आजी मी अर्चना माझी आजी तुमच्यासारखीच सुगरन होती ती आत्ता वारली दोन महीने झाले तुमचा स्वयंपाक करताना बघुन मला तीची खुप आठवन आली तुमच्या रेसिपी खुप छान असतात😊👍👌
आदित्य आजी तुमच्या सगळ्या रेसिपीज खूप छान असतात आणि तुम्ही सगळ्या रेसिपीज खूप चांगल्या पद्धतीने दाखवतात त्या बद्दल खूप खूप धन्यवाद आणि अशाच रेसिपी दाखवा सारख्या नवीन
आई आपल्या या रेसिपी प्रमाणे मी पण खारे वांगे केले.👍खूप दिवसांनी आईच्या रेसिपी ची आठवण आली.आणि तुमच्या द्वारे आज मला पुन्हा तो स्वाद मिळाला.🙏 माझे गाव माझा अभिमान
Must aaji....👌nice explanation . ... no need communication classes... as shiklelyna na hi samjavata yet nahi... khup chan padhtine samjavta.. tya bolanyt .. ek aai chi maya.. ti kalji.. ani aplepan vatat. Janu mazi ashich ti😊
Dislike kelele lokana ky kalal mhnun dislike kele astil..... Hech ek kuthli Heroin keli asti tr like kele aste... Like kraych nasel tr sodun deych dislike karta.... Bajaratun daba kharne lok hi aaji etk chan keli hya wayat pn keli.... Like👍🙏tr nakkich
आज्जि एकदम लई भारी मस्त. खऱ्या गुणि कर्तुत्व वान महिलांचा खजिना गावा कडे भरभरूंन आहे.आम्हाला नजर नाही या रत्नाना पारखायची. याना ओळखून मान दिला पाहिजे समाजाने...
Majhi aai tumche sarkhich sugran hoti. Aaj ti nhi aamchyat. Varli. Mi pregnant aahe hi recipe baghun aai chi aathavan aali. Ajun ase khup kahi padarth banava mhanje he baghun mi ghari banven. Thevthach Mann bharen.
किती नशीब वाण असतील ते लोक जे या आजींच्या हातचे जेवण खात असतील
नशीबवान आज्जी आणि त्यापेक्षा जास्त नशीबवान नातवंडं...विनम्र अभिवादन आज्जी
मावशी , कमी साहित्यात किती छान भाजी
अशा भाज्या रोजही खाउ शकतो नं आपण
खुप खुप छान रेसिपी आहे. मी आज पहिल्यांदा बनवून बघितली. खुप छान झाली होती. मला खुप आवडली. अशाच रेसिपी सांगत रहा. आम्हाला खुप आवडेल.
आजी वांग लय भारी खार वांग आजच करुन बघते धन्यवाद।
Ho... Aaji... Khup chhan vatala video... Pata varch vatan.... Khup majedar test
😊😊❤️
आजी मी अर्चना माझी आजी तुमच्यासारखीच सुगरन होती ती आत्ता वारली दोन महीने झाले तुमचा स्वयंपाक करताना बघुन मला तीची खुप आठवन आली तुमच्या रेसिपी खुप छान असतात😊👍👌
बाळ!😊
असे हिरवे वांगे मी पण करून बघेन 👍👌
नक्की बनव बाळा आवडतील तुला आणि मला पण सांग
एक नम्बर, नाद खुला, जन ज़ानित आंणि चर चरित बनला बारका, धन्यवाद आजी.🥰
आदित्य आजी तुमच्या सगळ्या रेसिपीज खूप छान असतात आणि तुम्ही सगळ्या रेसिपीज खूप चांगल्या पद्धतीने दाखवतात त्या बद्दल खूप खूप धन्यवाद आणि अशाच रेसिपी दाखवा सारख्या नवीन
खूप छान आज्जी. मी पण पाट्यावर वाटून मासला करतो. अशीच वांगी बनवतो. आवाज, भाषा खूप छान.👌👌🙏
Aaji khupch Chan astat tumchya recipe 1no. Vang
मस्त आजी खूपच सोपी आणि छान चविष्ट वांगी रेसिपी. तुमचं बोलणं ऐकून आजीची खुप आठवण येते.
आजी तुमच्या सगळ्या रेसिपी खूप खूप छान आणि सोप्या असतात, आम्हाला खूप आवडतात तुमच्या सगळ्या रेसिपी,
आजी तुमची खारं वांग रेसिपी खुप खुप आवडली आज मी नक्की करुन पाहणार
इतकी सुंदर रेसिपी दाखविल्याबद्दल खुप खुप धन्यवाद
@Dipesh advice खुप सुंदर झाली धन्यवाद आजी
Aajji khup chaan.
@@madhurivedpathak4828 आजी वा'गे छानझाले
खूपच छान आजी.... तुमच्या हातात जादू आहे.. सगळ कही जुन्या पद्धतीने करुण जेवनाला खुप पौष्टिक अणि चवदार बनवता तुम्ही 😊😘
भाषेतला गोडवा खूप छान आहे , आजी लव यू.....गावरान खाण ,लै भारी राहणं .
खूप छान आज्जी...
तुम्हाला नमस्कार...
.thanks for giving info
Khops chan recipe hoti aajee
Hostel vrti rahnarya mulina madat hoti 😊😊😊 jevan banayala tumchamule
Aaji mi ani mazya aaine tumhi shikavleli bhaji try keli...chav khup chan zali ani bhaji zatpat tayar zali..thank you...ajun asha recipes shikava..😊
आपली आजी ....लयी भारी 👌🏼
आजींचया रेसिपी खूपच छान असतात. खूप खूप धन्यवाद व शुभेच्छा.
3rd time i made this recipe..its very simple and very very delicious ...
आजी फारचं सुंदर बनविते ग तू...
तुला बघून मला माझ्या आजीची आठवण येते.
Chan banvalat...tumcha awaj chan aahe bolta pn chan...asech varshanu varch kara..dev tumhala khooo long life devo..😍
Mala Pan Aji Cha Aavaj Changala Vatla
Aaj mi banvle aaji.. zakas zale..thx
आजी मस्तच वेगळी रेसिपी आहे. नक्की करून बघेन.
Tumi khup chan bolata aaji😘
तुम्ही मला खूप आवडला, मला तुमच्या सारखी आजी हवी होती,
हो मलापण तसंच वाटतं.आजीची आठवण येते ह्यांना पाहिलं की.
खूप छान अज्जे खरंच
लय भारी आज्जी ...मस्तच .....
Khup chan bhaji ..... Assal gavran chavichi ..... Ajun ashya gavran chavicha bhaji karat raha 👌🏻👌🏻😋😋
आजी एकच नंबर ग
मला माझ्या आजीची आठवण आली बघ.
Super......aaji
आजी मस्त तुमची करण्याची पद्धत छान आहे.हे सगळे पाहुन मला माझ्या आजी ची आठवण आली.
Sadhana Suryavanshi mast
Sadhana Suryavanshi आजी छान आहे
Tai gharguti samanatch tumhi chavdar banavta thnx .vangi apratim
Khup chan... Mazya gavi gelyacha feel dilat... Khup sunder recipes
:^)
Mstch
आई आपल्या या रेसिपी प्रमाणे मी पण खारे वांगे केले.👍खूप दिवसांनी आईच्या रेसिपी ची आठवण आली.आणि तुमच्या द्वारे आज मला पुन्हा तो स्वाद मिळाला.🙏 माझे गाव माझा अभिमान
खुप छान आजी... आमच्या बाई (आजी) ची आठवण झाली..
तुम्ही छान रेसिपी बणवता
आजी मला माझ्या आईची आठवण आली. ती पण अशीच बनवायची खार वांगी. खुप छान लागतात. मी पण बनवते पण आईच्या हातची चव नाही.
Aaji Khup chan recipe banavli me nakich try Karen.🙏👌👌👌
I made this..it's very simple, yet very delicious recipe
,,, झ I? Ghuसौरऊर्जा
Must aaji....👌nice explanation . ... no need communication classes... as shiklelyna na hi samjavata yet nahi... khup chan padhtine samjavta.. tya bolanyt .. ek aai chi maya.. ti kalji.. ani aplepan vatat. Janu mazi ashich ti😊
1no aaji 😋😋😋😋👌👌👌👌👌👌👌🙏
Ajji khup chhan.tumachi bolnyachi paddat jam awadli. majya ajji chi athavan jhali.
अग आजी माझी आजी अशाच भाज्या करतीग तुला बघुन माझ्या आजीचीच अठवन येती ग
Khupch chhan ajji sangtyt
Ajji mast.khup chan
खूप छान 😍😍आजी मलाही तुमची वांग्याची भाजी बनवण्याची पद्धत खूप आवडली.....😇😇😇
धन्यवाद बाळ...😊👌
आजी भाजीतर भारीच बनवती पण आजीच बोलणं आगदी आमच्या आई सारखंच आहे....
मराठी मोळं आणि भरभरुन मनमोकळं
धन्यवाद बाळ.... असेच नेमही सोबत रहा
@@AapliAajiOfficial kutlya ahet ajibai tumi...nakkich aplya nagarchya watatay.....
@@vikasmhase8892 हो बाळ मी नगरची आहे 😊
माझी आजी (आईची आई )खारं वांगं खूप छान करायची. आज तुमची रेसिपी पाहून तिची आठवण झाली. तुम्हाला खूप खूप धन्यवाद!
Ajji v aai chiathavn ali tumachebolne vsarv kruti bahun
वम पं़क़मपक़कत्रृय1सुपो हळद ँयघं़पयक्लथकलर चक़त्र॰क़
Khup mast aahe recpi
Khup Chhan banawla aaji vaang tumhi khup Chhan boltat mazya aajichi aathwan aali ti Pn asach kahitari shikvaychi mi bajula ubhi rahun tichi recipe baghayche an banavte Pn tumchi pn recipe banvel dhanyawad aaji love you
आजी.तुमच्या गावरान पद्धतीने केलेली भाजी खुप छान आहे
खारं वांग एकदम मस्त.मी आजच करणारे
Dislike kelele lokana ky kalal mhnun dislike kele astil..... Hech ek kuthli Heroin keli asti tr like kele aste... Like kraych nasel tr sodun deych dislike karta.... Bajaratun daba kharne lok hi aaji etk chan keli hya wayat pn keli.... Like👍🙏tr nakkich
बाळ!❤️
Love you aaji... Mla khup aavadat khar vang ... Mi try karate.... Khup bhari vatay .... Vang. 😘😘😘😍😍😍😍
I love Aaji she is so cute n also have lovely recipe to guide us
आजी,खारं वांग्याची भाजी एकच नंबर बरं का!खरोखरंच आईची आठवण झाली.माझ्या आईने एकदा असं काय खारं वांगं केलं होतं की...मटण सुद्धा फिक्कं पडल..खूपच छान!
एकदम मस्तच👌👌👍
आज्जि एकदम लई भारी मस्त.
खऱ्या गुणि कर्तुत्व वान महिलांचा खजिना गावा कडे भरभरूंन आहे.आम्हाला नजर नाही या रत्नाना पारखायची.
याना ओळखून मान दिला पाहिजे समाजाने...
Ajji tumachi karlyachi bhaji ekadam must karun pahin.
आजी तुम्ही मला पार्सल पाठवून द्या मग मी तुम्हाला सांगतो की कसे लागले.....😊
Gawa kadchi mansa kharach aajhi 100% assal aahet....aaji tumchi recipe ani boli donhi khu khup god aahe
आजी तुमची कढई खुप छान आहे कशी स्वचछ केली सांगाल का please
आजी
तुम्ही सांगितल्याप्रमाणे बनवलेले खारे वांगे फारच छान झाले
खूप खूप आभारी आहे
😊❤️
खरोखर आजी ची आठवण आली
छान रेसिपी आहे मी करून पाहीन काकू
Ekkk number aaji
Aaji kay sangu...... Masttt..
एक दम झणझणीत आहे आई तुमच्या हाताची खाऱ्या वांग्याची भाजी.....
Ìòióî 6lf4
Jaybuddh Kamble ्ेौैीाौेेेओेे््ेेऐसैकैैदकैकाकाकाक-,क,स,स,सकयॉेय़सेसेेसेसयेेये्य्त्य्तयेैयैक्कत्क
Very nice recipe aaji
खुप छान आजी....माझी आवडती भाजी आहे..फक्त चुलीवर करायला पाहिजे होती....भाषा तर एकदम आपल्या ओरंगाबाद चि आहे.
हो बाळ चुलीवर आणखी छान लागते 😊😊❤️
*
Aajji n chi bolnya padhat aani aavaj khup god aahe aani bhaji pan mast
aaji, ek no khara vang ...
Ì
खूप छान मला माझ्या सासुबाई ची आठवण आली
Chan
👌🏾👌🏾👌🏾👌🏾👌🏾👌🏾 super Ajji
Nice aaji khupch mast
Chan aaje
😍 🙏🙏👏👌
खूपच मस्त 👌👌
Gavala purvi kayrich lonch karayche na ..
Rediment lonch msala n ghalta te shikva na
छान। बनवता। आजी। तुमी।
God bless you
वांगी छान बनवले
😋😋 so yummy..
Must ch, mi banavun baghate
Majhi aai tumche sarkhich sugran hoti. Aaj ti nhi aamchyat. Varli. Mi pregnant aahe hi recipe baghun aai chi aathavan aali.
Ajun ase khup kahi padarth banava mhanje he baghun mi ghari banven. Thevthach Mann bharen.
Mawshi tumhi pn goad ani tumche padartha pn..
Ani pata wawanta pahun lahanpn aathwal...
Aai aathwali
आज्जी खूप मस्त केलात वांग्याची भाजी💐👌👌👌
Must👍👍
H
Ajhi mi aasech khare wange kele. Khup chan jhale. Tumchi sarwh resipi chan aastat 👌👌
Tumhi channel ch naav
"Aaji chya recipes "
He theva chhan vatel..
ठीक आहे असेच ठेवून धन्यवाद
आजी पुण्याच्या आहेत ना😍
Mast khup chaan thanku.
Aaji khup chan receipe sangitli
Mavshi mepn ashich bhaji keli hoti.fkt khobre ghatle navhte..pudhchya veles nkki khobrepn taken👍😋😋😋
Aaj karun Pahili recipe.... Khupach apratim aahe
खुप छान 💐
आजी खूप छान गावरान वांगी केली तुम्ही आणि आम्ही पण केली खूप छान रेसिपी... धन्यवाद
Khup chan Asch ajun chan vedio kart. Ja
गावरान खारे वांगे करण्याची पद्धत खूप छान वाटते
आजी केलं तुमच्या चायनल ला सबस्क्राईब एक नंबर खूप गोड बोलता तुम्ही एकदम मराठमोळ wish u long life aaji lots of love