मांगिरबुवा धावतो र गोंजिरबुवा पावतो र|गायक रवी वाघमारे|SINGER RAVI WAGHMARE|गीतकार शाहीर विजय भोळे
HTML-код
- Опубликовано: 10 фев 2025
- टायटल
मांगिरबुवा धवतो र गोंजिरबुवा पावतो र
गीतकार संगीतकार
गुरूवर्य
शाहीर विजय भोळे
गायक
रवी वाघमारे
कोरस
शाहीर दिपक साळवे
शाहीर रवी पोटिंदे
शाहीर भरत पवार
संभळ,खंजेरी
रोशन भिसे(गोंधळी)
संगीतसंयोजक
प्रभाकर राक्षे
रेकॉर्डींग स्टुडिओ
डीजे भुषण
महत्त्वाची सुचना
या गाण्याची कोणीही कॉपी करून हे गाण इतर कुठल्याही चायनल वर अपलोड करू नये असे केल्यास आपल्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात येइल याची नोंद घ्यावी
#raviwaghmaresong
#raviwaghmare
#raviwaghmareoffical
#kalubaisong
#kalubaiyatra
#mangirbabasong
#gongirbuvasong
#mandhardevi
#kalubaistatus
#kalubai
खूप छान अप्रतिम सुंदर सेवा सादर केली आहे
खूप मस्त 🙏
अप्रतिम लिखाण.. अतिशय सुंदर संगीत🎤🎼🎹🎶❤❤❤❤❤
या पहाडी आवाजाची जादू तर पुर्ण महाराष्ट्रातील जनतेला माहीत आहे.. अतिशय सुंदर सेवा सादर केली आहे
रवी भाऊ प्रत्येक वेळी नवनवीन प्रयोग घेऊन येतात
असीच दिवसा दिवस सेवा घडो हिच आई साहेब चरणी प्रार्थना🙌👏🙏🙇❤❤❤❤❤❤
खूप छान रवी भाऊ एक नंबर गायन आणि विजय भाऊ लेखणी जबरदत केली कारण आज पर्यंत या दोन देवांचा उल्लेख कोणी केला नव्हता एवढा... तो तुम्ही केला खूप छान... 🙏❤️😘
दिवसेंदिवस रवी भाऊच्या आवाजाला धार येत आहे Boss ❤
Kdk song
सुंदर लेखन आणि सूरमयी गायन...अन् आपल्या ... फेमस लोकसंगीताची साथ...
अशीच प्रगती करा.
मस्त गाणं गायला भाऊ 👌👌👌👍🙏
Wahh khup chan song Bhau
काळूबाईच्या नावानं चांगभलं 🎉🎉🎉🎉🎉🎉 खूप छान गाणे झाले
खतरनाक आण्णाजी
खूप सुंदर गाणे झाले
व्वा भाऊ तुमच्या आवाजाला तोडचं नाही खुप सुरेख गाणं झालं 🙏🏼🥰🥰