पांडू दादा खरच खूप छान ॲक्टिंग आणि साँग पण खूप छान आहे, तुझा खूप अभिमान वाटतो, आपल्या महाराष्ट्रातला गरीब सर्व साधारण कुटुंबातला मुलगा खूप मेहनत करतो, आपला मराठी माणूस आज पुढे जात आहे हे खूप आपल्यासाठी अभिमानास्पद आहे त्यांना खरंच खूप सपोर्ट करा आणि त्यांचे व्हिडिओ होईल तेवढीच जास्तीत जास्त बघा सपोर्ट करा 👍👍👍👍👍
पूजा पूजा काय करता त्या पांडू दादा ने पुढे जायचं का नाही. हिरो हिरोईन काय लग्न झालं तर सोडून देतात का ऍक्टिंग करण उगच काहीतरी टोमणे मारत बसायचं. तो कस कस आपल्या फॅमिली ला बघतोय त्याच त्यालाच माहीत एकच झालं कि एकाच बघायचं असत त्याला.
गाण्यामध्ये कोणाला घेतलं पाहिजे याची कमेंट करण्यापेक्षा पांडू दादा ला व गाण्याला चांगला प्रतिसाद द्या आपला मराठी माणूस नक्कीच पुढं गेला पाहिजे
Ho na brobar aahe
पूजा ला घेतल तर पब्लिक म्हटलं असत तिला ऍक्टिंग जमत नाही. आन नाही घेतल तर म्हणते पूजा ला घ्या. वा रे दुनिया.
मस्त झाल गाणं...👍 पूजा ताई ला हिरोईन चा रोल दिला तर खूप छान होईल..त्या दिसायला पण छान आहेत.
दादा खूप सुंदर झाले आहे सॉंग 😊 खूप आवडले आम्हाला पण त्या सॉंग मध्ये पूजा ताई हव्या होत्या
पांडु पेक्षा पप्पु ची छान आहे
Ho brober😂😂
@@deepalipatil7590😂
ति रिया आहे म्हणून जळतात तूम्ही ति जर तुमची बहिण असति तर असेच जळाले असते का
@@rohinimurtadak7939ya lokana bolun kahich upyog nahi tai
apn fkt apl kam kraych 😊
@@riyathakurvlogs jalaych Kay aal yaat.... खरोखर त्या देखण्या आहेत
खरंच खूप खूप धन्यवाद दादा खुप छान झाला आहे
सारख सारख बघाव वाटतय खूपच छान झाल आहे गाण खरच सगळानी भरपूर सपोर्ट करा
Kup mast zale song pan pandu dada heroin sarkhi hech asty ......saiee mast vatle asti tumala 😊😊
Very nice song and acting khup mast
❤❤❤ एक नंबर झालय गाणं अजून एक पूजा ताई बरोबर मस्त होऊन जाऊ द्या एक गाणं
लय भारी झालं गाणं खूप खूप शुभेच्छा ह्या गाण्यासाठी लय हिट होणार हे गाणं
❤❤❤
Sai chhan diste riya peksha
Thanks 🤗
N one ❤❤❤
Khuuuuuup bhari zal gana
👌👌 एक नंबर दादा
मस्त डान्स ❤
Khupch chan....😍 Prashant 👌👌👌
मस्त आहे. खुप आवडला. दुसरा
विडिओ कधी ये नारा आहे.
खूपच छान विडिओ केला पांडू
दोन्ही जोड छान मस्त song nice❤❤❤❤
❤❤nice Jodi p❤R
एकच नंबर पांडु भाऊ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खूप छान गा ने एकादशीच्या खूपखूप शंभेच्या पांडू दादा
Khupach chaan song ahes......ani khupach chaan dance kelay sagdyanni.......uppar se super performance ♥️
Nice song
सुपरहिट सॉंग दादा कक्कड🎉
खूप छान झाले सॉंग ❤❤
जोड्या छान आहेत गाणं पण एक नंबर आहे
आपला हिरो महाराष्ट्राचा म्हणजे पाडु
पांडू दादा खरच खूप छान ॲक्टिंग आणि साँग पण खूप छान आहे, तुझा खूप अभिमान वाटतो, आपल्या महाराष्ट्रातला गरीब सर्व साधारण कुटुंबातला मुलगा खूप मेहनत करतो, आपला मराठी माणूस आज पुढे जात आहे हे खूप आपल्यासाठी अभिमानास्पद आहे त्यांना खरंच खूप सपोर्ट करा आणि त्यांचे व्हिडिओ होईल तेवढीच जास्तीत जास्त बघा सपोर्ट करा 👍👍👍👍👍
😊
🙏😊
👍👍👌👌👌👌👌👌एकच number
Nice ❤❤
❤Nice song ❤
खुप छान वाटले गाने
एकच नबर
Pandu dada congratulations aadich bolte Karan tumi khup pudhe janar aahat ❤❤❤❤
Chana Pandu sir gana ❤️🥰 Khoob Chhan Jale
कडक जाल आहे गाण खरच दादा
Khup sunder 🎶🎶🎶🎵🎵👌👌👌👌👌👍👍🎉🎉🎉🎉
Very very nice 💯💯
Very very nice nice video dada
जबरदस्त दादा 1 नंबर पुढे काय बोलावे सुचत नाही येवढं भारी झाले गाणं ❤
❤❤❤
खुप छान दादा ❤❤
खुप खुप भारी आहे विडिओ मस्त 👍👍 जोडी तर ऐकचं नंबर दोनी हि❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
पूजा पूजा काय करता त्या पांडू दादा ने पुढे जायचं का नाही. हिरो हिरोईन काय लग्न झालं तर सोडून देतात का ऍक्टिंग करण उगच काहीतरी टोमणे मारत बसायचं. तो कस कस आपल्या फॅमिली ला बघतोय त्याच त्यालाच माहीत एकच झालं कि एकाच बघायचं असत त्याला.
साथ दिली तरी लोकं चुकीचं बोलतात 🥺
👍👍
Kup chan Prashant sir and saee
Khup chan song ahe dada saglyne khup chan dans kela
एकदम कडकक गाणं... मला तर खूप आवडलं🎉❤
Wa Riya 1 no. Diste aahe aani tichi friend 2nd no. Nice
दादा हा व्हिडिओ एकदम झकास झालेला आहे दोघांची पण जोडी एक नंबर एक्टिंग सुपर😊😊❤❤
Chan hot गान रिया ताई ❤️
खूप छान ❤❤❤❤❤
Khup chan😘😘pandu sir and pappu dada🎉🎉
Nice song❤❤❤❤❤
खूप छान झाल song दोन्ही जोड्या खूपच मस्त ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
हे सॉंग हिटच होणार ❤पप्पू खांडेकर चा शब्द
❤❤❤ पांडुदादा❤❤❤
Jhakas
Song kadak
Dance kadak
Acting kadak
Gajanar kadak
Wajanar kadak
Song ek no kup bhari kup divsani pandu disla pahile pandu
एकच नंबर पांडु आणि पप्पु शेठ
Pandu sir prashant sir acting tr तुमची 1no aste pn dance खतरनाक bole to झकास 🔥🔥
खूप छान
❤❤❤❤❤❤virry,viry,nisc
Nice
खुप खुप खुप खुप छान
माणूस आपला . आहेः हे गाणं उचलून धरा
Khatarnak ekdam riya baby and pandu sir ly bhari ❤️❤️❤️
पांडू सर एकच नंबर 👌👌👍👍👍👆
👌👌🔥🔥
Dada tumi aani puja tai rils kada ha ganyavar khup bhari vatel
सुपर 1 नंबर सर्व कलाकार ❤❤❤❤❤❤😊
Khup chan 1 नंबर ❤❤🎉🎉🎉
खूप छान डान्स केला मला आवडला
❤Khup chaan👌🏻👌🏻
Khup chan dada ❤
👌👌👌👌❤️❤️❤️
Mast 👌❤
एकचं नंबर गाणं झालं दादा खूप खूप सुंदर
1 नबंर गाण आहे ❤❤ पांडुरंग सर 1 नबंर
❤ kadak
Khup mast song ❤
Bhari zal song
दादा आम्हाला पूजा ताई छान वाटतं साँग.
Riya so beautiful Dance 😍❤
❤❤❤❤❤❤
Khup mast 🥰🔥🔥❤️❤️💖😘😘❤️
Mast
❤ खूप छान❤❤❤❤❤❤
एक नंबर सॉग मस्त एकटीग छान जमलं
मस्त व्हिडिओ पाडुपपु जोड लय भारी
पप्पु एक नंबर जोडी
Chan aahe ❤❤
Kadak 👏👏👌👌👍👍🔥🔥🔥
👌👌❤️❤️
Pooja Tai la pn ghya song mdhe ekda
दादा पूजा ताई काही बोलत नाही का तुम्हाला मी तर खूप ओरडले असते माझ्या नवऱ्याला
Ho na
Ho na
Pooja taila ghet ja dada song mde
Are te kalakar ahe jast siriyas nasat ghyache thayanche kam bagayache.
@@KalpanaThakur-tp9cltumhi tya riya chya koni relative aahat ka
पूजाला काय वाटत नसेल का असं गाणे बघ
Kay vatel kaam ahe tyancy te
Kupch Chan ahe
पुजा छेन दीसलि आसति
पुजा फिमस हाय
👌👌👌👌👌👌
खूप छान दादा
❤❤❤❤👌