चैतन्य राव तुमच्यामुळे आम्हाला बेळगावातील मांड्या ची माहिती मिळाली नाहीतर किती पाहुणे आहेत बेळगावात आम्हीही बरेचदा तिथे गेलेलो आहे पण कुंदा पेढे etc याशिवाय आम्हाला मांड्या ची माहिती बिलकुल नव्हती तुमच्यामुळे मिळाली नक्की मांडे ट्राय करणार
मांडे फक्त म्हणी मध्येच ऐकले होते तुमच्या मुळे प्रत्यक्ष पहावयास मिळाले तसेच श्री आचार्य साहेबांनी मराठीत संवाद साधला त्याबद्दल त्यांचे कौतुक करावे तितके कमीच, दुकानावरील मराठी भाषेतील पाटी वाचून तर आणखी समाधान झाले.
अतिशय सुंदर 💐🌷🌹 खूप छान 🌹🙏🌹 हे असे व्हिडिओ बनवताना त्यांचा फोन नंबर आणि पत्ता पण व्यवस्थितपणे समाविष्ट करावा... म्हणजे सर्वांना फायदा होईल ... त्यांचं व्हिजिटींग कार्डचा फोटो टाकावा... धन्यवाद 👌 👍 ❤️ 👌
पुरण पोळी जास्त लोकप्रिय आहे. मांडे काही शहरी लोकांना माहित आहे. मी बेळगांव च्या खेडेगावात 20 वर्ष राहिलो आहे. 3 वर्ष शहरात कॉलेज शिक्षण घेतले पण कधी मांडे ऐकले नाहीत किंवा खाल्ले नाहीत
Sir plz next time tumhi belgav la ala ki adhich information kara plz karan last time pn me sangitla hota tumhi khau katta la ala hota thevha pn ata asude parat ala ki sanga mala bhetyach ahe tumhana plz
Since 1947 to 2014 Infrastructures of our great country was very slow with bribery but from SHRI MODIJI BJP(2014) INFRASTRUCTURES ARE SPEEDILY , PROGRESSING , THERE BY MORE EMPLOYMENT OPPORTUNITIES.
Bhau tumchya mule maharashtra chya recipe Baghayla miltat, jya marathi aslyavar hi mahit nhotya, thank you, god bless you🙏❤
Mande belgav madhe famous aahet
मी बेळगाव चाच.... अप्रतिम चवीचे मांडे.. माझ्या आवडीचे ❤❤❤
'मनात मांडे खाने'😊 हा वाक्प्रचार माहीत होता, खरोखरच खाल्ले अगदी चविष्ट असतात!
😂 खरोखर चांगला उपक्रम आहे
करणारे आमचे खास मित्र आहेत ❤
Belgoan chi kadboli khup chan aste pls try.... ani tithe. Backery madhe masala toast milatat ...te pan bagh
मस्त आहे व्हिडिओ आणि मांडे पण नक्कीच मागवावे लागणार
Nice video. Thanks for sharing 👍👌
वाह.... आज बेळगांव च्या पदार्थाची माहिती करून दिलीत त्याबद्दल धन्यवाद...
बेळगांव माझ माहेर आहे या मळे हा विडीओ आवडला
Khandeshat puran bharun mande kartat tyala khapravarchi poli ASE mhantat tyacha pan kadhitari video banva
चैतन्य राव तुमच्यामुळे आम्हाला बेळगावातील मांड्या ची माहिती मिळाली नाहीतर किती पाहुणे आहेत बेळगावात आम्हीही बरेचदा तिथे गेलेलो आहे पण कुंदा पेढे etc याशिवाय आम्हाला मांड्या ची माहिती बिलकुल नव्हती तुमच्यामुळे मिळाली नक्की मांडे ट्राय करणार
हे खरे मांडे जे ज्ञानेश्वर माऊलींनी मुक्ताई साठी बनवले होते खुप छान लागतात मीही खाल्लेत खमंग लागतात
माझ्या माहिती प्रमाणे मुक्ताई ने ज्ञानेश्वर माऊली साठी त्यांच्या पाठीवर बनवले होते असं🤔
@@Rohinikulkarnimusic हो खरच की माझ थोड चुकलच उलट सुलट झाल चुक दाखवून दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🏻
व्हीडीओ पाहण्याची आधी लाईक करते मस्तच आसतात सगळे स्थळ पदार्थ 👌🙏🏻
Murali Maama😎🤟🏻👍 thanks for this video boss😎🤟🏻
मांडे फक्त म्हणी मध्येच ऐकले होते तुमच्या मुळे प्रत्यक्ष पहावयास मिळाले तसेच श्री आचार्य साहेबांनी मराठीत संवाद साधला त्याबद्दल त्यांचे कौतुक करावे तितके कमीच, दुकानावरील मराठी भाषेतील पाटी वाचून तर आणखी समाधान झाले.
Akekali75takke Marathi bahulya hote belgavat😊Maharashtra ne durlaksha kele tyamule aata 50takkyawar aale aahet😢
Bhau mande churun tyavar garam dudh patal tupa va thodi pithi sakhar ghalun khayche astat. Amchya gavacha speciality mande kunda ani alepak usacha ras.try kara
खान्देशांत हे कुंभाराकडे (मातीचे ) मिळते त्याला खापर असे म्हणतात पुरणपोळी, मांडे भाजण्या साठी उपयोग होतो.
खुप छान
खूपच छान होते मांडे
Amchi belgavi good mande
मी यंदाचा पहिल्यांदा खाल्ले. छान लागतात
Best delicacy in the world.
Where do we get these in pune.
Belguam che mande khare mande 1no. Astat tupatle
Eat with pure Ghee it will taste yummy
Very nice
Belgav made chakali mejarament barabar sanga
👌👌
👌👍😊🚩
Mande madhe puran naste ka
Belgum cha poori korma recipe takana Pls 😊
Sir editing sathi tumhi kay kay equipment use karta tya badal mahiti dya
👍👍👍👍👍
Mande saralay yanche pana famous aheta
बेळगांव चेअजून काही पदार्थ दाखवा बरच काही famous आहे तिथे
Amachya Belgavcha Mukhya Padadharth KUNDA, Pohe Aalepak,
लग्ना वेळी हे मांडे चुरा करून त्या वर दूध घालून वर तुपाची धार घालतात तेंव्हा ते अतिशय चविष्ट लागतात
अतिशय सुंदर 💐🌷🌹 खूप छान 🌹🙏🌹
हे असे व्हिडिओ बनवताना त्यांचा फोन नंबर आणि पत्ता पण व्यवस्थितपणे समाविष्ट करावा... म्हणजे सर्वांना फायदा होईल ... त्यांचं व्हिजिटींग कार्डचा फोटो टाकावा... धन्यवाद 👌 👍 ❤️ 👌
Mi pan belgavchich aahe mal pan chup avdatat mi angol yetli aahe
घरी कशावर करायचं
❤❤❤
पुरण पोळी जास्त लोकप्रिय आहे. मांडे काही शहरी लोकांना माहित आहे. मी बेळगांव च्या खेडेगावात 20 वर्ष राहिलो आहे. 3 वर्ष शहरात कॉलेज शिक्षण घेतले पण कधी मांडे ऐकले नाहीत किंवा खाल्ले नाहीत
बघणार कसा कारण तो फक्त ठराविक आचारी करतात पुरणपोळी कुटूंबातील महिला करू शकतात ते तसे सोपे आहे मांडे फक्त जातीवन्त केटरिंग वालेच करू शकतात
Sir plz next time tumhi belgav la ala ki adhich information kara plz karan last time pn me sangitla hota tumhi khau katta la ala hota thevha pn ata asude parat ala ki sanga mala bhetyach ahe tumhana plz
Mala Instagram var DM Kara
@@chaitanyafoodvlog तुम्ही बेळगावचे मांडे पुण्यात कुठे मिळतात ते सांगितलं नाही.ते फोनला रिस्पॉन्स देत नाहीत.
Tithe khup khanyache padarth ahet
माझे आजोळ बेळगाव येथील आहे. मी बेळगावला आले की कायम घेऊन येते.
On line magwata yel ka
Puran nahi ka vaprat. Kahndeshat mandech astat purnache.120 madhe 2,khup swast ahet. Punyan pavna thadit ek mandal 110 la khalla hota
विजिटीग कार्ड फोटो पाठवा
बेळगावाचा chunda प्रसिद्ध आहे ना? तो दाखवा
Chunda ?? कुंदा
Tumhala Kunda asa mhanayache aahe ka??
Kunda
Mande mainly are from dharwad and not from belgavi in belgavi also these are prepaired
In entire north karnatak this is manu in wedding ceromony
Address bhijwa
Congratulations Murali Saralya❤👍👍👋👋🙏🏻🙏🏻🫶🫶
हे भांडे पुण्यात कुठे मिळतात.
मांडे
हे मांडे पुण्यात कुठे मिळतात ते सांगितलं नाही.
Mandige.
Hi
Add taka please
Since 1947 to 2014 Infrastructures of our great country was very slow with bribery but from SHRI MODIJI BJP(2014) INFRASTRUCTURES ARE SPEEDILY , PROGRESSING , THERE BY MORE EMPLOYMENT OPPORTUNITIES.
किंमत किती आहे
120rs packet
@@rupabellubbi390packet madhe kiti astat