श्री मनोज दादांना गरीब आणि कमी शिकलेल म्हटल्यावर खूप वाईट वाटल रडायला आलं.दादा भारतात एक नंबरने श्रीमंत आहेत आणि सुसंस्कृत आहेत.दादा धन्यवाद तुमचा विडियो खूप आवडला
त्रिशूल दादा १००%रपारफ पाडले जातील २४ केरट विश्वास ठेवा या गोरगरीब मराठ्यांनवर आणी आठरा पगड बारा बलुतेदार समाजावर यांचा कार्यक्रम निश्चित आहे भाऊ आता कस पाटील म्हणतील तसच 🌹🌹🙏🙏
धन्य आहे हा महाराष्ट्रातील तमाम सकल गरजवंत गोरगरीब मराठा संघर्ष योद्धा सन्माननीय मनोज दादा जरांगे पाटील याला दैविक शक्ती म्हणाव नाही तर काय?एका हाकेवर सम्पूर्ण महाराष्ट्रातील तमाम सकल गरजवंत गोरगरीब मराठा अठरा पगड बारा बलुतेदार समाज एकत्रित करणारा जगातील एकमेव व्यक्तीमत्व आहे ,सहा कोटी मराठा समाजाच काळीज मनोज दादा जरांगे पाटील मानाचा मुजरा पाटील पुढे चला समाज आपल्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे जय जिजाऊ जय शिवराय. 🌹🌹🙏 त्रिशूल पाटील साहेब आपले योगदान पण भरपूर आहे समाज बघतोय आपल्या कार्याकडे अप्रतिम असे आपले कार्य आहे🙏🙏-माजी सैनिक अशोक हावळे बीडकर 🌹🌹🙏🙏
नारायण गडावर जाण्यासाठी 20किलो मिटर पाई चालत गेलो खर्च खूप ईमानदार देव माणूस आहेत आदरणीय वंदनीय मनोज जरागे पाटील साहेब सकल मराठा समाज नांदेड नांदेड नांदेड नांदेड
महायुती आणि महाविकास आघाडी दोघांनी मराठा समाजावर अन्यायच केलाय त्यामुळे मनोज दादांनी सरळ तिसऱ्या आघाडीला साथ द्यावी... मग सरकार कोणाचही येवो...अपक्ष खेळ तर नकोच... सगळी मेहनत पाण्यात जाईल..समाजाचे हसू होईल ते वेगळंच...🙏🚩
मी चिक्कीताई त्या दसरा मेळावे ला गेलो ताई ने सभेत स्वतच्या पोराला दाखवलं मला माझं पोर आठवले ते ऊसतोडायला जातात जंरागे चे शब्द आठवले की आपल्या पोरांसाठी लढा ताई सांगत होत्या मतदान केल्याशिवाय कोयता उचलायचा नाही किती दिवस अजुन आमच्या वर अत्याचार करता बस्स झालं आता फक्त जंरागे पाटील❤
आता कसं पाटील म्हणतील तस 🚩🚩
एकदम करेक्ट कार्यक्रम होणार दादा बरोबर बोललात तुम्ही धन्यवाद आभार 🙏🙏 ऐक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩
मनोज दादांच्या आदेशाची वाट बघत आहे आम्ही आता फक्त जरांगे फॅक्टर चालणार जय हो .🙏🙏🙏
आम्ही आदिवासी सुद्धा सुपडा साफ करू मनोहर दादाला आमची साथ आहे
@@ValuBhale-n9x मनोज दादा
खूप छान विश्लेषण त्रिशूल पाटील कोटी कोटी धन्यवाद तुम्हाला मनोज दादांची सहानुभूती वरचेवर वाढत आहे
*एकदम भारी वीडियो बनवला भाऊ🚩*
खूप छान आणि परखड विश्लेषण🚩🙏
मी बंगलोर आहे पण सकाळ पासून youtube live बघत होतो❤❤❤😊
मतदान करायला या पन
बंगलोर ही मराथ्यांचिच जहागिरी होति।
@@DnyaneshwarPawar-ph8ik नक्की दादा ने उमेदवार दिला की स्वखर्चाने येणार
@@Jayeshpatil-s8x हो बरोबर आणि शिवाजी महाराजांचे सावत्र भाऊ होते ना ते पण महाराज वर सख्या भावापेक्षा प्रेम होते
त्रिशूल दादा..अचूक आणि प्रभावी विश्लेषण..
सुपाडा साफ तर होणारच भाऊ जिंतूर
भाऊ, खरंच अगदी खणखणीत शब्दांत आपलं मत मराठी भाषेला आणि अस्मितेला शोभेल असं मांडलात !
खूप छान मुद्देसुद पध्दतीने, बिनधास्त बिगर पाण्याची केली राव तुम्ही.एक मराठा कोटी मराठा.जय शिवराय
लै भारी त्रिशूल
व्हारे पठ्ठ्या... खूप खूप छान माहिती ❤
❤❤❤ patil ❤❤❤ 100%honar जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय जिजाऊ
पाटील एक नंबर विश्लेषण असतं आपलं कोणी काही म्हणू रोज व्हिडिओ बनवायचा आमचे लायक कायमस्वरूपी आपल्याबरोबर असते❤❤❤❤
भाऊ एक नंबर
ओन्ली पाटील❤❤
पाटील 🚩❤️❤️❤️
सुपडा साफ तर होणारच
आता कसं मनोज दादा जरांगे पाटील म्हणतील तसं ❤❤
मराठयांचं नाद नाही करायचा ❤... कसं पाटिल महनतील तस...
नाद नाय करायचा मनोज दादांचा. एकच वादा फ़क्त Manojdada. जय जिजाऊ जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय श्रीराम.
दादा ह्या भाषेत सांगीतले तर लोकांना समजते व खरेपण जाणवते आभारी आहे
जय जिजाऊ 🚩🙏
Okdada
येय सरकार......... पाटील 🚩🚩🚩🚩🙏🙏
आता कसं, मनोज दादा म्हणतील तसं ❤❤❤❤❤
श्री मनोज दादांना गरीब आणि कमी शिकलेल म्हटल्यावर खूप वाईट वाटल रडायला आलं.दादा भारतात एक नंबरने श्रीमंत आहेत आणि सुसंस्कृत आहेत.दादा धन्यवाद तुमचा विडियो खूप आवडला
अप्रतिम विश्लेषण ...
एक मराठा कोटी मराठा पुसद
खरोखरच सुपडा साफ करायचा आहे धन्यवाद भाऊ चांगली वाईट दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद
त्रिशूल दादा १००%रपारफ पाडले जातील २४ केरट विश्वास ठेवा या गोरगरीब मराठ्यांनवर आणी आठरा पगड बारा बलुतेदार समाजावर यांचा कार्यक्रम निश्चित आहे भाऊ आता कस पाटील म्हणतील तसच 🌹🌹🙏🙏
त्रिशूळ दादा अतिशय परखड विचार मांडले आहेत जय जिजाऊ जय शिवराय जरांगे पाटील पाटील 💯🙏
Yes
फक्त आणि फक्त मनोजदादा
एकच नंबर दादा
धन्य आहे हा महाराष्ट्रातील तमाम सकल गरजवंत गोरगरीब मराठा संघर्ष योद्धा सन्माननीय मनोज दादा जरांगे पाटील याला दैविक शक्ती म्हणाव नाही तर काय?एका हाकेवर सम्पूर्ण महाराष्ट्रातील तमाम सकल गरजवंत गोरगरीब मराठा अठरा पगड बारा बलुतेदार समाज एकत्रित करणारा जगातील एकमेव व्यक्तीमत्व आहे ,सहा कोटी मराठा समाजाच काळीज मनोज दादा जरांगे पाटील
मानाचा मुजरा पाटील पुढे चला समाज आपल्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे
जय जिजाऊ जय शिवराय. 🌹🌹🙏 त्रिशूल पाटील साहेब आपले योगदान पण भरपूर आहे समाज बघतोय आपल्या कार्याकडे अप्रतिम असे आपले कार्य आहे🙏🙏-माजी सैनिक अशोक हावळे बीडकर 🌹🌹🙏🙏
@@ASHOKHAWL मेरी आन जरांगे मेरी शाम जरांगे
लय भारी भाऊ असंच चालू द्या आम्ही आहे बरोबर एक मराठा लाख मराठा
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे, कायम पाटला सोबत
आपले विश्लेषण एकदम मुद्देसूद खुपच मस्त, धन्यवाद!
फक्त पाटील
वा दादा
आता फक्त पाटील म्हणतील तेच होईल🚩🧡
सुपडा साफ 👌👌 एक मराठा लाख मराठा छत्रपती संभाजीनगर 🚩🚩🚩
नारायण गडावर जाण्यासाठी 20किलो मिटर पाई चालत गेलो खर्च खूप ईमानदार देव माणूस आहेत आदरणीय वंदनीय मनोज जरागे पाटील साहेब सकल मराठा समाज नांदेड नांदेड नांदेड नांदेड
पाटील म्हणतील तसंच होईल आता 🔥जय शिवराय 🚩
सयमी संस्कारी इतरांना सोबत घेऊन चालणारा मराठा समाज मला गर्व आहे मराठा असल्याचा एक मराठा कोटी कोटी मराठा 🚩🚩
सर्वच राजकीय पक्ष्यांचा सुपडा साप फक्त जरांगे पाटील सांगतील तस भाऊसाहेब जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय हरी 🎉🎉
आधी बीजेपी साफ़
खरं आहे सर खूप छान यांना त्यांची जागा दाखून दिली एक मराठा लाख मराठा
वा दादापाटीलचपरभणी
🚩🙏🏻फक्त पाटील 🙏🏻🚩एक मराठा अख्खा महाराष्ट्र मराठा 🚩🙏🏻आता कस पाटील म्हणतील तस 🚩🚩🚩🙏🏻🙏🏻🙏🏻
सुपडा साफ होणारचं, जय शिवराय ❤
जबरदस्त पाटील 🔥🔥🔥
एकदम बरोबर पाटील
आम्ही गरजवंत मराठे खंबीर पने मनोज जरागे पाटलासोबत आहोत 🚩 एक मराठा लाख मराठा 🚩
ओन्ली मनोज जरांगे पाटील साहेब
पाटील. एकच नंबर
जय शिवराय
आता कसं जरांगे पाटील म्हणतील तसं जय जिजाऊ जय शिवराय
दादा एकदम भारी धन्यवाद हीं धन्यवाद !!
जय शिवराय एक मराठा लाख मराठा
सत्तापरिवर्तन एकच सरकार Mmd सरकार
Bhau video kdk zalay..❤❤
लय भारी विश्लेषण दादा
मराठा दैवत श्री मनोज जरांगे पाटील साहेब शतशत प्रणाम तसेच चॅनला शुभेच्छा.
लई भारी दादा 🙏🔥💪
One and only patil 🔥🔥
एक मराठा लाख मराठा 🙏🔥
जय शिवराय पाटील 🎉🎉
महायुती आणि महाविकास आघाडी दोघांनी मराठा समाजावर अन्यायच केलाय त्यामुळे मनोज दादांनी सरळ तिसऱ्या आघाडीला साथ द्यावी... मग सरकार कोणाचही येवो...अपक्ष खेळ तर नकोच... सगळी मेहनत पाण्यात जाईल..समाजाचे हसू होईल ते वेगळंच...🙏🚩
मुलुख मैदान तोफ त्रिशुल दादा पावरफुल🎉🎉
धन्यवाद दादा खरंच आपण अतीशय सुंदर विचार मांडले, अगदी मार्मिक भाष्य
🔱 दादा कस पाटील म्हणतील तस..!🚩
नारायण गड जिंकला !!!
भाजपचे सुपडा साफ केल्याशिवाय मराठे गुपचूप बसणार नाही एक मराठा लाख मराठा
मराठा संघर्ष योद्धा श्री मनोज जरांगे जिंदाबाद, पाटील सर विवेचन जबरदस्त, कारण सत्य आहे.
त्रिशूल दादा मी श्रीनगरवरून दिवसभर लाईव्ह बघत होतो
100% बरोबर
धन्यवाद साहेब विरोध म्हणुन नाहीतर सत्य जगा समोर आनल्या बद्दल मनःपुर्वक आभार जय शिवराय मा मनोज दादा जरांगे पाटिल जय हो एक मराठा कोटी मराठा ,,,,🚩🚩🚩🚩🚩
. दादा आत ' नक्कीच होणार सुकडा साफ. आता सर्वच जनता सर्वच बांधव सुजान वयांचे भाषणे ऐकुण खुप सु झ झाली आहेत. जय शिवराय.....
नांदेड उत्तर मतदार संघ आता कसं आदरणीय वंदनीय मनोज जरागे पाटील साहेब मनतील तस सकल मराठा समाज नांदेड नांदेड नांदेड नांदेड नांदेड
परफेक्ट भाऊ........!
एक नंबर त्रिशूल दादा जय शिवराय
तिरसुल पाटील खरे बोलतात
जय शिवराय भाऊ
🚩जय शिवराय जय मराठा 🚩
🚩एक मराठा कोटी मराठा 🚩
Ak maratha lakh maratha
100% बरोबर विश्लेषण आहे त्रिशूल दादा जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा कोटी मराठा
तुम लाख कोशिश करे हमे हराने की....म्हणणारे रात्री दोन तीन वाजता येऊन भेटतात 😂😂😂😂😂
मी चिक्कीताई त्या दसरा मेळावे ला गेलो
ताई ने सभेत स्वतच्या पोराला दाखवलं
मला माझं पोर आठवले ते ऊसतोडायला जातात
जंरागे चे शब्द आठवले की आपल्या पोरांसाठी लढा
ताई सांगत होत्या मतदान केल्याशिवाय कोयता उचलायचा नाही
किती दिवस अजुन आमच्या वर अत्याचार करता बस्स झालं
आता फक्त जंरागे पाटील❤
खूप खूप छान त्रिशूल भाऊ फक्त पुण्यात आले तर विसरू नका 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
अगदी खरं आहे धानोन विरोध कलताना त्यावेळेस मराठा समाजाने ताईला भरपूर सपोर्ट केलता
Jay shivray🚩
1ch nabar bhau❤
Ek maratha lakh maratha, only oneMjp, jai shivray, jai shree nagadnarayan maharaj ki jai! excellent performance speech,Bhau
🚩🚩🚩🚩🚩 एक मराठा लाख मराठा..
Great video bhau
दादा खर तुम्हालाच मानतो .एक सॅलुट तो बनताय. छान विश्लेषण केले धन्यवाद साहेब तुम्हाला लाख लाख धन्यवाद साहेब. जय शिवराय. जयमहाराष्ट्र. 🙏🙏🙏👍.
नेते लक्षात धरले आहेत बरोबर बोलताय त्रिशूल दादा
स्टेजवर 100 नेते होते 100 * 100 बाईने फक्त 50,000 आणले होते ते पण ₹500 देऊन
तुमचा आंदोलनाचा,आमचा परंपरेचा
दादा...तुमच्या सारखे लोक मनोज दादा सोबत असता हीच आम्ही खूप मोठी शक्ति samjato. सगळे marathe दादा सोबत आहे.