साडे नवचं विमान होत, लोक फोटो काढत बसले ! देवाशप्पथ सांगतो I शशिकांत शिंदे बरसले I SHashikant Shinde

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 окт 2024
  • #shashikantshinde #shashikantshindespeech #satara
    साडे नवचं विमान होत, लोक फोटो काढत बसले ! देवाशप्पथ सांगतो I शशिकांत शिंदे बरसले I SHashikant Shinde
    फ्री Upstoxअकाऊंट उघडा: bit.ly/3khLi7R
    आर्थिक साक्षरतेसाठी शेअर बाजारात गुंतवणुक आवश्यक आहे. गुंतवणुकीसाठी आजच मोफत अकाउंट सुरु करा.
    Join this channel to get access to perks:
    / @maharashtravarta
    महाराष्ट्रातील आघाडीचे वेबन्यूज चॅनेल
    "महाराष्ट्र वार्ता"
    नातं महाराष्ट्राचं..देणं मराठीचं !
    Maharashtra Varta News...!
    Plz RUclips channel Subscribe
    महाराष्ट्र वार्ताच्या सगळ्या अपडेट्स, बातम्या , व्हिडीओ आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आपले नाव आणि जिल्ह्याचे नाव आमच्या 9604595995 या क्रमांकावर Whatsapp करा.
    For Bussiness enquiries contact jijaumultimedia@gmail.com
    Whatsapp - 9604595995
    Other social links
    RUclips - / maharashtravarta
    Facebook- / maharashtravartanews
    Website -

Комментарии • 61

  • @2minute_coding
    @2minute_coding 2 дня назад +9

    Are Ha फक्त सहणभुती मिळवण्याचं काम करतोय 😂😂😂

  • @tanmaykadam9834
    @tanmaykadam9834 День назад +8

    विकासरत्न आमदार महेश दादा शिंदे 👑✌️

  • @गावठीमिथून
    @गावठीमिथून 2 дня назад +15

    शशिकांत शिंदे निवडून येणार म्हणजे येणारं.❤❤

    • @dattadeshmukh264
      @dattadeshmukh264 День назад +2

      तिसऱ्यांदा पटणार आहे

  • @sandipkadam4361
    @sandipkadam4361 20 часов назад

    Hummmm

  • @HappyHappiness-y7s
    @HappyHappiness-y7s День назад

    Outstanding शशिकात शिदे साहेब मिशा नाहीत खुप हसलो ब्राझिलियन लोकांना मिस येत नाहीत

  • @nileshdhaygude5446
    @nileshdhaygude5446 2 дня назад +22

    स्वतःच कर्तृत्व काय आहे ते सांगा विकासावर बोला. पवार साहेबांचा निष्ठावंत म्हणून मतदार संघात विकास होत नाही.

  • @kuldeepghorpade8732
    @kuldeepghorpade8732 2 дня назад +11

    तुम्ही निष्ठावंत असून विकास 0 केला तुमच्या निष्ठेचा जनतेला काय फायदा तुमची बोलबच्चन लोकांनी वोळखली आहे लोकांना विकास पाहिजे आणि विकास महेश शिंदे साहेब करत आहेत भूमिपुत्र फिक्स आमदार 003 तुम्ही बारामती ची उदो उदो करा फक्त

  • @omkarshinde1043
    @omkarshinde1043 2 дня назад +13

    तू बारामतीचा निष्ठावंत असचील..... कोरेगाव खटाव चा निष्ठावंत एकच महेश शिंदे

    • @HappyHappiness-y7s
      @HappyHappiness-y7s День назад

      - अपघाताने आलाय लंडफकीर

  • @dineshmane3577
    @dineshmane3577 2 дня назад

    साहेब कायम एकनिष्ठ...❤️✌️

  • @ransingkamal1667
    @ransingkamal1667 2 дня назад +6

    काम कधी करणार ते सांगा. हे तुमचं गुऱ्हाळ ऐकून जनता थकली आहे, बारामतीच प्रेम जनतेच्या काय कामाचं, राहिला प्रश्न दमदाटीचा हे कार्यकर्त्यांना थोडं सांगा. ग्रहखात तुमच्याकडेच होत तेव्हा वसुली प्रथा कोन्ही चालू केली ते पण सांगा.

  • @NileshPawar-hz2mb
    @NileshPawar-hz2mb 2 дня назад +11

    मला एक कळत नाही निष्ठा काय कामाची ती पण मराठा आरक्षण च वाटोळं करणाऱ्या शरद राव ची 🙋🏻‍♂️🙋🏻‍♂️🙋🏻‍♂️

  • @VasudevRoman
    @VasudevRoman День назад +2

    पुढे तुम्ही पण याच्या सारखे कारण हे आता कल्याला लागले तुम्ही पण दम देताय

  • @somnathbhosale9819
    @somnathbhosale9819 2 дня назад

    ✌️✌️✌️

  • @dattakalange4161
    @dattakalange4161 2 дня назад +4

    शिंदे साहेब स्वतःचे कर्तृत्व सांगा पवार साहेबांचे गुणवान कमी का आज पवार साहेबांचं वय जास्त झालंय पवार साहेब ज्येष्ठ पवार साहेबांचं महाराष्ट्रला अभिमान आहे स्वतः काय केलं चार वेळेस आमदार राहिला हाच कोरगाव मतदारसंघातील जयपुर कटापूर योजना आपण जलसंपदा मंत्री होता त्यावेळेस द वर्गामध्ये कशी वर्ग केली तेवढं

  • @rahulbarge2410
    @rahulbarge2410 2 дня назад +3

    बास पवार ने मराठा आरक्षण मागीतल म्हणूनच शालीनीताई पाटील यांना पक्षातुन काढुन टाकलं अन तुझी काम काय केल ते सांग

  • @NileshPawar-hz2mb
    @NileshPawar-hz2mb 2 дня назад +4

    मतदार लोकांना पवार साहेबा ची चाकरी करुन काय उपयोग साहेब

  • @sarangkadam8003
    @sarangkadam8003 2 дня назад +6

    Shashikant Shinde saheb this is your last election henceforth you will not contest elections as you will complete hatric ,Is Sharad pawar loyal to him ,He has betrayed Yashwant Chavan , Vasant dada patil

  • @RajendraKalandre
    @RajendraKalandre 2 дня назад

    😊

  • @sandipkadam4361
    @sandipkadam4361 20 часов назад

    😂😂😂😂 नाही ,खर बोलू नका

  • @AnkushLokhande-v2s
    @AnkushLokhande-v2s День назад

    Loksabhela सातारा hadrvala saheb तुम्ही kahi लोकांना आघ zali

  • @ashokkshirsagar6192
    @ashokkshirsagar6192 2 дня назад +11

    बिन कामी आमदार शिसीकात शिदे

  • @PrajwalJadhav-rm3dw
    @PrajwalJadhav-rm3dw День назад +1

    6688❤👑

  • @LalitYewale
    @LalitYewale 2 дня назад +5

    तुमच पार्सल वशिला रिटन

  • @amarkadam3048
    @amarkadam3048 День назад

    Shashikant shinde

  • @sandipkadam4361
    @sandipkadam4361 20 часов назад

    Only 0003

  • @dr.santoshnevase1055
    @dr.santoshnevase1055 День назад

    Only तुतारी

  • @shivbhakt2611-m4z
    @shivbhakt2611-m4z День назад

    Better luck next time 🤣

  • @rushigaikwad5423
    @rushigaikwad5423 2 дня назад

    शिंदे देवा शप्पथ घेताय तुझा पवार देव मानतो का?

  • @sharadkarande5746
    @sharadkarande5746 2 дня назад +4

    शिंदे साहेब पिपाणी न घोळ केला..नाहीतर आज तुम्ही खासदार असता...

    • @dineshmane3577
      @dineshmane3577 2 дня назад

      Nishteche fal Tyanna lavkrch milel....❤️

  • @VasudevRoman
    @VasudevRoman День назад

    सगळ्या राज करणला कीड लागली आहे

  • @VikramJadhav-s9x
    @VikramJadhav-s9x 2 дня назад

    मग काय चिचूकं दिलं कोरेगाव मंधे

  • @amolpawar8106
    @amolpawar8106 2 дня назад +1

    6688🎉

  • @sandipkadam4361
    @sandipkadam4361 20 часов назад

    90%pram ncp war ani 60%matadan BJP la😂😂😂😂

  • @pradeeplawand
    @pradeeplawand 18 часов назад

    60000matani Mahesh shinde nivdun yenar

  • @PratikMane-x1y
    @PratikMane-x1y 2 дня назад +5

    Tumhi nivdun aala na tr thenge khalun jain

  • @NileshPawar-hz2mb
    @NileshPawar-hz2mb 2 дня назад +3

    ओन्ली 0003

  • @sitaramnikam9586
    @sitaramnikam9586 2 дня назад

    Care about VOTE KATAVA tactics played by BJP in Haryana should be taken by all parties in MAHAVIKAS Aaghadi in forthcoming Assembly Election in Maharashtra.

  • @Anuj_barge
    @Anuj_barge 2 дня назад +2

    6688👑

  • @vikasshinde4850
    @vikasshinde4850 День назад

    Only tutari

  • @PratikMane-x1y
    @PratikMane-x1y 2 дня назад +1

    Chan gadya sapdlya tumchya 2

  • @rohitkadam2001
    @rohitkadam2001 2 дня назад

    8:08 was personal 😂😂

  • @MahadevShelar-q7q
    @MahadevShelar-q7q 2 дня назад +4

    शशिकांत शिंदे साहेब तुम्ही आमदार म्हणून निवडून येणार हे 100%सत्य आहे आम्हाला तुमचा अभिमान आहे झिंदाबाद

    • @gajananshinde1349
      @gajananshinde1349 День назад +1

      मतदार संघात नाव नसलेले समर्थक

  • @SK-jt4sx
    @SK-jt4sx День назад +1

    Chor

  • @sachinbanugade1924
    @sachinbanugade1924 2 дня назад +1

    Tumi chatrapati 0:15 shivandraja mharaj yachya virudh ubha rahava dusryachya matdar sangaht davadavl karu naka

    • @dineshmane3577
      @dineshmane3577 2 дня назад

      Tu kon re sangnara ... Tula problem hot asel tr tu dusrikade ja ... Koregaon madhe ekch pattern chalto 6688 ❤️👑

  • @NileshPawar-hz2mb
    @NileshPawar-hz2mb 2 дня назад +3

    साहेब काय बोलताय तुमचे दैवत शरद राव यांना तरी कुठे मिशा आहेत