Rahul Kulkarni मधली ओळ 339 : टोमॅटोचे दर का वाढलेत ? शेतकऱ्याला एकरी 10 ते 15 लाखांचा फायदा होईल ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 дек 2024

Комментарии • 55

  • @SANTOSHJADHAV-po1ue
    @SANTOSHJADHAV-po1ue Год назад +36

    टोमॅटो ला भाव नसताना, 🍅 रोड वर फेकले जात असताना सुद्धा अशी मधली ओळ घेत जा राहुल जी...

  • @uttamsagare5131
    @uttamsagare5131 Год назад +10

    देव करो टोमॅटो 500 रू किलो विको मिरची 500 रू किलो विको कादे 200 रू किलो विको आद्रक 1000 रू किलो विको दूध 100 रू किलो विको मेथी पालक 100जुडी विको जय किसान

  • @danythale2159
    @danythale2159 Год назад +11

    एप्रिल मे महिन्यात फुकटात होते शेतकरी कर्जबाजारी झाले १००पैकी २शेतकरी फायदा घेत आहे

  • @ganeshgawade8897
    @ganeshgawade8897 Год назад +9

    फक्त 1 वर्ष शेती नका करू तेव्हा कळेल ह्या सरकारला शेतकऱ्याची किंमत मी सुधा टोमॅटो शेतकरी आहे गेल्या दिवाळी मी 4000 केरेट विकले पण माझे भडवल पण नाही निघाले आज माझा टोमॅटो नाही पण आनंद होतो मी सुधा टोमॅटो खायचा सोडून दिला

  • @mpsc_mindmap77
    @mpsc_mindmap77 Год назад +12

    राहुल sir नारायणगाव(जुन्नर) ला या टोमॅटो वर phd केलेले कर्जबाजरी शेतकरी सर्व माहिती देतील.

  • @sitaramsawant2277
    @sitaramsawant2277 Год назад +7

    टोमॅटो फुकाट न्या पण शेतकऱ्यांना घरभाडे, महागाईभत्ता,प्रवासभत्ता,मुलांच्या शिक्षणाची सोय करा,प्रवासभत्ता देत चला,आरोग्यभत्ता देत चला

  • @sampatkhelukar4598
    @sampatkhelukar4598 Год назад +12

    भाव नसताना असे मुलाखत का घेत नाहीत

  • @magarumaji8197
    @magarumaji8197 Год назад +10

    सर केळी 10 दिवसा खाली भाव 2500 होता तर आज रोजी 1000 आहे जरा आमची पण मधली ओळ करा राहुल सर

  • @arjun-m6p8u
    @arjun-m6p8u Год назад +18

    शेतीमधून किती लोक भिकारी झालेत आणि देशोधडीला लागले व आत्महत्या केल्या ह्याच्यावर ही एक ओळ लिहावी

  • @dnyaneshwarrudre7341
    @dnyaneshwarrudre7341 Год назад +5

    राहुल सर तुम्ही टोमॅटोच अर्थकारण समजुन घेण्यासाठी नारायणगाव येथे अजितदादा पवार उपबाजार ता जुन्नर जिल्हा पुणे

  • @naryankawade9832
    @naryankawade9832 Год назад +7

    राहुल सर एकरी खर्च खु प वाढला आहे मजुरी सुद्धा मिळत नाही एखाद्या वेळेस भाव वाढले की दांडोरा पिटवायचा पण जेव्हा फेकन्याची पाळी येते तेव्हा का कोणी पुढ सरसावत नाही

  • @ekanathshinde5760
    @ekanathshinde5760 Год назад +7

    शेतकर्याकडे पैसे नाहीत लागवडी करायला तिन वर्षात दरच मिळाला नाही

  • @marotigudade7790
    @marotigudade7790 Год назад +3

    राहुल सर एकदा विदर्भातल्या रेती व्यवसायावर काय चालू आहे या बद्दल चांगली बातमी करा
    कारण रेती ठेकेदार येथील जिल्हा धिकरी ला मी 70लाख दिले म्हणतात भर चौकात आणि मी रेती नाही विकत स्थानिक लोकांना असं त्यांचं म्हणणं आहे

  • @arjun-m6p8u
    @arjun-m6p8u Год назад +12

    राजकारणा मधून किती लोक करोडपती झालेत ह्याच्यावर ही एकादी ओळ लिहावी

  • @vijayborade8798
    @vijayborade8798 Год назад

    अजित भाऊंनी टोमॅटो लागवड शेतकऱ्यांचे आभार मानले तेंव्हा विषय का बदलला भाऊ बरीच जळजळ होते वाटते जरा आठ दिवस या शेतात काम करायला, ज्या शेतकऱ्यांनी या अगोदर रस्त्यावर टोमॅटो फेकले तेंव्हा कुठे गुंतली होती तुमची मधली ओळ

  • @sanjaydongare4620
    @sanjaydongare4620 Год назад +2

    लागवड अर्धी करा हे बरोबर बोलले तुम्ही

  • @praahantbhopale1961
    @praahantbhopale1961 Год назад +9

    भाव नसताना सरकार काय करते

  • @chandarlalake9108
    @chandarlalake9108 Год назад

    मी एक शेतकरी असुन नाशिक दिंडोरी मधुन तर आमचेकडे पाउस जास्त असतो त्यामुळे आमची टमाटे लागवड हि जुलै महिन्यात होत असते त्यामुळे पुढे नोव्हेंबर डिसेंबर मध्ये चालु होतात तर मार्केटमार्केटची पोझिशन कशी असणार 🙏🙏

  • @Prashant-kl9kj
    @Prashant-kl9kj Год назад +1

    अजित कोरडे उत्तम माहिती

  • @rajkumarjadhav3365
    @rajkumarjadhav3365 Год назад

    राहुल सर धन्यवाद टमाटे बद्दल मुलाखत घेतली आनकइन उत्साह वाढला माझा एकर आहे

  • @dhondiramjadhav9928
    @dhondiramjadhav9928 Год назад +1

    जो पर्यंत शेतीला व शेतमालाला किंमत देणार नाही तो पर्यंत असेच होणार

  • @tusharshinde9675
    @tusharshinde9675 Год назад +1

    मे महिन्यापर्यंत 🍅 फेकून देत होते फुकट भावात विकत होते तेव्हा कुठे होते

  • @sachingurule2636
    @sachingurule2636 Год назад +2

    Tomato expect ajit sir 🍅🍅

  • @krushimitr_vikasjadhav
    @krushimitr_vikasjadhav Год назад +1

    राहुल शेठ आपण दर कमी झाले ना तेव्हा पण अस काय तरी एक्सपोर्ट ला बोलतं जाव

  • @Gk-og7ig
    @Gk-og7ig Год назад +2

    Gharat Gharat 4. 5 kundya made tomato lava roj khaula lagtil tevde🍅🍅🍅

  • @sahebraokadam7252
    @sahebraokadam7252 Год назад

    Thanks Nashik Dindori

  • @sukhadevchate607
    @sukhadevchate607 4 месяца назад

    सर संषटेबर मध्ये भाव मिळेल का

  • @Asggbbf
    @Asggbbf Год назад

    राहुल साहेब सतत टोमॅटो नका सांगू आज पर्यंत टोमॅटो उत्पादकांची एवढी वाट लागली आहे त्याची सरासरी पण निघणार नाही टोमॅटो खाल्ले नाही तर कुपोषण होणार नाही.... त्यामूळे इतर खूप विषय आहेत महत्वाचे ते घ्या टोमॅटो ला दर आला म्हणून लगेच सर्व शेतकरी इमारती बांधणार नाहीत काळजी करू नये.

  • @ishwarkhuspe5184
    @ishwarkhuspe5184 Год назад

    Rahul sir ha sarkar चा का य ढोल badhvine चालू केले. पेट्रोल डिझेल चे दर crude oil che bhav वाढले की तेल कंपन्या. भव वाढ करतात. परंतु crude che dar kami झाले तर पेट्रोल डिझेल dar Kami karat nahi.
    Ha Kay duttappipana.

  • @devidaskhandagale5319
    @devidaskhandagale5319 Год назад

    एक दिवस कांदा ही 200 रु.किलो होनार आहे आणि आयात करावी तर कुठल्याही देशातून कांदा भेटणार नाही

  • @राजारामकिरकाडे

    शेतकरी टेमाटेफेकुनदेतो,तेव्हा, कुठे, असतात

  • @RajendraPimple-n5b
    @RajendraPimple-n5b Год назад

    Atta Kanda Perla tar bhav yeu shakto k

  • @tukaramjagtap8766
    @tukaramjagtap8766 Год назад

    🙏सर्व पालकांनो लक्ष द्या 🙏
    💥 तुमच्या पाल्याचे शिक्षण जास्तीत जास्त गुणवत्तापूर्ण, सर्वोत्कृष्ट, जागतिक दर्जाचे होण्यासाठी -
    💥विद्धार्थ्यांना अनेक प्रकारचे लेखन करावे लागते. इंग्रजीच्या तुलनेत मराठो लेखन वेग जवळजवळ पन्नास टक्क्यांनी कमी आहे. लेखन अवघड व कष्टदायक आहे. लेखन उरकत नाही, घाई करावी लागते, खाडाखोड होते, हस्ताक्षर खराब येते. परीक्षेत वेळ कमी पडतो. जास्त प्रमाणातील लेखनामुळे अनेकांचे खांदे, मान, पाठ, हात, बोटे दुखतात.
    💥मराठी माध्यमात विषय शिकवितांना शिक्षक आणि विद्धार्थी असा दोघांचा मिळून प्रत्येक पिरियड मधील सरासरी निम्मा म्हणजे 50 % वेळ लेखनात जातो. त्यामुळे शिक्षकांना राहिलेला केवळ पन्नास टक्के म्हणजे निम्मा वेळ हा विषय शिकविण्यास मिळतो. याउलट इंग्रजीचा लेखन वेग मराठीच्या तुलनेत दुप्पट असल्याने इंग्रजी माध्यमातून शिकवितांना शिक्षक आणि विद्धार्थी असा दोघांचा मिळून प्रत्येक पिरियड मधील सरासरी पंचवीस टक्के वेळ हा लेखनात जातो. त्यामुळे शिक्षकांना शिकविण्यासाठी राहिलेला 75 % वेळ विषय शिकविण्यास मिळतो.
    💢इंग्रजी माध्यमात विषय शिकविण्यास जास्त वेळ मिळाल्यामुळे त्यांचे शिकविणे मराठीच्या तुलनेत सावकाश आणि सर्वांगिन होते. यामुळे इंग्रजी माध्यमातील मुलांची विषयाची समज, आकलन, स्पष्टता मोठया प्रमाणात वाढते.
    💥दुसरा मुद्दा असा की, बहुतेक मराठीतील विद्धार्थ्यांना लेखनात घाईने हस्ताक्षरे खराब येतात, खाडाखोड होते. त्यामुळे मुले वर्गपाठ, गृहपाठ लेखन आणि नोट्सचे वाचन टाळतात, त्याऐवजी पुस्तकांचे वाचन करतात. यामुळे कमी रिव्हीजन होतात. दोन रिव्हीजन मधील अंतर वाढते. याउलट इंग्रजी बाबत घडते. त्यांच्या जास्त रिव्हीजन होतात आणि अभ्यास जास्तीत जास्त पक्का होत जातो.
    💢तिसरा मुद्दा असा की, लेखनात जास्त वेळ व शक्ती खर्च होवून इतर अभ्यासास त्या प्रमाणात वेळ कमी पडतो.
    💥🙏या सर्वांचा परिणाम मराठी माध्यमातील शिक्षणातून आलेली समज, आकलन, स्पष्टता हे इंग्रजीच्या तुलनेत कमी दर्जाचे राहते. विद्धार्थ्यांचेच पुढे समाजात रुपांतर होते. आपल्या देशातील मराठी हिंदी तसेच इतर भाषा माध्यमातून शिकलेला भारतीय समाज आणि युरोप अमेरिकेतील इंग्रजी माध्यमातून शिकलेला समाज यातील फरक आपण सर्वजण जाणतो.
    💢मात्र या गंभीर समस्येच्या समाधानासाठी पाल्याला इंग्रजी शाळेत घालण्याची बिलकूल आवश्यकता नाही.
    🙏ही गंभीर समस्या सोडवण्यासाठी मी लेखन सोपे, सुंदर आणि दुप्पट वेगाचे करणारी नवीन “जलद लेखन” पद्धती विकसित केली आहे. ही पद्धत शिकविण्यासाठी व्हिडिओ तयार करुन ते मोबाईल वरील “Jalad Lekhan Speedy Writing” या ऍ़प वर टाकले आहेत.
    🙏तरी सर्व पालकांना नम्र विनंती की, वरील app मोबाईलमध्ये डाउनलोड करुन घ्या. त्याची फीस केवळ रु.150/- ही ऑनलाईन एकदाच भरा आणि तुमच्या पाल्याला नवीन लेखन पद्धती शिकण्याची संधी घ्या.
    💥💯जेणेकरुन तुमच्या पाल्याचे शिक्षण हे युरोप अमेरिकेतील शिक्षणाच्या तोडीस तोड, दर्जेदार, परिणामकारक होईल.
    🙏आपला नम्र आणि हितचिंतक -तुकाराम धोंडीबा जगताप, मोबाईल- 8788199641.

  • @suhastawade5931
    @suhastawade5931 Год назад

  • @khandu1959
    @khandu1959 Год назад

    45divsat lagvd zali pahije bhav bhetatil

  • @pruthvirajrajput1303
    @pruthvirajrajput1303 Год назад

    Remote sensing control nahi remote sensing application Centre ahe te 😂😂

  • @shubhammore8243
    @shubhammore8243 Год назад

    April may mahinyat 80₹caret prinam

  • @krishnakhurasade1804
    @krishnakhurasade1804 Год назад

    तिन महिने झाले टमाटे खाल्ले नाही टमाटे विस रूपये किलाे कधी होणार ?

  • @sameervadje4033
    @sameervadje4033 Год назад

    Atta khup lagvad jhalit majur, aushad dukandar kampani, rasaynik khad, ropvatika ,malching pepar sarv chapnar ani majha shetkari punha bebhav mal pheknar ani ajun shetkari ajun shetkari karjbajari honar

  • @devanandpadhghan5503
    @devanandpadhghan5503 Год назад

    Soybeans la bhav wadhala nahi

  • @bhausahebgalande2708
    @bhausahebgalande2708 Год назад

    कमी पिकूण भाव मिळत नाही भाऊ

  • @bhagwangitte1897
    @bhagwangitte1897 Год назад

    Rahul ji thok bhav100 r ahe tarkirkol bhav ha 150r pahije

  • @shankarshinde.2861
    @shankarshinde.2861 Год назад

    Utapatan kami nighte tevhach rate vadtat

  • @shankarshinde.2861
    @shankarshinde.2861 Год назад

    Jyanch bajet kolmadte tyani 10 te 15 rs kanda attach kharedi karava natar bomba bom kru nay

  • @malimanohar324
    @malimanohar324 Год назад

    Mi tomato mule 10,00000 krj jhale mhanun mi lavan band kel

  • @vilasrathod6631
    @vilasrathod6631 Год назад

    टोमॅटोला

  • @gautamkamat5347
    @gautamkamat5347 Год назад

    👆Quit a sensible ,matured Discussion with clear Data, Hardships Faced by
    Farmers
    Gives a transparent Picture why Tomato Prices went up
    🙏🙏

  • @vikaskhade4516
    @vikaskhade4516 Год назад

    Kanda aanto tasa tomato aan mhanav modi la

  • @VirendraTodmal375
    @VirendraTodmal375 Год назад +1

    Madhli ol murdabad murdabad murdabad murdabad murdabad

  • @devanandpadhghan5503
    @devanandpadhghan5503 Год назад

    Shetkari yacha mal nahiye

  • @keepsocialdistance1643
    @keepsocialdistance1643 Год назад

    😂😂

  • @RajendraPimple-n5b
    @RajendraPimple-n5b Год назад

    Atta Kanda Perla tar bhav yeu shakto k