वाघबीळावर जाउन केले चिकन कबाब😍😍

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • Thank you for watching this video ❤️

Комментарии • 1,5 тыс.

  • @rutujamali7937
    @rutujamali7937 3 года назад +35

    जगात भारी आपल्या अनिकेत चि smile🤗😁😊😇 खूप भारी व्हिडिओ आहेत तुझे सगळेच मी कधीच कंटाळा करत नाही तुझे व्हिडिओ बघायला notification चि वाट बघत असते कधी व्हिडिओ येईल त्याची

  • @kaminigurav4116
    @kaminigurav4116 3 года назад +25

    हे तुझा दादा खुप शांत आहे तुझ्यासाठी तो डोंगर चढताना तुझ्या साठी मध्ये मध्ये थांबायाच आपल्या छोट्या भावासाठी विचारा वाट पण चुकला🥺🥺

    • @Rudra_Aarav
      @Rudra_Aarav 3 года назад

      Dada Tu video takto na teva day konta te pn tak

  • @ruchii8613
    @ruchii8613 3 года назад +90

    कल्पना लय भारी आसा पोटापाण्याचा प्रश्न सुटलो चार पैसे मिळत असतील तर आपलो गावच बरोरे बाबा तूझ्या सारखे सगळ्यांचे विचार व्हये तुम्ही कसे एकमेकांना मदत करता असेच रहा ❤️🙌🙌

  • @_BR0111_
    @_BR0111_ 3 года назад +6

    कल्पना फार छान आहे, मुलांना आणि महिला मंडळाला रोजगार मिळेल ते खूप बरं होईल. फक्त एक विनंती आहे की आमचं गाव सुंदर आहे आणि येणाऱ्या पर्यटकांनी कचरा किंवा प्लास्टिक टाकून ते खराब करू नये याची कळजी घ्या. All the best 🎉 👍

  • @swarupachavan941
    @swarupachavan941 3 года назад +10

    खूपच छान कल्पना आहे अशीच आपल्या गावाची प्रगती कर, वाघबीळ खूपच भारी आहे अप्रतिम नजारा 👌👌👌👌👌👌👌

  • @seemaladkat4513
    @seemaladkat4513 3 года назад +7

    अनिकेत खूप छान बोलतोस. कॉमेंट्री छान वाटते. एकच नंबर. सगळ्यात मिसळू राहतो भारी वाटते. तुझे विचार पण छान आहेत. सगळे मित्र पण चांगले आहेत. खूप मदत करतात..कोकणातली माणस छान आहेत.

  • @dilipkarande3562
    @dilipkarande3562 3 года назад +47

    नेहमीप्रमाणे आजचा ही vlog मस्तच होता...आणि आवळयाच लोणचं बघायला आवडेल आणि खायला पण आवडेल 😜

  • @vijayakamble7512
    @vijayakamble7512 3 года назад +5

    खूप छान कल्पना आहे .. अनिकेत .. गणपती बाप्पा तुला आणि सगळ्यांना भरभरून यश देवू ..I like पत्या all the very best to all of you

  • @sheetalgodbole3086
    @sheetalgodbole3086 3 года назад +18

    एकदम कडक .पत्या दादा फार बोलत नाही. त्याला पण बोलक कर.तुझ्या सारखे.बाघबीळपण कडक

  • @virajtawde4153
    @virajtawde4153 3 года назад +2

    आता पर्यन्त जेवढे ट्रेक तुम्ही केले त्यातला हा सर्वात भरी ट्रेक 👌🏻👍🏻 *वाघबीळ*

  • @sanjaydalvi8683
    @sanjaydalvi8683 3 года назад +6

    फार छान ट्रेक, विहंगम दृश्य दिसते वाघबिळावरून त्यात वनभोजन अप्रतिम. पर्यटनाची कल्पना फार चांगली आहे.👍👍👍👍👍

  • @swatikadam3333
    @swatikadam3333 3 года назад

    खूप मेहनत घेतली video साठी. निसर्ग रम्य वातावरण आणि सह्याद्री पर्वत रांगा पाहून छान वाटले .👌🏻👌🏻👍🏻👍🏻

  • @saisree6319
    @saisree6319 3 года назад +56

    Hi aniket. खरच तुम्ही नशीबवान. अशा निसर्गमय वातावरणात राहतात. अनिकेत माझी 6वर्षाची मुलगी पत्या ची फॅन आहे. कोरोना संपल्यावर नक्की येहू.💯

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli  3 года назад +7

      Thank u

    • @sanketthorbole1614
      @sanketthorbole1614 3 года назад +6

      Mi pn fan ahe patya cha ❤️❤️❤️

    • @varshadongare1912
      @varshadongare1912 3 года назад +3

      Mi pn

    • @onlyyoutube9152
      @onlyyoutube9152 3 года назад +3

      मी पण

    • @chhayakurle437
      @chhayakurle437 3 года назад +2

      Mi tar अफलातून फॅन आहे पत्याची.....माझा गाव कणकवलीत आहे shirvande...lockdown Sampla ki adhi jaun patyala bhetnar👍

  • @sachinpujari9950
    @sachinpujari9950 3 года назад +7

    👌खूप छान भावा तुझ्या कामगिरीला सलाम👍
    🌴 येवा कोकण आपलोच असा 🌴

  • @makarandotari1689
    @makarandotari1689 3 года назад +12

    मस्तच...
    अक्षय दादा शेवटपर्यंत चढून आला हे पाहून खुप छान वाटलं... बाकी सर्वजण पण भारीच... पण आजचा हिरो प्रथमेशदादा पाडावे च... लगे रहो...

  • @surajtarate3746
    @surajtarate3746 3 года назад +16

    अनिकेत भाऊ मी असच youtube scroll करता करता *गोष्ट कोकणातील* चॅनल दिसलं भाऊ यार मी एक vlog बघितला तुझा त्या नंतर फॅन झालो re तुझा आमच्या पुणेयांत एकदम जवळचा मित्राला आम्ही भाई म्हणतो vlog बगुन आपलेपणाची भावना येती आणि तुला भाई म्हंणून बोलावंसं वाटतं ❤❤
    Lockdown संपलं की मी तर नक्की येणार तुझा शोध काडत तुमचा गावाला...❤
    मी कधी comment बॉक्स मधी comment केली नाही किंवा लिहावी वाटली नाही
    पण तुझा कामाचा दर्जा बगुन भारी वाटलं आणि राहवलं नाही म्हणून लिहतो ❤
    तुझी जी idea आहे ती उत्तम आहे आम्ही पर्यटक या साठी तर येतो कोकणात गावाच गावपण बगायला ❤
    Please reply 🙏
    Thanks bhai❤

  • @nileshchavan3111
    @nileshchavan3111 3 года назад +27

    काय नजारा आहे राव🙏 धन्य तो सह्याद्रीचा कडा ज्याने हे अलौकिक सौंदर्य आमच्या कोकणाला बहाल केलय 🙏❤️❤️ आणि धन्य ते तुझे सवंगडी जे गावात राहून सुखी जीवन जगत आहेत❤️🙏

  • @diptirane3538
    @diptirane3538 3 года назад

    अनिकेत फार सुंदर दर्शन झाल कोकणाच्या सौंदर्याच ते पण तुझ्यामुळे....खरंच thank you...असेच सर्व एकत्र राहा आणि छान छान videos तू बनवत राहा......

  • @vijaymandavkar3848
    @vijaymandavkar3848 3 года назад +3

    अशीच तुम्ची मैत्री सदैव एकत्र मिलून मिसलुन एक मेकान साथ देत पुढे जा खुप छान

  • @sush2009
    @sush2009 3 года назад +2

    Sundar. Hats off to you for the best performance. Konkan cha Nisarg , tyala todach naahi. Abhiman vaatato konkanchyaa maatir jalm ghetalyaachaa.
    Tumche Mitra chaan supportive aahet.
    Trekking laa jaatana kaalji ghyaa.

  • @ruchalolekar5630
    @ruchalolekar5630 3 года назад +22

    अरे भावा मी पण वेंगुर्ला ची आहे पण मला तुमचे गाव खुप आवडलं मला तुमचा गावाला येण्याला आवडेल आणि तुझी कल्पना खुप भारी आहे .या सगळ्या मधे तुला सगळ्यांना यश मिळू दे.

    • @chhayakurle437
      @chhayakurle437 3 года назад +1

      Maza.Maher वेंग्रुला..khup sunder ahe g apla vengurla...n सासर कणकवली...अनिकेटच्या गावापासून जवळच...हे वाघबीळ आम्ही पण पहिली आहेत.....

  • @shrutikarawool7542
    @shrutikarawool7542 3 года назад +16

    आवळा चे लोणचे बघायला आवडेल 👍

  • @virupanti2191
    @virupanti2191 3 года назад +5

    तुम्ही ट्रीप छा बजेट , त्यात असणार्या activities , खानाच्या सोयी सोविधा या सर्वांचा एक पॅकेज बनवा. नक्कीच तुमचा गाव टुरिस्ट पलेस बनेल आण आम्हाला यायला नक्की आवडेल❤️

  • @savitaprabhu3953
    @savitaprabhu3953 3 года назад

    वा तू आणि तुझे मित्रमंडळी खुप छान मस्त आहेत बाळा आणि तुझा हसरा चेहरा खुप आवडतो असाच नेहमी हसत आनंदी रहा आणि पर्यटक योजना खुप छान आहे महिलांना व तुम्हाला रोजगार मिळेल आणि पद्याच्या आईने आवळ्याचे लोणचे कसे करते ते विडिओ आम्हाला नक्की दाखव आणि कबाब छान दिसत होते आणि तुम्ही सगळ्यांनी छान मजा केली हे बघून मस्त वाटलं असेच आजूबाजूचे परिसरातील निसर्ग सौंदर्य दाखवत जावा बघण्यात खुप आनंद वाटतो तुमच्या मधली एकी बघून बरे वाटलं असेच हसतखेळत रहा बाळांनो मजेत रहा खुप आवडला विडिओ तुझ्या भाषेत लय भारी गाॅड बेल्स आॅल बाॅईज

  • @ketakikarande1490
    @ketakikarande1490 3 года назад +29

    तुम्हाला एकत्र फिरायला मज्जा येते आणि आम्हाला एकत्र बघायला मज्जा येते😀😀

    • @sneharane7530
      @sneharane7530 3 года назад

      Khup aavadala video

    • @vishakhagharat8002
      @vishakhagharat8002 3 года назад +1

      तुम्हाला एकत्र फिरताना बघून खूप भारी वाटत

  • @ar4058
    @ar4058 3 года назад

    अनिकेत वाघबिळचे द्रोने शॉट्स अप्रतिम होते. खूप माझ्या आली ट्रॅकचा vlog पाहून .तसे तर आम्ही कोकणातले तालुका वैभववाडी , गाव संगुळवडी ,पण राहतो पुण्यामध्ये . आज खूप अभिमान वाटतो किती कोकणातले तुझे vlogs माझे मित्र मंडळी बाहेर अमेरिकेत , कॅनडा मध्ये बसून बघतात . असेच छान छान vlogs दाखवतजा . love from Pune ❤️❤️❤️

  • @poojasawant1655
    @poojasawant1655 3 года назад +3

    झिलग्या अनिकेत मस्तच वाटलो vlog 👌👌👍आणि कबाब बघून तोंडाक पाणी सुटला😋😋

  • @nilamkambli9914
    @nilamkambli9914 3 года назад

    अनिकेत तुझं गाव बघून मला माझं गाव बघितल्याचा आनंद होतो. दोन वर्षे झाली कोरोनामुळे आम्ही गावी गेलो नाही. मी मुंबईत राहते.आम्ही तिघंही म्हणजे माझे मि., मुलगा, मी तुझे विडिओ आवर्जुन बघतो.बरं वाटतं. आमचं गाव कट्टा मालवण गुराम वाडीत आहे.सेम तुमच्या गावसारखा.तुझा हा पुढे जायचा प्रयत्न मला खूप आवडला. तू खुप मोठा होशील ही आमची मनापासून इच्छा.

  • @pallavinachanekar1154
    @pallavinachanekar1154 3 года назад +3

    यालाच स्वर्गसुख म्हणतात रे👍👌👍👌
    आम्ही इकडे असा विचार करतोय की मास्क न लावता बाहेर पडता येईल असे दिवस कधी येतील. कधी सर्व जग करोनामुक्त होईल👍👍

  • @rupaliborawake4105
    @rupaliborawake4105 3 года назад +1

    घरात बसून छान निसर्ग सौंदर्य बघाय ला मिळाले 👍. आवळ्याचे लोणचे बघायला आवडेल.

  • @anantakokare5123
    @anantakokare5123 3 года назад +4

    नमस्कार अनिकेत मी मुळचा पुण्यातला मुळशी तालुक्यातला लवासा हिल स्टेशन जवळ माझं मांडवखडक म्हणून गाव आहे अतिशय दुर्गम डोंगरदऱ्यात गाव आहे मी पुण्याचा असलो तरी कोकणाच्या प्रेमात पडलोय म्हणायला हरकत नाही मी सध्या पुण्याला असतो माझं काम साधारण सकाळीच समजतंय आणि आता लोक डॉन मुळे बाहेर जाऊ शकत नाही त्याच्यामुळे गेल्या एक महिन्यापासून मी तुझे अर्धा दिवस तरी व्हिडिओ बघतो साधारण दिवसाला पाच ते सहा व्हिडिओ तुझे बघतो प्रगत लोके त्याचे सुद्धा व्हिडिओ बघतो खूप छान व्हिडिओ असतात तुझे माझं गाव रायगड जिल्ह्याच्या हद्दीच्या खूप जवळ आहे त्याच्यामुळे तुमच्यात आणि आमच्या मध्ये खूप साम्य आहे मीसुद्धा संपूर्ण शेतीची कामे करतो मला प्रचंड कोकणाची आवड आहे तुझ्यामुळे अजून जास्त आवडायला लागले आहे खूप छान व्हिडिओ असतात तुझ्या नक्की तुला भेटायचे मला तू एकदा आमच्याकडे ये नाहीतर मी तुझ्याकडे येतो

  • @marathimanusinamerica4543
    @marathimanusinamerica4543 3 года назад +1

    खूपच सुंदर व्हिडिओ , तुझे विडिओ पाहताना अजिबात कंटाळा येत नाही खूपच कनेक्टेड वाटत. असेच सुंदर व्हिडिओ बनवत रहा.

  • @vinodmhaske9241
    @vinodmhaske9241 3 года назад +3

    अनिकेत भावा अक्षय हा माझा लहान पासून च मित्र आहे त्याला सांग विनोद म्हस्के ने विचारलंय कस आहेस असं आणि तुझ्या विडिओ पण खूप छान असतात खूप आवडतात👍❤

  • @pravinmandhare5448
    @pravinmandhare5448 3 года назад +2

    निसर्गरम्य वतावरणात खूप अशी मज्या🐅🐯बीळ बघताना मस्त वाटलं.😘😘

  • @tulsigadge1160
    @tulsigadge1160 3 года назад +6

    Very nice vlog
    Prathamesh padave (Patya bhai) is USP of your vlog

  • @sanikabhagwat484
    @sanikabhagwat484 3 года назад +2

    कबाब 1चं no 😋😋,अस निसर्गाच्या सानिध्यात खायची मज्जा काही वेगळीच असते.एकदम भारी👌👌👌

  • @Tushar-hl9xu
    @Tushar-hl9xu 3 года назад +6

    Bhau tuza video bagaycha adhich like karto👍🔥

  • @SatariJodi
    @SatariJodi 3 года назад

    भावा ज्या साधे पणाने विडिओ बनवतो त्यामुळे तुझे विडिओ आवडतात पाहायला.. जे आहे तसें दाखवतो हेच महत्वाचे असते...

  • @niteshwani9659
    @niteshwani9659 3 года назад +6

    मित्रा झाडाजवळ जाळ लावलाय. मुळजळून जातील. कोकणात एवढी निसर्ग संपत्ती आहे. त्याला जपा आजुन झाडे लावा.🌱🌲🌳🌴

  • @adityabahulekar4589
    @adityabahulekar4589 3 года назад

    Aniket Dada, big fan. Na chukta tuza video baghto...tuzi simplicity ani caring nature baghun khup bar watta !!!

  • @rachanatanwade8905
    @rachanatanwade8905 3 года назад +13

    नेहमी प्रमाणे छान माहिती दिली. कल्पना चांगली आहे. असा मुलगा प्रत्येक ❤ गावाला जरी लाभला तर गावाच सोन होईल👍

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 3 года назад

    मित्रा एक नंबर व्हिडिओ आणि टीम एक नंबर मित्रा पर्यटन हा उपक्रम एक नंबर आहे. ह्या मध्ये खूप इन्कम आणि गावातल्या खूप
    तरुण मुलांला रोजगार मिळेल मित्रा पर्यटन मंत्रालयाकडून ह्या उद्योगाला खूप मोठ्या प्रमाणात निधी मिळतो आणि सध्या लेटेस्ट खूप नवनवीन योजना आहेत त्याची तू योग्य माहिती मिळव मित्रा युरोप , न्यूझीलंड , ऑस्ट्रेलिया , आफ्रिका , बँकॉक , कॅलिफोर्निया हे देश पर्यटनावर आर्थिक उत्पन आणि रोजगार निर्माण केले आहे. आणि असे नैसर्गिक सुंदर स्पॉट तुझ्या गावी कोकणात (देव भूमी) आहे. फक्त ते तुम्हाला टिकवता , जपता आले पाहिजे. आणि निसर्गामुळे आपल्याला होणारे फायदे , महत्व , आणि निसर्ग जपल्या मूळे , टिकून ठेवल्यामुळे आपल्याला किती महत्वाचे आहे ते तुम्हाला अचूक आणि योग्य प्रकारे उद. प्रसाद गावडे सारखे मांडता आणि सादरीकरण करता आले पाहिजे. आणि तू निसर्गाबद्दल माहिती तुझ्या येणाऱ्या व्हिडिओ मध्ये देत जा तुमच्याकडे खूप पर्यटक येतील आणि फॉरेनर पण खूप मोठ्या प्रमाणात येणारच तिथल्या जैवविविधतेणे नटलेल्या देव भूमीचा अभ्यास करायला आणि निसर्ग अनुभवायला आणि मित्रा कोकणात भैये , नेपाळी, मारवाडी, साऊथ इंडियन ह्यांचे प्रमाण दिवसेन दिवस खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे . आणि ते ह्या व्यवसायात पण नक्कीच येणार जर कोकणातल्या मुलांनी आपल्याला मिळालेल्या स्वर्गीय निसर्गाचा योग्य प्रकारे उपयोग केला नाहीतर. आणि आपण आपल्याच गावी पाहुणे म्हणून राहू ह्याचा कोकणातल्या प्रत्येक तरुण मुलांनी विचार करायला हवा मी माझ्या गावी पण प्रयत्न करतो आहे.

  • @indianmompoonamn2111
    @indianmompoonamn2111 3 года назад +4

    आजचा video जबरदस्त होता.. मागे असेच कुठेतरी गेला होतात आणि दादा मधूनच घरी पळून गेला होता पण आज त्याने ट्रेक पूर्ण केला आजचा like दादासाठी👌👌 प्रथमेश च्या आईच्या हातचे लोणचे बघायला नक्की आवडेल👍

  • @anitamandavkar3379
    @anitamandavkar3379 3 года назад +1

    अनिकेत आजचा व्हीडीओ खूपच सुंदर होता विशेष म्हणजे ड्रोन च्या सहाय्याने जे निसर्गाचे चित्रीकरण केले ते अतिशय सुंदर आहे. दुसरी गोष्ट तूझी कल्पना फार छान आहे गावात पर्यंटक आले तर गावातील लोकांना रोजगार मिळेल. आणि पत्याचे आईने बनविलेले आवळयाचे लोणचे बघायला आवडेल

  • @omkartaware8427
    @omkartaware8427 3 года назад +7

    Nice video
    One man army ( patya bhauuuu)
    Aniket tu saglyanchya wichar karto .
    Tuzi idea awadli. Nakki koknat aalo ki tuzya ithe yewo.
    U r Lucky person because u live with nature and u live for nature and u love nature
    Thanks dadussss👍👍🙏🙏🙏🙏🙏

  • @manaswiparab4358
    @manaswiparab4358 3 года назад

    वाघबिळावरचे निसर्ग,सह्याद्री कडा अप्रतिम.
    नक्कीच आवळयांचे लोणचे बघायला आवडेल
    आजूबाजूचा परिसर आणी दृश्य खूप छान.

  • @ananyabhave2276
    @ananyabhave2276 3 года назад +4

    Changli ch exercise zali... Khup chan idea aahe ...all the best , last dongar part jast kathin vatala ...baghunch ...pn tumchi kamal aahe te he Sleeper made . asech roj video takat ja , Sheti che he chaltil .

  • @surbhi2780
    @surbhi2780 3 года назад +2

    आनिकेत तुझा मित्र पत्या फारच छान आहे.❤️❤️❤️❤️❤️ . तुम्हा दोघांची जोडी शोले मधले जय वीरू सारखी आहे 👍❤️

  • @ajitghag2628
    @ajitghag2628 3 года назад +2

    बाबा अरे तुझ्या मुळे दिवस चांगले जातात रे रोज वेडिओ टाक keep it up.

  • @kokanvlogs5204
    @kokanvlogs5204 3 года назад +1

    Bhava kharach miss kartoi kokan la khup chan tuze videos astat.....Nemi tuze videos phato Patya ani tuzi jodi khup chan ahe hats off to your friendship......Lots of love from Qatar 🇶🇦 🇶🇦 🇶🇦 🇶🇦 🇶🇦

  • @varshashelar1775
    @varshashelar1775 3 года назад +6

    पत्या सारखा मित्र भेटायला नशीब लागते... खूप छान विडियो 👍

  • @yogeshkasar9846
    @yogeshkasar9846 3 года назад

    अस वाटत आताच उठून सरळ गाव गाठाव, एकदम छान जीवन गावाकडच , छान व्हिडिओ बनवत आहेस भावा!!

  • @amolghadigaonkar9327
    @amolghadigaonkar9327 3 года назад +3

    दादा ला बघुन आज बरे वाटले
    खुप छान होता व्हिडीओ

  • @kabirjadhav1428
    @kabirjadhav1428 3 года назад

    नेहमीप्रमाणेच हा सुद्धा वाघबीळ Vlog अप्रतिम..!!👌👌 सह्याद्रीच्या पर्वत रांगा आणि निसर्गाच्या कुशीत असलेले तुमचे गाव खुप छान आहे आणि आजूबाजूचा निसर्गसौंदर्य सुद्धा मनमोहक आहे.❤️❤️❤️ आणि हो प्रथमेशच्या आईच्या हातचं आवळ्याच लोणचं पाहायला नक्की आवडेल.👍👍👍

  • @sushamapanhale5836
    @sushamapanhale5836 3 года назад +3

    घरात बसून आम्ही निसर्गाचा आनंद घेतला..... भारीच........

  • @YASH-uf1nc
    @YASH-uf1nc 3 года назад +2

    प्रत्येक वेळी तूझे व्हिडिओ पाहण्यासाठी खूप आतुर असतो आणि पाहण्याआधीच लाईक करतो ❤️👍

  • @NishitaRoyC
    @NishitaRoyC 3 года назад +5

    खूप भारी आहे बाग बिळ आणि तुझ्या कलपना चागली आहे आणि आवळा चे लोणचे दाखव

  • @shubhangishinde5512
    @shubhangishinde5512 3 года назад

    एकदम मस्त होता व्हिडिओ. आता आम्ही न चुकता व्हिडीओ चालू केला की लगेच like करतो. आमच्या घरात आम्ही सगळे मिळून तुझे व्हिडिओ पाहत असतो. माझी दोन्ही मुलं ती सुद्धा संध्याकाळी म्हणतात की तुझा व्हिडिओ आला असेल. त्यांना सुद्धा उत्सुकता असते व्हिडिओची. Lockdown मध्ये तुझा व्हिडिओ म्हणजे मनोरंजन च आहे. Ipl नसलं तरी गोष्ट कोकणातील आहे आपलं मनोरंजन करण्यासाठी. आजच्या व्हिडीओ मध्ये तू रोजगारसंदर्भात जे म्हटलास ते अगदी बरोबर आहे. तुझी आणि पत्याची bonding छान आहे. तशी तुम्हां सर्व मित्रांचीच bonding एकदम झकास आहे. आवळ्याच्या लोणच्याची रेसिपी पत्याची आईची पाहायला आवडेल. ड्रोन shoot मस्त. नेहमीचे व्हिडिओ मधील background music छान असते. ते आम्हाला खूप आवडते.

  • @manojbhoyar8470
    @manojbhoyar8470 3 года назад +19

    🤔ये कोण सज्जन है भाई dislike करणे वाले, इनको क्या परेशानी है🤧.
    भाऊ खूप 💪मेहनत घेतली व्हिडिओ बनवायला...💞💞मस्त🎥📸 💞💞

    • @premg6506
      @premg6506 3 года назад +2

      मनोज भाऊ
      अनिकेत चे सगळे vedio छान असतात
      काही लोक असतात ज्यांना एकदा चगले मिळाले की आणखी चांगले हवे असते
      त्यांच्या मना सारखे नाही मिळाले तर like नाही करणार म्हणजे अनिकेत ला अजून chance आहे आणखी छान काम करण्याचं तो आणखी प्रोग्रेस करू शकतो आणि आपण त्याचे हे यश नक्कीच पाहत राहू
      मला वाटते अनिकेत नक्की अजून प्रसिद्ध होणार कारण या युगाचा मंत्र आहे जितके तुमचे टीकाकार ज्यात तेवढे यश आणि प्रसिद्धी तुम्हाला मिळते तुला आणि अनिकेत ला हार्दिक शुभेच्छा

  • @user-yy7jl8eo3y
    @user-yy7jl8eo3y 3 года назад

    तुझं vlog चालू होण्यापूर्वी आम्ही लाईक करतो.... तुझा नेहमीप्रमाणे Vlog भारीच असतो. ... मस्तच

  • @ShilpaPatil460
    @ShilpaPatil460 3 года назад +9

    वाघबीळावरून सह्याद्रीचा सुंदर नजारा😍😍

  • @manishakuwar354
    @manishakuwar354 3 года назад +2

    Nice video 😍 Beautiful Nature ❤️ Amazing video 👍🔥

  • @devikadhumal5498
    @devikadhumal5498 3 года назад +4

    मला खूप video आवडला आस वाटलं मीच जावून आली वाघ बिलावर लय भारी 🐯बिल

  • @TheRedpra
    @TheRedpra 3 года назад

    Aniket, me recently tuza subscriber zaloy. Tuze videos khupach mast aahet. Tu je jivan jagtoys te kharach khup mast ani sadha jivan aahe. He asa ayushya jagayla milayla pahije. Ani tujhe je mitra aahet te Jagat Bhari. Tumhi sarva milun chan majja kartay. Tuzya pudhchya pravasala khup khup shubheccha!! Keep it up 👍🏻

  • @petuji
    @petuji 3 года назад +3

    What a place, what an adventure, what a group and what a video.
    AvLa loNchyachi idea changli ahe.

  • @kalpanahande1844
    @kalpanahande1844 3 года назад

    खुप भारी वाटलं वाघबीळ टोक too good ideas about बचत गट महिन्यांसाठी व स्थानिक युवकांच्या मिळकतिची आणि Tracking साठी पर्यटक enjoy करता कसा तुमका सगळ्यांना सागतलो मालवणी कांनांवर पडूक राहवा काय समझलीव🤗 u all Rock guys 👍🚩🙏

  • @goshtakokanatli
    @goshtakokanatli  3 года назад +7

    सगळ्यात आधी तर माफी असावी की विडीयो क्वालीटी आशुतोष आलाय पण हा युट्यूब कडुनच झालाय लवकरच नीट होतला कसे आसास सगळे

  • @abhishekchavan6688
    @abhishekchavan6688 3 года назад

    अनिकेत वलॉग नेहमीप्रमाणे छान झाला,तुजी कल्पना खूप छान त्यामुळे गावातील मुलांना आणि महिलांना रोजगार मिळेल,आणि तुमच गाव ही पर्यटन क्षेत्रात येईल,आणि हो आवळ्याच लोणच कसं बनवतात हे पाहायलासुद्धा आवडेल !👌👍

  • @aavadkalechi5839
    @aavadkalechi5839 3 года назад +12

    मामा हय तुझो आवाज करू नको🤣🤣😂😂 काय पत्या भारीच आवडला

  • @rohittamhankar6437
    @rohittamhankar6437 3 года назад +1

    तुझी संकल्पना आवडली आपल्या कोकणी माणसाला काही रोजगार साठी देव करो हा corrona जाऊ आणि लोकांना परत नॉर्मल auysh मिळो आणि मला तुझ्या सारख माझ्या गावाला जायला भेटो
    मालवण ला जाताना फोनडा फक्त लाल परी मधून बघितला आणि तो ही आवडला
    होय महाराजा

  • @shrutikarawool7542
    @shrutikarawool7542 3 года назад +2

    कल्पना चांगली आहे. विडिओ पण चांगला आहे. 👍❤

  • @poojapaste3971
    @poojapaste3971 3 года назад +2

    बॅग भरायला घेतली आहे फक्त आता lockdown संपायची वाट बघते आहे....😘😘😘😘😘😘 तुझा नेहमीप्रमाणे खूप छान व्हिडिओ आणि आमचा नेहमीप्रमाणे व्हिडिओ बघण्याआधी like 👍👍👍❤️❤️❤️

  • @swatiredkar4642
    @swatiredkar4642 3 года назад +4

    Yes frist comment bhai bagaychya aadhi like kel vatch bgat hote vlog chi 😘😘❤❤

  • @dipakpawar8020
    @dipakpawar8020 3 года назад +1

    अनिकेत खूप सुंदर लोकेशन, आणि सुंदर ब्लॉग सुद्धा. टुरिझम ची कल्पना खूप सुंदर आहे आम्हाला यायला आवडेल.

  • @dattatraypadalkar691
    @dattatraypadalkar691 3 года назад +11

    आज खूप वाट बघीतली दादा 😊

  • @sanjaysatvilkar2877
    @sanjaysatvilkar2877 3 года назад +1

    अनिकेत धन्यवाद तुझ्यामुळे आज माका वाघबीळ बघुक मिळाला मिळाला

  • @sharvarigaikwad470
    @sharvarigaikwad470 3 года назад +7

    Dada ata tuchyach vlog chi vat baght hote ani tucha vlog ala hi☺👍😍❤🌹👌

  • @sandhya2712
    @sandhya2712 3 года назад

    Mi pure vegetarian aahe pan tuji aai baba aaji tuj mitra mandal hey sarv baghnaya sathi tuja vlog baghte.ani vlog chanch astat.sarvat jast jevha pan tujya aai la pahil tar khup chan vatat.nehmi hasnari.tujya aai la ❤️😘🙏

  • @swapnildeshmukh7980
    @swapnildeshmukh7980 3 года назад +3

    well spent day..!!! Amazing Lots of Love to all of you..Keep it up...

  • @satishunale4667
    @satishunale4667 3 года назад

    खूप छान विडिओ आहे तुम्ही भाग्यवान आहात निसर्गाचा सहवास अनुभव त आहात खूप खूप छान विडिओ लई भारीच नाद खुळा

  • @ajitgaichor4729
    @ajitgaichor4729 3 года назад +5

    कीती वाजता वाघबीळावर पोचलात
    Means किती वेळ लागला पोचायला
    बाकी video ला तोड नाही
    जबरीऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ

  • @nayanjadhav4343
    @nayanjadhav4343 3 года назад

    अनिकेत खूप छान संकल्पना होती आज ती तुझी आणि सह्याद्री पठार डोंगर आपल्या कोकणातला निसर्ग एवढं सुंदर बघताना खूप छान वाटलं आणि तुझ्या मित्राचे मित्राची टीम आहे ती खूप छान आहे आणि त्यांनी तिला भरपूर पाठिंबा दिला

  • @jeremiahlobo7848
    @jeremiahlobo7848 3 года назад +3

    Aniket too good video. God bless you, your family and friends for all the hard work you put in doing these videos.

  • @swapnapednekar4578
    @swapnapednekar4578 3 года назад

    डोंगर दरी पाहुन मन प्रसन्न झाले.
    मोकळे आकाश मोकळा श्वास.
    खरेच खुप सुंदर माहिती दिलीत त्याबद्दल तुझे आभर.

  • @smrutikaparab6248
    @smrutikaparab6248 3 года назад +4

    Yummy kabab🤤😋 keep going Aniket 👍☺️

    • @skkadam6152
      @skkadam6152 2 года назад

      I was waiting for this moment

  • @sanikabhagwat484
    @sanikabhagwat484 3 года назад

    खूप छान video, तुम्ही सर्वजण खूप मेहनत घेता video साठी, आणि आवळ्याच लोणच्याची रेसिपी बघायला आवडेल👍👍

  • @harshadakarande8908
    @harshadakarande8908 3 года назад +6

    एका बीळात ऐवढे वाघ😂😂😂भारीच......

  • @gauravgurav3
    @gauravgurav3 3 года назад +1

    भावा विडिओ तुझे पुढे ढकलून बगू वाटत नाही एकदम सुंदर विडिओ आणि तुझी vloging भारी आहे. मस्त अंकरींग👌👍 हा व्हिडिओ थोडा मोठा झाला 2 पार्ट मदे करत जा विडिओ मोठा होत असेल तर👌👍

  • @yogiraj921
    @yogiraj921 3 года назад +8

    आज माका तुजो विडिओ खूप आवडलो 😄 लव्ह फ्रॉम सांगली

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli  3 года назад +1

      Thank u snaglikare

    • @nitingurav9776
      @nitingurav9776 3 года назад

      मला तुजा विडिओ खूप आवडला

  • @prathameshhaldankar1131
    @prathameshhaldankar1131 3 года назад

    सुंदर नजारा खराच मन अगदी प्रसन्न झाला आणि अंड्या भावा परत एकट्यान खालंस ना तू कबाब 😆😄... असो मस्तच सुंदर निसर्ग

  • @vaibhavikarande9169
    @vaibhavikarande9169 3 года назад +7

    मस्त होता vlog बघायला मज्जा आली...आणि पावसात जाऊ नका risky आहे...

  • @rajshrim3245
    @rajshrim3245 3 года назад +1

    tourism is the best idea. this idea will solve not only your problem but the youth of your village & ladies. i like your very jolly personality. i enjoy videos of your with your friends. keep helping others Universe will surprise you with nice gift.

  • @sebyrod5490
    @sebyrod5490 3 года назад +4

    Good luck bro for new business God bless u all..

  • @parshuramkandar7939
    @parshuramkandar7939 3 года назад +1

    Ek Navin Blog aani nava adventure, khup Chan. Amhi nakki bhet deu tumchya Gavi.. Thanks Aniket for aplya Koknkan Darshan Sathi 🙏🙏👍

  • @supriyarikame6321
    @supriyarikame6321 3 года назад +6

    बरोबर पत्या बोलतोय
    खारातळे आवळे पण करा
    आवळा कॅन्डी पण
    सुपारी

  • @aishwaryadesai3975
    @aishwaryadesai3975 3 года назад +2

    अनिकेत तुझ्या गावातील डोंगरावरील निसर्ग खूपच छान आहे छान माहिती देतोस

  • @harshad2870
    @harshad2870 3 года назад +4

    U will shine soon bro..keep this going

  • @manaswinaik7279
    @manaswinaik7279 3 года назад

    Tumcha bachat gatachya mahilana kam denyacha vichar chan ahe avdle. Tumchi ichaa lavkar purn hovo. God bless you. Asech kokan darshan tumchya hatun ghdat raho.

  • @amar3530
    @amar3530 3 года назад +7

    Love from Sangli😍

  • @snehalkasare1028
    @snehalkasare1028 3 года назад +1

    Woww.. kay bharich ahe vaghbil.. Sagli team gheun gelas ani tu tyancha "TEAM LEADER" ekadm bharich ahe...👍👍 Tumcha gava javalch chan chan point ahet... Tumcha ekprakare chan treking zala.. 👌👌👌👍👍Ani chicken kabab pan bharich disat hote khupach chan ahe purn video👌👌👌👌👌 👍👍👍👍👍