मेसेज करा
34 chest cha boat neck blousechi cutting and stitching cha vidio patava na plz mi kiti divas vat bhagtiy kiti sun Yeun gele
आता नक्की बनवते वेळ काढून👍🏻
Chan👌👌
Chan tai
ताई खुप छान शिकवतात ब्लाऊजचे दोन इंच शोल्डर कशे घ्यावेत ते शिकवा प्लीज
Ho
Tai pepar kating kapadyavar kase basvave hedakhva.
खूप सारे व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड आहेत ते तुम्ही बघा कटोरी ब्लाऊजचा क्लासची सिरीज बघा त्यामध्ये सविस्तर सर्व सांगितलेला आहे
धन्यवाद ताई
Nice
Thanks very good
Thank you 😊
Tai shouldermadhye bagalmadhye ardha inch urte
ताई आम्हाला ड्रेस ची कटिंग स्टिचिंग शिकायची आहे