#राधाधर_मधुमिलिंद_जयजय_विश्वनाथ_

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 фев 2025
  • आम्हा पाटील कुटुंबीयांच्या'चामुंडा'या निवासस्थानी पालखी सोहळ्यानिमित्त आयोजित घरगुती मैफिलीतील नाट्यगीत...
    गायक- ह.भ.प.श्री.विश्वनाथ(भाऊ )नाईक,वेतोरे
    हार्मोनियम- श्री.गजानन मेस्त्री,होडावडा
    तबला- श्री.सोमा (गुरुदास) केळुसकर,कणकवली
    राधाधरमधुमिलिंद । जयजय रमारमण हरि गोविंद ॥
    कालिंदी-तट-पुलिंद-लांच्छित सुरतनुपादारविंद, जयजय ॥
    उद्‌धृतनग मध्वरिंदमानघ सत्यपांडपटकुविंद, जयजय ॥
    गोपसदनगुर्वलिंदखेलन बलवत्स्तुतितें न निंद, जयजय ॥

Комментарии •