हि सगळी चर्चा महायुती कशी सरस आहे हे दाखवण्यासाठी आहे.तुम्ही सर्वजण आपलं कसब महायुती साठी विकलेले दिसते.तुम्हाला वाटत की १५०० रूपयांत आपला स्वाभिमान ग्रामीण महिला गहाण ठेवतील.तुमचा भ्रम २३ तारखेला दूर होईल.
Sahil sir Now the game changer will be Ajit Pawar why MLA S of Sharad Pawar group will split and they will join SP group for ministry This there's possibility of Ajit Pawar as a CM
mi tar tharavlay .ani vicharun pan ghetalay jyann jyanni bjp la vote kelay asha sarv mitra ani natevaikanchi list banvun thewali ahe rajya chi adhogati zhali ya lokan mule ani chukun mahayuti sattet ali tar ya list madhil eka la hi madat karnar nahi ayushat karan ithe party nahi tar rajya mahatvache ahe ani te disat nasel tr asha adani lokanna kontach soft corner nahi rahnar
अनुजाची एवढ्या कमी वयात विषयावरची पकड,ओघवती भाषा शैली व परिपक्वता पाहता तीची लवकरच बढती करा,साहील सर! आम्हाला खात्री आहे की २३ तारखेला निकालाच्या उत्सुकते एवढीच उत्सुकता तिच्या निकालाच्या वार्तांकनाची व कौशल्य पूर्ण विश्लेषणाची आम्हा प्रेक्षकांना उत्सुकता आहे,साहील सर. आणि अनुजाचा कमालीचा हजर जबाबी पणा कायमच दिसतो.
अरे किती एक्झीट पोल दाखवणार?? २३ तारखे पर्यंत तुमच्या आवडीची आघाडी कशी येणार हे दाखवत राहायचं..म्हणजे निकाल वेगळे लागले की EVM वर बोलता येत..मत देणारा काहीच बोलत नाही..२३ तारखेला जे होईल ते खर असणार आहे..बाकी लगे रहो..😂
किरण रिजी जू पेक्षा महाराष्ट्रातील बौद्ध वैचारिक पातळीवर वेगळे आहेत .त्यामुळेच भाजप ला मते मिळणार नाहीत. परंतु वंचित ला भरपूर मते मिळतील. मविआ ला याचा झटका बसणार.
महाराष्ट्रात "महायुती सरकार - Absolutely Last-Hope-Govt" आहे जास्तीतजास्त मराठी लोक "चाकरमानीच, नोकरदारच ऐवजी आत्मनिर्भर व आर्थिक सक्षम" होण्यासाठी प्रत्येक पिढीत जसे केंद्रात "मोदी-सरकार/एनडीए-सरकार - Absolutely Last-Hope-Govt" आहे भारतासाठी प्रत्येक पिढीसाठी - त्यामुळेच यावेळेस महाराष्ट्रात निवडणूक निकालात One-sided Match होणारच आहे "बदल हवाच आहे अश्या जनतेकडून "महायुती सरकार- लाच पुन्हा एकदा "बहुमत" मिळून कारण अश्याच लोकांना महाराष्ट्राचा पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान, श्रीलंका होऊ द्यायचा नाहीये कोणत्याच पिढीत.....👍👍
Good and Wise discussion
सगळे पक्ष मेले तरी चालतील पण महाराष्ट्र जगला पाहिजे 🧡🚩🚩
Only MNS
Maharashtra Bihar banla bhau development in only gujrat 😢😢
हि सगळी चर्चा महायुती कशी सरस आहे हे दाखवण्यासाठी आहे.तुम्ही सर्वजण आपलं कसब महायुती साठी विकलेले दिसते.तुम्हाला वाटत की १५०० रूपयांत आपला स्वाभिमान ग्रामीण महिला गहाण ठेवतील.तुमचा भ्रम २३ तारखेला दूर होईल.
😂
गुनसे
तुम्ही कितीही सर्वे दाखवा उद्या महविकास आघाडीचं आघाडी घेताना दिसेल
महाराष्ट्र मुंबई मराठी .वाचल पाहिजे
ECI ने महाराष्ट्रत अगदी शांती पूर्व election घेतल्या बद्दल त्यांना भावपुर्ण श्रद्धांजली 🙏
का तुझी आई वारली काय😂😂
Sir, Just work once for election, you will get idea how tough it is...
महाविकास आघाडी कमीत कमी 160 ते165 जागा जिंकू शकते
Right
हाती घ्या तुतारी,पेटवा मशाली, साजरी करु विजयाची रणधुमाळी 🎉 जय महाराष्ट्र ❤
Mashal ✌🏻
खूप छान विश्लेषण.... मुंबई tak❤
अनुजा ताई छान माहिती दिली आहे
Abhijit Sir ...
Always discuss main issues and problems faced by common people.
Abhijit is nice and excellent intellect journalist
Excellent analysis. Mumbai. Tak. Next danda. Kadam. = Anuja
अभिजित सर आणि साहिल सर... हुशार, अभ्यासू आणि इमानदार पत्रकार- कधीही विकले न जानारे❤
😂
Sahil Joshi
Ashish jadhav
Abhijit karande
Prashant kadam
Rahul Kulkarni
Sanjay awate
Ya lokanche vishleshan abhyasu asty
Absolutely right 👍
Good medi
Anchor Madam khup chhan Disat ahat
Mahadik saheb exit poll var laksh dya..😅
तिला बघून हलवतोस का ??
महाविकास आघाडी ला 185 जागा टक्क मिळणार ही काळ्या दगडावर ती पांढरी रेष आहे.
ज्या ग्रामीण विदर्भ आणि मराठवाड्यात शेतमालाच्या भावाचा मुद्दा आहे तिथे तुम्ही लाडकी बहीण युतीलाच मदत करेल हा तुमचा भ्रम आहे
अहो ताई म वी आ ला बहुमत आहे
नाही रे मुश्किल आहे वाटलेल्या पैसान आपला काम केला
@@pawankharkate1225khar bolla bhai paisa khup vatle mahayutine
अमाप पैसा फेकलाय
हे राजकारणी कुठे पाप फेडणार काय माहित
Paise saghlyannach vatle, amchya kade pn doni paksha ne vatle dankaun paise.. ugach nai Bitcoin scam ghadle..
MVA only
Anuja chi energy khup aahe sahil sir aani abhijeet peksha pan jast aani kiti fast bolte keep it up 😅
राजकारणी नेते ब्रहष्टाचारी आहेत हे हे खरे आहे पण मीडिया हे या राजकारणी लोकपेशा जास्त भ्रष्टाचारी आहेत.
सर्वच विकले गेले आहेत
Charchya veles mobile allowed nahi kela pahije @sahil sir @abhijit k
Sahil sir
Can you please guess the best option for CM
🎉any calculation permutation combination is possible in present politics
Dr Mohan Patil Govandi Mumbai East ORCHID Apartment
Sahil sir
Now the game changer will be Ajit Pawar why MLA S of Sharad Pawar group will split and they will join SP group for ministry
This there's possibility of Ajit Pawar as a CM
Anuja sweet
Tumhi Khup praytn kartay mahayutila jinkwayacha
kasla aalay 5% farak .... Mahazhuti ne 1500 dilet tar MVA pan 3000 denar aahe na ... tyacha effect pan honarach na .....
Abhijit sir...hat's up
Mumbai Tak मध्ये समजून घ्या पोल चां रिझल्ट काई असेल.
, 145मीरा भायंदर विधान सभेला कोण जिंकू शकेल
महायुतीला शंभर पर्यंत जागा येऊ शकतात जास्तीत जास्त
Newspaper companies aadhich book zale hote mhanun mva wale advertisement mei mage padale
40.44 शेतकरी नवरा नको ग बाई अनुजा हसली 😊😊
तुम्हाला आणि राजदीप सराना तीन जिल्ह्याचा जाणता राजा जिंकावा असे मनापासून वाटते
mi tar tharavlay .ani vicharun pan ghetalay
jyann jyanni bjp la vote kelay asha sarv mitra ani natevaikanchi list banvun thewali ahe
rajya chi adhogati zhali ya lokan mule ani chukun mahayuti sattet ali tar ya list madhil eka la hi madat karnar nahi ayushat
karan ithe party nahi tar rajya mahatvache ahe ani te disat nasel tr asha adani lokanna kontach soft corner nahi rahnar
दीक्षित मोदी भक्त
मराठा समाजाला 16.टक्के आरक्षण मिळालेच पाहिजे. जर.मराठा समाजाला आरक्षण मिळालेनाही तर.महाराष्टा.मध्ये. शांतता. होणार नाही
मविआ
Common sense ahe jevha matdan jast hota te against government asta...I don't know how guys are saying vadhlela matdan Mahayuti la ahe direct.
Abhjit manoj jarang एकच ahe
अनुजाची एवढ्या कमी वयात विषयावरची पकड,ओघवती भाषा शैली व परिपक्वता पाहता तीची लवकरच बढती करा,साहील सर!
आम्हाला खात्री आहे की २३ तारखेला निकालाच्या उत्सुकते एवढीच उत्सुकता तिच्या निकालाच्या वार्तांकनाची व कौशल्य पूर्ण विश्लेषणाची आम्हा प्रेक्षकांना उत्सुकता आहे,साहील सर.
आणि अनुजाचा कमालीचा हजर जबाबी पणा कायमच दिसतो.
अनुजा मॅडम मुंबई तक ची कर्ताधरता, म्हंजे producer, आहे.👈👈
Anuja smart ahe ti khoop mashe khate udhav paloon gela shinde parat ala
का उगीच एक्झीट पोल वरती चर्चा करता ???
मला आपला सर्वे पसंत पडला नाही कारण राज्यात बाकी सर्वे आणि आपला सर्वे मध्ये खूप तफावत दिसून येत आहे
मुंबई तक ऑफिस ला खुर्ची उबवून आमचे उत्तर महाराष्ट्र चे पोल देता येणार नाहीत
अटितटीचा जागा युति आणि आघाडी ५०-५०%
Anuja la pan 1500 milale asnarach ....
लोकसभाचा तुमचा सर्वे आठवतोय का 🤔
Figures aspashta aahet.
पैठण तालुक्यात काय परिस्थितीत आहे
Mashal
Only m v a
अरे किती एक्झीट पोल दाखवणार?? २३ तारखे पर्यंत तुमच्या आवडीची आघाडी कशी येणार हे दाखवत राहायचं..म्हणजे निकाल वेगळे लागले की EVM वर बोलता येत..मत देणारा काहीच बोलत नाही..२३ तारखेला जे होईल ते खर असणार आहे..बाकी लगे रहो..😂
गिरे तो भी शहणशाह
Todi kal kada ki rao nikal alyavar kalalach ki तुमच्या poll ni ahmi roll zalo ahe
badbad jasta aani analysis kami .... bas kara aata .... udya kalelach ky te .... MVA 165+
Axis चा पोल खोटा आहे ना?? 😅
Old surveys are all saying my will win. U want mva to win.
Bjp काय करेल याचा अंदाज देवाला पण येणार नाही मनातले mande खाऊ नका तो बीजेपी काहीही करू शकतो
BJP ❤❤❤❤❤
पश्चिम महाराष्ट्र जागा ५८ आहेत येथे ६३ बेरीज होते आहे
😅😅😅😅 7 extra dakhavalya Mahayuti la 😅😅
Imandari anjana om
Gallital exit pole samajat nahi Ani mahrastracha exit pole sagtat😂😂
😂😂
महायुती येणार कारण महिला 80% वोटिंग महायुती ला करत आहेत गावात सगले फक्त लडकी बहीण योजना चालू आहे
किरण रिजी जू पेक्षा महाराष्ट्रातील बौद्ध वैचारिक पातळीवर वेगळे आहेत .त्यामुळेच भाजप ला मते मिळणार नाहीत. परंतु वंचित ला भरपूर मते मिळतील. मविआ ला याचा झटका बसणार.
Vanchit bjp la madat karte
No BJP no mns no shande no rss only Thackeray bjp hack evm
Purushana Media aso ki sarkaar nehami gruhit ghete
Konkan pashchim maharashtrat zar yet nasel tar vegala rajya aahe ka😂😂😂.
I think all Journalists wants to establish the Victory Of Mahayuti.. All seems to be go…. Di
प. महाराष्ट्रातील विजय दाखवण्यासाठी दिक्षिताना का अडचण येतेय.
आडनाव वरून समजत जा
Saglech jat paisa aani mazburi hya gosti pacheem aso ki kuthe hi mharastrat baki leadership vagre sab zut
आज तक चॅनल हे स्ट्डीओ मध्ये बसुन पोल सांगता ना दीसतोय व सर्वच चॅनल वाले सगळे भाजपाच्या बाजुने पोल सांगतात ह्याना सत्यता काहीच नाही हे सत्य आहे.
महाराष्ट्रात "महायुती सरकार - Absolutely Last-Hope-Govt" आहे जास्तीतजास्त मराठी लोक "चाकरमानीच, नोकरदारच ऐवजी आत्मनिर्भर व आर्थिक सक्षम" होण्यासाठी प्रत्येक पिढीत जसे केंद्रात "मोदी-सरकार/एनडीए-सरकार - Absolutely Last-Hope-Govt" आहे भारतासाठी प्रत्येक पिढीसाठी - त्यामुळेच यावेळेस महाराष्ट्रात निवडणूक निकालात One-sided Match होणारच आहे "बदल हवाच आहे अश्या जनतेकडून "महायुती सरकार- लाच पुन्हा एकदा "बहुमत" मिळून कारण अश्याच लोकांना महाराष्ट्राचा पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान, श्रीलंका होऊ द्यायचा नाहीये कोणत्याच पिढीत.....👍👍
Chitu pintu exit pole😅
बारामती मधून युगेद् पवार विजय होतील
महा विकास आघाडी
Modi shah. Desh ko 1500 rs. M kharid rhe h😮
Bogus
Lok garib ahet mhanun det nahit free ration te tyanchya kutumbala adhar mhanun det ahet
अडाणी देश आणि जग लुटत आहे पण मुंबैतक लोकांना नको त्या बातम्या दाखवून मोदींची लुच्चेगिरी लपवत आहे
Mul Purush je sangatat tethech mahila matdaan kartat
तुमचा मुंबई चi sarve चुकीचा आहे
Tumhi. महायुतीचे supporter सहायक?
Sahil joshi....khup chukiche reporting karatat
Ardha vel mobile pathat
kaapus aani soyabin mahayutila radwanar
फडणवीस आणि भाजप ही लोकशाहीला आणि महाराष्ट्राला लागलेली कीड आहे
C voter झोपेत आहे असे वाटते सर्व चुकीचे होईल मा वि अ ला पूर्ण बहुमत मिळेल