Vivek Kolhe Exclsuive : कोल्हेंवर भाजपाचा विश्वास..मात्र विखेंना आले टेन्शन भविष्यात कोण ठरणार वाघ ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 окт 2024
  • #vivekkolhe #kopargaon #vivekkolhenews
    Vivek Kolhe Exclsuive : कोल्हेंवर भाजपाचा विश्वास..मात्र विखेंना आले टेन्शन भविष्यात कोण ठरणार वाघ ?
    फ्री Upstoxअकाऊंट उघडा: bit.ly/3khLi7R
    आर्थिक साक्षरतेसाठी शेअर बाजारात गुंतवणुक आवश्यक आहे. गुंतवणुकीसाठी आजच मोफत अकाउंट सुरु करा.
    Join this channel to get access to perks:
    / @maharashtravarta
    महाराष्ट्रातील आघाडीचे वेबन्यूज चॅनेल
    "महाराष्ट्र वार्ता"
    नातं महाराष्ट्राचं..देणं मराठीचं !
    Maharashtra Varta News...!
    Plz RUclips channel Subscribe
    महाराष्ट्र वार्ताच्या सगळ्या अपडेट्स, बातम्या , व्हिडीओ आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आपले नाव आणि जिल्ह्याचे नाव आमच्या 9604595995 या क्रमांकावर Whatsapp करा.
    For Bussiness enquiries contact jijaumultimedia@gmail.com
    Whatsapp - 9604595995
    Other social links
    RUclips - / maharashtravarta
    Facebook- / maharashtravartanews
    Website -

Комментарии • 77

  • @mayurjoshi6347
    @mayurjoshi6347 15 часов назад +3

    विवेक भैय्या यांना नक्कीच भविष्यात यश मिळेल कारण सर्वसामान्यांना ते वेळ देतात आणि मदतही करतात.

  • @Bhimraodevkar-pd5zv
    @Bhimraodevkar-pd5zv 19 часов назад +1

    खूप छान ❤

  • @gouravdane111
    @gouravdane111 19 часов назад +4

    विखेंनी स्वार्थासाठी काँग्रेस सोडले , पण कोल्हे अजुनही एकाच ठिकाणी आहे हा फरक आहे

  • @anuragyeolepatil7587
    @anuragyeolepatil7587 23 часа назад +7

    great leader vivek bhiayya

  • @yogeshshelke8973
    @yogeshshelke8973 22 часа назад +6

    Vivek bhiya only🎉🎉

  • @mohitkolhe6987
    @mohitkolhe6987 22 часа назад

    #भैय्यासाहेब आम्हांला पूर्ण विश्वास आहे की, तुम्ही तुमची कर्तव्ये आणि अधिकार लोकहितासाठी वापरून परिसराच्या हितासाठी काम कराल... आणि तुमच्या सर्व जबाबदाऱ्या योग्य पद्धतीने पार पाडाल....
    #विवेकभैय्याकोल्हेसमर्थक 💞💞💞

  • @akshaythange5085
    @akshaythange5085 22 часа назад +12

    अतिशय उत्तम मांडणी केली आहे. विवेक कोल्हे यांची पक्ष निष्ठा ही फार मोठी आहे.

    • @amp5969
      @amp5969 22 часа назад +1

      पक्षनिष्ठा 🤣 संजीवनी कारखाना आणि युनिव्हर्सिटी वर चौकशी बसली आहे आणि 183 कोटीचे कर्ज हमी महाराष्ट्र शासनाने दिली नाही त्या मुळे थाम्बले

    • @Bhimraodevkar-pd5zv
      @Bhimraodevkar-pd5zv 21 час назад

      हो खरच विवेक कोल्हे हे लोक नेते आहेत त्यांचा राजकारणावर चांगला पगडा आहे

    • @saiseva4024
      @saiseva4024 14 часов назад

      ​@@amp5969 ❤

  • @shubhamghule3277
    @shubhamghule3277 15 часов назад +2

    अभिमान वाटतो विवेक भैय्या कोल्हे यांचा कट्टर समर्थक असल्याचा

  • @कोपरगावकर
    @कोपरगावकर 23 часа назад +1

    विवेक भैय्या चागले काम करू शकता💯💯

  • @abakabhijit8002
    @abakabhijit8002 22 часа назад +4

    बॉस फक्त विवेक भैय्या 🎉🎉

  • @SagarJ-f3g
    @SagarJ-f3g 19 часов назад +1

    कोल्हे साहेबांचे वारसा जपणारा माझा नेता विवेक भैय्या कोल्हे

  • @MadhavTadakhe
    @MadhavTadakhe 20 часов назад +2

    One of the best leader is Vivek bhaiyya kolhe sahab 🎉

  • @sulakshanamore103
    @sulakshanamore103 23 часа назад +9

    विवेक कोल्हे हे सामाजिक दृष्टीकोन समोर ठेवून कार्य करतील यात कुठलीही शंका नाही.सामाजीक जाण असलेले समाजप्रिय तरूण तडफदार नेतृत्व म्हणजे विवेक कोल्हे.🎉

  • @avinashpawbake8659
    @avinashpawbake8659 22 часа назад +6

    Kolhena fakta gajar denar

  • @A.K_47-k-b2f
    @A.K_47-k-b2f 21 час назад +1

    Only विवेकभैय्या 🔥🔥

  • @pramodgore9059
    @pramodgore9059 15 часов назад +2

    त्यांच्या एक्झीट पोल मध्ये विवेक भैया पडत होते

  • @yogeshshelke8973
    @yogeshshelke8973 22 часа назад +9

    एकच नेता . विवेक भैय्या कोल्हे 🎉🎉.

  • @yogeshbothe1490
    @yogeshbothe1490 17 часов назад +1

    Only Vivek bhiayya🎉🎉❤

  • @A.K_47-k-b2f
    @A.K_47-k-b2f 21 час назад

    योग्य मांडणी

  • @anwarsayyad4048
    @anwarsayyad4048 13 часов назад +1

    Only boss aashutosh dada kale ❤❤❤

  • @RahulGaikwad-e8x
    @RahulGaikwad-e8x 19 часов назад

    नाव एकच फक्तं आत्ता विवेक भैय्या कोल्हे 💯💯💯💯💯

  • @anwarsayyad4048
    @anwarsayyad4048 13 часов назад +1

    Only aashutosh dada king ❤❤❤

  • @krishnawani3407
    @krishnawani3407 22 часа назад +11

    कोल्हे आणि विखे यांच्यात कोल्हे जास्त पक्षनिष्ठ आहेत...

  • @RahulGaikwad-e8x
    @RahulGaikwad-e8x 19 часов назад +1

    युवा नेतृत्व अभ्यासू व्यक्तिमत्व विवेक भैय्या कोल्हे

  • @RahulGaikwad-e8x
    @RahulGaikwad-e8x 19 часов назад

    Boss Vivek kolhe💯✌️

  • @SandeepBagade
    @SandeepBagade 13 часов назад +1

    कारखान्यावर धाडी पडल्पा होत्या म्हणुन शांत बसले, आमदार तर झालेच नसते पण कारखाना पण ताब्पात राहिला नसता,

  • @आम्हीकोपरगावकर

    भाजपा पक्षासाठी विवेक भैय्या कोल्हे हे आगामी काळातील गेमचेंजर असतील

  • @BabanMore-y5h
    @BabanMore-y5h 23 часа назад +18

    हो विवेक भैय्या नगर मधून भाजपा चा प्रमुख चेहरा असतील भविष्यात

    • @AnilShinde-k6p
      @AnilShinde-k6p 22 часа назад

      गप रे मी त्यांचाच आहे चव घातली या माणसाने.

  • @altafkureshi756
    @altafkureshi756 21 час назад +3

    Vivek bhiyya zilla che baap honar.

  • @AnilShinde-k6p
    @AnilShinde-k6p 23 часа назад +11

    स्वरगिय शंकरराव कोल्हे साहेबांचा वारसा सांभाळू न शकणारे. आताचे कोल्हे कुटुंबीय.

  • @prasadgavare1216
    @prasadgavare1216 22 часа назад +1

    विखे यांनी आता कोपरगाव वळवळ करू नये

  • @SagarJ-f3g
    @SagarJ-f3g 19 часов назад

    विवेक भैय्या कोल्हे 💯💯

  • @Bhimraodevkar-pd5zv
    @Bhimraodevkar-pd5zv 19 часов назад +1

    Vivek kolhe King of ahemadnagar

  • @SagarJ-f3g
    @SagarJ-f3g 19 часов назад +1

    सगळ्यांना एकटा नडला विवेक भैय्या कोल्हे

  • @SagarJ-f3g
    @SagarJ-f3g 19 часов назад

    पक्षाशी एकनिष्ठ राहून विवेक भैय्या कोल्हे यांनी दाखवून दिले पक्षनिष्ठा

  • @rahulkolhepatil8152
    @rahulkolhepatil8152 22 часа назад +7

    ये तो ट्रेलर है भैया का पिक्चर तो अभी बाकी है

  • @sandipchavan5964
    @sandipchavan5964 16 часов назад +2

    विवेक भैय्या 10 पावले पुढे

  • @nanasahebwadge203
    @nanasahebwadge203 16 часов назад +1

    कोल्हे साहेब हे अण्णासाहेब मस्के साहेबां सारखे होतील

  • @jubershaikh7442
    @jubershaikh7442 22 часа назад +3

    Are kopargaon chya baher kon nahi olakhat kolhe na, ata kopargaon madhe pan koni olakhnar nahi, kolhe yana ya nirnayacha khup pastawa honar lavkarach

  • @SurendraJaware
    @SurendraJaware 3 часа назад

    विवेक कोल्हे हे नुकसान भरून निघणार नाही

  • @RahulGaikwad-e8x
    @RahulGaikwad-e8x 19 часов назад +1

    किंग मेकर विवेक भैय्या कोल्हे

  • @आम्हीकोपरगावकर

    नगर मध्ये विखे यांच्यामुळेच भाजपा कमजोर झाले आहे नवीन चेहरा समोर आणण्याची गरज आहे

  • @ashokperne3521
    @ashokperne3521 21 час назад +2

    Vivek bhaiyya.shikshak.padvidharcha.badla.ghenar

  • @sunilgalande5132
    @sunilgalande5132 21 час назад +3

    कोल्हे नाही तर काळे ना मतदान कुणीही करणार नाही

    • @sakharamghare7417
      @sakharamghare7417 21 час назад +1

      तू नोटाल कर 😂😂

    • @saiseva4024
      @saiseva4024 14 часов назад

      ​@@sakharamghare7417 अहो शेठ चुक जाली कोल्हेंची यालाच तिकिट द्यायला पाहिजे😂

  • @suniljoshi5024
    @suniljoshi5024 20 часов назад +2

    दोघेही मुत्सद्दी आणि धूर्त !!

  • @SagarJ-f3g
    @SagarJ-f3g 19 часов назад +1

    सगळे घाबरले कोल्हे ना

  • @santoshmhase821
    @santoshmhase821 17 часов назад

    कोल्हे आणि विखे हे एकत्रितपणे काम करत आहेत त्यामुळे निर्णय चांगला

  • @Bhimraodevkar-pd5zv
    @Bhimraodevkar-pd5zv 19 часов назад

    विवेक कोल्हे युवा नेते

  • @altafkureshi756
    @altafkureshi756 21 час назад +2

    2024 ते 2029.नगर ज़िल्ला पालक मंत्री. Vivek bhiyya kolhe. बाप माणूस ठरणार.

    • @सुर्यरावसुर्यराव
      @सुर्यरावसुर्यराव 18 часов назад

      औषधोपचार घे लवकर

    • @AnilShinde-k6p
      @AnilShinde-k6p 16 часов назад

      अंधाभक्ता कोल्हे घाबरून पळून गेला भाऊ. लवकर उपचार सुरू कर तु.

    • @saiseva4024
      @saiseva4024 14 часов назад

      ​@@सुर्यरावसुर्यराव 😂 हा 5 वर्ष हेच बोलत राहील बहुतेक औषध संपतील पण याच 😂

  • @AshokGawali-b4h
    @AshokGawali-b4h 23 часа назад +9

    ई डी सी डी चा खेळ चालू आहे विखे नी करेड कार्यक्रम केला

    • @annasahebbarhate6258
      @annasahebbarhate6258 21 час назад

      कुठेतरी काहीतरी गडबड झाली की म्हणे इ.डी.काही माहिती नसताना उचलायची जीभ अण लावायची टाळुला,nocenes

  • @ganeshgayke3752
    @ganeshgayke3752 21 час назад +4

    खरं म्हणजे निवडणूक व्हायला पाहिजे होती

  • @RahulGaikwad-e8x
    @RahulGaikwad-e8x 19 часов назад +1

    तडपदार नेतृत्व विवेक भैय्या

  • @vitthaltupake647
    @vitthaltupake647 21 час назад +4

    कोपरगाव तालुक्याचे 100 कोटीची नुकसान झाले कोपरगावचे बाजारपेठेत 100 कोटी रुपये आले असते

  • @SairajChaudhari-x5d
    @SairajChaudhari-x5d 22 часа назад +6

    दिशाहीन लीडरशिप विवेक कोल्हे

  • @satyavan-sx1lg
    @satyavan-sx1lg 23 часа назад +2

    किती लाळ घालशील

  • @shaileshghogare9857
    @shaileshghogare9857 17 часов назад

    Ata revival avghad ahe.....!

  • @veerdhanvate-uk5sd
    @veerdhanvate-uk5sd 9 часов назад

    Bhau tu konacha te sang pahile Kale ki kohlhe

  • @jubershaikh7442
    @jubershaikh7442 22 часа назад +2

    Kolhe cha rajkaran samplyat jama ahe,

  • @YogeshPathak-nx9gn
    @YogeshPathak-nx9gn 22 часа назад +2

    विवेक भैय्याची भाजपाला गरज आहे म्हणून तरून नेतृत्व हातातुन जाऊन नाही दिल

  • @vijaykale198
    @vijaykale198 21 час назад +1

    विवेक भैय्यासाहेब पक्षाचे आणि कोपरगाव मतदारसंघाचे पण एकनिष्ठ नेतृत्व अभ्यासू दूरदृष्टी नेतृत्वाखाली कोपरगाव स्मार्ट सिटी होऊन सर्व प्रश्न मार्गी लागणार आहे

  • @sandeepahire7634
    @sandeepahire7634 20 часов назад +1

    एकच नेता .विकी भैय्या कोल्हे🎉🎉🎉🎉

    • @AnilShinde-k6p
      @AnilShinde-k6p 15 часов назад

      नाही बाबा आता लोकं सोडुन जाणार कोल्हे साहेबांना.

    • @saiseva4024
      @saiseva4024 14 часов назад

      ​@@AnilShinde-k6p❤😂

  • @SatiahAshokNikam
    @SatiahAshokNikam 18 часов назад

    विवेक भैय्यासाहेब कोल्हे❤

  • @A.K_47-k-b2f
    @A.K_47-k-b2f 21 час назад

    कोल्हे आणि विखे यांच्यात कोल्हे जास्त पक्षनिष्ठ आहेत...