Eakvira Devi Darshan | एकविरा आई मंदिर | भारतातील सगळ्यात रहस्यमय मंदिर |संपूर्ण माहिती मराठीमध्ये

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 сен 2024
  • असा योग क्वचितच येतो एकविरा देवीच मुख्य गाभाऱ्यातून दर्शन 😍व्हिडीओ नक्की बघा आणि दर्शनाचा आनंद तर घ्याच पण तुमच्या ओळखीत व्हिडीओ शेयर करा आणि जमल्यास व्हाट्सअँप स्टेटस ला पण ठेवा 😊
    आई एकविरा देवीच्या नावान उदो उदो

Комментарии • 24

  • @Gouri09
    @Gouri09 2 года назад +1

    एकविरा आईचा उदो उदो 🙏 खूप छान दर्शन झाले अश्र्विन मामा तूमच्यामूळे🙏 खूप वर्ष झाले मला आईचं दर्शन घेऊन 🙏 कुंदमळा पण छान 👌👍

  • @priyaathavale6352
    @priyaathavale6352 2 года назад +3

    Bhari ahe jaga😍 parat jau ekda

  • @reshmanadkarni3328
    @reshmanadkarni3328 2 года назад +1

    Mast Darshan zaala.Khup Chan Video

  • @aniruddhaabhyankar968
    @aniruddhaabhyankar968 2 года назад +1

    एकविरा देवीच्या नावाने चांगभलं. मला दोनदा दर्शनाचा योग आला. लेणी यांना भाजे लेणी असेही म्हणतात. जवळच बहुतेक विसापूर किल्ला आहे.तोही पाहता आला.

    • @Bikewala_couple
      @Bikewala_couple  2 года назад +1

      कार्ला आणि भाजे अश्या दोन लेण्या आहेत त्यातील कार्ला लेणी एकविरा देवी मंदिरा शेजारी आहे तर भाजे लेणी इथून 10-15 KM वर आहे 😊

  • @swati2555
    @swati2555 2 года назад +1

    जय माता दी...आईला नमस्कार

  • @shubhampawar.7776
    @shubhampawar.7776 2 года назад +1

    Ovi cha mama... Full jorat .. 💪✌️

  • @liniphadke1656
    @liniphadke1656 2 года назад +1

    वा छान दर्शन मस्त vdo

  • @RainbowbabyOvee
    @RainbowbabyOvee 2 года назад +3

    मस्त व्हिडीओ झाला आहे घर बसल्या दर्शन झाल 😍

  • @mayu8572
    @mayu8572 2 года назад +1

    Khup chan

  • @kisankumar2020
    @kisankumar2020 2 года назад +3

    एकविरा देवीच्या नावान चांगभलं 😍बढिया दर्शन हुवा 😊thanks PUNEKAR ASHWIN 🎉

    • @Bikewala_couple
      @Bikewala_couple  2 года назад

      एकविरा देवीच्या नावाने चांगभलं 😊👍🙏

  • @AMOLSAWANTVLOGS
    @AMOLSAWANTVLOGS 2 года назад +1

    छान...👌

  • @ramarhutali729
    @ramarhutali729 2 года назад +1

    Aamchi kulswamini aahe karlyachi Ekvira devi. Pan aamhala darshan gheta yet nahi rather purvaj gele tithe te paratch aale nahi ase mazya sasubai ni sangitla mhanun aamhi lagna nantar jodine kadhich gelo nhavto pan darshan ghyayachi echha hoti ti tuzya mule purna zali n ti pan lagnala 25 varsh purna zali tevha.Hyasathi Ashwin tula khup khup dhanyawad v khup khup Ashirwad. 😊

    • @Bikewala_couple
      @Bikewala_couple  2 года назад

      अश्या निमित्ताने तुमच दर्शन झाल मस्त एकदम माझ्या व्हिडीओ चा असा उपयोग झाला तर अजून काय पाहिजे मला 😊खूप धन्यवाद 🙏

  • @vanitaathavale3132
    @vanitaathavale3132 2 года назад +1

    मस्त झालं दर्शन एकवीरा देवीचे 🙏

  • @sulbhasathe9596
    @sulbhasathe9596 2 года назад +1

    व्हिडिओ छान झाला आहे गाडी parking मधे लोकांनी किती कचरा टाकला आहे

  • @sujathar3826
    @sujathar3826 2 года назад +1

    कार्ल्याची लेणी अप्रतिम, कुंद मळा पण छान स्पॉट आहे.. एकविरा देवीला 🙏🏼.. पाण्यात उड्या मारणारी उत्साही पोरं आणि तो अरुंद पूल बघायला मजा आली..

  • @rohinikadam5970
    @rohinikadam5970 2 года назад +1

    Video cha time jara vadhwla pahije..jar avdha changla content asel tr nkki ch sagle aavarjun bagtil.. 10 min mdhe video kdhi sampto kalatch nahi

  • @shubhampawar.7776
    @shubhampawar.7776 2 года назад +1

    Ashwin won't be offended if his second identity would be Ovi cha mama.. coz I am big fan of ovi ❤️❤️❤️

  • @dattatreyasarolkar7161
    @dattatreyasarolkar7161 2 года назад +1

    एकविरचे दर्शन छान पण लेणी जरा अजून नीट व जास्तवेळ दाखवायला हवी होती. मिसळ किंवा बाईक चा वेळ कमी करता आला असता
    उपक्रम आवडला

    • @Bikewala_couple
      @Bikewala_couple  2 года назад +2

      Barobar ahe tumacha 🙂pan corona mule Leni Banda hoti tya mule baherun jevdhi dakhavta Ali tevdhi ch dakhvu shaklo 😌