आत्ता रात्रीचे १ वाजले आहे, आताच संपूर्ण एपिसोड पहिला, प्रतिम।खूप छान गप्पा खरंच अश्या पॉडकास्ट मधून खूप काही शिकायला मिळाल, धन्यवाद नितीन bioscope art
खूप छान मुलाखत. नितिन तुही केस वाढवून कॅन्सर पेशंट करता दान करू शकतोस. कमीत कमी बारा इंच असावे लागतात. आजच्या पिढीतील तरूण युवकही दान केलेले मला माहित आहे. कारण मी गेल्याच वर्षी संपूर्ण टक्कल करून तीस इंच केस कॅन्सर पेशंटकरता दान केले आहेत. नितिन तुला तु म्हणून संबोधले कारण तु माझ्या मुलापेक्षाही लहान आहेस.
Smitaji Jayakarji yanchyabaddhhal mi paamar kay bolanar parantu jabardast wyaktimatwa asalelya ya mahaan hasti vichaaranech navhe tar rahanimaan ani mannanehi ucchha pratichya aahet hye tyanchya swabhawatunach kalatey mahaan kalaakar asunhi ajibaat ahampanacha lavlesh nahi hya kharya kalakaar ani manusakiche jatan karanarya vidhushi aahet god bless you to so sweet Smitaji
अगदी खरंय आपलं. व्यक्ती जेवढी मोठी तेवढी नम्र असते, याचं उत्तम उदाहरण म्हणजे स्मिताजी. त्यांच्यासोबत काही वेळ घालवल्यानंतर त्यांची ऊर्जा, चैतन्य आणि जगण्यातली सकारात्मकता सदोदित जगणाऱ्या व्यक्ती असल्याचं आपल्याला सहज जाणवतं.
Smita taae tumchi interview aawadli. Tumhi tumche kes cancer grasta rugnanna daan kele. He aikun bare waatle. Marathi naatkaat, T.V. serial, chitrapatat hya madhye ekhaadi bhumika aawadli tar tee swikara. Aamhala tumhala screen war pahayche aahe. May God bless you and your family members.🙂🙏👍
स्मिता जी माझी आत्या तुमच्या इकडे वासुदेव बिल्डिंग ला राहत होती आणि तिकडेच माझी आजी राहत होती. आत्या दाबके. आणि आजी गोळे. त्यामुळे तुम्हांला अगदी रोज बघायचे. तुमचे वडिलांना आणि आई ला नाटकात काम करताना बघायचे. खूप छान वाटायचे.
अख्ख्या व्हिडीओमध्ये आपल्याला त्यांचं आहे तसं स्वतःला स्वीकारणं, स्वतःला अतिशय उत्तम पद्धतीने प्रेझेंट करणं, उत्तमरित्या व्यक्त होणं, त्यांचे विचार, त्यांनी अडचणींवर केलेली मात, कोणतीही पार्श्वभूमी नसताना एक मराठी स्त्री हिंदीत स्वतःचं स्थान निर्माण करते... या सगळ्यातली एकही गोष्ट नोटीस झाली नाही? केवळ खुर्चीच नोटीस झाली? आपल्या उच्च विचारांना सलाम.
@@BioscopeArts No wonder! I could expect this answer from brut, insensitive people like you. If you see, kind famous celebrities don't complain but people like you are miser & disrespectful. Inculcate some good habits in you.
खुप सुंदर मुलाखत.अजुन ऐकायला आवडेल स्मिताजीं कडून
त्यांना नक्कीच पुन्हा बोलवूयात.
आत्ता रात्रीचे १ वाजले आहे, आताच संपूर्ण एपिसोड पहिला, प्रतिम।खूप छान गप्पा खरंच अश्या पॉडकास्ट मधून खूप काही शिकायला मिळाल, धन्यवाद नितीन bioscope art
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
मुलाखतीमधील कोणता भाग/विचार आपल्याला विशेष भावला?
खूप छान,अतिशय स्पष्ट विचार आहेत.
मुलाखतकार ही योग्य प्रश्न विचारणारा असल्याने मुलाखत छान रंगली
आपल्या अभिप्रायासाठी मनःपूर्वक धन्यवाद.
😂@@BioscopeArts😂😂ni🎉ch ch co
खुपचं प्रेरणादायी गप्पा 😊
एक नंबर नितीन.. असेच सुंदर व्हिडिओ बनवत रहा ❤
धन्यवाद मित्रा.
खूप छान मुलाखत.
नितिन तुही केस वाढवून कॅन्सर पेशंट करता दान करू शकतोस. कमीत कमी बारा इंच असावे लागतात. आजच्या पिढीतील तरूण युवकही दान केलेले मला माहित आहे. कारण मी गेल्याच वर्षी संपूर्ण टक्कल करून तीस इंच केस कॅन्सर पेशंटकरता दान केले आहेत.
नितिन तुला तु म्हणून संबोधले कारण तु माझ्या मुलापेक्षाही लहान आहेस.
आपण अतिशय उत्तम काम केलंत. त्यासाठी मनापासून आपलं अभिनंदन. पुढच्या वेळी नक्कीच आम्हीही प्रयत्न करतो.
Smitaji Jayakarji yanchyabaddhhal mi paamar kay bolanar parantu jabardast wyaktimatwa asalelya ya mahaan hasti vichaaranech navhe tar rahanimaan ani mannanehi ucchha pratichya aahet hye tyanchya swabhawatunach kalatey mahaan kalaakar asunhi ajibaat ahampanacha lavlesh nahi hya kharya kalakaar ani manusakiche jatan karanarya vidhushi aahet god bless you to so sweet Smitaji
अगदी खरंय आपलं. व्यक्ती जेवढी मोठी तेवढी नम्र असते, याचं उत्तम उदाहरण म्हणजे स्मिताजी. त्यांच्यासोबत काही वेळ घालवल्यानंतर त्यांची ऊर्जा, चैतन्य आणि जगण्यातली सकारात्मकता सदोदित जगणाऱ्या व्यक्ती असल्याचं आपल्याला सहज जाणवतं.
Smita taae tumchi interview aawadli. Tumhi tumche kes cancer grasta rugnanna daan kele. He aikun bare waatle. Marathi naatkaat, T.V. serial, chitrapatat hya madhye ekhaadi bhumika aawadli tar tee swikara. Aamhala tumhala screen war pahayche aahe. May God bless you and your family members.🙂🙏👍
अश्याच अनेक नामवंताच्या मुलाखती पहाण्यास उत्सुक आहे. तुझ्या पुढील सर्व मुलाखतींकरता शुभाशीर्वाद व शुभेच्छा
मनःपूर्वक धन्यवाद.
Sri Amma Bhagavan Sharanam🙏🙏
🙏
Very interesting interview about language and pronouncenation of words .👍🌹💯
Many many thanks
Smita tai… no pretences.. and free flowing 👏
Yes she is.
Proud of you Smita Tai 🌹
🙏🙏🙏
Wahh
🙏🙏
स्मिता जी माझी आत्या तुमच्या इकडे वासुदेव बिल्डिंग ला राहत होती आणि तिकडेच माझी आजी राहत होती. आत्या दाबके. आणि आजी गोळे. त्यामुळे तुम्हांला अगदी रोज बघायचे. तुमचे वडिलांना आणि आई ला नाटकात काम करताना बघायचे. खूप छान वाटायचे.
यानिमित्ताने आपल्या आठवणी जाग्या झाल्यात.
Wow👏👏
🙏🙏🙏
Mast mulakhat.sampu naye ass watle.love u cute smitaji❤
धन्यवाद. अतिशय उत्तम वक्त्या आहेत त्या. त्यामुळे त्यांना ऐकावंस वाटतं.
मुलाखत छानच. पण नितीनजी, तुमचा आवाज नीट ऐकू येत नव्हता. त्यामुळे रसभंग झाला. पुढच्या वेळी काळजी घ्या.
आपल्या सुचनेबद्दल धन्यवाद. पुढच्या वेळी नक्की काळजी घेऊ.
मस्त मुलाखत
धन्यवाद. 🙏
Sundar mulakhat
धन्यवाद
Great nitin ❤
धन्यवाद! 🙏
नितीन जी मुलाखत छान झाली पण तुमचा आवाज खणखणीत येत नव्हता, स्मिता ताई खूप छान माहिती दिलीत एकुणच.... भाषा, दिसण याबद्दल
आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद. पुढच्या वेळी अधिक चांगला करण्याचा नक्कीच प्रयत्न करू.
She is very lucky.pachkalashi samajatun mast उच्चवर्णीय पाठारे प्रभु समाजात लग्न झाले.
या मेसेजचा उद्देश काही कळला नाही.
एक समाज भारी आणि दुसरा त्यापेक्षा दुय्यम असतो, असं काही आपणांस म्हणायचं आहे का?
what a regressive thought! What you are implying is so mean. Please let go of this negativity.
Really, such type of people spread नेवैद्य ,let it go
Negativity not नैवेद्य
Kai faltu chair var madam la basavla ahe....ek comfortable chair tari dyayachi...ti ek mahan kalakar ahe thodi respect dya.
आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद. पुढच्या वेळी आपल्याला विचारून खुर्ची ठेवू किंवा आपणच आणून दिल्यास अधिक उत्तम.
अख्ख्या व्हिडीओमध्ये आपल्याला त्यांचं आहे तसं स्वतःला स्वीकारणं, स्वतःला अतिशय उत्तम पद्धतीने प्रेझेंट करणं, उत्तमरित्या व्यक्त होणं, त्यांचे विचार, त्यांनी अडचणींवर केलेली मात, कोणतीही पार्श्वभूमी नसताना एक मराठी स्त्री हिंदीत स्वतःचं स्थान निर्माण करते... या सगळ्यातली एकही गोष्ट नोटीस झाली नाही? केवळ खुर्चीच नोटीस झाली? आपल्या उच्च विचारांना सलाम.
@@BioscopeArts No wonder! I could expect this answer from brut, insensitive people like you.
If you see, kind famous celebrities don't complain but people like you are miser & disrespectful. Inculcate some good habits in you.