नुसते हात च नाही जोडावे लागत तर कधी असं होतं की सासरचे लोक हाकलून देतात मुलीला तेव्हा पण त्या मुली च्या बापा ला तिथून तिला शरमेनं पुन्हा हात जोडत माघारी आणावं लागतं
मला na पाहिले समजत नव्हते ki मुली che घरचे an mulgi ka br redte😢 pan jevha mala samjhle ki ka radta tevha khup dukh झाले मुलगी hi कायमची आता परकी होणार aai vadilache ghar tiche raht nahi maheri jar kadhi aali tar sagle bolta ki aata te tujhe ghar aahe he nahi .........💔
मुलीला घर सोडायला भाग पाडायचं आणि बापाने आपलं बापपण जावयाच्या 'पायी' टाकायचं. विदाई सारख्या प्रथेला इतकं भावनिक करायचं की स्वतः माहेरचे पोरीची तिरडीच उचलून राहिले जणू. मुलाकडचे तर पुरुष प्रधान संस्कृतीतील सामाजिक आंधळेपण जपून नपूंसकता दाखवत मूग गिळून गप्प. नेहमीसारखेच.
गेली बला एकादाचि घरातून😂😂😂मुलगी ने खुप लफडे केले अस्तिल महेरात म्हनुन रडत अहेत😂😂अता घरी गेलावर आयुषभर नवरा रडेल😢😢 अता समाजातिल अती शहान्या बाया आल्या रिप्लाय द्यायला... माझे लग्न पण झाल आहे मला एक मुलगी पण आहे....2 बहिणी पण आहे 1 बहिणीचं लग्न मी लावूं दिल अन दुसरी बहिन दुसर्या धर्माच्या मुला सोबत पळून... गेली.....आणि माझी छोटी भावाची बायको ने लफडी केली आणि घटस्फोटाची केस सुरु आहे कोर्टात....अश्या बाया झाल्या अहेत समाजात...
लोक अशी वेळच का आणतात मुलीच्या आई वडिलांवर की त्यांना आपली मुलगी देऊन सुद्धा त्याच्या समोर हाथ जोडावे लागतात😢😢
नुसते हात च नाही जोडावे लागत तर कधी असं होतं की सासरचे लोक हाकलून देतात मुलीला तेव्हा पण त्या मुली च्या बापा ला तिथून तिला शरमेनं पुन्हा हात जोडत माघारी आणावं लागतं
असं वाटतं की आत्ता जाऊन पप्पांना मिठी मारावी... लग्नाला 10 वर्ष झाली तरीही अजून हि तो बिदाई चा क्षण आठवून पाणी येतं डोळ्यात 😢
God bless you😊
Aanandi raha jodi ❤
खुप छान आहे 😢😢😢
Aai bapani aplya kaljacha tukda dilela asto ni hath ka jodto ki maza kaljacha tukda ahe tichi kalji ghya ni tila kahi kami padu deu naka 😢😢
Kharc dolyat Pani aal
प्रेमल् मानसे😢😢😢
खूप खूप सुंदर 😢😢
Atishy Sundar
याची रील पहिली मी
❤❤👌👌
😢😢😢😢😢😢😢😢
मला na पाहिले समजत नव्हते ki मुली che घरचे an mulgi ka br redte😢 pan jevha mala samjhle ki ka radta tevha khup dukh झाले मुलगी hi कायमची आता परकी होणार aai vadilache ghar tiche raht nahi maheri jar kadhi aali tar sagle bolta ki aata te tujhe ghar aahe he nahi .........💔
Kevha janar kevha janr vichyrtat aplya ghari apn rahavav as boltat manje Maher he APL ghar nahi😢😢😢
Please support
🔥🔥
मुलीला घर सोडायला भाग पाडायचं आणि बापाने आपलं बापपण जावयाच्या 'पायी' टाकायचं. विदाई सारख्या प्रथेला इतकं भावनिक करायचं की स्वतः माहेरचे पोरीची तिरडीच उचलून राहिले जणू. मुलाकडचे तर पुरुष प्रधान संस्कृतीतील सामाजिक आंधळेपण जपून नपूंसकता दाखवत मूग गिळून गप्प. नेहमीसारखेच.
@पार्थबागे,तू खरंच डोक्यात पांगळा आहे हे तू सिद्ध केले
😅😅😅
@@Mayur20408Lol
@@Mayur20408Lol
😢😢😢
🥹🥹🥹😭😭
माझे आई वडील पण असे च खुप रडले होते.
हा व्हिडिओ बागुन सगळं आठवलं.
गेली बला एकादाचि घरातून😂😂😂मुलगी ने खुप लफडे केले अस्तिल महेरात म्हनुन रडत अहेत😂😂अता घरी गेलावर आयुषभर नवरा रडेल😢😢
अता समाजातिल अती शहान्या बाया आल्या रिप्लाय द्यायला... माझे लग्न पण झाल आहे मला एक मुलगी पण आहे....2 बहिणी पण आहे 1 बहिणीचं लग्न मी लावूं दिल अन दुसरी बहिन दुसर्या धर्माच्या मुला सोबत पळून... गेली.....आणि माझी छोटी भावाची बायको ने लफडी केली आणि घटस्फोटाची केस सुरु आहे कोर्टात....अश्या बाया झाल्या अहेत समाजात...
Tumhla ky mahiti Ani mahiti nasel tr vina karan ashi comment karu naka
तुला बहीण असन म्हणून असे बोलत आहे ज्याला बहीण ज्याला पोरगी असते तसं त्याला माहीत असते
कदाचित तुला बहिण नसेल म्हणून असा डर्टी रिप्लाय टाकतोय .
कोणाबद्दल वाईट बोलू नये. चांगले बोलता येत नसेल तर.
ज्याला मुलगी असते त्याला कळत