ताई तुमच्या बहिणीला मिस्टरांबद्दल विचारलं त्यावेळी त्यांना खूपच वाईट वाटले. शब्द जखमेवर हळुवार वाराही घालतात आणि तेच शब्द धारधार सूरी होऊन काळजाला टोचतात. बाकी तुमचे vlog खूप छान असतात. आम्ही दररोज त्याची वाट पाहतो.
Taai uttam bhaubij 👌👌 Tap tap padate angawartee Prajakta chee Phule ... ganee ammchee Julee ..Poem aathawale 👏👏 Tai , 2nd bro z home z an imaginary palace 👌👌wow 👏👏👍 Fort , my goodness , it's awesome 👏👏👌👌👌if I could...I would hv rewarded d 1 st prize to the builder .. mind blowing killa 👏👏👏salute to ull 👌👌👌hats off 🎩🎩🍫🍫🍫🎊🎉
खूप छान माहेर चा व्हिडिओ आहे. लहान पणची आठवण झाली. भाऊबीज ला आम्हाला वीस peese असे चीलर द्यायचे... आता शहरात वटी भरणे खूप कमी झालाय. खूप मस्त...prshan वाटल व्हिडिओ पाहून.😊😊😍😍👌👌🙏🙏
किती गोड किती genuine किती real हेच खर जगण आहे. आहे त्यात आनंद आणि समाधानी जीवन जगन हिच खरी संपती आहे. हा volg बघून समाधान वाटल आजून हि आपली संस्कृती ईथे नादत आहे.धन्यवाद 👏
Tai evdhi kalji fakt aaich kru shakte ani he mi Majya aaivrun saangu shakto ani tumhi pn aaichi ichha purn karaychi na...? Kai zal asta jast bangdya ghatlya astya tr aai tr khush zali asti na.... Jaudya aata aai na surprised dya....
खरच गावकडील साध सरळ जीवन किती छान,पण प्रत्येकाच्या घरात विजेवर चालणारी शेगडी वापरतात कसे काय ते बांगड्यांचा लवाजमा पाहून मला दोन्ही माझ्या आज्या आठवल्या
ताई तुमचे माहेर पाहताना मन भरून येते तुमच्या चुलती त्या किती साध्या सरळ आहे तुम्ही किती सर्वांशी नात टिकवून आहेत आपली माणस आपल्याला वेळेला धावून येतात तुमच्या साधेपणा त किती प्रेम आदर आहे ते दिसून येते ताई तुमचा हेवा वाटतो खूपचं छान तुमची आई प्रेमाचा समुद्र वाटते keep it up 🙏🙏🌹
खुप सुंदर माहेर आहे तुमचं ताई.... लहान ताईच्या बाबतीत असं घडायला नको होतं.... खूपच वाईट वाटले 😔 ताईंचा स्वभाव खूप हसरा व बोलका आहे ...नियती पुढं कुणाचं काही चालत नाही. अशा बऱ्याच बहिणी आपल्या मुलांकडे पाहून उभं आयुष्य जगतात. 😔😔 कोरोना महामारीत असे कित्येक जणांचे संसार ...... पण ताईच्या मिस्टरांबाबत नेमकं काय घडलं समजलं नाही... अपघात झाला का?
tumcha bahini ch 2nd marriage krun dya na ajun pn kiti young aaht tya avdh aayush kas kadhav tine..sobt tr havi konachi tri ektya baeela khup mushkil aahe jagen ...
तुमच्या बहिणीचं मिस्टर गेलेत ऐकून वाईट वाटलं, मुलगी बोलल्यावर तर डोळ्यात पाणी आलं
हो ना बहिणी ने तोंड बारीक केले 😔😔
ताई तुमच्या बहिणीला मिस्टरांबद्दल विचारलं त्यावेळी त्यांना खूपच वाईट वाटले. शब्द जखमेवर हळुवार वाराही घालतात आणि तेच शब्द धारधार सूरी होऊन काळजाला टोचतात.
बाकी तुमचे vlog खूप छान असतात.
आम्ही दररोज त्याची वाट पाहतो.
बहिणीची असते भावावर अतूट माया,
मिळो त्याला नेहमी अशीच प्रेमाची छाया,
भावाची असते बहिणीला साथ,
मदतीला देतो नेहमीच हात…
ताई दादाच्या पवित्र प्रेमाचा सण,
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!🎁✨💥🎁✨💥🎁✨💥🎁✨💥🎁✨💥🎁✨
छानच कुटुंब आहे.....बहिण च तेवढं वाईट वाटले...( सोलापूर )
खूप सुंदर आहे
Khup chan Jhade lavlit Tumchya bhavane, Fhule khup Sunder distayet ani Killa pan mast ahey
खूप छान वाटलं गावाकडची मनापासून साजरी केलेली भाऊबीज ❤️❤️❤️🙏🙏🙏
दिपावली शुभेच्छा 🌷🌹💐 ही दिवाळी आपणास आनंदी भरभराटीची प्रगतीची आरोग्यदायी जावो हीच मनोकामना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छादोंडकर परिवाराकडून💐🌹
ईईई
Vahini tumcha Aai la bghitl ki mla majha Aai chi Aathvn aete ...vahini tumcha bahini cha Mr.ch aiikun khup vayit vatl ...mul khup god aahet tyanchi ...
Happy Diwali, suchita chan distey princess sarkhi
Khoop chaan vlog bahinicha aaikun vaiet vatale
Such an awesome video
He maherche chitrikaran ahe ka
Khup sunder aanand aa gya vedio dekh kar
Khupach chhan hota Maher vlog👌👌🙌
Ghar chhan sajvlay phulani
Mast bhaubij
Nice
Taai uttam bhaubij 👌👌
Tap tap padate angawartee Prajakta chee Phule ... ganee ammchee Julee ..Poem aathawale 👏👏
Tai , 2nd bro z home z an imaginary palace 👌👌wow 👏👏👍
Fort , my goodness , it's awesome 👏👏👌👌👌if I could...I would hv rewarded d 1 st prize to the builder .. mind blowing killa 👏👏👏salute to ull 👌👌👌hats off 🎩🎩🍫🍫🍫🎊🎉
Very nice video Vaini. Your mothers house is very nice. Your mother is very nice.
tai tumche daji kashey mule nahi hey jagat.
Mast bhaubij.. taai chya mr na kay zal.. kiti chan ahe ti taai
Tai आपल्या laul ला दिवाळी खूप छान साजरी करतात......,,
खरच ताई खूप छान वाटले विडिओ बघून
ताई तुमच्या बहिणीच्या घरी सुखाचा समुद्र यावं अशी नतमस्तक आई तुळजाभवानी प्रार्थना
खरच
Mast bhaubij
भाऊ बिज हार्दिक शुभेच्छा.सर्वानाच. नमस्कार तनुजा वहिनी.
तनुजा तुझ्या।माहेरची मानस।किती। प्रेमळ आहेत.आईला.बघून.मा्झाआईचीआठवणआली.तुझै.माहेर.सासर.किती.छानआहे।खूप खूप।गोड।खूश।रहा।मजेत।रहा
वहिनी तुमची आई बहीण2 चुलती सर्व खूप खूप छान आहेत
आईची माया तर विचारूच नका
☺️☺️👌👌☺️☺️☺️
Sunder वीडियो
Mast video..from Dubai
खूप छान माहेर चा व्हिडिओ आहे. लहान पणची आठवण झाली. भाऊबीज ला आम्हाला वीस peese असे चीलर द्यायचे... आता शहरात वटी भरणे खूप कमी झालाय. खूप मस्त...prshan वाटल व्हिडिओ पाहून.😊😊😍😍👌👌🙏🙏
वहिनी किल्ला खूपच सुंदर बनवला आहे.आणि माहेरची माणसं त्याहून गोड
Nice 👍 happy diwali 🎉🎉
ताई तुमच्या बहिनी चे मिस्टर कसे गेले हो 😔
किती गोड किती genuine किती real हेच खर जगण आहे. आहे त्यात आनंद आणि समाधानी जीवन जगन हिच खरी संपती आहे. हा volg बघून समाधान वाटल आजून हि आपली संस्कृती ईथे नादत आहे.धन्यवाद 👏
धन्यवाद 🙏
गावाकडची दीपावली मला खूप आवडते
ताई तुमच्या बहिणीचा ऐकून खूप वाईट वाटलं
Kont.maher aahe tai tumc
🙏dada-vahini. खुफ chan 👌वाहिनी maher ni bhaubeej🥰माहेरच्या mayela jagat toad नाही 🤗🤗lovely❤😊 vedeio👌
गावाकडची दिवाळी, अंगणात फटाके फोडणे, विश-अमृत खेळ, चुलीवरची भाकर ---- मला माझे लहानपण परत दे रे देवा🙏
Vahini chya maheri chul ahe tila indhan Kai ghaltat
😀😀😀
Tai evdhi kalji fakt aaich kru shakte ani he mi Majya aaivrun saangu shakto ani tumhi pn aaichi ichha purn karaychi na...? Kai zal asta jast bangdya ghatlya astya tr aai tr khush zali asti na.... Jaudya aata aai na surprised dya....
ताई तुमच्या खूप शांतस्वभावाचाआहेत
राम राम दादा जय श्री गुरु देव दत्त
Nice भाऊ बीज vlog ताई
जय गुरुदेव दत्त ,,,, छोट्या ताई आणि ताईसाहेब तुम्हाला दीपावली च्यां हार्दिक शुभेच्छा 🙏🙏
Suchita chan distey..
Bhaubij ekdum traditional zali. Mastach😂🎥
दादा व्हिडिओ छान असत मला तुमच्याकडून एक माहिती पाहिजे वजन कमी करण्यासाठी
Ram Ram Dada Vahini Vahini Diwali Khup chhan
छान झाली भाऊबीज 👍👍👍👍
Khupach vait zale taiche ajun mul lahan aahet
एकदम झकास वहिनी 🙏🙏
Khup sundr dist ahe Tumi vahini.. maherchi sadi nesli n Tumi khup sundr 👌👌khup Chan ahe tumchya maherchi man's..myalu ahe sglech .khup bhari vatte ..ajcha video khup Chan 👌👌
Good
खूप छान...
मला आई नाही पण तुमचे माहेर पाहून छान वाटले
वहिनी, तुमचं माहेर खुप छान आहे. आई खुप प्रेमळ.
Aajcha video khup khup chan hota br .chhotya bahinichya navryala kay zal hot?aikun khup vait vatal. Tai khup shant vatlya. Aajcha bhaubij function khup chan celebrate zala. Bhau on geleadtil bahininkade. Tyancha on bhaubij celebration video dakhava pl.mulani duhamel masti keli. Khup chan vatal sarv pahun.
Mastch
विहीण माहिरी अलका विहीण ताई आणि
तेचा मुलांना जिवलावा विडिओ छान आहे
खूप छान👌👌👌
चुलत,भाऊ चुलती,एक,खरं च,चांगले,आहेत
Mast video aahe aaj cha Tanuja chan bolates
👌👌👌👌
शुभ दिपावली
खरं च, ताई, तुमचं, माहेर,लयभारी, आहे
🙏🏽Happy Diwali 🙏🏽
खरच गावकडील साध सरळ जीवन किती छान,पण प्रत्येकाच्या घरात विजेवर चालणारी शेगडी वापरतात कसे काय ते
बांगड्यांचा लवाजमा पाहून मला दोन्ही माझ्या आज्या आठवल्या
राम राम सभी को
आई,भाऊ माहेर ची माया ❤❤❤
Chan video
सुचिता खुप सुंदर दिसत आहे
Knowledge plusby ashvin takitkar
छोटी बहिणीचे मिस्टर कुठे आहेत.
मी आधी पण विचारल होत
काळाच्या पडद्याआड
अरे खूप वाईट आहे बीचारीच
Khup ch sunder killaaa mastttt bahriiii ekdm
खुप छान ताई
ताई तुमची सखी बहीन आहेका ती
👌👌
ती मागची बांगडी घातली तुम्ही ती कशाची असते
chude
Lak aaste ti
ताई तुमचे माहेर पाहताना मन भरून येते तुमच्या चुलती त्या किती साध्या सरळ आहे तुम्ही किती सर्वांशी नात टिकवून आहेत आपली माणस आपल्याला वेळेला धावून येतात तुमच्या साधेपणा त किती प्रेम आदर आहे ते दिसून येते ताई तुमचा हेवा वाटतो खूपचं छान तुमची आई प्रेमाचा समुद्र वाटते keep it up 🙏🙏🌹
राम राम दादा आणि वहिनी!!
Aai ti aai asate tich prem moju shakat nahi
खुप छान
खुप सुंदर माहेर आहे तुमचं ताई.... लहान ताईच्या बाबतीत असं घडायला नको होतं.... खूपच वाईट वाटले 😔 ताईंचा स्वभाव खूप हसरा व बोलका आहे ...नियती पुढं कुणाचं काही चालत नाही.
अशा बऱ्याच बहिणी आपल्या मुलांकडे पाहून उभं आयुष्य जगतात. 😔😔
कोरोना महामारीत असे कित्येक जणांचे संसार ......
पण ताईच्या मिस्टरांबाबत नेमकं काय घडलं समजलं नाही... अपघात झाला का?
Bapre khupach Vayit Vatla hey Yekun Vaini ki Tumchya lahan bahini che Mr. nahit, Deva kiti lahan ahey Ti ajun ani mula hi lahanach ahet ki
👌👌👌👍
Hich khari diwali choli, bangadi.. 👌🙏
happy dipawali
ताई तुमच्या आई कडे पाहून मला माझ्या आईची आठवण आली. आई शिवाय माहेर नाही.
खरच हो
Happy Diwali Didi
tumcha bahini ch 2nd marriage krun dya na ajun pn kiti young aaht tya avdh aayush kas kadhav tine..sobt tr havi konachi tri ektya baeela khup mushkil aahe jagen ...
Happy Diwali dada vahini
👌🏻👌🏻
👌👌👌👌👌👌👌👌
Daji Happy Diwali🕯
ताई कपडे संदीप दादा ला पण घ्या
विजेच्या शेगडी चे बील खूप येत असेल!
जय गुरुदेव दत्त 🙏🙏
माझ्या मूलीपण चूलतीआरूतुर बोलतात
🙏मी सविता पुन्याहून
दादा सगळे माझ्या कडे या
या साठी ही कमेंट