रस्ते आजचे उद्या होतील पण शेतकऱ्यांचे जीवनमान फार हालाखीचे आहे घरात कोणी कामाला नसेल तर कुठल्या श्रोता वरती शेतकरी जगणार लग्न कसे करणार मोठ्या गोष्टीसाठी मोठा पैसा लागतो सरकारने कर्जमाफीचा निर्णय घ्यावा हे जनतेच्या आणि सरकारच्या फायद्याचे होईल
सुनिल पाटील सर आपल्याला मनापासून धन्यवाद कमेंट केल्याबद्दल आपला तालुका जिल्हा कॉन्टॅक्ट नंबर टाका किंव्हा आपले चांगले मुद्दे मांडण्यासाठी संपर्क करा 7387955034
काय हरकत नाही काही दिवस यांचे असतात तर काही दिवस शेतकऱ्यांचे असतील प्रत्येक पिकावरील खर्च वारा पाणी काटे झुडपं थंडी यांची परवा न करता उत्पादन काढतो आम्ही एक दिवस जरूर शेतकऱ्यांचा आक्रोश होईल
बरोबर आहे सर तूमच शेतकरची तळमळ जानून घेतली पाहिजे शेतकरी बिचारे शेतात राबरआजूब करतात आशेमारी की आज तरी भाव वाढेल उद्या तरी भाव वाढेल कापूस असो किंवा
7/12 वरचा संपूर्ण बोजा कमी करून कोरा कोरा करू असे देवाभाऊंचे वचन आहे
साहेब हा व्हिडिओ प्रत्येक आमदार, खासदरापर्यंत पोहोचला पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनी पण हा व्हिडिओ पाठवा त्यांना👍
सर आपल्याला मनापासून धन्यवाद कमेंट केल्याबद्दल
मा. मुख्यमंत्री देवा भाऊ गोड गोड बोलून पाच वर्षे पूर्ण करतो
आपले प्रश्न मांडण्यासाठी संपर्क करा 7387955034
शेतकरी कर्ज माफी नाही तर सरकारला निवडणुकीत माफी नाही
शेतासाठी रस्ता पाहिजेच फक्त योजनांचा पाऊस पडतो
शेतकरी विरोधी सरकार आहे काहीच करू शकत नाही
आपले प्रश्न मांडण्यासाठी संपर्क करा 7387955034
खर आहे. अतिवृशिमुळे उत्पादन घटले व उत्पादन खर्च वाढला. बाजारभावही पडले.हे शासन लक्षात घ्यावे.
आपले मुद्दे मांडण्यासाठी संपर्क करा 7387955034
रस्ते आजचे उद्या होतील पण शेतकऱ्यांचे जीवनमान फार हालाखीचे आहे घरात कोणी कामाला नसेल तर कुठल्या श्रोता वरती शेतकरी जगणार लग्न कसे करणार मोठ्या गोष्टीसाठी मोठा पैसा लागतो सरकारने कर्जमाफीचा निर्णय घ्यावा हे जनतेच्या आणि सरकारच्या फायद्याचे होईल
तुमचा मुद्दा खरोखरच महत्त्वाचा आहे तुमच्यासोबत चर्चा करू आपण संपर्क करा 7387955034
यांना मत देणे ना चुकीचा आहे
Kup.. Dhanyavad Riporter saheb Aapan khup changl kam karat aahat.shetkari lokani suda tumache sarkhe riporter Sahebanna Suport karayala hava...100 Tf saluete,jay javan jay kisan.Dhanyavad.1
सानप साहेब आपल्याला मनापासून धन्यवाद कमेंट केल्याबद्दल आपला तालुका जिल्हा कॉन्टॅक्ट नंबर टाका किंव्हा ह्या नंबर वर कॉन्टॅक्ट करा 7387955034
यह सरकार अंधा और बहरा है किसान का कुछ सुनने वाला नहीं
गोपीचंद पाटील सर आपल्याला मनापासून धन्यवाद कमेंट केल्याबद्दल आपला तालुका जिल्हा कॉन्टॅक्ट नंबर टाका चर्चा करुया फोन पे चर्चा 7387955034
कर्ज माफी हा निवडणूक जुमला होता अजित पवार मुश्रीफ यांनी टिंगल केली शेतकरी बांधवांनी हे ध्यानात ठेवावे
आपले मुद्दे चांगले आहे मांडू आपण संपर्क करा 7387955034
अहो दादा यांनी वोटिंगसाठी खोटी आश्वासन दिली कर्ज माफीची करू म्हणे
सुनिल पाटील सर आपल्याला मनापासून धन्यवाद कमेंट केल्याबद्दल आपला तालुका जिल्हा कॉन्टॅक्ट नंबर टाका किंव्हा आपले चांगले मुद्दे मांडण्यासाठी संपर्क करा 7387955034
100%
🌾🌾Jhunjar Reporter 🌾🌾🙏💯👋
सरकारला आता हाणायचा राहिला आहे
आपला मुद्दा मांडण्यासाठी संपर्क करा 7387955034
शेतकर्यांचा वयाथा पेक्षा सरकारचं म्हणणं देने गरजेचं आहे पन तुम्ही कलाटणी देता
सरपंच पण करू शकतो मातोश्री मधून
7387955034 te कस करू शकता
Karj mafi zali ch pahije
आपले प्रश्न मांडण्यासाठी संपर्क करा 7387955034
पाधंन रस्ते तयार केले पाहिजे. फक्त हवेत चालने योग्य नाही. आकाश मार्गाने जाऊं नका. जमीन वर चाला. अन्न हे कारखाना येथे बनत नाहीत.
आपले प्रश्न मांडण्यासाठी संपर्क करा - 7387955034
काय हरकत नाही काही दिवस यांचे असतात तर काही दिवस शेतकऱ्यांचे असतील प्रत्येक पिकावरील खर्च वारा पाणी काटे झुडपं थंडी यांची परवा न करता उत्पादन काढतो आम्ही एक दिवस जरूर शेतकऱ्यांचा आक्रोश होईल
आपले प्रश्न मांडण्यासाठी संपर्क 7387955034
आजून काही माल असो सोयाबीन आहे
Atmahtya kasha thambvaycha he pn shetkaryanch vichar laj sodyasarkh
दिगंबर गवते सर आपल्याला मनापासून धन्यवाद कमेंट केल्याबद्दल
2,
reporter ahe ka hajam
आगोदर रस्ता नंतर कर्ज माफी 👈🇮🇳
आपले प्रश्न मांडण्यासाठी संपर्क करा - 7387955034
काहीच करू शकत नाही लोकं
Kisana vrodi sarkar hi kisana sati. Kama kart ni adni abni cha karja map Karla pn kisana cha karja map karnar nhita kisana lokchi disbula karna
Samaj swatachya dainandin samsya peksha sadhya dharm jati hya gosti cha vichar krtoy tyamule samshya ashyach jaise the rahnr
उद्या तुमच्या मुद्द्यावर चर्चा करुया कॉल करा सकाळी 10 चया नंतर 7387955034