धन्यवाद दादा कौतुक केल्याबद्दल.....😊😊❤️ गावात प्लॉट्स असतील ते मी सांगू शकत नाही कुठे ते ठराविकपणे. पण माझ्या जमिनीच्या आजूबाजूला तर सध्या नाहीये एवढी माहिती मी देऊ शकतो
सर्वात अगोदर तुमचे धन्यवाद दादा.....तुम्ही एक चांगली सूचना केली.... शेवग्याचे झाड लावण्याबाबत. पण दादा आपल्याईथे ना वांडरांचा खूप त्रास आहे जर आपण शेवग्याचे झाड लावले ना तर त्याची चांगली वाढ होणार नाही कारण वांडर त्याचा तुरा, पाला आणि शेंगा काहीच ठेवत नाही.. म्हणून आपण शेवग्याचे झाड नाही लावलं. तरीपण काही करता आला तर आपण शेवग्याचे झाड नक्की लावू...👍🏻❤️😊
छान सुंदर लागवड 🎉🎉
प्लॉट आहे का आसपास कुठे माहितीत मला हवाय
धन्यवाद दादा कौतुक केल्याबद्दल.....😊😊❤️
गावात प्लॉट्स असतील ते मी सांगू शकत नाही कुठे ते ठराविकपणे. पण माझ्या जमिनीच्या आजूबाजूला तर सध्या नाहीये एवढी माहिती मी देऊ शकतो
Very nice🎉🎉🎉
धन्यवाद दादा कमेंट करून कौतुक केल्याबद्दल.....❤️😊😊
💚💚💚
😎😊👍🏻❤️💙💚
nice video
Thank You Dada...for your Admirable comment....😊😊❤️
So nice
धन्यवाद दादा कमेंट करून कौतुक केल्याबद्दल......☺️☺️❤️
khup chan...
धन्यवाद.....कौतुक केल्याबद्दल....😊😊❤️
छान बादशाह ❤
Thank You Dada.....😊😊❤️
YO YO honey Singh 😂😂😂
@@Xyxdff4747 😅😀😀😂😂
@@kiranmithbavkar411 yo yo honey Singh.....👍🏻😀
❤ ek shevagyach zad lav bhava
सर्वात अगोदर तुमचे धन्यवाद दादा.....तुम्ही एक चांगली सूचना केली.... शेवग्याचे झाड लावण्याबाबत.
पण दादा आपल्याईथे ना वांडरांचा खूप त्रास आहे जर आपण शेवग्याचे झाड लावले ना तर त्याची चांगली वाढ होणार नाही कारण वांडर त्याचा तुरा, पाला आणि शेंगा काहीच ठेवत नाही.. म्हणून आपण शेवग्याचे झाड नाही लावलं.
तरीपण काही करता आला तर आपण शेवग्याचे झाड नक्की लावू...👍🏻❤️😊
किती गुंठे जागा आहे?
8.5 गुंठे