डिप्रेशन पुस्तकातून अच्युत गोडबोले मनोगत | Granthpremi Podcast 27

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 авг 2024
  • अभिवाचन (Book Reading) - डिप्रेशन (Depression) पुस्तकातून अच्युत गोडबोले यांचे मनोगत
    विषय - डिप्रेशन पुस्तकातून अच्युत गोडबोले यांचे मनोगत, अभिवाचन
    पुस्तक - डिप्रेशन
    लेखक - अच्युत गोडबोले, अमृता देशपांडे
    प्रकाशन - मधुश्री पब्लिकेशन
    आवाज - द्वितीया
    हे पुस्तक ऑनलाईन विकत घेण्यासाठी लिंक -
    granthpremi.co...
    हा पॉडकास्ट सर्व मेजर पॉडकास्टिंग प्लॅटफॉर्म्स वर उपलब्ध आहे.
    ऑडिओ पॉडकास्ट ऐकण्यासाठी फॉलो करा - linktr.ee/gran...
    EmailID - contact@granthpremi.com
    Copyright - Achyut Godbole, Amruta Deshpande, Madhushree Publication
    Music Credit - ES_A Tether - Kylie Dailie (Royalty Free)
    Editing and Postproduction - Nachiket Kshire
    This video / audio is, in no way a replacement for the book in audio format but is an attempt to encourage readers to buy and read or listen
    to the book / audiobook!
    #bookreview #marathibooks #marathiauthors #granthpremi #AchyutGodbole #AmrutaDeshpande #achyutgodbolebooks
    #Depression #bookreading #MarathiSahitya #MarathiLiterature #Granthpremipodcast #MarathiPodcast
    #डिप्रेशन #अच्युतगोडबोले #अमृतादेशपांडे #मधुश्रीप्रकाशन #ग्रंथप्रेमी #मराठीपुस्तके #मराठीलेखक #मराठीसाहित्य #ग्रंथप्रेमीपॉडकास्ट #मराठीपॉडकास्ट

Комментарии • 29

  • @maheshkumarbarale4278
    @maheshkumarbarale4278 8 дней назад +2

    सर सलाम.

  • @vinodpanchbhai4374
    @vinodpanchbhai4374 Год назад +6

    अतिशय अंतर्मुख करणारे प्रसंग...
    अप्रतिम अभिवाचन!

  • @dattatrayjadhav4607
    @dattatrayjadhav4607 10 месяцев назад +2

    डिप्रेशन बाबत केवढी सहनशीलता दाखविली आणि त्याचं व त्याच्या कुटुंबाचे आयुष्य उध्वस्त होण्यापासून वाचवले चांगलं आनंदी, सुखी, चेतनायुक्त जगण्यायोग्य केलं. तुम्हाला मिळणारा हा आनंद दुर्मिळ आहे.आणि अशा आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांच्या नातेवाइकांना हा अनुभव प्रेरणादायक आहे.आणि लेखकास व आपल्या निर्भेळ निवेदना बाबत धन्यवाद.

  • @pankajnarode3204
    @pankajnarode3204 4 месяца назад +1

    खूप छान अनुभव

  • @DeshSanjay
    @DeshSanjay Год назад +6

    अच्युत गोडबोले आणि अमृता देशपांडे यांनी मिळून अनेक विषयांवर पुस्तके लिहिली आहेत. अच्युत गोडबोले यांचे अनुभवविश्व समृद्ध आहे, त्यांनी वेगवेगळया क्षेत्रांतील आव्हाने झेलली आहेत, पेलली आहेत. त्यांच्या सहभागातून लिहिलेले हे पुस्तक नक्कीच वाचनीय आहे.

  • @makbultamboli6554
    @makbultamboli6554 Месяц назад +1

    छान
    अभिवाचा

    • @granthpremi
      @granthpremi  Месяц назад

      @@makbultamboli6554 धन्यवाद सर

  • @Bgkolsepatil
    @Bgkolsepatil 9 месяцев назад +1

    Very very exceptional personality means Achyut Godbole.People like us have no words to express about this great gentleman

  • @meenakshishewale1046
    @meenakshishewale1046 11 дней назад

    He book chhan ahe mi vachle ahe

  • @makbultamboli6554
    @makbultamboli6554 Месяц назад +1

    अफाट जाणीव आहेत हो अच्युत जी

  • @mayurrthenge
    @mayurrthenge 9 месяцев назад +1

    Thanks for audio clip

    • @granthpremi
      @granthpremi  9 месяцев назад

      Most welcome! Hope you liked it!

  • @user-ul7nj8ry5y
    @user-ul7nj8ry5y 6 месяцев назад +1

    फारच सुंदर 🙏🙏

  • @suchetagokhale855
    @suchetagokhale855 10 месяцев назад +1

    Sunder, agdi apratim, 👌👌🙏

  • @amrutadeshpande1914
    @amrutadeshpande1914 Год назад +1

    याचा पुढचा भाग पण लवकर आणा ❤

  • @jaywantmandalik359
    @jaywantmandalik359 5 месяцев назад +1

    मला हे पुस्तक पाहिजे

    • @granthpremi
      @granthpremi  5 месяцев назад

      Out of print आहे पुस्तक सध्या