Phullwanti Movie Review By Varad Vijay Chawan

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 окт 2024
  • INSTA ID - / chawan_varad008_
    Yek Number Movie Review By Varad Vijay Chawan
    • Yek Number Movie Revie...
    TRAILER LINK
    • Phullwanti - Official ...
    #Phullwanti #PrajakttaMali #GashmeerMahajani #फुलवंती #VenkatShastri #MarathiMovie #PanoramaStudios #phullwantireview #phullwantiboxoffice

Комментарии • 135

  • @akshatakochrekar3532
    @akshatakochrekar3532 День назад +46

    नवरात्र सुरू आहे म्हणून गर्दी होत नाही.....रविवार पासून नक्कीच Housefull hoil

  • @DrJoshi-k1n
    @DrJoshi-k1n День назад +101

    Houseful होईल किंवा नाही, एक मराठी मुलगी एकटी प्रचंड धडपड करतेय, प्रयत्न करतेय हे फार महत्वाच आहे. हिडीस गाणी आणि दृश्य असलेले हिंदी चित्रपट न बघता मराठी माणसाने प्राजक्ता माळी ह्यांचं कौतुक केलं पाहिजे आणि ह्या मराठी मुलीला साथ दिली पाहिजे.

    • @Sandippagar-u7h
      @Sandippagar-u7h День назад +6

      एकटी ??? पब्लिसीटी तिच्यावर आहे बाकी नीट माहीती घ्या 🤦🏻‍♀️🤦🏻‍♀️ तीन तीन प्रोड्यूसर आहेत , सिनेमॅटेग्राफर आणि इतर अनेक नावाजलेले पुरूष कलाकार आहेत प्रसाद ओक , गश्मिर महाजनी ते ही प्रमोशन करत आहेत , एकटी म्हणजे ????

    • @Tushar-q5e5g
      @Tushar-q5e5g День назад +1

      एक मराठी मुलगी 😂

    • @amu808
      @amu808 День назад

      He fakt ek trick aahe .... baki khup lok involved aahet

    • @anujakelshikar4401
      @anujakelshikar4401 День назад +1

      Evdha ka raag.. Evdhya kami vatat to multitasking kartey... Aapan kay karta..

    • @DrJoshi-k1n
      @DrJoshi-k1n День назад

      @@anujakelshikar4401 raag nahi. Tich kautuk ahe. Madam, raag kashasathi?

  • @Vaicharik-khadya108
    @Vaicharik-khadya108 День назад +25

    नवरात्र,दसरा चालू आहे,mid term exams ahet आणि दांडिया असताना movie la जाणारे next week la असणार.

  • @waghulesanjay7387
    @waghulesanjay7387 День назад +20

    जोपर्यंत मराठी प्रेक्षक आपली मानसिकता बदलत नाही तोपर्यंत अशीच वाईट परिस्थिती सिनेमांवर येईल.दोनही चित्रपट निर्माते आणि त्यांच्या टिम ला खुप खुप शुभेच्छा

  • @ganesh19681
    @ganesh19681 15 часов назад +4

    मी आताच हा movie पाहिला खुप छान movie आहे प्राजक्ता माळी खूप छान performance आहे सर्वांनी नक्की बघा हा सिनेमा आपल्या कुटुंबासह

  • @shivangikanase8680
    @shivangikanase8680 День назад +40

    दसरा झाला की रविवारपासून house Full होईल!

    • @sandeeppatil6384
      @sandeeppatil6384 День назад +1

      मराठी समाजाने फुलवंती ला मदत केली पाहिजे ❤❤

  • @meshweta12345
    @meshweta12345 День назад +21

    Phulwanti la screens milalya nahit lavkar , hope ravivar pasun changala chalel Phulwanti❤

  • @mgadhave1
    @mgadhave1 День назад +17

    नक्की चालेल सध्या सणामुळे लोकांना वेळ नाही

  • @SnehalGokhale
    @SnehalGokhale День назад +9

    मुंबई चे माहित नाही पण पुण्यात नक्की चालेल मी उद्याच जाणार ahe

  • @mylifemyrule6841
    @mylifemyrule6841 День назад +21

    आम्ही रविवारी जातोय ह्या चित्रपटात
    सण असल्याने वेळ नाही मिळत आहे

  • @sanjayanantdeshpande8427
    @sanjayanantdeshpande8427 День назад +14

    Hit honar citrapat me ajach pahila hit honar❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @theaccidentalguitarist9688
    @theaccidentalguitarist9688 День назад +11

    Most of the time Marathi movies don't get screen then why release two cinemas on the same weekend .
    Fulwanti should have released during Deepavali

  • @vinayvrajput
    @vinayvrajput День назад +12

    Me bagitla pan yevdya bhari picture la... marathi celebrity ka support karat nait ???

  • @Nody-um1ix
    @Nody-um1ix День назад +6

    Nakki chalnar phulvanti Karan prajakta khup avdte sarvanna

  • @meenakshilabdhe1796
    @meenakshilabdhe1796 День назад +3

    मी दूरदर्शन वरील फुलवंती मालिका पहिली जीं हिंदीत आहे आणि you ट्यूबवर आहे मला त्या मधल्या अर्चना जोगळेकर यांनी साकारलेली फुलवंती जास्त आवडली आणि लक्ष्मीची भूमिका सविताताई प्रभूणे यांनी साकारली होती ती जास्त सशक्त धाडसी आणि पतीवर दृढ विश्वास असणारी होती आरुण गोवील यांनी ही खूप छान काम केलं आहे शास्त्री आणि विद्वान पंडितची भूमिका मला या सिनेमात फक्त ग्रश्मीरचा अभिनय चांगला वाटतो बाकी ओडून ताणून अभिनय करतात असं वाटतं

  • @anupkonnur2205
    @anupkonnur2205 День назад +6

    Aho Dasara sodun gharatla san sodun kon jaanar movie la...Phulwanti mast ahe visual wise..pan san festival ghari jasta mahatvacha👍🤔🤔🤗😉

  • @subodhsawant5786
    @subodhsawant5786 День назад +5

    आत्ता हा चित्रपट चालत नसेल तर मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आहे की त्यांनी धर्मवीर२ च्या पद्धतीने तो चालवावा कारण तरडे फॅमिली ने त्यांच्यासाठी बरेच कष्ट घेतलेत.😂

  • @samreddy5233
    @samreddy5233 День назад +2

    एक तर सणा सुधीच्या दिवसा मंदे पैसे जास्त खरचं होतात आणि movie ची तिकीट १९० तरी असते त्यामध्ये कोण पुकट १९० रुपये कोण देणार झर तुमचा चित्रपट story चांगली असेल तर नॉर्मल day मध्ये सुपर hit blockbuster होऊ शकतो

  • @sunilparab9703
    @sunilparab9703 День назад +16

    महागाई मुळे लोक सिनेमा बघायला जात नाही.. ठराविक जातात.. तसेच सिनेमाची casting कुठेतरी चुकते असे वाटते.. फुलवंती main चेहरा नवीन फ्रेश पाहिजे होता.. त्या चेहर्यामुळे प्रेक्षक सिनेमा बघावयास जातील.. प्राजक्ता pure dancer नाही वाटत.. फक्त चेहरा असून फायदा नाही.. नृत्याची body language दिसत नाही..

    • @meenakshilabdhe1796
      @meenakshilabdhe1796 День назад +1

      अगदी सूक्ष्म टिप्पणी (विश्लेषण)केली

    • @helloarenes
      @helloarenes День назад +1

      Have you seen the movie? It's a very good movie , big sets nice music and acting as well is good.. altu faltu hindi movie la 100 cr देण्यापेक्षा मराठी ल द्या

    • @vaishali-j4h
      @vaishali-j4h День назад +2

      She is trained clasical dancer kathak

  • @romadighe6988
    @romadighe6988 День назад +3

    सिनेमा release करण्याची येवढी चुकीची वेळ का निवडली? नवरात्री आणि दसऱ्याला लोक बाहेर पडतात , सेलिब्रेशन करतात. ह्यावेळी कोणाचा mood picture hall मधे जाऊन पिक्चर बघायचा असेल का? मार्केटिंग टीम चे वेळेच गणित चुकले. सोमवार पासून लोक picture बघायला बाहेर पडतील असे वाटते.

  • @akashghodke7010
    @akashghodke7010 День назад +4

    Marathi historical movie nakki ch baghayla paaije... ❤❤

  • @akshatakochrekar3532
    @akshatakochrekar3532 День назад +6

    Amhi nakki baghnar......Borivali East....Sona Gold la

  • @namratasankhe1294
    @namratasankhe1294 15 часов назад

    एक मराठी माणूसच मराठी सिनेमा बदल असा रिव्हियू देतो काय बोलणार

  • @shailadeokar2348
    @shailadeokar2348 21 час назад +4

    न्यूज सांगणार खुपच कुचकट आहे. प्राजक्ता चा वैरी आहे.अजुन आज दसरा प्रथमच दीवस अन् आपल मत मांडण्याची घाई करतो. आधीच मराठी सीनेमानवर साउथ अन् बाॅलीवुड हे वर आहे.या पोरीने खुपच सुंदर कथानक भव्य सेट उभे केले जीवापलीकडे मेहनत घेवुन सुंदर चित्रपट केला.तीने सुध्दा आपल्या पात्रा प्रमाणे त्या पात्रा ला न्याय दीलाय.तो पंडीत आहे. त्याने त्या प्रमाणे तसा अभिनय केला.ही नर्तकी आहे.तीने त्या नुसार अभिनय केला. कुणाबद्दल चांगल बोलता आल नाही तर वाईट सुध्दा बोलु नये . मी ७० वर्षांची आहे.

  • @vaidu_vishu_patil
    @vaidu_vishu_patil День назад +3

    Yek Number, Really very nice movie 👌

  • @kishorfarad6468
    @kishorfarad6468 День назад +2

    नवरात्र इफेक्ट्स आहे भावा... लोकं जनरली यंग जनरेशन ने गरब्याला जास्त प्राधान्य दिलंय.
    उद्या पासून गर्दी वाढेल असं वाटतंय

  • @renusutarrockstar
    @renusutarrockstar День назад +5

    Sadya festival ahe mahnun gardi kami asel pn Sunday la hi film khup gardi khechel

  • @anuradhamarathe6966
    @anuradhamarathe6966 День назад +7

    Dasara zala ki chalel

  • @surehkaaher6016
    @surehkaaher6016 17 часов назад

    याला कारण तीकिट दर , पुर्वी सीनेमा थेटर होती,आता मौल झाले आहे तीथे सगळ महाग असत.

  • @nilimajoshi56
    @nilimajoshi56 23 часа назад

    ठाण्यात हा सिनेमा लांबच्या थिएटर मधे प्रदर्शीत केला आहे.आम्हाला बघायचाच आहे.पण वेळ आणि ठिकाण जमणारे नाही.डिस्ट्रिब्युटरर्स मुद्दामच मराठी सिनेमा आॅडवेळेला आणि लांबच्या थिएटर लावतात की काय?
    हा सिनेमा सर्वार्थाने उत्कृष्ट आहे,हे ट्रेलरवरनं समजतय.पण बघायला माळणार नाही म्हणून हळहळ वाटते.मोठ्या स्क्रिनवर बघण्यात मजा आहे.पण 😢😮

  • @SangitaTayde-d8v
    @SangitaTayde-d8v 22 часа назад

    चुकीच्या वेळेस रिलीज झालाय पण होईल गर्दी हळूहळू 🎉🎉

  • @SaritaShejole-bm2gi
    @SaritaShejole-bm2gi День назад +3

    चांगला चालेल दसरा झाला

  • @ujwalapawar5061
    @ujwalapawar5061 День назад +4

    जयश्री गडकर सुलोचना चव्हाण ते लक्ष्मीकांत बेर्डे पर्यंत पिक्चर पहिले हाऊसफुल्ल व्हायचे पहिलं पिक्चर बघायला या असं सांगावं नव्हते लागत कारणं त्यावेळी सिनेमा ची गाणी ,कथा छान असायच्या आता तसं नाही दुसरे कारण म्हणजे प्रत्येकाकडे मोबाईल आला आहे त्यामुळे मराठी चित्रपटाला ही वेळ आलीय

  • @mugdhashidhaye6528
    @mugdhashidhaye6528 22 часа назад

    Khupach sundar chitrapat aahe. Mala pharach aavadala. Apratim kaama keli aahet sanglyanni. Vishesh kautuk Prajakta Mali hyanch. Bahaardar nrutya aavishkaar aahet. Aani titkich sunder screen presence aani acting hi keli aahe. Gashmeer Mahajani also steals the show. Bakiche tar kalakaar kasalele aahetach. Sagalya veteran actors ne aap aapalya vyaktirekha mast rekhatalya aahet. Definitely a Must watch and a thumbs up from me

  • @supriyapote1133
    @supriyapote1133 День назад +1

    Excellent work by prajakta

  • @supriyapote1133
    @supriyapote1133 День назад +1

    Punker should make this picture hit

  • @javedjamadar4318
    @javedjamadar4318 День назад

    Amacha belagavala show disenach...mi kitti search kelo online book karayala

  • @sameerchavan8557
    @sameerchavan8557 День назад

    मराठी इंडस्ट्री मध्ये actors आहेत, स्टार नाहीत, असल्या मुव्हीज मधून कोणीच स्टार बनू शकतं नाही याची खंत आहे

  • @selokargamerz8685
    @selokargamerz8685 День назад +2

    Prajakta as Fulwanti - No😢...nahi jamnar

  • @prasadkulye
    @prasadkulye День назад +1

    Bhai Tuze viewer vadhat ahe keep it up brother ❤🎉

  • @preetwahane642
    @preetwahane642 День назад

    मराठी सिनेमा जेव्हा पासून सरकारची चाटायला लागला तेव्हा पासून अस होत आहे

  • @ketarts3382
    @ketarts3382 День назад +4

    त्यांनी चुकीच्या वेळी movie आणला आहे. मुलांच्या परीक्षा चालू आहेत. पालक बिझी आहेत मुलांच्या मागे.

  • @dilipkamble9653
    @dilipkamble9653 День назад

    या चित्रपटात सगळं चांगलं आहे म्हणजे कलाकार, संगीत, बजेट तरीही असं कां व्हावं?

  • @hansarathore2508
    @hansarathore2508 День назад +3

    Gashmeer 🔥

  • @vaishaleejadhav4623
    @vaishaleejadhav4623 День назад

    Nice movie we seen on Friday on release. Very nice acting of all actors 🎉

  • @vaishalinaikwadi5258
    @vaishalinaikwadi5258 День назад +1

    Aamhi movie nkki bghnar❤❤❤

  • @akashchaudhari6736
    @akashchaudhari6736 12 минут назад

    Sunday cha review saga..

  • @dipeshpatil100
    @dipeshpatil100 День назад +1

    Sunday Pasun Gardi Hoil nakki

  • @anuradhabhagwat2384
    @anuradhabhagwat2384 День назад

    Positive विचार हवेत होईल housefull

  • @rajashreetalavdekar8775
    @rajashreetalavdekar8775 22 часа назад

    काळजी नको.
    हा सिनेमा नक्कीच यशाचं शिखर गाठणार

  • @Tushar-q5e5g
    @Tushar-q5e5g День назад

    या चित्रपटातील तिन्ही मुख्य भूमिकेतील कलाकार हे फेमस चेहरे आहेत परंतू भूमिकेसाठी मॅच वाटत नाहीत , सिक्स पॅक वाले शास्त्री बुवा , बारीक चणीच्या गव्हाळ वर्णाच्या त्यांच्या पत्नी अजिबात शोभत नाहीत एकमेकांना , आणि फुलवंती च वय आणि समज हे देखील कथेनुरूप वाटत नाही

  • @musiclyrics8432
    @musiclyrics8432 День назад

    The thing is there is a poltics in entertainment industry..hindi madhech yewadhi politcs hote.some production hose ban actresses and actors even they are having fan fan following..tar he tar marathi aahe😢
    Marathi la promo nahi beheta same as telgu and bollywood movies..telgu atleast get responce bez those get dubb in hindi as well as get promoted through various TV channels
    Marathi content la koni vichart pan nahi...

  • @StoicVichar
    @StoicVichar День назад

    Varad ji खूप सुंदर review. तुम्ही मला ओळखत नसाल पण मी आपल्या लेक माझी लडकी या मालिका च बॅकग्राऊंड music केलय. तुम्ही खूप चांगले नट आहात तुम्हाला आणखी बऱ्याचश्या रोल्स मध्ये पाहायची इच्छा आहे.

  • @anilbachhav868
    @anilbachhav868 День назад

    Release cha timing chuktoy marathi movies cha...aani varun promotion hee tya level ch karat nahiyet....Navra maza navsacha 2 evdha kaahi khaas nvhta tarihi tyaane kamavle kaaran Tyanni promotion khup chhaan kell hott...! Yek number aani Phoolwanti doghaanchya makers ne Promotio kell nahiye nit..!

  • @anaghatasgaonkar5074
    @anaghatasgaonkar5074 День назад +1

    Aata kon janar navaratri madhye, weekend la jaatil

  • @moreshwartare9446
    @moreshwartare9446 День назад +2

    Movie farch chan aahe

  • @suhasrajopadhye5091
    @suhasrajopadhye5091 День назад

    सणामध्ये गर्दी होत नाही

  • @rohankelkar4394
    @rohankelkar4394 День назад +7

    Ha picture chandramukhi peksha changla aahe ka kami aahe?

    • @varadvijaychavan
      @varadvijaychavan  День назад +2

      mala to movie ok ok vatla hota.coz tya one line var cineme adhi sudha aale hote.so acc to me this is slight better

    • @rasikagadgil4046
      @rasikagadgil4046 День назад +1

      Definetly this movie is hands down winner 🏆

    • @Tushar-q5e5g
      @Tushar-q5e5g День назад

      चंद्रमुखी मधे अमृता खानविलकर मस्त शोभून दिसते

  • @yogrock3046
    @yogrock3046 День назад

    सर मी सांगतो कि तुम्ही Rj rouanak चे विडिओ बघा तुम्ही बॉक्स ऑफिस कडे जास्त लक्ष देताय म्हणून रेव्हिएव बोरिंग वाटतोय

  • @sandeepy3328
    @sandeepy3328 17 часов назад

    All the best, tumcha picture chalo hich apeksha.

  • @gargibhosale3022
    @gargibhosale3022 День назад +3

    Sir phulvanti che star cast chukali karan phulvanti jahva pune la yet ti 22 varshchi aste prajakta mali 22 chi vate nahi ti 22 varchi aste ase phulvanti pustakat namud ahe

  • @marathiroasting5541
    @marathiroasting5541 День назад +1

    Yek no baghitla aahe aata lagech phulawanti baghan parvdnar nahi...aani lenth aaikun tar nakoch

  • @ankushnagpure7947
    @ankushnagpure7947 День назад +1

    loka jat asel Jigra baghayla ani mag mhantat ki marathi cinema banat ka nahi

  • @jayajog8829
    @jayajog8829 День назад

    गरज नसताना इंग्रजी शब्दांच्या भडीमार करून रसग्रहण करतात.. वर हे म्हणतात की मराठी सिनेमे बघा.. स्वतः आधी प्रवाही मराठी बोलायला शिका

  • @user-dw8nb9ip9j
    @user-dw8nb9ip9j День назад +2

    नक्की प्रेक्षक जातील weekend la

  • @SupriyaRane-xk4wf
    @SupriyaRane-xk4wf День назад +3

    Bgnar aamhi nkki❤

  • @vijaylad5852
    @vijaylad5852 День назад +2

    यक नंबर” बालिश सिनेमा 😄

  • @Ajay-pm6vm
    @Ajay-pm6vm День назад +1

    1 numberr picture

  • @vidyajadhav0104
    @vidyajadhav0104 2 часа назад

    Khup Chan movie aahe

  • @sunandavaidya8144
    @sunandavaidya8144 День назад

    मराठी सिरीयल चालत आली असती फुलवंती मूवी म्हटलं की खूप बारीक सारीक गोष्टींचा विचार करावा लागतो निर्माती चालली असती हीरोइन व्हायचा अट्टाहास नको होता राज कपूर उदाहरणार्थ त्याचा अराउंड द वर्ल्ड फ्लॉप गेला कश्मीर इज द बेस्ट ऍक्टर त्यासाठी मूव्ही नक्की पहा

  • @mindandmahesh
    @mindandmahesh День назад

    संजय लीला भन्साळी ची templates copy केली. Music weak. Choreography बालिश. प्राजक्ता स्टार material नाही हे ह्या सगळ्यामुळे वाटले. म्हणून बघावा नाही वाटला बऱ्याच माझ्या सारख्या प्रेक्षकांना. असे कितीही पेड reviews केले तरीही नाही येणार प्रेक्षक वरील कारणांमुळे

  • @tushargawade7771
    @tushargawade7771 День назад +1

    प्रविण तरडे सर यांचे संवाद छान असतात हे खात्रीने
    त्यात कलाकार नामवंत आहेत
    बजेट लोकेशन मेकिंग छान वाटते आहे
    पण मुळात असे ऐतिहासिक चित्रपट पाहणारे प्रेक्षक कमी असतात त्यात ऐतिहासिक चित्रपट युद्धपट असला तर प्रेक्षक पाहतात तेंव्हा दृश्य वेगळे असते
    पण हा एक ड्रामा आहे
    हे ही विचारात घ्यावे लागेल
    सोबत नवरा माझा नवसाचा नंतर धर्मवीर 2 मग एक नंबर व आत्ता
    हा चित्रपट सर्वच बिग बजेट व मोठ्ठया फिल्ममेकर्स च्या फिल्म पाठोपाठ आले
    मग फटका बसणार हे साहजिकच
    प्राजक्ता माळी हिने जरी मेहनत घेतली असेल तरी तिला साजेशी भूमिका कशी असावी हेच तिला कळले नाही असे म्हणावे लागेल
    एक लीड हिरोईन म्हणून तिला एका हिटची गरज नक्कीच आहे
    असो फिल्मला शुभेच्छा

  • @santoshparte7503
    @santoshparte7503 День назад +1

    Navratri mule...

  • @moreshwartare9446
    @moreshwartare9446 День назад +1

    Aaj pan farch kami sat aath lok hote

  • @swatibhide163
    @swatibhide163 День назад

    आम्ही पण जाणार आहोत

  • @Gracious3009
    @Gracious3009 День назад

    marathi industry chi vait gat hi prekshkanmulech aahe aata bhari movie yeun suddha lok jat nhi aahe mi gelo tithe pn 10 lok astil bass jar hech aahe tr marathi prekshak deserv to be blame swata movie baghaychi nhi theater madhe ti hi high budget ani chhan story asleli movie ani mg boblaych ki sali hi lok vede aahe changle picture nh banvat

  • @ketangadani5541
    @ketangadani5541 День назад +4

    फुलवंती सिनेमा बकवास आहे चद्रमुखी सारखा नाही आहे ।।प्रजाकता मेम ला फक्त होस्टिंग करावे हीरोइन जमत नाही त्याना ।।।मूवी मधि फक्त गश्मीर आहे तर थोड़ा चांगल आहे

    • @helloarenes
      @helloarenes День назад

      Please don't spread your opinion..Prajkta has the guts to produce the role and you need a mindset to understand and enjoy the story

    • @ketangadani5541
      @ketangadani5541 День назад

      @@helloarenes u do not tell me wt to do boss if you don't like leav it ok enjoy

  • @samidhakulkarni7985
    @samidhakulkarni7985 22 часа назад

    Aamhi aaj janar 7.30 la

  • @gayatrikhatkar4368
    @gayatrikhatkar4368 День назад +1

    Aho dada amhi group ni janar aahot

  • @happygolucky900-x4t
    @happygolucky900-x4t День назад

    Naad trailer review please

  • @suhasrajopadhye5091
    @suhasrajopadhye5091 День назад

    आम्ही पण बघणार आहे

  • @dipeshpatil100
    @dipeshpatil100 День назад

    Aamhi udya janar aahot

  • @akshatakochrekar3532
    @akshatakochrekar3532 День назад +1

    Shows kami karu nayet......

  • @kalyanipuranik5205
    @kalyanipuranik5205 19 часов назад

    Udya जाणार

  • @mangeshmhatre2623
    @mangeshmhatre2623 День назад

    Bhai tu 2011 la collage madhe hota tar 1992 madhe tu kiti varshacha crush yacha arth tari kalat hota ka

    • @varadvijaychavan
      @varadvijaychavan  День назад +1

      mi kuthe bolaloy ki 92 madhe crush hota...bolnya cha artha aadhi samjun ghe bhai....1 vakya tumhala evdha important vatat 8 min chya video madhe...kamal aahe....aani kharya actress var crush cha artha kay line marna hota ka ??

  • @vaishalinaikwadi5258
    @vaishalinaikwadi5258 День назад

    Are aaj sun aahe....

  • @VidyaHadwle
    @VidyaHadwle День назад

    आम्ही.जाणार.आहोत.मैत्रीणी

  • @moreshwartare9446
    @moreshwartare9446 День назад

    Chandramuki kuthech lahat nahi movie farch chan

  • @marathiroasting5541
    @marathiroasting5541 День назад +1

    Aani tumhi khoup chaan kam kartay vardh ji faqt ending la movie baghitla pahijel ki nahi tevd sangat ja mhanje amche paise vachtil

  • @ashwinichavan6750
    @ashwinichavan6750 16 часов назад

    Sunday la gardi honar

  • @maheshraoananthu3426
    @maheshraoananthu3426 День назад

    Moviee khubachh Chann ahee ❤❤❤❤

  • @shreyajoshi5921
    @shreyajoshi5921 День назад

    मी बघणार

  • @sadhanakarekar5478
    @sadhanakarekar5478 День назад

    Faltu movie bagaila jata navra majha navryacha

  • @prathmeshgarud4929
    @prathmeshgarud4929 День назад

    Asmita sampalela marathi loka baki kahi nahi

  • @prasaddeshpande457
    @prasaddeshpande457 День назад

    भावा.. साधा review देताना किती बोअर करशील...
    तद्दण बाष्कळ बडबड..
    तुझा actual content एक मिनिटाचा असेल...
    सुधार जरा

    • @Sandippagar-u7h
      @Sandippagar-u7h День назад +1

      नका पाहू , in detail review पहायला ऐकायला येणारे audience आहेत त्यांच्यासाठी हा perfect review आहे

  • @anantkumar4450
    @anantkumar4450 День назад

    Family सोबत बघितला..अतिशय बकवास मूव्ही आहे.. .. प्राजक्ता माळी आजिबात सूट होत नाही.. फालतू मध्ये पैसे गेले.. कोणीच नव्हते थिएटर मधे फक्त 8-9 जन होते..

  • @endlesscars
    @endlesscars День назад

    😂

  • @happyliffeee
    @happyliffeee День назад

    Khare sangu tar marathi stars na marathi chi laaj watate...tyanche interview bagha amhi kase western english pasta pizza khanare ahot te prove karat astat...but hech lok marathi lokana shivya detat..lok yet nahi theatre la...yaat chuk konachi? South stars aaplya culture language war itke prem kartat ki shahrukh la atlee nayanrtara sobat movie banwava laagto...tyamule jara ya so called marathi stars ne vichar karawa

    • @aniket.mahajani
      @aniket.mahajani День назад

      पहिलं तुमचं मराठी सुधरा मग बाकीच्यांना बोला

    • @happyliffeee
      @happyliffeee День назад

      @@aniket.mahajani ho ka? Barr ...tumhi khup ch sudharlele distay?? Marathi type karun tumhi je sarvanvar upkar kelet tyabaddal dhanyavad