स्पेशल रिपोर्ट : नाशिक ते मुंबई... एका कोथिंबिरीच्या जुडीचा प्रवास

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 июн 2017
  • Kothambir Rs 12 Farm Rate To Rs 180 In Mumbai
    For latest breaking news, other top stories log on to: abpmajha.abplive.in/ & / abpmajhalive

Комментарии • 86

  • @sambhajimisal1720
    @sambhajimisal1720 3 года назад +5

    दलाल बंद झाला पाहिजे म्हणजे शेतकर्याला दोन पैसे मिळतील व ग्राहकाला परडेल असे भाव रहातीञ

  • @safalirrigationsirasdevi5898
    @safalirrigationsirasdevi5898 3 года назад +4

    साहेब ही क्लिप मुख्यमंत्री साहेबाना दाखवा एकदा 🙏🙏

  • @bhagwanrathod1977
    @bhagwanrathod1977 5 лет назад +9

    आमच्याकडे पण हीच समस्या आहे सर ,मिरची आमच्या कडून कधी पन्नास तर कधी चाळीस ,तीस रुपये किलो या भावाने घेतला जातो आणि भाजी मंडीत शंभर रुपये किलो या भावाने विकला जातो .

  • @Skmoney907
    @Skmoney907 5 лет назад +19

    शेतकऱ्यांना पिकवता येते पण विकता येत नाही त्यामुळेच हे व्यापारी मोठे झाले अन शेतकरी लहान होत आहे

  • @prafulla14396
    @prafulla14396 5 лет назад +7

    सत्य परिस्थिती

  • @subhashlavhate2778
    @subhashlavhate2778 3 года назад +4

    शेतकरी संघटित नसल्याने ही अवस्था आहे

  • @fymitaoe5705
    @fymitaoe5705 5 лет назад +6

    शेतकऱ्यांनी एकत्र येऊन स्वतः स्वतहा माळ vikava.

  • @sanjaykhatode4188
    @sanjaykhatode4188 3 года назад +1

    येला व्यपारी नाही सरकार जबाबदार आहे

  • @pramoddandale5089
    @pramoddandale5089 3 года назад +4

    बाजारात गेल्या नंतर शेतकरी यांच्या कडून माल घेताना भाव करू नका 🙏🙏

  • @sureshmankar2204
    @sureshmankar2204 5 лет назад +22

    ह्यामधी घेणारा आणी पिकवणारा या दोघांचच मरण होतय आणी मधला मस्त टाळुवरचं लोणी खातोय

  • @chandrashekharpatil8475
    @chandrashekharpatil8475 6 лет назад +11

    हेच तर गंमत आहे शेतकर्याची त्याचे उत्पन्न उत्पादन खर्चावर नाही दुसर्यावर अवलंबून आहे शेतकरी स्त्री आणी गाय सुरक्षीत नाही म्हणूण तर भारतात अस्थिरता आहे

  • @sandeepkhedekar525
    @sandeepkhedekar525 5 лет назад +4

    शेतकर्यानी माल एकत्र करून स्वतःचे प्रतिनिधी मार्फत थेट शहराच्या बाजारात विकला आणि सरकारने दुध, शेतीमाल वाहतूकीची अल्पदराने व्यवस्था केली तर बर्यापैकी प्रश्न सुटेल असे वाटते.

  • @aslamshaikh-cc2fc
    @aslamshaikh-cc2fc 5 лет назад +3

    शेतकरि साधि मेहनत नाहि राव हित कुठ टेबल खालन पैसे खेयचेत बर

  • @chhayabagdey2311
    @chhayabagdey2311 5 лет назад +14

    है चुकिच आहे, शेतकरी आहे तर आम्हि आहे, आणि त्यांचा शी आसा विश्वास घात, सरकार ने लक्ष्य द्यायला हव, तरच त्याना ढिक पैसे मिलेल

  • @dnyneshwarkadam3548
    @dnyneshwarkadam3548 Год назад

    खोटा बोलतोय हा शेतकरी ची जोडी खूप मोठी असते जे लोक एक जुडी ची दोन जुडी करतात

  • @vithalpawar5408
    @vithalpawar5408 2 года назад

    १००% तले

  • @9370007636
    @9370007636 5 лет назад +9

    दलाल ताजे होतात शेतकरी हतबल

  • @pratikhalkude137
    @pratikhalkude137 5 лет назад +5

    Yana ratri cha pani deyala sanga kothibar la

  • @ramdasbhor2988
    @ramdasbhor2988 4 года назад +1

    पतिर्वता खाई जोडे आणि ठेवलेली खाई पेठे असचचाललय

  • @aahire2733
    @aahire2733 7 лет назад +4

    👌👌👍 ABP maza Thanx