तुम्ही समाजाला धोका देताय..., Rajratna Ambedkar यांचा टोला नक्की कुणाला ?...| MaxMaharashtra

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 ноя 2024

Комментарии • 1 тыс.

  • @Siddhartha7575
    @Siddhartha7575 5 месяцев назад +327

    🇮🇳 राजरत्न साहेब 100% बरोबर बोलता आहात आपण....
    सप्रेम जय भीम साहेब.....🙏

    • @BuddhabhushanAkhade
      @BuddhabhushanAkhade 5 месяцев назад +1

      Fakt vanchit bahujan aghadi balasaheb ambedkar saheb 💯💯💯💯💯👍

    • @ajahav9078
      @ajahav9078 5 месяцев назад +5

      100% खर आहे राजरत्न साहेबांचे

    • @ajahav9078
      @ajahav9078 5 месяцев назад +4

      @@BuddhabhushanAkhade नुसतं अंधभक्त काय कामाचे..

    • @BuddhabhushanAkhade
      @BuddhabhushanAkhade 5 месяцев назад

      @@ajahav9078 nust aindh bhkat kamache

    • @shaileshpawar1807
      @shaileshpawar1807 5 месяцев назад +2

      अगदी बरोबर ।

  • @manojgamre2583
    @manojgamre2583 5 месяцев назад +323

    राजरत्न आबेडकर साहेबांनी भारतीय राजकरणात सक्रिय सहभाग घेतला पाहिजे...

    • @mahendrasalve3325
      @mahendrasalve3325 5 месяцев назад

      मा.राजरत्न आंबेडकर साहेब हे १०० %बरोबर बोललेले आहेत.
      इतर सर्व दलीत पुढारी हे काही एक कामाचे नाही. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेऊन ते फायद्यासाठी दलीत-गोर गरीब लोकांची दिशाभुल करत आहेत.
      त्यांनी राजकारण सोडून संन्यास घ्यावा , हिमालयात जाऊन स्वाभिमानाने जगावे व कमवलेल्या पैशाचा स्वतः साठी व आपल्या कुटुंबासाठी उपयोग करावा व तेथेच मरावे . समाजाचे नुकसान करू नये.
      मा. राजरत्न आंबेडकर हे सर्व पुढारी यांचे पेक्षा १०००% ने हुशार आहेत , त्यांनीच पुढाकार घेऊन समाजाचे नेतृत्व करावे व त्यासाठी मी सदैव आपल्या सोबत काम करण्यास तयार रहील.
      महेंद्र साळवे (कल्याण)

    • @मीमावळकरजयशिवरायजयभिम
      @मीमावळकरजयशिवरायजयभिम 5 месяцев назад

      राजकारणात आहे की हा शरद पवार गटात आहे,आणि आधी याने पण निवडणुक लढीय 3हजार भेटले फक्त 😂 आणि हा निघाला दुसर्यांना राजकारण शिकवायला

    • @ganeshsawant4926
      @ganeshsawant4926 5 месяцев назад +2

      राजकारणात आंबेडकर चालत नाही

    • @k66250
      @k66250 5 месяцев назад

      Rajratna pahilyapasun rajkarnat hota Ani atta hi ahe

    • @bhauraomeshram9417
      @bhauraomeshram9417 4 месяца назад

      Bala sahebani ata BJP sobat jane yogye ahe tar congres la jag yeil

  • @jaganshinde2567
    @jaganshinde2567 5 месяцев назад +509

    बाळासाहेब यांनी आतातरी गांभीर्यानी विचार करण्याची गरज, कारण गावाखेड्यातला समाज आपल्या भूमिकेमुळे खरोखर वंचित होत आहे...

    • @abhijeet60
      @abhijeet60 5 месяцев назад +22

      Do teen seats ki bhik chye to bindass congress bjp ke sath jao .... Tum logo ko kisne roka? .... Hum logo ne sangharsh ki life chuni swabhiman ki

    • @vijaykamble4237
      @vijaykamble4237 5 месяцев назад +19

      बाळासाहेब आंबेडकरा पेक्षा आपण विचार करण्याची गरज आहे

    • @ak0196
      @ak0196 5 месяцев назад

      कसला रे स्वाभिमान, पहिल्यापासून सत्तेपासून लांब, अन आताही लांबच का, आमदार खासदार निवडून यायला हवेत,आपली संख्या आहेच 50 लाख ,बाकी दलित वंचित सोबत येतच नाहीत,50 लाखांसाठी आपल्याला 4,5 सीट खासदार आणि 20,25 आमदार भभेटले तरी खुप आहे.​@@abhijeet60

    • @vk-ud6tc
      @vk-ud6tc 5 месяцев назад +15

      Lachari karna babsahebani amhla shikavala nhi tr बाळासाहेब kuth Lachari krtil yanchi
      स्वाभिमान ahe amcha बाळासाहेब ✅️💯

    • @ak0196
      @ak0196 5 месяцев назад +16

      @@vk-ud6tc बाबासाहेब सत्ताधारी बना म्हणून सांगितले आहे,जरा नीट वाचा बाबासाहेबांच चरित्र.

  • @dattatrayghodake6249
    @dattatrayghodake6249 5 месяцев назад +162

    होय आपली मते निष्क्रिय झाली. सत्तेत गेल्याशिवाय आपल्याला न्याय मिळणार नाही.

    • @ranjananikam7390
      @ranjananikam7390 5 месяцев назад

      Nyay Parmeshwar karte hai manushya nahi

    • @avadhutjoshi796
      @avadhutjoshi796 4 месяца назад

      अहो भाजपा सरकारमध्ये सर्व जातींचे सभासद निवडून आले आहेत. सर्व जातीच्या लोकांनी भाजपाला मतदान केले आहे. सर्व जातीतील व्यक्ती मंत्री झाले आहेत. स्वतः आदरणिय मोदीजी ओबीसी आहेत. आदरणिय राष्ट्रपतीजी आदीवासी आहेत. तरी तुम्ही कोणासाठी रडगाणे गात आहात?

    • @mukeshbarve1028
      @mukeshbarve1028 2 месяца назад +1

      भाऊ आपली मत निष्कर्ष नाहीत औके ती आपली ताकद आहे आणि जी ताकद आपण दाखवली ना म्हणूनच निवडणूक आयोगाने आपल्याला गॅस चिन्ह दिल आहे म्हणून मत वाया गेले हे म्हणनं ऐकदम चुकीचं आहे आणि कोणतहि मत वाया जात नसते ते त्यांच्या नेत्याला आणि पक्षाला बळकटी देत असते म्हणून मत वाया जाते हा अपप्रचार केला जातो इथेच लोक फसतात

  • @sandipjaykar8336
    @sandipjaykar8336 5 месяцев назад +42

    100% बरोबर आहे... बाळासाहेबांनी याचा गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे...

  • @niranjanwankhade5073
    @niranjanwankhade5073 5 месяцев назад +52

    साहेब तुम्ही खूप चांगल बोलले. .
    बाळा साहेबांनी कोणाचा तरी हात पकडुन हे केले पाहिजे होते..
    हे .अगदी बरोबर बोलले तुम्ही ....

  • @nawalvardhan7128
    @nawalvardhan7128 5 месяцев назад +85

    खूपच चांगल बोलले साहेब 👌👌👌

  • @krishnapawar8709
    @krishnapawar8709 5 месяцев назад +30

    100% saheb...मी तुमच्या प्रत्येक मताशी पूर्णपणे सहमत आहे

  • @sandeshpradhan3754
    @sandeshpradhan3754 5 месяцев назад +29

    साहेब 100 % तुमच बरोबर आहे !

  • @shshankdamodre9973
    @shshankdamodre9973 5 месяцев назад +60

    बरोबर बोलले एकदम, बहुजन समाजाची दिशाभूल करुन त्यांची बहुमूल्य मतं वाया घालवत आहे प्रकाश आंबेडकर,
    बहुजन समाजाने अश्या आरएसएस च्या एजेंट ना ओळखून त्याना दूर ठेवणं जरुरी आहे

    • @sachinjadhav402
      @sachinjadhav402 4 месяца назад +1

      MVA आणि काँग्रेस यांना दूर ठेवलं पाहिज आपण
      जय भीम

  • @prashantlole3541
    @prashantlole3541 5 месяцев назад +75

    सामान्य लोकांची जनभावना हीच होती की प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडी बरोबर जायला हवं होतं

    • @sureshChandekar-u6s
      @sureshChandekar-u6s 4 месяца назад +1

      बाळासाहेब आंबेडकर यांना महविकास आघाडीने जगेसंबंधत वाटपात बोलावलं होतं का याची खात्री , शहानिशा करा आधी

    • @prashantm7587
      @prashantm7587 4 месяца назад

      तुम्ही लोक इतके दिडशहाणे विद्वान आहात कि आज जर डॉ.बाबासाहेब आंबेडकर असते त्यांना पण तुम्ही काँग्रेस बरोबर सेटिंग करा आणि चार पाच खासदार निवडणून आणा असा सल्लाचा टोप्या लावल्या असत्या. 😂😂😂😂😂 जसे त्यावेळेस आपल्या समाजातील काही लोकांनी लावल्या होत्या आणि निवडणुकीत काँग्रेसची चमचागीरी करुन पाडला होता. तो पण तीन वेळा 😂😂😂😂

  • @baburaoowle-hu2dz
    @baburaoowle-hu2dz 5 месяцев назад +54

    राजकारणात कोण शत्रूही नसतो आणि मित्रही नसतो,, म्हणून... राजकारणावर बोलण्यापेक्षा.. समाजावर अन्याय होत आहे त्यावर बोला..
    त्याच्यापुढे आपण सुनील तटकरे च्या बाजूला बसू नये..
    ❤❤ जय भीम 🌹🌹 जय शिवराय 🚩🚩
    ❤❤❤ जय संविधान ❤❤❤

    • @sachinjadhav402
      @sachinjadhav402 4 месяца назад

      मराठ्यांनी झोंबण्याचे कारण नाही
      राजरत्न साहेब आमचा समाजासाठी बोलत आहेत साहेब तुम आगे बढे
      जय भीम

  • @SiddharthBhandare-l5e
    @SiddharthBhandare-l5e 5 месяцев назад +65

    राजरत्न साहेब. खूप अभ्यासू व्यक्तिमत्व 🙏

    • @Nitin-c8i
      @Nitin-c8i 5 месяцев назад

      अच्छा

  • @L.RBhise
    @L.RBhise 5 месяцев назад +16

    राजरत्न आंबेडकर शंभर टक्के ग
    खरं बोलत आहेत. खरोखरच आजची परिस्थिती एवढ्या मोठ्या समाजाला लोकशाहीत दूर कोण ठेवत आहे, यावर चिंतन करण्याची गरज आहे.

  • @shashikantkhurd6073
    @shashikantkhurd6073 5 месяцев назад +13

    राजरत्न आंबेडकर साहेब आपण अगदी खूप चांगले स्पष्टीकरण दिलेले आहे अगदी खूप छान मते मांडलेली आहेत परंतु आपल्यासारखे हुशार व्यक्ती हा राजकारणात आल्या पाहिजेत तरच काहीतरी राजकारणात समाजात बदल होईल लोकांच्यात प्रगती होईल नुसते बोलून संबोधन करून काही उपयोग नाही आपल्या नेतृत्व आहे आपली समाजाला खूप गरज आहे

  • @santoshbhosale5906
    @santoshbhosale5906 5 месяцев назад +28

    प्रकाश आंबेडकर साहेबानी महाविकास आघाडी बरोबर जायला हवे होते, आपले 3,4 तरी खासदार निवडूण आले असते.

    • @utkarshchourpagar407
      @utkarshchourpagar407 4 месяца назад +1

      बाबासाहेबानी पण भंडारा मध्ये काँगेस च्या तिकिटावर लढायला पाहिजे होत?. बाबासाहेब अडाणी होते म्हणून स्वतंत्र लढले. आणि आजचे अभ्यासू प्रेस कॉन्फरन्स घेऊन ज्ञान वाटत बसतात.

    • @SubhashPawar-vn1jt
      @SubhashPawar-vn1jt 4 месяца назад +2

      ​​@@utkarshchourpagar407 mag swatacha himtivar 1 jaga jikun dakhava 40 varshat samajasati vba cha sangharsh o aaj disle nivadnuki purte

    • @हरितउन्नती
      @हरितउन्नती 3 месяца назад

      प्रकाश आंबेडकर यांनी ज्या पक्षा सोबत युती करतात त्यांच्या सोबत करार केला पाहिजे मला येवढ्या जागा द्या व निवडुं आना

  • @nawalvardhan7128
    @nawalvardhan7128 5 месяцев назад +30

    भक्तांना, वस्तूस्तिथी वर बोलले तर पचत नाही भक्त फक्त भक्तच असतात.

  • @sunilnaraynsuryawanshisury5030
    @sunilnaraynsuryawanshisury5030 5 месяцев назад +28

    💯% बरोबर आहे मा प्रकाश आंबेडकरांनि आज पर्यंत समाजाचा फक्त वापर केला आहे व समाजाला कायमच सत्तेपासून दूर ठेवलं आहे व पडद्या मागून कायमचेच भाजप /RSS मदत करीत आलेत शेवटी कायतरी वयक्तिक स्वार्थ असल्या शिवाय कोनतरी असं का करेल समाज दुध खुळा नाही

    • @vishaldoiphode2785
      @vishaldoiphode2785 5 месяцев назад +2

      Rss भाजपला मदत ? पुरावा आहे का

    • @natthuthamke6078
      @natthuthamke6078 5 месяцев назад +1

      आंबेडकरी राजकारणी कोणता पक्ष आहे हे सांगा, कोणत्या पक्षाला मत देण्यासाठी तुम्ही मणता हे तरी सांगा,

    • @natthuthamke6078
      @natthuthamke6078 5 месяцев назад +2

      संकेत सरळ सरळ काँगेस ला मतदान करा हेच आहे यांचे,

    • @PrashantMurdange
      @PrashantMurdange 5 месяцев назад

      Kaypan comments Karu maku....asle Salle tikade dusrya rajkiy nityan de....

    • @ashokmore8739
      @ashokmore8739 5 месяцев назад

      माननीय प्रकाश आंबेडकर साहेब हे इतर समाजातील आघाडीत जाण्याचा प्रयत्न करीत होते , परंतु इतर राजकीय नेते त्यांना बाहेर ठेवून सत्तेपासून दूर म्हणजेच वंचित ठेवत आहेत. मग एकटे लढण्याशिवाय पर्याय काय ते सांगा. इतर पाॅलिटिक़ल पार्ट्यासोबत जायचे तरी कसे ? शेवटी मानहानी करून घ्यायची काय ? म्हणजेच लाचारी पत्करण्यास तयार व्हायचे कि काय ?

  • @prakashgovande9990
    @prakashgovande9990 5 месяцев назад +9

    राजरत्नसाहेब आता आपणच थोड लक्ष घालव ही अपेक्षा आहे, जय भीम.

  • @sanjivansontakke5155
    @sanjivansontakke5155 5 месяцев назад +4

    अगदी बरोबर 👍 हेच आपल्या नेत्यांना समजण्याची फार महत्त्वाचे आहे 🙏👍 कोणी कोणाचे शत्रू नाही पटलं 👍

  • @swapnilbrahamrakshe7568
    @swapnilbrahamrakshe7568 5 месяцев назад +4

    राजरत्न आंबेडकर साहेब आम्ही आपल्या मताशी आम्ही सहमत आहोत. परंतु सद्या आंबेडकरी समुहात आंबेडकरी विचारांचे राजकीय वारे वहातांना दिसत नाही तर, नेत्यांच्या भक्तीचे वारे वहातांना दिसत आहे. त्यामुळे देशातील सर्वच आंबेडकरी समुहातील नेत्यांची घमेंडखोर वृती जाता जाईना. प्रत्येक नेता म्हणतोय मी मीच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार घेऊन पुढे जात आहे. परंतु हे सर्वच अर्धवट नेतृत्व झाले आहे. एक गोष्ट निश्चित लिहुण ठेवा‌. ज्या दिवशी हे सर्वच नेते स्वता मधील घमेंडखोर वृती त्याग करतील. त्या वेळी आंबेडकरी समुह राजकीय सत्तेचा भाग झाल्याशिवाय राहणार नाही.

  • @dkagrofarmamravati2045
    @dkagrofarmamravati2045 5 месяцев назад +26

    जय भीम साहेब🙏

  • @nivruttiandurkar4090
    @nivruttiandurkar4090 4 месяца назад +4

    राजरत्न साहेब बोलतात ते शंभर टक्के बरोबर आहे

  • @vinodwaghmare1926
    @vinodwaghmare1926 5 месяцев назад +21

    साहेब......खऱ्या अर्थानं तुमची गरज आहे समाजाला.......please

  • @pravinw3094
    @pravinw3094 5 месяцев назад +10

    Sc, st, obc, muslim, martaha सर्व समाजाची मते मिळवायची असतील तर मोठ्या पक्षाची मदत तुम्हाला घ्यावी च लागेल त्या शिवाय सत्तेत येणे अशक्य आहे. एकला चलो है धोरण कुचकामी आणि समाजाची दिशाभूल करणारे आहे.

  • @rajkumartagade4221
    @rajkumartagade4221 5 месяцев назад +14

    Absolutely right sir.jaybhim

  • @prashantlole3541
    @prashantlole3541 5 месяцев назад +12

    आज जर प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडी बरोबर गेले असते तर ते स्वतः खासदार असते व त्यांचे चार दोन तरी खासदार निवडून आले असते

  • @amolkakade7956
    @amolkakade7956 5 месяцев назад +31

    कवाडे साहेब आठवले साहेब.आहेत की सत्ताधर्यासोबत समाजातील किती लोकांना त्यांनी आत्ता पर्यंत सत्तेमध्ये बसवलं...

    • @mangeshbhalerao1816
      @mangeshbhalerao1816 5 месяцев назад +2

      Tyanch kon aikat?? Ek mass leader sadhya Balasaheb ambedkar ahet

    • @milindgawai5283
      @milindgawai5283 5 месяцев назад +2

      Tyana kiti mate deto apan,mate tar det nahi pan arop kawade ani atavale ni kay kele

    • @ShardZote
      @ShardZote 5 месяцев назад

      तूम्ही बोलायला परफेक्ट आहात तूम्हाला किती मत पडली होती आपल्या राजकीय संघटनेकडे अर्थ व्यवस्था नाही राजकीय पद नाहीयेत त्यासाठी सर्वांनी संयम राखला पाहिजे एक दोन विलक्षण हारलो म्हनून हाताश होउन आपल्या विरोधातील पक्षाला मतदान करू नये अडचणीच्या काळात आपलाच नेता कामी येतो

    • @SachinShinde-iw7ws
      @SachinShinde-iw7ws 5 месяцев назад

      Shivsena pakshala sattet yayala 40 varsha lagli. Theva sayam pala.

    • @sunildabhade1138
      @sunildabhade1138 4 месяца назад

      ते सत्तेत असल्यामुळे सर्वसामान्य समाजघटकांना खुप मदत होते साहेब. आपल्या तक्रारी आठवले साहेबांपर्यंत पोहोचल्या की सत्तेत असल्यामुळे संबंधित मंत्री आणि अधिकारी आठवले साहेबांच्या एका फोनवर काम करुन देतात.

  • @sandipsakpal992
    @sandipsakpal992 3 месяца назад +2

    राज रत्न सर तुम्ही राजकरणात येणं फार गरजेचे आहे! तरचं डॉ बाबासाहेब आंबेडकर ह्यांचे राहिलेले स्वपनं पुर्ण होईल!

  • @nivasnikam6175
    @nivasnikam6175 5 месяцев назад +20

    राजरत्न जी तुम्ही म्हणताय ते सगळं बरोबर आहे पण तुम्ही आणि आम्ही संविधान आणि देश वाचवण्यासाठी काय प्रयत्न करतोय हे आपल्या देशातील लोकांना पटवून दिल पाहिजे आपण राजकीय आपल्या फायद्याची भाषणे करून किंवा आपल्या फायद्याची करून काहीही उपयोग नाही आपण फक्त समोरील बाद आहेत हेच सांगतोय बाबासाहेब यांचेसारखं देशासाठी किंवा समाजासाठी काय करतोय हे सांगा देशाबरोबर धोका आहे हे सगळं बरोबर तुही देशासाठी कोण बरोबर कोण चुकीचं आणि कस त्यांना तुम्ही साथ दया

  • @rationalmarathi4027
    @rationalmarathi4027 3 дня назад

    Really Intellectual personality Rajratna Ambedkar ! 👌👍🙏

  • @nawalvardhan7128
    @nawalvardhan7128 5 месяцев назад +56

    राजरत्न साहेब, एक नंबर 👌👌👌

    • @BuddhabhushanAkhade
      @BuddhabhushanAkhade 5 месяцев назад +2

      Fakt vanchit bahujan aghadi balasaheb ambedkar saheb 💯💯💯💯💯👍

    • @SanketSanket-gb3ps
      @SanketSanket-gb3ps 5 месяцев назад

      Rajratn yevdhac Gyan deta tr adhi sanga vegdi bhartiy boddha Maha Sabha bnvaychi ky grj hoti anhi vba bdl bolychi kahic nse prakash ambedkar sahebanni kiti sanghrs kela tu ajun tri kahi c nahi kela nista bhasn delyan nahit amcha sathi ambedkar ghran mnje prakash ambedkar.bhimrao ambedkar.aanandrao ambedkar saheb ahet tumhi fkt pot. Bhrane aha navane

    • @sk-rs3xj
      @sk-rs3xj 5 месяцев назад

      ​@@SanketSanket-gb3ps कोणती वेगळी भारतीय बौद्ध महासभा

    • @ganeshsawant4926
      @ganeshsawant4926 5 месяцев назад

      राजरत्न आंबेडकर हा पाकिस्तान chya isi cha agent आहे

  • @mukeshbarve1028
    @mukeshbarve1028 2 месяца назад +2

    साहेब जसा अकोला बाळासाहेबाचा जिल्हा ओळखला जातो ना तसा तुम्हीं पण तयार करा मग मी तुम्हाला सपोर्ट करेल बाळासाहेबांनी 25 वर्ष झाले अकोला जिल्हा परिषद ताब्यात आहे ते महाराष्ट्रांतील ऐका नेत्या पण ताकद नाहि ते बाळासाहेबांनी करुन दाखवलं

  • @satwashilgaikwad5945
    @satwashilgaikwad5945 5 месяцев назад +17

    इथल्या व्यवस्थेन बाबासाहेब आंबेडकर यांना निवडनुकित पराभूत केले होते.
    बाळासाहेब आंबेडकर यांची राजकीय भूमिका अगदी बरोबर आहे आहे.
    उगीच खापरे महार होऊ नये.

    • @bodhisatvajumde766
      @bodhisatvajumde766 5 месяцев назад

      इतिहासाचे कैदी बनू नका

  • @sameermore206
    @sameermore206 4 месяца назад +1

    राजरत्न आंबेडकर हेच बौद्ध समाजाला सामाजिक चळवळ , आर्थिक चळवळ आणि राजकारणात खऱ्या अर्थाने दिशा देऊ शकतात , बौद्ध समाजाने कोणाची तरी B team बनून राहण्यापेक्षा राजरत्न आंबेडकरांना पाठींबा द्यावा .

  • @devandbhujade7714
    @devandbhujade7714 5 месяцев назад +10

    कांशीराम जी चा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून राजकारण करायला काय हरकत आहे.
    चळवळ, आंबेडकरी विचारधारा जिवंत ठेवण्यासाठी नेहमी सत्तेच्या बाहेर रहायचं हे बाळासाहेबांच राजकारण इतक्या वर्षात नाही समजलं.

    • @swapnilpatil8441
      @swapnilpatil8441 5 месяцев назад

      Jar 'Rajkarnabaherach' rahayche hote tar 'Vanchit Bahujan Aghadi' sthapan kelich kashyasathi? '
      'Dr. Babasaheb Ambedkarani' 'Ripublican Party of india' sthapna sudhdha 'Rajkarnasathich' keli hoti. Pan aatache 'Ripublican Party of india' che karte - dhartech 'B J P' chya mandiwar jaun baslet. Junya kalat 'Dr. Babasaheb Ambedkaranchya' nirvananantar 'Budhdhist Sosaity of India' che sudhdha tech zalele aahe. Karan, 'Kokanastha Chitpawan Bramhani Apsaratantra Prayog' jyala dasturkhudda 'Dr. Babasaheb Ambedkar' sudhdha bali padlele aahet. Aani yach 'Kokanastha Chitpawan Bramhani Apsaratantra Prayogala' 'Sawarajyarakshak Chhatrapati Sambhaji Maharaj' bali padlele navhate mhanuntar tyanchi 'Mughalankarwi' ghrinit aani nirghun hatya karnyat aali, itke top mainded hote 'Swarajyarakshak Chhatrapati Sambhaji Maharaj' mag yawarunach olkha ki tyanche wadil 'Swarajya Sansthapak Chhatrapati Shivaji Maharaj' kay astil, jyani 'Swarajyarakshak Chhatrapati Sambhaji Maharajana' 'Ashtapailu Shikshan' dile aani tyaprakarche yogya sanskar kele.

  • @rameshvalhe2003
    @rameshvalhe2003 День назад

    अगदी बरोबर बोललात साहेब आपण ❤जय भीम

  • @rahulgawande7115
    @rahulgawande7115 5 месяцев назад +17

    Rajratan Bhau ekdam barobar❤❤❤❤

  • @vedantmalve8856
    @vedantmalve8856 5 месяцев назад +2

    आवडलं आपल्याला

  • @sidhharthgaikwad7226
    @sidhharthgaikwad7226 5 месяцев назад +16

    अगदी बरोबर आहे.

  • @bhimrajkadam2838
    @bhimrajkadam2838 2 месяца назад

    राजरत्न आंबेडकर बरोबर म्हणालात एक नंबर जयभीम 🙏💙🌹🙏💙🙏💙🙏💙🙏

  • @lahujiwawale3787
    @lahujiwawale3787 5 месяцев назад +10

    Right 👍

  • @sushantdeshmukh205
    @sushantdeshmukh205 День назад

    आपन निश्चितच लढा दया साहेेब...थोड थोड का होयणा तुम्ही राजकारणात सक्रीय व्हा..👍

  • @nikhilgaikwad7611
    @nikhilgaikwad7611 5 месяцев назад +39

    राजरत्न साहेब राजकारणात सुध्दा अस्पृश्यता चालु आहे..हे बाळासाहेब आंबेडकर म्हणत आहेत..मग कुनाचे हात पकडायचे

  • @mahadevshelar3200
    @mahadevshelar3200 3 месяца назад

    खरा वारसदार बाबासाहेब आंबेडकरांचा खरा वारसदार जय भीम

  • @DarkSide-xy8qb
    @DarkSide-xy8qb 5 месяцев назад +9

    2 महिन्यानंतर आता जाग आली ह्याला,,,,, त्याचवेळी बोलला असता तर फरक पडला असता .
    त्यामुळे तुझ्यावर पण संशय आहे भाऊ .
    😑

    • @RekhaKamble-in4hr
      @RekhaKamble-in4hr 5 месяцев назад +2

      कोणालाच बोलुदेत नाहीत बाळासाहेब ऐकणे तर दुरच.एका चंद्रपुरच्या कार्यकर्त्याला नको त्या शिव्या दिल्या खुप साधेपणाने त्यांनी त्यांचे मत व्यक्त केले होते एकत्री करणामुळे आपल्याला फायदा होऊशकते असा.तर लगेच बाबांनी शिव्या देणे चालु केल्या असे असते काय कुठे.मनातुन उतरण्याचे कामे आहेत बाळासाहेबांचे

  • @GHARDE
    @GHARDE 10 дней назад

    राजरत्न अबेंडकर अगदी बरोबर आहे साहेब जयभिम

  • @pravin2399
    @pravin2399 5 месяцев назад +5

    समाज समाजाला धोका देत आहे. जय भीम

  • @Dnyaneshwarkarande-yh1hu
    @Dnyaneshwarkarande-yh1hu Месяц назад

    Tallent Man Rajratan Ambedkar full Support Maratha

  • @sachinmore7400
    @sachinmore7400 4 месяца назад

    साहेब अगदी खरोखर बोलले तुम्ही फक्त राजकारणासाठी समाजाचा वापर केला जातो समाजातील किती लोक बेरोजगार आहेत किती जणांना व्यवसाय नाहीयेत..... जर एवढं मोठं नाव बाबासाहेबांचे मिळून सुद्धा समाजासाठी काही केलं नाही फक्त राजकारण ......

  • @bhagwangajarmal5805
    @bhagwangajarmal5805 5 месяцев назад +31

    असे बोलणे तुम्हाला सोप्पे ,प्रयेक्ष राजकारण वेगळे आहे

    • @RekhaKamble-in4hr
      @RekhaKamble-in4hr 5 месяцев назад +1

      काय सोपे न काय अवघड नाही

    • @bhagwangajarmal5805
      @bhagwangajarmal5805 5 месяцев назад

      @@RekhaKamble-in4hrसमाज पाहिजे तेवढा आणखी सक्षम नाही,लोकांना आणखी दुसऱ्याची गुलामी करण्याची सवय गेली नाही, VBA ,,,👍👍👍

    • @digambarparekar6154
      @digambarparekar6154 4 месяца назад

      ​@@bhagwangajarmal5805mag lada ekte aani jinka 272 jaga

  • @tathasthupalekar18
    @tathasthupalekar18 4 месяца назад +1

    वाह राजरत्न साहेब कुणीतरी बोलन गरजेच होत बाबासाहेबांच नातु म्हणुन कोणी बोलत नाही बाळासाहेबांना 🙏🙏धन्यवाद जय भीम

  • @jawaleakash89
    @jawaleakash89 5 месяцев назад +8

    कांशीराम साहेब बाळासाहेब तुम्ही महाराष्ट्रातील आंबेडकरी समाजाला माफ करा. त्यांना आपले स्वतंत्र राजकारण नकोय. कुणाच्या तरी दावणीला बांधलेलं राजकारण हवंय.

    • @RekhaKamble-in4hr
      @RekhaKamble-in4hr 5 месяцев назад +1

      कसली दावन आपला समाज आहे कीती युती करूण लोकसभेत जायला काय हरकत होती.कायपण बोलायचे विचार न करता

  • @santoshmane1025
    @santoshmane1025 4 дня назад

    अश्या माणसांची गरज आहे राजकारणात ❤

  • @rajkumarrasal5035
    @rajkumarrasal5035 5 месяцев назад +6

    लाख लाख धन्यवाद साहेब खरंच साहेब समाजाला राजसत्तेपासुन वंचित ठेवण्याचे हे फार मोठे षडयंत्र आहे. कुर्हाडीचा दांडा गोतास काळ ठरतोय हे समाजाने समजून घेणे गरजेचे आहे.

    • @tanishka---.......
      @tanishka---....... 5 месяцев назад +1

      बाळासाहेबांच्या पायाची धूळ नसणारे तुमच्यासारखे लोकं बाळासाहेबांवर बोलतात तुम्हाला शरम वाटायला हवी

  • @bhagwangajarmal5805
    @bhagwangajarmal5805 5 месяцев назад +19

    Only vba

  • @ganeshgade5158
    @ganeshgade5158 5 месяцев назад

    राजरत्न सर खरोखरच अभ्यासु आणि वैचारिक व्यक्तीमत्व आहे अशा अभ्यासु नेतृत्वाची आपल्या समाजाला अत्यंत गरजेच आहे.

  • @dattaraymisal4662
    @dattaraymisal4662 5 месяцев назад +12

    बरोबर आहे वंचित आघाडीने हेच काम केलं आहे

    • @a.hshirse3669
      @a.hshirse3669 5 месяцев назад

      😂😂😂😂😂😂😂 ते राजरत्न पण नकली तू पण नकली स्टंट मॅन चे दिसत आहे

    • @aakashdudhwade2499
      @aakashdudhwade2499 5 месяцев назад

      बरोबर

    • @bodhisatvajumde766
      @bodhisatvajumde766 5 месяцев назад +2

      बाबासाहेबांनी आम्हाला एवढे सक्षम केले आहे की आता कोणत्याही नेत्याची हुजरेगिरी करायची गरज नाही. विशेषतः घराणेशाही बाज एकच घरात तीन सख्ख्या भावांनी काढलेले वेगवेगळे तीन राजकीय पक्ष तर मुळीच नको. पक्की दुकानदारी लावून ठेवली आहे

  • @pritamlonare6358
    @pritamlonare6358 5 месяцев назад +1

    बहुजन नेत्यांचा अप्रत्यक्षपणे BJP ला फायदा होतोय. उद्याच्या दिवशी संविधान धोक्यात आले तर त्याची सर्वात मोठी जबाबदारी या नेत्यांना घ्यावी लागेल. समाज सगळं बघत आहे.

  • @shaikhhafeez7503
    @shaikhhafeez7503 5 месяцев назад +3

    काही लोकांना समाजाचा वापर करून आपली शिदोरी गरम करण्याची स्व आहे

  • @gajananhiwale2956
    @gajananhiwale2956 9 дней назад

    बाबसाहेब आंबेडकर सम विचारधारी पक्षाने आपले आपशी मतभेद विसरुन एक व्हावे सत्तेत जावे

  • @akshatavlogss8753
    @akshatavlogss8753 5 месяцев назад +8

    बरोबर बोलताय साहेब तुम्ही

  • @Ghaifdjsbsnsjdj
    @Ghaifdjsbsnsjdj 10 дней назад +1

    हे तुमच्याच लोकांना कधी कळणार सर

  • @sudamughade9232
    @sudamughade9232 5 месяцев назад +42

    आतापपर्यंत तुम्ही किती वेळा बाळासाहेब आंबेडकर यांची. भेट घेतली.

    • @kamblerahul8505
      @kamblerahul8505 5 месяцев назад +11

      पोरकट विचार तुमचे
      अशा कारनाणी समाज विभाजन करून दाखवणारे तुमच्या विचाराचे अणेक जण आहेत.
      जय शिवराय जय भिम जय महाराष्ट्र

    • @RahulJadhav-p8b
      @RahulJadhav-p8b 5 месяцев назад

      त्याची तेवढी आहे का ....

    • @a.hshirse3669
      @a.hshirse3669 5 месяцев назад

      काय मानायचं तुम्हाला क्लिअर बोला ​@@RahulJadhav-p8b

    • @haridasgawai9907
      @haridasgawai9907 5 месяцев назад

      ​@@kamblerahul8505😊

    • @poojachandan3284
      @poojachandan3284 5 месяцев назад

      Kaun ghayche bhet

  • @ganeshmaske2385
    @ganeshmaske2385 2 дня назад

    साहेब तुम्ही सांगताय ते अगदी खरे आहे

  • @sahebraonitnaware2082
    @sahebraonitnaware2082 5 месяцев назад +25

    साहेब आंबेडकरी राजकारण एवढे सोपे आहे का? येथे घटनाकारालाच पराभूत करणारी व्यवस्था आहे . . . . .

    • @SanketSanket-gb3ps
      @SanketSanket-gb3ps 5 месяцев назад +1

      Yala Kay kdnar rajniti smjt nhi election cha Veda desha baher rahnara ata ky ghyan Det ahe ...adhi maidanat utra mna Teva smjel ky pristiti rahte kiti sit detat aplyala ksi vagnuk detat amcha sathi ambedkar ghran mnje 3 bhau ...ahet rajratn Gyan ajun konala dyal kdhi bam sef kdhi bsp ... Tr kdhi ajun konhi ...pn ambedkar ghrana tumcha sarkha nahi

    • @sureshbhadange4276
      @sureshbhadange4276 5 месяцев назад +2

      तो इतिहास झाला ना आता किती उगाळत बसणार

    • @bodhisatvajumde766
      @bodhisatvajumde766 5 месяцев назад +2

      घटनाकार काँगेस मुळेच बनले होते भाऊ.

  • @meerajadhav8332
    @meerajadhav8332 2 дня назад

    Great thoughts sir

  • @sureshChandekar-u6s
    @sureshChandekar-u6s 5 месяцев назад +28

    Only VBA जिंदाबाद ॲड बाळासाहेब आंबेडकर The Great लीडर जय संविधान जय शिवराय जयभीम वंचित बहुजन आघाडी चां विजय असो
    ॲड बाळासाहेब आंबेडकर यांच्या बदल समाजात गैरसमज पसरवू नका

    • @akhilpadwekar1788
      @akhilpadwekar1788 5 месяцев назад +2

      Ek tri MLA or MP nivdun yeu de

    • @shubhisings3333
      @shubhisings3333 5 месяцев назад +2

      Arey nivdun yeteyt ka? Congress ka nukaan karun kai miltay? Shevti BJP sattet yetey na.. admuthaa neta ahe

    • @RahulJadhav-p8b
      @RahulJadhav-p8b 5 месяцев назад +4

      तुला लय काळजी आमची
      आरे सगळे पडू दे
      आम्हाला नाही चिंता आम्ही पडलो म्हणून..
      जय भीम
      ओन्ली भिमाचाच रक्त

    • @parshuram0711
      @parshuram0711 5 месяцев назад +3

      IT cell wale ale. VBA chi B team banvun thevaliye Jumala party ne.

    • @rishabhdethe7
      @rishabhdethe7 5 месяцев назад +2

      ​@@akhilpadwekar1788nhi alar tri chalel pn lachari nhi kryachi ani zookach pn nhi only VBA❤

  • @adiprit885
    @adiprit885 5 месяцев назад

    Barobar bolalat saheb

  • @bhaskarsonkamble4657
    @bhaskarsonkamble4657 5 месяцев назад +4

    Agree with you sir.. Samjl sir.

  • @utkarshchourpagar407
    @utkarshchourpagar407 4 месяца назад +1

    आजूनही या समाजाला माहित नाही बाबासाहेब आंबेडकरांचे कुटुंब कुटुंबात किती व्यक्ती आहेत. हे काऊन नाही सांगत तुम्ही कारण की तुम्हाला टिका टिप्पणी करून स्वतःला आंबेडकर बनायचं आहे. सर्वांना पुसून

  • @KuberZombade
    @KuberZombade 5 месяцев назад +5

    अगदी बरोबर बोललात

    • @pramilajadhav7148
      @pramilajadhav7148 5 месяцев назад +1

      राजरत्न साहेब आता बोलून काय उपयोग नाही वेळ निघून गेली आहे . आता कमान तुम्ही संभाळा . असे सर्वांना वाटत आहे . नावाचा अहंकार काय कामाचा ईथे गरीब भरडतो . रक्त भक्त अंध भक्त हे ऊरणार बाकी सर्व संपणार .❤

  • @akashkamble5334
    @akashkamble5334 2 месяца назад

    100% बरोबर आहे साहेब

  • @vk-ud6tc
    @vk-ud6tc 5 месяцев назад +6

    Only बाळासाहेब 💯

  • @govindjagdale6995
    @govindjagdale6995 5 месяцев назад +1

    अगदी बरोबर बोललात सर तुम्ही

  • @rajendra2862
    @rajendra2862 5 месяцев назад +35

    योग्य बोलत आहेत समाजाला वेठीस धरुन मांडवली करतात योग्य तीर मारला

  • @RameshwarKale-k1t
    @RameshwarKale-k1t 4 дня назад

    Khup chan Sir

  • @dhirajpadghan5599
    @dhirajpadghan5599 5 месяцев назад +5

    VBA ❤

  • @JaynathRupavate
    @JaynathRupavate 3 дня назад

    एकदम बरोबर

  • @chandraguptatekale2843
    @chandraguptatekale2843 5 месяцев назад +3

    राजरतन आंबेडकर खरे बोलले

    • @pramilajadhav7148
      @pramilajadhav7148 5 месяцев назад +1

      उद्या निकाल आहे. तो आमच्या बहुजण साठी चांगला नाही . आपण असे पण खाईत पडणार तसे पण खाईत पडणार . कोण वाचवणार . कमान संभाळा . बस

  • @lakhanshinde3251
    @lakhanshinde3251 5 месяцев назад

    राजरत्न आंबेडकर साहेबानी हे भाकीत करण्या अगोदर बाळासाहेबांशी बसुन चर्चा करणे गरजेचे आहे खरोखरच यातुन समाजाची दिशाभुल होत आहे बाळासाहेब बाकी राजकीय पक्षांन सोबत जाण्यासाठी किती प्रयत्न करत होते हे आपण सर्वांनी उघड्या डोळ्यांनी पाहिले तरीही आपण आपल्या मानसावर समजून घेण्याअगोदर आरोप करतोय बाळासाहेबानी खुप प्रयत्न करूनही महाविकास आघाडीने जानुन बुजन साहेबाना सोबत घेतले नाही हे लक्षात घ्या ❤

  • @sureshChandekar-u6s
    @sureshChandekar-u6s 5 месяцев назад +23

    आम्ही सदैव बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत राहू

  • @anilphanse1739
    @anilphanse1739 4 месяца назад

    राजरत्न साहेब समाजाला आता तुमच्यासारख्या कणखर नेतृत्वाची गरज आहे तुम्ही जे बोलला ते अगदी बरोबर आहे समाज ज्या दृष्टी कोणाने पाहत त्या संधीच आतातरी तुम्ही सोन करणं गरजेचं आहे नाहीतर वारंवार अशा होणाऱ्या चुका मुळे भविष्यात समाजातील मतदारां पासून वंचित राहण्याची वेळ येईल...

  • @sudamughade9232
    @sudamughade9232 5 месяцев назад +17

    निवडणुकीच्या वेळेस हे साहेब परदेशात फिरायला गेले होते..दलित समाजाला. मार्गदर्शन करण्याऐवजी

    • @mkadam9769
      @mkadam9769 5 месяцев назад +2

      Firyala nahi toh samjasathi jato, tya che video bagha

    • @Nitin-c8i
      @Nitin-c8i 5 месяцев назад

      @@mkadam9769 परदेशात कोणता समाज आहे आपला, स्टंटबाजी करता नुसती, खैरलांजी प्रकरणात कुठे होते हे साहेब, आंबेडकर भवन पाडलं तेंव्हा कुठे होते हे साहेब, नांदेड मध्ये दलित मुलाला थुंकी चाटायला लागली तेंव्हा कुठे होते हे साहेब.... काय बोलायला लावता, तुमच्या सारखे बालिश समजता का तूम्ही समाजाला.... परदेशात जातो समाजासाठी..

  • @L.RBhise
    @L.RBhise 5 месяцев назад

    आज एवढा मोठा समाज सत्तेत सहभागी का होऊ शकत नाही.यावर मंथन बाळासाहेब यांनी करण्याची गरज आहे.

  • @Maharashtrapolitics2024
    @Maharashtrapolitics2024 5 месяцев назад +27

    BHIMACHE SWABHIMANI RAKTA.... VANCHIT ONLY

  • @indrajitpaikrao4792
    @indrajitpaikrao4792 5 месяцев назад

    साहेब खासदार झाले असते युती केली असती तर अपक्ष उमेदवार निवडून येत नाही BJP cha फायदा होतो है लोकांना कळाले म्हणून आम्ही काँग्रेस चालवला आहे जय भीम

  • @geniuseducationclass7854
    @geniuseducationclass7854 5 месяцев назад +11

    अगदी बरोबर सर जय भीम

  • @viveknetavate2084
    @viveknetavate2084 4 месяца назад

    Exactly Said👍 जयभीम💐

  • @bhagawantmeshram7551
    @bhagawantmeshram7551 5 месяцев назад +6

    साहेब 100/ बरोबर बोलत आहे आज समाज दिशाहीन झाला आहे कोणास ठाऊक कधी येणार तारणहार

  • @YTSKATTUSATYLIVENEWS
    @YTSKATTUSATYLIVENEWS 2 месяца назад

    सपकाळ

  • @Amrutraojrcollege
    @Amrutraojrcollege 5 месяцев назад +4

    प्रकाश आंबेडकर हा अहंकारी नेता आहे पुन्हा माझं मत कधीच वंचितला देणार नाही

    • @digambarmedhe
      @digambarmedhe 5 месяцев назад

      Swabhiman ani ahakar yat farak aahe re...

    • @tanishka---.......
      @tanishka---....... 5 месяцев назад

      तीकडच मर भडव्या तुझ मत नको आम्हाला

  • @siddharthdabhade1592
    @siddharthdabhade1592 5 месяцев назад +1

    बरोबर बोलले... प्रकाश आंबेडकर यांनी कोना तरी सोबत युती करून निवडणूक लढवली पाहिजे. या अगोदर

  • @panjabraobabhulkar9459
    @panjabraobabhulkar9459 5 месяцев назад +18

    R.S. Gavai.saheb Congress sobat hote teva kiti Aamdar ani khasdar zale saheb samajache

  • @moresharad70
    @moresharad70 2 дня назад

    बरोबर आहे 🎉🎉🎉

  • @RahulJadhav-p8b
    @RahulJadhav-p8b 5 месяцев назад +4

    Raj ratan ,
    सत्तें मध्ये Balasahebanna जायचं असते ना रजगृहाबहेरून कधीच ललालदिव्याची गाडी हटली नसती..
    तुला जय भीम म्हणायला पण लाज वाट ते....

  • @somnathtembekar355
    @somnathtembekar355 5 месяцев назад +1

    अगदी बरोबर. जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🔥🔥🔥

  • @arunchandan9948
    @arunchandan9948 4 месяца назад

    अगदी बरोबर आहे राजरत्न साहेबा आंच . कुठले वंचित घेऊन बसले आपण.फक्त बाबासाहेबांच्या नावाने वारसदार असल्याने समाजाची मत मिळतात इतर लोक ही जातीच्या धर्माच्या नावावर बहुसंख्य लोक मतदान करतात. मा प्रकाश आंबेडकर यांनी इगो बाजूला ठेऊन तडजोडी करून सत्तेत राहण्याचा प्रयत्न करावा .मा रामदास आठवले यांच्या मते प्रकाश आंबेडकर यांना राजकारण समजत नाही याचा प्रत्यय गेली अनेक पंचवार्षिक पासून येतोय . यात समाजाचे काय भले होणार आहे . आज आपण बघतो आहोत आरक्षणासाठी मराठा .. ओबीसी आंदोलन चालू आहे .मा शरद जोशींच्या शब्दात उष्ट्या पत्रवलीसाठीची भांडणं.VBA ने खाजगी संस्थांमध्ये आरक्षणासाठी लढा उभारला उभारायला हवा. यासाठी राजरत्न साहेबांनी पुढाकार घ्यावा

  • @mkadam9769
    @mkadam9769 5 месяцев назад +3

    प्रकाश आंबेडकर याना टोला आहे, 2019 ला दिला होता मत विश्वास ठेवू पण यावेळेस नाही दिले

  • @aniltayade6245
    @aniltayade6245 5 месяцев назад

    राजरत्न साहेब बरोबर आहे 🙏🏻🙏🏻