Plz दाजींना कोणी नाव ठेऊ नका. 🙏🏻 सर्व कार्य त्यांनी खरच पार पाडले आहे. जावयाच्या रूपात त्यांनी मुलाची जागा चालवली आहे. याचा आदर्श घ्या नाहीतर काही जावई सासरच्या लग्नामध्ये मानापानासाठी आणि हुंड्यासाठी रुसून बसतात. असे जावई कमीच लोकांना मिळतात 👌🏻👌🏻
पाठवणीची घटीका आली गंगा यमुना अश्रु ठाई हा दिवस बघितलं तर आपल्या पाठवणी चे दिवस आठवले खरच मुलगि निघाली नादायला त्या आई वडीलांना कस वाटत असेल याची कल्पना पण नाही करू शकत खरच सुखी राहा आनंदी राहा अविनाश चागल सभाळ बाबा लोकाची लेक तुझ्या भरोशावर सगळं नात गोत आई बाप सोडुन फक्त तुझ्या भरोशावर तुझ्या घरात लक्ष्मी मनुन ऐते आहे तिचा आदर कर समान कर तिच काही चुकल माकल तर तिला माफ कर राजा राणी सारखा संसार करा कुणा बोट ठेवायला जागा ठेऊ नका काही चुकीचं बोली असेल तर माफ करा 🙏🙏😭😭
Plz दाजींना कोणी नाव ठेऊ नका. 🙏🏻
सर्व कार्य त्यांनी खरच पार पाडले आहे. जावयाच्या रूपात त्यांनी मुलाची जागा चालवली आहे. याचा आदर्श घ्या नाहीतर काही जावई सासरच्या लग्नामध्ये मानापानासाठी आणि हुंड्यासाठी रुसून बसतात. असे जावई कमीच लोकांना मिळतात 👌🏻👌🏻
बरोबर आहे ताई तुमचं
, yes
Agdi brobar bollat
हो दाजी ने पुढे होऊन कार्य पार पडले. आज काल सासुरवाडी मध्ये फक्त मानच पाहिजे असतो दाजी ग्रेट आहे
Kharach
संजय तुपे ने आज मुलगा आणि जावई ही दोन
कर्तव्य पार पाडली अगदी हसत मुखाने☺️
पिंकीला मुलगी आहे तर लगीच त्या आईच्या डोळ्यातल पाणी पुसलं खूप भारी पिंकी 💞💞💞💞💞💞
पाठवणीची घटीका आली गंगा यमुना अश्रु ठाई हा दिवस बघितलं तर आपल्या पाठवणी चे दिवस आठवले खरच मुलगि निघाली नादायला त्या आई वडीलांना कस वाटत असेल याची कल्पना पण नाही करू शकत खरच सुखी राहा आनंदी राहा अविनाश चागल सभाळ बाबा लोकाची लेक तुझ्या भरोशावर सगळं नात गोत आई बाप सोडुन फक्त तुझ्या भरोशावर तुझ्या घरात लक्ष्मी मनुन ऐते आहे तिचा आदर कर समान कर तिच काही चुकल माकल तर तिला माफ कर राजा राणी सारखा संसार करा कुणा बोट ठेवायला जागा ठेऊ नका काही चुकीचं बोली असेल तर माफ करा 🙏🙏😭😭
Very nice comments..
झंअअ अअइ
छान झाले लग्न दाजी आणि सर्व कुटुंबीय खुप छान 💐💐💐💐💐
मस्त लग्न झाले तुम्ही सर्वाना नि खूप छान लग्न पार पाडलं अभिनंदन सर्वाना आणि खुप खुप शुभेच्छा जोडपायला 👍👍
दाजी हा व्हिडिओ 1 च नंबर
तुमच्या सगळयांमध्ये आपुलकी दिसली
दाजी तुमच्यासाठी 👌👌👌👍👍👏👏
Pinki chan super mast
पत्रावळी उचला मदिरा चा परीसर आहे स्वच्छ ठेवा. सगळीकडे पत्रावळ या पडल्या आहेत. बाकी सगळे छान
पत्रावळ्या कोण उचलणार.....मंदिर आहे ते
दाजी तुम्ही खूप कष्ट घेतला राव
तुम्ही सारखे चोकता काय पाणी येई पर्यंत
संजयनी तर सर्व चाईनला व्हिडीओ टाकलंय आहे
खुप छान 💐💐💐💐💐💐💐💐
Daji sathi 1 like 😍
Daji tumhi agdi mulasarkhe savarle ,nahiter ajkalche javai.
आमच्या लग्नाला जावई नुसतं फुगून बसत्यात 😔😔
😂😂😂
Pinki chan disat ahe
ती पिंकी छपरी बाई च प्रेम दिसुन आल राजुभाऊवर कीती
नवरी सेम योगी वाणी दिसते
श्री स्वामी समर्थ
Aajcha like fakt dajisathi
ताई तुमच घर कुठ आहे
छान झाले लग्न
Konach lagn zaly
खुप छान लग्न झालं...
पुनम ताई तू घातलेला ब्लावूजतु शिवाला का प्लीज रिप्लाय बाकी सर्व छान लगन मस्त झालय
खूप छान लग्न
खूप छान झालं लग्न
दाजि खरा कायंकरता आहे
Pinky khub bhari disat aahe
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
बॅग वाले मेडम भानु पिया ला मागे सारल
पाल वगैर आथरायला पाहिजे होते खाली मग छान दिसल असत भाऊ
मुलगीला रडायला येतं
Avidada fuktatch ahe vatat kharach bahinini kela ani lagn mulgikade
Supar Laguna 🙏👋
साउत इंडियन हिरोहीने दिसता चवघी
सेम योगीच आणली की फक्त तिच्यासारखं न नांदन नसावं हीच्यात
Brobar 👍🏻
Poragi changli hoti yana pachali nahi fakt video dolar kamvnasati lagn kel ta avach porich vatul kel
दादा खूप छान लग्न झालं
Pinki kiti nakre kart ahe
पिंकि. सोताला फार शहानि समजते
Pinky khupch overacting kart🙄🙄🙄😲😲
खुप छान ताई दादा
Dogi sadu bhavani sangti jevayla basayche hote dajini changli dhavpal keli
Congratulations
पुनम ताई तुमचे गाव कोणते आहे
अवी ला शेबूड आला पूस
Mast daji
😥😥😥😥
पुनम नवरी रडली मलाही खुप रडायला आले माझ्या मुलीची आठवन आली मला
अभिनंदन
Baba lagin
😆😆
नवरि सारखाच नाकाला हात लावते
नथ घातली म्हणून पडायची भिती वाटत असेल तीला
😀
नवरी येडी गाजर दिसते
😂
Kharach khup chan help keli tumhi daji