KEM हॉस्पिटल समोर मी परळकर नावाने अवनि फूड वॅन | The Maharashtra Rojgar 24

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 окт 2024
  • मराठी नवउद्योजकासाठी
    👉 0 टक्के DOWNPAYMENT
    👉 0 टक्के व्याज
    👉 0 टक्के जामीनदार
    👉 0 टक्के तारण
    ( अटी व शर्ती लागू )
    अवनि लघुउद्योग फिरते विक्री केंद्र उपलब्ध
    👍( 5 वर्षात करा अंदाजे 1.5 करोडचा व्यवसाय )
    👍आपण आयुष्यभर 3 मूलभूत गोष्टीं म्हणजे अन्न, वस्त्र, निवारासाठी उदरनिर्वाह साधन शोधतो आणि तेवढी मेहेनत सुद्धा करतो.
    ह्यात काहींना यश येते, तर काहींना अपयश आणि अशा वेळी उरते ती केवळ आशा आणि इच्छा.
    👍आणि ह्या तुमच्या दुर्दम्य इच्छाशक्तीमुळे आम्ही मुंबई व्यापारी असोसिएशनच्या माध्यमातून महाराष्ट्र शासन धोरणातर्गत
    👍 अवनि ( अन्न, वस्त्र, निवारा )लघुउद्योग मोबाईल वॅन योजना घेऊन आलो आहोत.
    विविध लघुउद्योग फॅब्रिकेशन मोबाईल वॅनसाठी*
    👍7.5 लाख पर्यंत राष्ट्रीयीकृत, सहकारी अथवा कॉर्पोरेट बँक मधून 👌बिनव्याजी कर्ज
    बाकीचे
    महाराष्ट्र शासन धोरणांतर्गत*
    मुंबई व्यापारी असोसिएशन आणि द महाराष्ट्र रोजगार ह्यांच्या संयुक्त विद्यमाने
    👍 "अवनि"
    लघुउद्योग मोबाईल वॅन बिनव्याजी कर्ज योजना*
    *आजच ह्या योजनेत भाग घ्या आणि तुमच्या हक्काची मोबाईल वॅन मिळवा.
    👍गेल्या वर्षभरापासून तब्बल 134 वॅन्स ह्या विविध ठिकाणी आपला व्यवसाय करत आहेत.
    👍ह्या लघुउद्योगासाठी आम्ही सर्वोतपरी सहाय्य म्हणजे
    👍आर्थिक कर्ज भांडवल,
    👍त्याचे व्याज परतवा,
    👍व्यवसाय मार्गदर्शन,
    👍व्यवसाय बाजारपेठ,
    👍व्यवसाय विविध प्रमाणपत्रे वगैरे करतोय.
    👍कृपया हा संदेश प्रत्येक* स्थानिक मराठी भूमिपुत्राकडे पोहोचवाल अशी आशा *बाळगतो.
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
    👍Office Address-
    Mumbai Vyapari Association
    107 Navjivan Commercial co op Society, Gate no. 1, building no. 3, Lamington Road, Mumbai Central -east 400008
    Regards,
    Mumbai Vyapari Association
    अनिल फोंडेकर
    अध्यक्ष
    मुंबई व्यापारी असोसिएशन ( regd.)
    E- 32212M
    www.avnivan.com
    मुख्य संपादक
    महाराष्ट्र रोजगार वृत्त साप्ताहिक ( महाराष्ट्र शासन अधिकृत )
    www.maharashtrarojgar.in
    9820030971
    9820030976
    Follow Us On :
    WEBSITE - themaharashtrar...
    YOU TUBE - / @themaharashtrarojgar2412
    FACEBOOK - / the-maharashtra-rojgar...
    INSTGRAM - ...
    TELEGRAM GROUP - t.me/maharasht...
    What's App - 81697 17562 - wa.me/qr/CS52Y...
    #themaharashtrarojgar24 #avnivan #kemhospital

Комментарии • 1

  • @sakshishinde-qe1cc
    @sakshishinde-qe1cc 11 месяцев назад +1

    Haa food truck kuthun ghetlay tyacha kahi contact no bhetel ka?