सरकार भिकारी असल तर कापसाला ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 янв 2025

Комментарии • 113

  • @TukaramPanchal-t4c
    @TukaramPanchal-t4c 15 дней назад +1

    नांदेड जिल्हा मध्ये या पत्रकार साहेब

    • @indianfamousfarmerMramit
      @indianfamousfarmerMramit  15 дней назад

      तुकाराम पांचाळ सर आपल्याला मनापासून धन्यवाद कमेंट केल्याबद्दल आपले प्रश्न मांडण्यासाठी संपर्क करा 7387955034 आपला तालुका गावच नाव आणि नंबर टाका लवकरच भेटू आपल्या जिल्ह्यात

  • @SandipPatil-ii9ni
    @SandipPatil-ii9ni 18 дней назад +12

    बाकीचे चॅनल पण विकले जातात शेतकरयाची व्यथा कोणी अशी मांडत नाही तुमचे आभार भाऊ या दादांनी जी मागणी केली योग्य भावाची ती सरकारने मान्य करावी आणि फक्त आश्वासनं न देता शेत मालाला भाव दयावा जि एस टी वगळून 🙏🙏

    • @indianfamousfarmerMramit
      @indianfamousfarmerMramit  18 дней назад +1

      संदिप पाटील सर आपल्याला मनापासून धन्यवाद कमेंट केल्याबद्दल आपला तालुका जिल्हा कॉन्टॅक्ट नंबर टाका तुम्हाला भेटायला मला नक्की आवडेल 7387955034

    • @KrishnaThakre-gx8et
      @KrishnaThakre-gx8et 18 дней назад +3

      @@SandipPatil-ii9ni भेटून काय आहे सर्व शेतकऱ्यांची हीच व्यथा आहे

    • @KrishnaThakre-gx8et
      @KrishnaThakre-gx8et 18 дней назад +3

      @@SandipPatil-ii9ni एक दिवस असा येईल की शेती कुनीच नाही करणार

    • @Farmermh
      @Farmermh 18 дней назад +1

      लाडकी बहिण चे पैसे पण पाहिजे .भाव पण पाहिजे.लाचार लोक

  • @arvindbhujade8212
    @arvindbhujade8212 17 дней назад +5

    अगदी बरोबर आहे भाऊ तुमचं काही पाहिजे नाही मालाला भाव पाहिजे

  • @BalwantParise-zn9qw
    @BalwantParise-zn9qw 18 дней назад +7

    १००% खरी व्यथा हिच आहे साधारन शेतकरयाची .

  • @NandkishorGulajkar
    @NandkishorGulajkar 18 дней назад +3

    चर्चा करून काहीही निघणार नाही सर्व शेतकऱ्यांनी आपला कापूस व mal हायवेवर आणून टाकून रस्ते बंद केले पाहिजेत व हायवे वरून 16,000 रुपये भाव घेतल्याशिवाय कापूस उचलायचा नाही असा आंदोलन सर्व शेतकऱ्यांनी करावे

  • @sumitponde-1166
    @sumitponde-1166 18 дней назад +4

    खूप भारी वाटले सर तुम्ही त्यांना एक शेतकरी बंधू आणि आपले समजून एक आर्थिक मदत पण केली आणि आमच्या भावना पण सरकार पर्यंत पोहोचवल्या आणि एक दिवस 16,000/- कापसाला भाव आल्या शिवाय राहणार नाही

    • @indianfamousfarmerMramit
      @indianfamousfarmerMramit  18 дней назад

      सुमित पोंडे सर आपल्याला मनापासून धन्यवाद कमेंट केल्याबद्दल आपला तालुका जिल्हा कॉन्टॅक्ट नंबर टाका लवकरच आपल्या भेटीसाठी आपल्या जिल्ह्यात येऊ

  • @ravindradakhare3035
    @ravindradakhare3035 17 дней назад +4

    शेतीमालाला योग्य भाव द्या आम्हाला सरकार चे रुपया नाही पाहिजे खत बियाणे आषेधी चे भाव वाडले पण मालाचे भाव वाडले नाही

  • @dilipghate6911
    @dilipghate6911 17 дней назад +3

    शेतकरी एकञ आलाच पाहिजे,, जो पर्यंत एकञीकरण शेतकरयांची होणार नाही,,, तो पर्यत आपण शेतकरी, शासनाचे, या नेत्यांचे गुलाम आहो

    • @indianfamousfarmerMramit
      @indianfamousfarmerMramit  16 дней назад

      आपल्याला मनापासून धन्यवाद कमेंट केल्याबद्दल आपला तालुका जिल्हा कॉन्टॅक्ट नंबर टाका लवकरच भेटू आपल्या जिल्ह्यात

  • @Adrak-farmer3058
    @Adrak-farmer3058 18 дней назад +4

    बरोबर बोलत आहे भाऊ. तरी शेतकरी एक होने गरजेचे आहे भाऊ

    • @indianfamousfarmerMramit
      @indianfamousfarmerMramit  18 дней назад

      सर आपल्याला मनापासून धन्यवाद कमेंट केल्याबद्दल त्यासाठी मी प्रयत्न करतोय तुम्ही पण करा support म्हणजे लवकर पुढे जाता येईल आपल्याला तुमच्यासोबत स्पेशल व्हिडिओ घेऊ शेतकरी एकजूट कसा करता येईल यासाठी तुम्ही तुमचे मुद्दे लिहून ठेवा नंतर मला कॉल करा 7387955034 मी तयार आहे

  • @VirajChavhan-id3fj
    @VirajChavhan-id3fj 16 дней назад +2

    भाऊ यवतमाळ जिल्हा तील यावली या गावात या कधीतरी, खुप छान काम करुन राहिले, शेतकरी हा जगाचा पोशिंदा असुन त्याची समस्या कोणी ऐकत नाही. तुमचं चायनल ला हया शेतकरीच आशीर्वाद आहे.

    • @indianfamousfarmerMramit
      @indianfamousfarmerMramit  16 дней назад

      हो सर लवकरच आपल्या समस्या मांडण्यासाठी संपर्क नंबर द्या जेणेकरून मी तुम्हाला कॉल करतो

    • @indianfamousfarmerMramit
      @indianfamousfarmerMramit  15 дней назад

      सर आपले मुद्दे मांडण्यासाठी संपर्क करा 7387955034

  • @ArunPatil-kw4qt
    @ArunPatil-kw4qt 18 дней назад +5

    दादा फक्त पोटापुरते पिकवा.... मी स्वतः गहू दहा एकर वरून 20 गुंठे गहू पेरला फक्त कुटुंबापुरात पिकवा....

  • @KhushalJhagde
    @KhushalJhagde 6 дней назад +1

    भाऊ योग्य बोलले भाऊ इंदुरा काळे इथून धन्यवाद

  • @divakarthombare3204
    @divakarthombare3204 18 дней назад +4

    प्रत्येक गावातून उठाव झाला पाहिजे, 2025 हे साल शेतकऱ्यांचा उठाव म्हणून इतिहासात ओळखल्या गेलं पाहिजे

    • @indianfamousfarmerMramit
      @indianfamousfarmerMramit  18 дней назад

      दिवाकर ठोंबरे सर आपल्याला मनापासून धन्यवाद कमेंट केल्याबद्दल आपला तालुका जिल्हा कॉन्टॅक्ट नंबर टाका लवकरच भेटू आपण 7387955034

  • @KrishnaThakre-gx8et
    @KrishnaThakre-gx8et 18 дней назад +5

    कोणताच नेता हा शेतकऱ्यांचा नाही

  • @Kisanputra-ku8vs
    @Kisanputra-ku8vs 16 дней назад +3

    एक हैं तो सेफ हैं
    बॅटगे तो कतेंगे
    घ्या bjp

  • @SatishPawar-kc1un
    @SatishPawar-kc1un 18 дней назад +2

    बरोबर आहे भाऊ

  • @Dnyanoba682
    @Dnyanoba682 18 дней назад +3

    ज्या टक्केवारीत पगारवाढ होते त्या पतीत मालाचा भाव वाढला पाहिजे

  • @SantoshSatao-v6u
    @SantoshSatao-v6u 16 дней назад +1

    Shetkryan sathi aawaj uthavlya baddal tumchya channel che dhanyavaad thanks

    • @indianfamousfarmerMramit
      @indianfamousfarmerMramit  16 дней назад

      संतोष सर आपल्याला मनापासून धन्यवाद कमेंट केल्याबद्दल

  • @KrishnaThakre-gx8et
    @KrishnaThakre-gx8et 18 дней назад +3

    आम्ही तुमच्या सोबतीला आहे,खूप छान भाऊ

    • @indianfamousfarmerMramit
      @indianfamousfarmerMramit  18 дней назад

      कृष्णा ठाकरे सर आपल्याला मनापासून धन्यवाद कमेंट केल्याबद्दल सर तुमच्यासोबत चर्चा करायला मला नक्की आवडेल आपण नंबर देऊ शकता किंव्हा ह्या नंबर वर संपर्क साधू शकता 7387955034

  • @BhagyashriPatel-o6t
    @BhagyashriPatel-o6t 2 дня назад +1

    खरे आहे हे हे सरकार शेतकरी याचं नाही

  • @nitinpardeshi-lh6vg
    @nitinpardeshi-lh6vg 18 дней назад +2

    शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळाला पाहिजे या भिकारी सरकारचा एक रुपया नको शेतकऱ्याला

    • @indianfamousfarmerMramit
      @indianfamousfarmerMramit  18 дней назад

      नितीन परदेशी सर आपल्याला मनापासून धन्यवाद कमेंट केल्याबद्दल आपला तालुका जिल्हा कॉन्टॅक्ट नंबर टाका लवकरच भेटू आपल्या जिल्ह्यात 7387955034

  • @damodharkarale5939
    @damodharkarale5939 14 дней назад +1

    यावर एकच ऊपाय आहे भाऊ तो म्हणजे बहमताने बीजेपी देशात निवडून आणायला पाहिजे !!!

  • @vijaymorey9534
    @vijaymorey9534 18 дней назад +3

    दायना भाजपाला निवडून आता करा हिंदु हिंदु घा शेकुन

  • @kamaldaspandekar1242
    @kamaldaspandekar1242 13 дней назад +1

    GST वाढवली तर शेतीचे माला ला भाव वाढवा.

  • @arvindbhujade8212
    @arvindbhujade8212 17 дней назад +2

    आमच्या नागपूर जिल्हा मध्ये या साहेब

    • @indianfamousfarmerMramit
      @indianfamousfarmerMramit  17 дней назад

      अर्विंद भुजाडे सर आपल्याला मनापासून धन्यवाद कमेंट केल्याबद्दल आपला तालुका गावच नाव टाका नंबर टाका लवकरच आपल्या भेटीला येत आहे उद्या लातूर मध्ये कार्यक्रम आहे नंतर तुमच्याकडे येतो

    • @indianfamousfarmerMramit
      @indianfamousfarmerMramit  17 дней назад

      7387955034

  • @छोटुपाटील-ट5द
    @छोटुपाटील-ट5द 17 дней назад +1

    👌👌👌👌👏👍

  • @rajendradeshmukh3492
    @rajendradeshmukh3492 18 дней назад +2

    Thanks lokshahi shetkari Anjanwati

  • @Bahire123
    @Bahire123 17 дней назад +2

    News वाल्याना फक्त एखादा ऍक्टर कोना सोबत date वर जातो त्याची सर्व दिनचर्या सांगतील पण असे प्रस्न नाही मांडणार

  • @KrishnaThakre-gx8et
    @KrishnaThakre-gx8et 18 дней назад +5

    कापसाला 15000 रू भाव हवा

    • @indianfamousfarmerMramit
      @indianfamousfarmerMramit  18 дней назад

      हा ये हुई ना बात लवकरच तुमच्या भेटीला तुमच्या गावात येऊ संपर्क करा 7387955034

    • @indianfamousfarmerMramit
      @indianfamousfarmerMramit  18 дней назад

      अशे मुद्दे पाहिजे आपल्याला

    • @KrishnaThakre-gx8et
      @KrishnaThakre-gx8et 18 дней назад

      मी एक तरुण आहे नोकरी नाही म्हणून शेती कडे वळलो पण हे कोणतेही सरकार शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळत आहे

  • @harithube9136
    @harithube9136 12 дней назад +1

    कापुस लागवड थांबवा लागेल

  • @KishoreLakhe
    @KishoreLakhe 18 дней назад +2

    कास्ता करायची एकी नाहीत काय होणार.

  • @mandapandao7416
    @mandapandao7416 8 дней назад +1

    अमरावती.जिल्हयात. हातुर्णाला.या.साहेब.तुम्ही.मुलाखत.घ्यायला.बरोबर.आहे.दादाच

  • @NivruttiChaudhari360
    @NivruttiChaudhari360 3 дня назад +1

    कापसाला कमी त कमी 10.000₹भाव मिळाला पाहिजे तरच शेतकरी जगेल.

  • @BhimaraoGophane
    @BhimaraoGophane 18 дней назад +1

    Jay mallhar Jay kisan 🎉🎉🎉🎉🎉🎉😂😂😂😂😂❤❤❤🎉🎉🎉

    • @indianfamousfarmerMramit
      @indianfamousfarmerMramit  18 дней назад +1

      जय मल्हार भीमराव गोफणे सर आपल्याला मनापासून धन्यवाद कमेंट केल्याबद्दल

  • @AtulJadhav-nh8jq
    @AtulJadhav-nh8jq 18 дней назад +2

    आमच्या अकोला जिल्ह्यामध्ये यांना

    • @indianfamousfarmerMramit
      @indianfamousfarmerMramit  18 дней назад +1

      अतूल जाधव सर आपल्याला मनापासून धन्यवाद कमेंट केल्याबद्दल आपला तालुका जिल्हा कॉन्टॅक्ट नंबर टाका लवकरच आपल्या भेटीसाठी आपल्या जिल्ह्यात येऊ

  • @GopalJadhav-j5y
    @GopalJadhav-j5y 17 дней назад +1

    पोटा पूरत जर शेतकऱ्यान पिकवल तर 10रुपये कीलोचा माल 1000रूपये किलो होईल

  • @ankushdhavale1234
    @ankushdhavale1234 15 дней назад +1

    Khamgaon shahratil gavat rahnarya shetmajur bhumihin v shetkari yanchya samsya aapan aaplya chanalvar dakhavavyat v shetmajuri karnarya na sudhha sanman nidhi yojna chalu jhali pahijet jay javan jay kisan

  • @sunilchamediya9575
    @sunilchamediya9575 18 дней назад +1

    कापुस खरेदी व्यापारी यांचे वजन करणारे काटे 100 कीलो चे 90 की दाखवते शासन व्यापारी सोबत आहे

    • @indianfamousfarmerMramit
      @indianfamousfarmerMramit  18 дней назад

      सुनील सर आपण मुद्देच्यी गोष्ट मांडली हे खर आहे का लवकरच तुम्हाला भेटून चर्चा करू तुम्ही बोलायला घाबरत नसाल तर तुमचा नंबर टाका लवकरच आपल्या भेटीला येऊ किंव्हा ह्या नंबर वर कॉल करा 7387955034

    • @sunilchamediya9575
      @sunilchamediya9575 18 дней назад

      @indianfamousfarmerMramit सर नमस्कार
      उद्या आपणास दुपार पर्यंत फोन करतो

  • @sanjaydhankute842
    @sanjaydhankute842 18 дней назад +1

    भाऊ नमस्कार शेतकरी बरोबर बोल आहे भाऊ सरकार मोदी जी समजायला पाहिजे शेतकरी एकत्र या आनी शेतकरी हे सरकार कापसाला कधीच भाव देनार नाही भिकारी सरकार

    • @indianfamousfarmerMramit
      @indianfamousfarmerMramit  18 дней назад

      संजय धनकुटे सर आपल्याला मनापासून धन्यवाद कमेंट केल्याबद्दल आपला तालुका जिल्हा कॉन्टॅक्ट नंबर टाका लवकरच आपल्या भेटीसाठी आपल्या जिल्ह्यात 7387955034

  • @umbarkar5970
    @umbarkar5970 18 дней назад +1

    उद्धव ठाकरे साहेब हेच आपल्या शेतकऱ्यांना समजून सांगत होते पन आपल्याला ते समजल नाही आता पाच वर्ष काहीच करू शकत नाही

    • @indianfamousfarmerMramit
      @indianfamousfarmerMramit  18 дней назад

      उंबरकर सर आपल्याला मनापासून धन्यवाद कमेंट केल्याबद्दल आपला तालुका जिल्हा कॉन्टॅक्ट नंबर टाका लवकरच आपल्या भेटीसाठी आपल्या जिल्ह्यात 7387955034

  • @NandkishorGulajkar
    @NandkishorGulajkar 18 дней назад +1

    या चर्चा करून काही 100 वर्ष उपयोग होणार नाही हायवेवर कापूस टाकून सर्व वाहतूक बंद करून दबवतंत्राचा वापर करा

    • @indianfamousfarmerMramit
      @indianfamousfarmerMramit  18 дней назад

      लवकरच आपल्या भेटीला येत आहोत तुमचा नंबर टाका लवकरच भेटू 7387955034

  • @indrashingghadage9271
    @indrashingghadage9271 16 дней назад +1

    😂😂😅

  • @kamaldaspandekar1242
    @kamaldaspandekar1242 13 дней назад +1

    भाऊ दर्यापूर ला या

  • @Dnyanoba682
    @Dnyanoba682 18 дней назад +1

    Malala bhav jar dila tar aayat karaychi gargach padanar nahi

  • @RahulBhoyar-vs9wl
    @RahulBhoyar-vs9wl 8 дней назад +1

    आमच्या गावात या दादा

    • @indianfamousfarmerMramit
      @indianfamousfarmerMramit  8 дней назад

      राहुल भोयर सर आपल्याला मनापासून धन्यवाद कमेंट केल्याबद्दल आपला तालुका जिल्हा कॉन्टॅक्ट नंबर टाका लवकरच आपल्या समस्या मांडण्यासाठी भेटू

  • @छोटुपाटील-ट5द
    @छोटुपाटील-ट5द 18 дней назад +1

    आमच्या कडे 6500। भाव आहे

    • @indianfamousfarmerMramit
      @indianfamousfarmerMramit  18 дней назад +1

      लवकरच आपल्या भेटीला येऊ पाटील साहेब

  • @KrishnaThakre-gx8et
    @KrishnaThakre-gx8et 18 дней назад +3

    हे सगळे कमेंट्स आणि व्हिडिओ मंत्र्या जंत्र्या पर्यंत पोहचायला हवा सर

  • @sudhirlande4179
    @sudhirlande4179 4 дня назад +1

    Me pun amravati zillaytun bolto sarkar sangate saytkari haa jagach posinda aahe ter sarkarch laksh kuthe aahe malala bhav det nahi. Kay gadh sarkar aahe he asay sarkarla matdaanch kru nay tumi kharokar aangach paani krun boal le dhanywad bhau.

  • @vvolt778
    @vvolt778 16 дней назад +1

    Kisan.chif.ministet.asva

  • @BirbalTayade
    @BirbalTayade 16 дней назад +2

    तरी जाती लाच मतदान करता भाऊ

    • @indianfamousfarmerMramit
      @indianfamousfarmerMramit  16 дней назад

      तुमच्या समस्या मांडण्यासाठी संपर्क करा 7387955034

  • @EkanathArbat-k2k
    @EkanathArbat-k2k 18 дней назад +1

    Kapsala 12000rs bhav pahije

  • @BhagyashriPatel-o6t
    @BhagyashriPatel-o6t 2 дня назад +1

    हे सरकार ‌नुसत चाट ‌मारते‌पण यांना ‌शेतकरी दाखवू न देतील ‌एक दिवस ऐक रे ‌फडवणीस शिंदे ‌अजितदा‌ शेतकरी संकटात सापडला आहे भाऊ

    • @indianfamousfarmerMramit
      @indianfamousfarmerMramit  2 дня назад

      भाग्यश्री पाटील मॅडम आपल्याला मनापासून धन्यवाद कमेंट केल्याबद्दल आपला तालुका जिल्हा कॉन्टॅक्ट नंबर टाका लवकरच भेटू आपल्या जिल्ह्यात किंव्हा ह्या नंबर वर संपर्क साधू शकता 7387955034

  • @ankushdhavale1234
    @ankushdhavale1234 15 дней назад +1

    Dada bhumihin shetmajur yanchyassthi sudhha sanman nidhi yojna chalu karayla pahijet sarkarne v shetmajur kalyankari mahamandal tayar karave ek hecter peksha kami sheti aasnarya shetkaryasathi alpbhudharkh shetkari kalyankari mahamandal tayar karayla pahijet sheti sathi lagnarya sarv sahityavaril GST cancel karava v svaminathan aayogachya shifarashi lagu karavyat shetkari shetmajur yanchesathi bajet madhil 60%nidhi ha shetkari v shetmajur yanchyavar kharch karava kapad udyog vidharbhatil jilyat aanayla pahijet. Khamgaon sarkhya shahrat kapad udyog. Textile park ya sarkhe mothe industriyal prakalp chalu jhale pahijet

    • @indianfamousfarmerMramit
      @indianfamousfarmerMramit  15 дней назад

      सर आपला नंबर टाका आपले मुद्दे सगळ्या शेतकरी बंधवांपर्यंत पोहचल्या पाहिजे सर्वांचा फायदा होईल

  • @EkanathArbat-k2k
    @EkanathArbat-k2k 18 дней назад +1

    Sagal sarkar panayt duble pahije kahi kamache nahi

  • @atulsatpute8162
    @atulsatpute8162 18 дней назад

    10000 minimum rate pahije cotton la.7000 madhe kharch pn nighat nhi

    • @indianfamousfarmerMramit
      @indianfamousfarmerMramit  18 дней назад

      अतूल सातपुते सर आपल्याला मनापासून धन्यवाद कमेंट केल्याबद्दल आपला तालुका जिल्हा कॉन्टॅक्ट नंबर टाका लवकरच भेटू 7387955034

  • @rohidaspawar3290
    @rohidaspawar3290 18 дней назад +2

    Kapasi la 10000rupayBhavpahije

    • @indianfamousfarmerMramit
      @indianfamousfarmerMramit  18 дней назад

      रोहिदास पवार सर आपल्याला मनापासून धन्यवाद कमेंट केल्याबद्दल आपला तालुका जिल्हा कॉन्टॅक्ट नंबर टाका लवकरच आपल्या भेटीसाठी आपल्या जिल्ह्यात 🙏

  • @kishorgadhave5187
    @kishorgadhave5187 17 дней назад +1

    1ⁿᵘᵐᵇᵉʳ

  • @namdevmalode4085
    @namdevmalode4085 18 дней назад +1

    Sheti kami pikwa na khat biyane ghenetala

  • @EkanathArbat-k2k
    @EkanathArbat-k2k 18 дней назад +1

    Tumi tamaswadila yava ta daryapur ahe Mazi. Mulakhat. Ghaya

  • @mahendratimande4875
    @mahendratimande4875 18 дней назад +1

    Karja mafi war bola

    • @indianfamousfarmerMramit
      @indianfamousfarmerMramit  18 дней назад

      महेंद्र सर मी तर बोलतोच आहे पण तुम्ही बोलल्यावर खूप फरक पडतो मला तर लोक रोजच बघता तुमच्यासोबत व्हिडिओ बनवू लवकरच आपल्या भेटीसाठी आपल्या जिल्ह्यात येऊ नंबर टाका किंव्हा 7387955034 संपर्क करा

  • @ankushdhavale1234
    @ankushdhavale1234 15 дней назад +1

    Dada shetkryanchi ekjut joparyanat hot nahi to paryant shetkryachya pikala bhav milnar nahi shetkari he pakshache gulam jhalele aahet pratekacha paksh aalag aalag aahe jase aamdarche mandhan vadhavnyacha prastav vidhansabhet konatahi virodh n hota pas hoto karan te aamdar ekjut aahet paksh vegla aasla teri sudhha ya thanchya faydyadathi te ekjut hotat shetkari hot nahi hech karan aahe desh krushipradhan aahe mhanatat v toch shetkri dukhi aahe shetkryani ekjut vhaylach pahije

    • @indianfamousfarmerMramit
      @indianfamousfarmerMramit  15 дней назад

      अंकुश ढवळे सर आपला मुद्दा खरोखरच महत्त्वाचा आहे तुमच्यासोबत चर्चा करायला मला नक्की आवडेल लवकरच भेटू आपल्या जिल्ह्यात आपला तालुका जिल्हा कॉन्टॅक्ट नंबर टाका किंव्हा ह्या नंबर वर कॉल करा 7387955034

  • @rajeshwarimore451
    @rajeshwarimore451 18 дней назад +1

    Modila shekaryachi bhasha samjat nahi fakat adanichi brash samjate

    • @indianfamousfarmerMramit
      @indianfamousfarmerMramit  18 дней назад

      राजेश्वरी मोरे मॅडम आपल्याला मनापासून धन्यवाद कमेंट केल्याबद्दल आपला तालुका जिल्हा कॉन्टॅक्ट नंबर टाका किंव्हा ह्या नंबर वर कॉन्टॅक्ट करा 7387955034 लवकरच आपल्या भेटीला कारण महिलांमध्ये तुमची कमेंट पहिले आली तुम्ही आवाज उठवू शकता

  • @ganeshshelar7060
    @ganeshshelar7060 15 дней назад +1

    ekhi fukatchi yojana ,fukat rashan ,aandacha shida he sagale tukada fekun chup basawane asa prakar ahe .ya yojananmule majur lok kadhi shetkaryachya pudhe nighun gele te kalale nahi,ayat band karanyasathi shetkaryani rajkaranyana gherun jab vichara ,modila jab vichara.jay jawan, jai kisan

    • @indianfamousfarmerMramit
      @indianfamousfarmerMramit  15 дней назад

      गणेश शेलार सर आपल्याला मनापासून धन्यवाद कमेंट केल्याबद्दल आपले प्रश्न मांडण्यासाठी संपर्क करा 7387955034