College Chya Librarit | कॉलेजच्या लायब्रीत नजर नजरंला भिडली | SHITAL SATHE | SACHIN MALI | PREMJALSA

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 ноя 2024

Комментарии • 156

  • @FLUENTENGLISHACADEMY
    @FLUENTENGLISHACADEMY 3 года назад +14

    फर्ग्युसन महाविद्यालयात मराठी विभागात दस्तुरखुद्द सचिन माळी यांच्या आवाजात व बाकडाच्या ठेक्यावर ऐकलेलं आहे मी हे गाणं २००८ मधे. खूप छान शीतल ताई.

  • @sidbagul9624
    @sidbagul9624 3 года назад +40

    खूप छान बसवलं आहे गाणं हे
    मी कॉलेज ला पहिल्या वर्षात होतो तेव्हा हे गाणं गायलं होत ते पण NSS कॅम्प मधे एक आठवण 😘😘😘😘👌👌👌👌👌

  • @sandipsabale6413
    @sandipsabale6413 3 года назад +31

    अत्ता 12 वाजून 46 मिनिट झाली दादा फेसबुक वर पोस्ट पाहिली आणि सरळ यू ट्यूब वर आलो अप्रतिम गान आहे खूप काही शिकण्या सारखे आहे ह्या गाण्यात सलाम तुमच्या पूर्ण टीम ला 👌👌

  • @NavayanMahajalsa
    @NavayanMahajalsa  3 года назад +91

    रसिक बंधू आणि भगिनीनों या गाण्याची लिंक जास्तीत जास्त SHARE करावी. हीच नम्र विनंती....

  • @rohinigavahane5975
    @rohinigavahane5975 3 года назад +12

    काय गातेय शितल ताई जबरदस्त,, सचिन दादांची लेखणीला तोड नाही

  • @nilkanthgstakbidkar8839
    @nilkanthgstakbidkar8839 2 года назад +7

    जगातील एक आदर्श प्रेमाचे उदाहरण आमचे सचिन दा आणि शितल ताई.
    💐♥️💙✊

  • @tanajiadagale9621
    @tanajiadagale9621 3 года назад +6

    हे गाणं मी लास्ट टाइम 12 वर्षपूर्वी गरवारे कॉलेज मध्ये ऐकले होते आत्ता पुन्हा ऐकून फार छान वाटले आनंद झाला

  • @sushilajadhav8068
    @sushilajadhav8068 2 года назад +5

    अप्रतिम रचना,ऐका विद्रोही कविची भावना प्रधान रचना, अतिशय सुंदर, आणि त्याच भावनीक तेने सादर केली, ज्यांना तुमचा संघर्ष माहीत आहे त्याच्या हृदयात जाते आणि ज्या भावना शब्दात सांगता येत नाही त्या तुम्हा दोघां बद्दल वाटतात,धन्य ते माता पीता ज्यांनी तुमच्या सारख्या पवित्र सत्वांना जन्म दिला 🙏🙏🌹🌹

  • @aaspirant4941
    @aaspirant4941 2 года назад +6

    कोणता चांद बी आणायचो नाय आणि कोणता तारा बी तोडायचो नाय..... खूप छान शब्द 👌♥️

  • @ujjwalramteke7101
    @ujjwalramteke7101 3 года назад +15

    ताई साहेब हृदयस्पर्शी गाणं आहें आपला 👏

  • @rushi_ughade358...6
    @rushi_ughade358...6 3 года назад +14

    अप्रतिम ताईसाहेब...
    खरच खूप छान गीत आहे...
    प्रत्येकाला कॉलेज च्या त्या लायब्ररी ची आठवण झाल्या शिवाय राहणार नाही...

  • @ravihanamsagar1162
    @ravihanamsagar1162 3 года назад +8

    प्रेम माझं निशब्द ❤️
    शीतल ताई तुझे प्रेमावरचे गाणं ऐकत असताना माझ्या प्रेमाच्या आठवणी मला भूतकाळ घेऊन गेल्या

  • @tanajiadagale9621
    @tanajiadagale9621 3 года назад +8

    एक विनंती होती सचिन सरांच अजून एक गाणं होते तुझं बोलणं मधाळ जशी सावनी बरसात हे गाणं ऐकायला मिळाले की अजून छान वाटेल

  • @sanjayuke6122
    @sanjayuke6122 Год назад +2

    Great song.
    Jai Bheem.

  • @sgopinathsuradkar4424
    @sgopinathsuradkar4424 3 года назад +4

    कालेज च्या लायब्ररीत खूप अभ्यास केला मी... ती लायब्ररीत यायची म्हणुन.... फक्त नज़ारा नजर...

  • @satyjeethoke270
    @satyjeethoke270 3 года назад +8

    मस्तंच की...शीतल (ताई)साठे यांचा आवाज पण छान आहे गाणे पण छान असतात....🎶🎶👌👌💙💙

  • @shrimantn
    @shrimantn Год назад +1

    क्रांतिकारी गीत सलाम कवी सचिन माळी दादा यांच्या लेखणीला आणि शीतल ताई यांच्या सादरीकरणाला

  • @bhimraonikhate4485
    @bhimraonikhate4485 3 года назад +3

    ताई आपण गायलेले हें गीत खुपच छान आहे , आणि प्रत्येक तरुणाच्या आणि तरुणीच्या आयुष्यात असे क्षण येतात, माज्या पण आयुष्याच्या मध्ये असा क्षण आला , आणि मी जेंव्हा माजी गरिबी दाखवली ती तिला आवडली नाहि आणि आमच्या प्रेमाचा the end जाला त्या क्षणाची अटवण आपल्या गीतामधुण तरली.

  • @savantpsid
    @savantpsid 3 года назад +9

    माझी माय
    हा इतिहास कडी कोयंड्यात
    ए पक्या भाय
    स्कोर काय झाला
    कॉलेजच्या लायब्ररीत
    फाईल बंद
    सध्या पत्ता भूमिगत
    मी सूर्य रडताना पाहिलाय
    नरेंद्र दाभोळकर
    वेदनेच्या मातीत सृजनाचा मातीत उगवतो

  • @rameshwardhe9858
    @rameshwardhe9858 3 года назад +4

    परिवर्तन गीत गायना बद्दल अभिनंदन,जय भीम माझ्या ladlya ताई

  • @jitendrachaudhari1831
    @jitendrachaudhari1831 3 года назад +4

    सचिन सरांनी गाणं खूप छान लिहिलेले आहे आणि ताई तुम्ही त्याला गायला सुद्धा चांगला आहे तुम्हाला पुढील वाटचालीस शुभेच्छा "जय सत्यशोधक जय भीम"

  • @istand7064
    @istand7064 3 года назад +7

    गाण्याच्या माध्यमातून तुमचा अनुभव सांगितला... खुपचं छान... अप्रतिम ताई आणि दादा..

  • @savantpsid
    @savantpsid 3 года назад +8

    सचिन दादा आणि शीतल ताईच्या पुस्तिकेतील आता ही पण फाईल बंद होईल या कवितेनंतर खोलवर रूजून राहिलेली कॉलेजच्या लायब्ररीत हे गीत.... लव यू सचिन शीतल

  • @prashantnikam1867
    @prashantnikam1867 3 года назад +7

    Sachin mali khup chan poem. And shital we r proud of u. Beautiful such a great thought

  • @panditghodesir4145
    @panditghodesir4145 3 года назад +3

    विद्रोही प्रेम कवितेतून छान विचार व्यक्त झालेत! अप्रतिम रचना!!

  • @dineshgawai5010
    @dineshgawai5010 3 года назад +4

    मानावे तेवढे आभार कमीच तुमचे.... अप्रितम ताई & सचीन दा

  • @criketmadness3091
    @criketmadness3091 3 года назад +2

    Very tough song pan tai cha awaaz Ek number 👌👌👌

  • @anilkamble3602
    @anilkamble3602 4 месяца назад

    सुंदर प्रस्तुती, सर्व कलाकारांना क्रांतिकारी जयभीम 👍🌹🙏

  • @savitagaikwad6750
    @savitagaikwad6750 3 года назад +3

    Apratim gane..chandra, tare ya ranjak kalpnechya padikade jaun, nirma, pranjal aani dhardar premachi kabuli...khupach sunder

  • @dnyandevkale5074
    @dnyandevkale5074 3 года назад +4

    सुंदर रचनाकार आणि गायण ❤️❤️👌👌👍👍🙏🙏

  • @kalpnabhalerao7317
    @kalpnabhalerao7317 Год назад +1

    Khup khup chan

  • @bhagwangarje3702
    @bhagwangarje3702 2 года назад +2

    ताई,फार फार आभारी आहोत 🙏🙏🙏🙏🙏

  • @satyabhamasaundarmal
    @satyabhamasaundarmal 3 года назад +3

    मस्तच प्रेमगीत ताई आणि सचिनदा

  • @kushalshinde7095
    @kushalshinde7095 3 года назад +4

    खूप सुंदर गीत, विसरूच शकत नाही ❤️❤️❤️👌🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @ksuraj8369
    @ksuraj8369 2 года назад

    Hech kwita mi tasgaon la astana baryach karykrmat gayloy 😊😊😊😊🥳🥳

  • @prathameshkasabe6438
    @prathameshkasabe6438 3 года назад +3

    गाणं लय आवडलं गड्या! जय ज्योती.जय भीम.

  • @sagarkadam9296
    @sagarkadam9296 3 года назад +3

    जय भीम.. छान...सादरीकरण आणि शब्द शब्द मनात जागा निर्माण करतो..

  • @prasanjeetkhandare441
    @prasanjeetkhandare441 3 года назад +2

    अर्थपूर्ण विद्रोही प्रेम कहाणी 👏👏👏👏

  • @musicloversouru4421
    @musicloversouru4421 3 года назад +3

    Khup chan shital tai & sachin dada👌🙏🙏

  • @rohitgamare1992
    @rohitgamare1992 3 года назад +7

    शीतल ताई आणि सचिन दादा मला तुमच्या सारख्या क्रांतिकारी कवी सोबत काम करण्याची ईच्या आहे मला पण खूप समाजातील काही समस्या जनतेसमोर मांडायच्या आहेत

  • @prashantkhandekar9797
    @prashantkhandekar9797 3 года назад +4

    👏👏👏
    आवडत गीत आवज संगीत
    वाव
    धन्यवाद

  • @NEWSमराठी15
    @NEWSमराठी15 3 года назад +1

    खूप सुंदर गीत ,संगीत ,चाल नि आवाज तर खूप गोड

  • @vikastekare9834
    @vikastekare9834 3 года назад +3

    Love you sag shital tai ani sachin Dada Jay bhim

  • @ashishsawant9478
    @ashishsawant9478 3 года назад +1

    सचिन दादा ने सुरवातीचे व नंतर शेवटचे तुम्ही गायले असते तर अजून खूप छान वाटले असते....

  • @pramodchunarkar6628
    @pramodchunarkar6628 2 года назад +1

    Tai khup chan.

  • @pmart2009
    @pmart2009 2 года назад +1

    Apratim tai khup god aavaj aahe tumcha

  • @ganeshwaghmarespeaks
    @ganeshwaghmarespeaks 3 года назад +1

    Khup khup sundar... Junya athanavimadhye.. Library madhye ghalvalele athavale aahe

  • @pratikshakharat2951
    @pratikshakharat2951 Год назад

    Great tai kharch mi suddh premat kel n maze me.suddha hech MLA srkhe bolyche.ata mla kalalay ki samaj first'

  • @boliyoutubechannel4105
    @boliyoutubechannel4105 2 года назад +1

    ताई खूपच अप्रतिम गीत आहे .

  • @manjubansod9565
    @manjubansod9565 2 года назад +1

    apratim tai

  • @rahulgaikwad-sq5wk
    @rahulgaikwad-sq5wk 3 года назад +2

    Khup chan 👌👌👌👌👌

  • @rahulmoray2087
    @rahulmoray2087 2 года назад +1

    कमाल..........!!!

  • @pallaviphad1979
    @pallaviphad1979 2 года назад +2

    Chan 👍

  • @gwshyam804
    @gwshyam804 Год назад +1

    ताई साहेब जयभीम 🙏

  • @yashwantbhalerao
    @yashwantbhalerao 3 года назад +2

    माझे कॉलेजचे दिवस आठवले

  • @prashantkhandekar7384
    @prashantkhandekar7384 3 года назад +4

    अप्रतिम गीत आहे हे
    वाव

  • @jayathate182
    @jayathate182 3 года назад +2

    अस स्वातंत्र गीत पाहिजे😊🤗

  • @kapilanandkamble4667
    @kapilanandkamble4667 3 года назад +2

    व्हा...व्हा...❤️❤️लिइरिक्स ,आवाजच लाजवाब...

  • @kantgarudzepacademy8514
    @kantgarudzepacademy8514 2 года назад +1

    Nice tai

  • @akashgawai2000
    @akashgawai2000 2 года назад

    1च नंबर दिदि जय भीम

  • @pratapalte
    @pratapalte 3 года назад +3

    ❤️❤️❤️❤️
    Love you shital tai ani Sachin sir❣️

  • @kajalbacche9951
    @kajalbacche9951 3 года назад +2

    @vishal...😘

  • @Akash-hm4bm
    @Akash-hm4bm 3 года назад +2

    अप्रतिम ❤️

  • @pramodjadhav1400
    @pramodjadhav1400 3 года назад +1

    खूप sundar👍👍👍

  • @vaibhavgulsundare5832
    @vaibhavgulsundare5832 3 года назад +1

    Shital tai khup chan prabodhan karta, jay bhim

  • @akashayidekar9654
    @akashayidekar9654 Год назад

    Tai tumach 1 no ahe

  • @niteshsable5659
    @niteshsable5659 2 года назад

    शीतल ताई तु खुप छान गाते तुझा मी फॅन आहे

  • @shubhamgurav4095
    @shubhamgurav4095 3 года назад +1

    अतिशय अप्रतिम....

  • @ketankamble13
    @ketankamble13 3 года назад +5

    छान गाणं ताई 🙏💙

  • @ranjandev2579
    @ranjandev2579 3 года назад +2

    अगदी छान गानं
    ताई शुभेच्छा

  • @anilgajbhiye1972
    @anilgajbhiye1972 3 года назад +2

    👍👍👍 nice song
    🙏🙏🙏
    Jaybhim Jaybhim Jaybhim

  • @raazbirhade5546
    @raazbirhade5546 3 года назад +2

    Nice song

  • @umeshtayde4184
    @umeshtayde4184 8 месяцев назад

    अप्रतिम🙏🙏🙏🙏

  • @santoshsarode8309
    @santoshsarode8309 3 года назад +2

    छान ताई आणि दादा आणि टिम!

  • @vijaysalave5246
    @vijaysalave5246 3 года назад +1

    व्वा.... क्या बात है...

  • @vishalgaikwad8932
    @vishalgaikwad8932 3 года назад +1

    मस्तच गाणी आहे मॅडम

  • @rahulu.jadhao7392
    @rahulu.jadhao7392 3 года назад +1

    बडीया 👌

  • @ashoksherkar5012
    @ashoksherkar5012 3 года назад +1

    खरंच अप्रतिम

  • @shobhagaikwad9778
    @shobhagaikwad9778 3 года назад

    खूप छान,

  • @anilujagare9557
    @anilujagare9557 3 года назад +2

    Vera level Akka.
    Jai Bhim.

  • @amitkamble8152
    @amitkamble8152 3 года назад +1

    क्रांति जिंदाबाद✊

  • @raj_e_music
    @raj_e_music 3 года назад +2

    खूप खूप सुंदर....❤️

  • @amolpandit388
    @amolpandit388 3 года назад +1

    खूप खूप सुंदर

  • @marutikadale383
    @marutikadale383 3 года назад +1

    ग्रेट शाहिर।

  • @maheshkhade6914
    @maheshkhade6914 2 года назад +1

    jai bhim

  • @abhijeet60
    @abhijeet60 3 года назад +5

    What a wonderful song ... Love it ❤️

  • @uttamkasbe2647
    @uttamkasbe2647 3 года назад +2

    SACHIN DADA..... SHITAL TAI....
    SAPREM.... JAY BHIM.....🙏 TUMACHYA KARYALA 🥀❤️🥀🙏

  • @abhijeetingle7910
    @abhijeetingle7910 3 года назад

    अप्रतिम ,,, खूप छान👑👌👌👌👌👌👌👑

  • @samadhansalve3437
    @samadhansalve3437 3 года назад +1

    दर्जा सर..👌👌🔥🔥🔥

  • @ankushtamnar2765
    @ankushtamnar2765 2 года назад +1

    A1

  • @lordbuddharadio
    @lordbuddharadio 3 года назад +1

    खुप छान सर

  • @rohitsale3823
    @rohitsale3823 2 года назад +1

    very very nice

  • @balasahebsarwade7897
    @balasahebsarwade7897 2 года назад +1

    👌❤🤝

  • @sachinshinde9765
    @sachinshinde9765 3 года назад +1

    Waah kya bat...

  • @Shortbite31
    @Shortbite31 3 года назад +3

    🔥🔥🔥🔥💙

  • @mathsmasterjee
    @mathsmasterjee 3 года назад +2

    Favourite आहे...😁🖤🙌

  • @ganeshgadakh4810
    @ganeshgadakh4810 2 года назад +1

    👌👌

  • @avinashmane4757
    @avinashmane4757 3 года назад +1

    khup chan Tai

  • @bonesachin4985
    @bonesachin4985 3 года назад +1

    Khup chan

  • @nandkumarture4890
    @nandkumarture4890 Год назад

    शीतल तू रडवतेस तू great आहेस सचिन पण थोर आहे तुझीच love story तू गाणे गाऊन कथन केलीस तू फार मोठी कलाकार गायक आहेस माझी धाकटी बहिण तूला मी मानतो माझे घरी जेवायला ये