सुरुवातीपासून शेवटपर्यंत आईच्या चरणी नतमस्तक झाल्याचा भास होतो... आपली मधाळ वाणी भक्तिमय प्रसंग आणि डोळे दिपून ठेवणारा व्हिडिओ एवढं सुंदर स्वरूप आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्राला कळालं पहायला मिळतंय हे आमचं सौभाग्यच... आणि हो मुलींच्या मेकअप सहित घेतलेली काळजी खूपच आवडली...
अद्भुत, अप्रतिम, शब्दांच्या पलीकडे असणारं निसर्गाचं विहंगम दृश्य एकविरा आई. सोप्या शब्दांत दिलेली सखोल माहिती मनाला थंडवा देणारी आहे. पाऊलवाटा चॅनलची सफर म्हणजे निसर्ग प्रेमीसाठी एक पर्वनीच... 🙏🙏 भाषणरंग भाषण प्रशिक्षण संस्था.
खूप खूप आभारी आहे माऊली तुमच्या प्रेरणादायक कमेंट साठी. चांगल्या गोष्टीच कौतुक तर तूम्ही करताच तसचं काही चुका असतील तर नक्कीच निदर्शनात आणून द्या. आणि असेच प्रेम आणि सहकार्य कायम असु द्या 😊🙏
!!Dream !!Believe!!Achieve!!Work hard in Silence let success make the noise !!Awesome , Extremely Impressive Work ...Sir Keep doing your good work !!AAI EKVIRA DEVICHA AASHIRVAD TUMCHYAVAR KAYAM ASU DYA!!
सर व्हिडिओ पाहून धन्यता वाटली मात्र शेवटी लेणी आधी की मंदिर आधी हा प्रश्न अगधि कृतज्ञ रित्या उपस्थित केलात मुळातच पांडवांचे वास्तव्य हे बुद्धांच्या आगोदर चे आहे यात शंका नाही. आसो पण तुमच्या या प्रश्न मुळे परत कोंबडी आधी की आंडे आधी हा कालबाह्य झालेला प्रश्न पुनश्च ज्ञात झाला जर तुम्हाला या प्रश्नाचे समाधान कारक उत्तर देता आले तर आम्हाला ही कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत आई राधा उधो उदो...
समाधान सर.. एकविरा देवीचे मंदीर आधी की तथागत गौतम बुद्धांची लेणी आधी या पेक्षा हे दोन्ही स्थळे नक्की अनुभवायला हवीत असं वाक्य आहे ते. आणि श्रेयवादा पेक्षा या दोन्ही ठिकाणचं महत्व आणी सुंदरता अनुभवायला हवी. बरोबर ना?
सर दोन्ही ठिकाणचे आध्यात्मिक आणि धार्मिक महत्त्व आम्ही जाणून आहोत त्यात शंका नाही व त्या ठिकाणचे निसर्ग सौंदर्य याची देही याची डोळा अनुभून झालेले आहे त्या मुळे प्रश्न आणुभवण्याचा नाही तर प्रश्न हा तुम्ही उपस्थित केलेल्या प्रश्नाचा आहे. तसेही पूर्ण व्हिडिओ पाहून झाल्या वरती तुमच्याच प्रश्न वरती तुम्हीच प्रश्न उपस्थित केला आहे. आणि हो सोबत त्या कोंबडी आणि आंड्या चे ही उत्तर देता आले तर नक्की द्या तो पर्यात जय हरी माऊली 🙏
जिथे लेण्या स्तूप आहेत तिथे बुद्धाचा ईतिहास असताना,इतक भव्य आस कोरीवकाम असताना त्याच महत्व कमी दाखवून मध्येच ऐखादी देवी आवरते आणि मग त्याच महत्व वाढवल जात.बाजूला जो इतिहास आहे तो पद्धतशीर पणे त्याच महत्व कमी केल जात.पण सत्य झाकत नाही.
Ekwari aai mhanta pan kahi tari evidence aahe ka aani sarwat bhartat jun mandir kont aahe jara search kara mag samajhnar aho he leni mhatal tar buddhanch aahe te evidence paha thodi study kar te buddhanchy aai ch mandir aahe te
कार्ल्या मध्ये दोन्ही आहेत. गौतम बुद्ध आणि आई एकवीरा आणि या व्हिडिओ मध्ये दोन्हीं बद्दल माहिती सांगितली आहे मित्रा.. बहूतेक तूम्ही व्हिडिओ पुर्ण पाहिला नाही.
उपलब्ध संदर्भातून जी माहिती मिळाली त्याच्या आधारे हा व्हिडिओ बनवला आहे. जर योग्य माहिती तुमच्याकडे असेल तर ती नक्की सांगा म्हणजे पुढील व्हिडिओ करताना त्याचा उपयोग होईल.
सुरुवातीपासून शेवटपर्यंत आईच्या चरणी नतमस्तक झाल्याचा भास होतो...
आपली मधाळ वाणी भक्तिमय प्रसंग आणि डोळे दिपून ठेवणारा व्हिडिओ एवढं सुंदर स्वरूप आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्राला कळालं पहायला मिळतंय हे आमचं सौभाग्यच...
आणि हो मुलींच्या मेकअप सहित घेतलेली काळजी खूपच आवडली...
खुप खुप आभारी आहे ओम सर ❤️😊
असेच प्रेम आणि सहकार्य कायम असु द्या 😊
खूप छान आहे 👌👌❤😍❤😍❤
एकविरा देवी हे देवस्थान फक्त ऐकून होतो, आज प्रत्यक्षात दर्शन झाले. धन्यवाद पाऊलवाटा 🙏🙏
खुप खुप आभारी आहे उद्योग वार्ता ❤️😊
एकदा तरी भेट द्यायलाच हवी असे स्थळ आहे 👏
#paulvata
@@Paulvata Buddha Laynee Ahay Tya Buddha Bheekshunu Hotya Nantar Devee Chay Swaroop Delay ahay 📚😎 Buddha Lenya Varchay Ateekraman Kada 🤠💦🌹
अद्भुत, अप्रतिम, शब्दांच्या पलीकडे असणारं निसर्गाचं विहंगम दृश्य एकविरा आई. सोप्या शब्दांत दिलेली सखोल माहिती मनाला थंडवा देणारी आहे. पाऊलवाटा चॅनलची सफर म्हणजे निसर्ग प्रेमीसाठी एक पर्वनीच... 🙏🙏
भाषणरंग भाषण प्रशिक्षण संस्था.
खुप खुप आभारी आहे सर 😊❤️
आपले मार्गदर्शन आणि सहकार्य कायम लाभले आहे.
#पाऊलवाटा
कोकणचं वैभव, कोळीवाड्याची कुलस्वामिनी,एकविरा आईच्या नावानं चांगभलं 🙏🏿🙏🏿
खुप खुप आभारी आहे भारत भ्रमंती ❤️😊
#ekviradevi
शब्दांची आखीव रेखीव माळ बांधून अतिशय छान एकवीरा आणि कार्ला लेणीच दर्शन घडवलं👌👌
खुप खुप आभारी आहे सर ❤️😊
आपल्या व्हिडिओ ची वाट पाहत आहे 😊
खरोखच तेथे गेल्यासारखे वाटले
धन्यवाद भाऊ ❤️😊
#paulvata
खुपच छान...अतिशय सुंदर आणि अप्रतिम असे निसर्गसौंदर्याच वर्णन आणि तेही एकदम मधाळ वाणी मध्ये..👌👌👌👌
खुप खुप आभारी आहे संदीप राव 😊😊
वेरीगुड
Thank You 😊🙏
ऐतिहासिक, जागतिक वारसा स्थळ असलेल्या ह्या लेण्या म्हणजे अमुल्य ठेवाच. धन्य देशा.. माझ्या भारतभू देशा🙏🚩🇮🇳😇
खुप खुप आभारी आहे मित्रा 😊❤️
असेच प्रेम आणि सहकार्य कायम असु द्या 👏
#paulvata
सुंदर शब्दरचना, सुंदर माहिती,जय आई एकवीरा देवी❤
खूप खूप आभारी आहे ताईसाहेब 😊
असेच सहकार्य कायम असू द्या 🙏🚩🙏
अत्यंत सुंदर स्वर आणि चित्रीकरण नक्कीच श्री एकविरेच्या दर्शनाची ओढच लागली ...अफलातून
खूप खूप आभारी आहे माऊली तुमच्या प्रेरणादायक कमेंट साठी. चांगल्या गोष्टीच कौतुक तर तूम्ही करताच तसचं काही चुका असतील तर नक्कीच निदर्शनात आणून द्या. आणि असेच प्रेम आणि सहकार्य कायम असु द्या 😊🙏
जबरदस्त माहिती मस्के सर
खुप खुप आभारी आहे सर 🙏
लय भारी माहिती सागितली 👍👌🙏🙏🙏🙏🙏🙏
खूप खूप आभारी आहे 🚩🙏🚩
!!Dream !!Believe!!Achieve!!Work hard in Silence let success make the noise !!Awesome , Extremely Impressive Work ...Sir Keep doing your good work !!AAI EKVIRA DEVICHA AASHIRVAD TUMCHYAVAR KAYAM ASU DYA!!
खुप खुप आभारी आहे विशाल मीत्रा 😊❤️
असेच प्रेम आणि सहकार्य कायम असु द्या 👏
#पाऊलवाटा
अप्रतिम माहिती
मस्त माहिती दिली आईची.आई आपलं कल्याण करो .
धन्यवाद माऊली 😊🙏
khup chhan
खुप खुप आभारी आहे प्रशांत सर ❤️😊
असेच मार्गदर्शन आणि सहकार्य कायम असु द्या 👏
#paulvata
Very nice video mauli
खुप खुप आभारी आहे सर ❤️😊
आई माझी कारल्याची एकवीरा माऊली🚩
खुप खुप आभारी आहे स्वप्नील ❤️😊
असेच प्रेम असू द्या 👏
🙏🙏🙏खूपच छान माहिती दिली
आई एकवीरा मातेचा उदो उदो
आई एकविरा देवी नमः 🌸🌸🌹🌹🕉️🕉️☘️☘️🏹🚩🚩🌺🙏🙏❤️
आई एकवीरा देवीचा उदो उदो 🙏🙏🚩🙏🙏
Ati uttam video bnvla ahe😃
खुप खुप आभारी आहे प्रवीण 😊❤️
खूप सुंदर व्हिडिओ तितकीच रोमांचक माहिती.खूप खूप धन्यवाद दादा ❤ जय एकविरा 😊🙏
खुप खुप आभारी आहे निलेश 😊❤️
#ekvira
Sundar 🙏🌼
Thanks a lot😊
भाऊ ,तुम्ही खुप छान माहिती दिलीत ,धन्यवाद
धन्यवाद माऊली 😊🙏
Khup chan
खूप खूप धन्यवाद 😊🙏
आई ऐकविरा देवीचा उदो उदो 🎉
आई एकवीरा देवीचा उदो उदो 🚩🙏🚩
Khup Sundar❤
भाऊ खुप खुप आभारी आहे ❤️😊
#पाऊलवाटा
अतीशय सुंदर ❤❤❤❤
खुप खुप आभारी आहे अमोल राव ❤️🙏
Apratim. Khoop. Sundar 💜
धन्यवाद माऊली 😊🙏
नक्कीच पाहायला आवडेल हे देवस्थान. माता रेणुकेचा अवतार, आदिशक्ती, आई एकविरा झाली कार्ल्याच्या डोंगरावर विराजमान. उदो उदो..!!
नक्कीचं मित्रा..
एकविरा आई मंदिर आणि कार्ला लेणी एक अविस्मणीय अनुभव आहे.
खुप खुप धन्यवाद 😊❤️
Beautiful vlog. Excellent style of narration.
Aai 🙏🙏
Thank You sir for your feedback 🙏😊
JAY AAI EL VIRA ❤
जय आई एकवीरा 🚩🙏🚩
छान माहिती. आणि उत्कृष्ट लिखाण. 👌
आई एकविरा माऊली
आई एकवीरा देवी 🚩🙏🚩
Ai raja ude ude ❤
आई राजा उदे उदे 🙏🙏
Apratim. Khoop. Sundar. 🕉
खूप खूप आभारी आहे सर 🚩🙏🚩
khup chan❤
धन्यवाद 😊🙏
माझा एकविरा आई चा उदो उदो ❤❤
एकविरा आईचा उदो उदो 🚩🙏🚩
जय एकविरा देवी जय हो
Khup chan ❤️🙏🚩
खूप खूप आभारी आहे 😊🙏
आमची कुलस्वामिनी आई एकवीरा आहे
खूप सुंदर माहिती दिली दादा धन्यवाद
ध्यास वारसा आणि संस्कृती जपण्याचा!!!!🙏🏻🚩🇮🇳💐🙏🏻🫡
DHYAAS VARSA ANI SANSKRUTI JAPNYACHA!!!!🙏🏻🚩🇮🇳💐🙏🏻🫡
Aaai tujya darsnala yeace aahe🥺🥺🥺🥺maji khup icya aahe
मनात आणलं की सर्व शक्य आहे 😊🙏
Ekvira mate ki jay🙏🙏🙏
एकविरा माते की जय 🚩🙏🚩
NAMO BUDDHAY JAY BHIM JAY JAMMBUDEEP
आई ❤❤❤
सर व्हिडिओ पाहून धन्यता वाटली
मात्र शेवटी लेणी आधी की मंदिर आधी हा प्रश्न अगधि कृतज्ञ रित्या उपस्थित केलात मुळातच पांडवांचे वास्तव्य हे बुद्धांच्या आगोदर चे आहे यात शंका नाही.
आसो पण तुमच्या या प्रश्न मुळे परत कोंबडी आधी की आंडे आधी हा कालबाह्य झालेला प्रश्न पुनश्च ज्ञात झाला
जर तुम्हाला या प्रश्नाचे समाधान कारक उत्तर देता आले तर आम्हाला ही कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत आई राधा उधो उदो...
समाधान सर..
एकविरा देवीचे मंदीर आधी की तथागत गौतम बुद्धांची लेणी आधी या पेक्षा हे दोन्ही स्थळे नक्की अनुभवायला हवीत असं वाक्य आहे ते. आणि श्रेयवादा पेक्षा या दोन्ही ठिकाणचं महत्व आणी सुंदरता अनुभवायला हवी. बरोबर ना?
सर दोन्ही ठिकाणचे आध्यात्मिक आणि धार्मिक महत्त्व आम्ही जाणून आहोत त्यात शंका नाही व त्या ठिकाणचे निसर्ग सौंदर्य याची देही याची डोळा अनुभून झालेले आहे त्या मुळे प्रश्न आणुभवण्याचा नाही तर प्रश्न हा तुम्ही उपस्थित केलेल्या प्रश्नाचा आहे. तसेही पूर्ण व्हिडिओ पाहून झाल्या वरती तुमच्याच प्रश्न वरती तुम्हीच प्रश्न उपस्थित केला आहे. आणि हो सोबत त्या कोंबडी आणि आंड्या चे ही उत्तर देता आले तर नक्की द्या तो पर्यात जय हरी माऊली 🙏
.....Awesome.....💓
......AWESOME.....🕉
Thank You 😊
Aai akvira Mauli
🙏🌹🙏
🙏🚩🙏
आम्ही शुक्रवार दिनांक ३० ऑगस्ट २०२४ रो आई एकवीरा देवीचे दर्शन घेतले.
खूप छान.
एकविरा आई तुमच्या ईच्छा पुर्ण करेल 🚩🙏🚩
🌼❤
Ekvira aaicha udo udo
🙏🙏🙏
Fakt buddha
पांडवानं कोणती पुण्य केलं होतं ते तरी सांगा...नुसतं बोलने सोपं असतं....बुध्द लेणी प्राचिन आहेत... एकविरा देवी कधी वसली तिथे????
कदी बंद होईल अत्याचार बुद्ध न वरचा
@@vandanaransing7512अंधभक्तांना डोकं नाही चलवायचं नाही आहे...जिथे बुद्धलेनी, मुर्त्यां दिसल्या की आपले काल्पनिक नावं देवून पुजा करायला लागतात....
नेमका मुद्दा काय आहे?
Tula mahit Aysel tar bol na makada 😂😂
@@ravipatil9999 हा रिप्लाय नेमका कुणासाठी होता?
जिथे लेण्या स्तूप आहेत तिथे बुद्धाचा ईतिहास असताना,इतक भव्य आस कोरीवकाम असताना त्याच महत्व कमी दाखवून मध्येच ऐखादी देवी आवरते आणि मग त्याच महत्व वाढवल जात.बाजूला जो इतिहास आहे तो पद्धतशीर पणे त्याच महत्व कमी केल जात.पण सत्य झाकत नाही.
100%right now namo bhudday हे bhrminvadi याचा jumla ahei हे lokana kadhi samjel
Kaaran tu tya laayak nai....
सर्व बुद्धाची पुण्याई ..... नमो बुद्ध.....
Brrrrr
Aai mauli cha udo udo
❤❤❤❤❤❤
Paishach tond baghun darshan detat ithe...mi sankrat la gelo hoto purn family gheun 4 taas ranget ubha rahilo...gardi pudhe jatach nhavti..nantr kalal ki 500 rs. Dile ki lagech darshan milel..kase tari aat gelo tr te pujari hatane baher dhaklun detat..nit devala baghu pn det nahi...kiti pareshaani sahan karun evdhya lamb ja..ani tithe ashi apmaan janak vagnuk milte....aamhi tharvley aata lambunch aaila haat jodaych pn ekvirela jaych nahi..
Suneta Singh chawde 🎉
Tumhala video kasa kadhu dila pujari ni?
आईची कृपा 😊🙏
Ekwari aai mhanta pan kahi tari evidence aahe ka aani sarwat bhartat jun mandir kont aahe jara search kara mag samajhnar aho he leni mhatal tar buddhanch aahe te evidence paha thodi study kar te buddhanchy aai ch mandir aahe te
या व्हिडिओ मध्ये तथागत गौतम बुद्ध आणि एकवीरा देवी यांच्या बद्दल वेगवेगळी माहिती सांगितली आहे. तूम्ही ती एकत्र करताय.
@@Paulvata gautam buddha chi aai manje mahamaya aahe, kushan kal manje kanishka nantr tyanche pan murtya babatchya ani puja wayche
Budachi aai ekvira aai aahe
काही पण अंध भक्त बोलता दुनिया ल माहीत बुद्ध आहेत व को दिसतरीव काम फक्त लेणी मद्ये
जरा स्पष्ट सांगाल का?
आई राजा उदे
आई राजा उदे उदे😊🙏
Buddha kadhich sampnar nahi kitihi devache mandire banda
हे शाश्वत सत्य आहे.
नमो बुद्धाय 🙏🙏
डोळे आहेत न नीट बघ जुनी मूर्ती कोणती
कार्ल्या मध्ये दोन्ही आहेत. गौतम बुद्ध आणि आई एकवीरा आणि या व्हिडिओ मध्ये दोन्हीं बद्दल माहिती सांगितली आहे मित्रा..
बहूतेक तूम्ही व्हिडिओ पुर्ण पाहिला नाही.
Only buddha leni
चोरी करायची सवय गेली नहीं अजून😂
चोरी?
कोणती चोरी?
@@Paulvata बुद्ध लेणी आणि स्तूप
@@Damodardasmodi1338 मला वाटले व्हिडिओ मध्ये चोरी केली आहे.
Ti savay aamchi nahi tumchi aahe😂
@@harshbhagwat9035 म्हणून अशोकाचे शिलालेख वाचता नहीं आले तुमचा लोकांना🤣
Fakt katha sangu naka katha kahani mhanje khar naste ho bhau katha kahani mhanje cenema sarkh kalpnik aahe aani sewati tumhi bouddh leni mhatal aahe yacha arth kay
उपलब्ध संदर्भातून जी माहिती मिळाली त्याच्या आधारे हा व्हिडिओ बनवला आहे. जर योग्य माहिती तुमच्याकडे असेल तर ती नक्की सांगा म्हणजे पुढील व्हिडिओ करताना त्याचा उपयोग होईल.
Ekvira Aai 🙏
जय माता दी .