Manoj Jarange फॅक्टरचा फटका कुणाला? Vijaysinh Pandit रोखठोक बोलले | Georai Vidhan Sabha 2024

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 ноя 2024
  • #ManojJarangePatil #VijaysinhPandit #GeoraiVidhanSabha2024
    गेवराई विधानसभा मतदारसंघात अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून विजयसिंह पंडित यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. परिणामी आता विद्यमान भाजप आमदार लक्ष्मण पवार यांनी बंडखोरी केल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच आता जरांगे फॅक्टरचा फटका कुणाला बसणार? यावर विजयसिंह पंडित यांनी रोखठोकपणे भाष्य केलं आहे. #MHT058
    🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
    Follow us on :
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    • Marathi News (मराठी न्...
    #maharashtra #marathi ##marathinews
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RUclips channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии • 105

  • @अनिलसगळे-ज7ठ
    @अनिलसगळे-ज7ठ 22 дня назад +70

    साहेब नारायण गडावर जो दसरा मेळावा झालता त्या दसरा मेळाव्याला आपली उपस्थिती नव्हती नंबर एक जरांगे फॅक्टर

    • @शेतकऱ्याचामित्र-र6य
      @शेतकऱ्याचामित्र-र6य 21 день назад +1

      साखर 1 ट्रॅक दीला होता ह्या पंडित ने

    • @r.s.r.6601
      @r.s.r.6601 21 день назад

      ​@@शेतकऱ्याचामित्र-र6यआर हाड

    • @devathorve1886
      @devathorve1886 20 дней назад

      तेंव्हा हा तिकिटासाठी पुढाऱ्यांच्या मांडीवर बसलेले होते

    • @rushikeshpatil7950
      @rushikeshpatil7950 20 дней назад

      😂😂😂❤​@@r.s.r.6601

    • @shamrocomedies
      @shamrocomedies 20 дней назад

      ​@@शेतकऱ्याचामित्र-र6य मग ट्रक सोबत साहेब दसरा मेळाव्याला आले असते तर बरे झाले असते 🙏🙏

  • @amarpatil2288
    @amarpatil2288 22 дня назад +75

    तुझा दणदणीत पराभव होणार एक मराठा लाख मराठा

  • @vijayparhad8049
    @vijayparhad8049 22 дня назад +45

    दसऱ्या च्या दिवशी साहेब कुठं होते 🤔🤔🤔

  • @vitthalmate4119
    @vitthalmate4119 22 дня назад +43

    फक्त जरांगे पाटील

  • @MosinPathan-su1qi
    @MosinPathan-su1qi 21 день назад +33

    लिहुन ठेवा है 4 नंबर ला राहाणार आहे

  • @krushna8723
    @krushna8723 21 день назад +41

    जरांगे पाटील यांचं कधी स्वागत केले नाही पण भुजबळ याचे केले होते ते समाजाच्या लक्षात आहे

    • @r.s.r.6601
      @r.s.r.6601 21 день назад

      करेक्ट कार्यक्रम करायचा याचा

  • @shrikrishnarsul6917
    @shrikrishnarsul6917 22 дня назад +18

    🔥 Only 🔥 Manoj 🔥 dada 🔥 jarange 🔥 patil 🔥

  • @VASANTRAOJADHAV-k2x
    @VASANTRAOJADHAV-k2x 22 дня назад +27

    Aata fact jarange dada

  • @DMBPKParjane
    @DMBPKParjane 21 день назад +23

    गेवराई कर जागा दाखवणार मग्रुरी लवकरच उतरणार एक मराठा कोटी मराठा

  • @vishalgade6048
    @vishalgade6048 21 день назад +14

    दसरा मेळाव्याला नाही दिसले

  • @BhagatMahesh-m7d
    @BhagatMahesh-m7d 21 день назад +10

    Only jarange patil Dada

  • @dadajamble2745
    @dadajamble2745 21 день назад +14

    साहेब विजय खुप मोठा झाला असता पण लाठीचार्ज मराठा आरक्षण विरोधी नेत्यांच्या सावलीत बसलात किती मातांनी पडताल सांगता येत नाही

  • @Xfqzji
    @Xfqzji 21 день назад +16

    आषाढी एकादशीला मटन खाणारे सुद्धा निवडणूक आली की गडावर दर्शनाला येतात. ❤ फक्त मनोज जरांगे पाटलांचा उमेदवार गेवराईत सर्वाधिक लिडने निवडून येणार म्हणजे येणार

  • @sachinkolhe6054
    @sachinkolhe6054 21 день назад +9

    गेवराईक लवकर जागादाखवनार

  • @shilasraopatange2977
    @shilasraopatange2977 21 день назад +2

    आता तुम्हाला मनोज दादा यांचे मोठे आव्हान आहे .सर्व राजकीय पक्ष यांचे पानिपत होणार.एक मराठा लाख मराठा

  • @user-fqie4jn9
    @user-fqie4jn9 21 день назад +7

    गेवराईकर फक्त जरांगे पाटील सांगतील तोच उमेदवार निवडून आणा. नारायण गड दसरा मेळाव्याला दिसला नाही भाऊ तु

  • @Rdhealth234
    @Rdhealth234 21 день назад +7

    धन्या ला घाबरतो हा,
    याला कुणी मतदान करणर नाही.

    • @Tulsiramdhakne
      @Tulsiramdhakne 21 день назад

      लायकीत राहून बोला रे

    • @JayhindW3V
      @JayhindW3V 21 день назад

      शेंगुळ्या निट बोल .

    • @Truth_with_spirit
      @Truth_with_spirit 21 день назад

      Koni ch konala nsta ghabrt re 😂 tumcha sarkhe yz lok astat jyana akkl nste Ann ugach bhukt bstat

  • @Dnyaneshwarkarande-yh1hu
    @Dnyaneshwarkarande-yh1hu 21 день назад +4

    समाज फक्त पाटील जस बोलतील तस करणार

  • @GaneshJadhav-be3zj
    @GaneshJadhav-be3zj 21 день назад +6

    संघर्ष योद्धा पाटील सागतील तस होणार

  • @shivajieknathshinde5299
    @shivajieknathshinde5299 21 день назад +2

    Patil zindabad zindabad zindabad ❤❤

  • @digambarmadhekar4405
    @digambarmadhekar4405 21 день назад +5

    मराठा, मुस्लिम,दलित व सर्व जातीधर्मातील गोरगरीब जनता ही जरांगे पाटील यांच्या सोबत खंबीर पणे राहणार आहे असे तिस तारखेला ठरल आहे. याबद्दल आपले मत काय. असा प्रश्न पत्रकार बंधूनी विचारला पाहिजे.

  • @rajkanyathorat4130
    @rajkanyathorat4130 20 дней назад +1

    Only मनोज दादा 🎉एक मराठा 🎉कोटी मराठा 🎉

  • @GaneshmahadevShinde
    @GaneshmahadevShinde 21 день назад +9

    भगवान गडावर जायचं ना आता नारायण गडावर कशाला आले

  • @balajikakade8517
    @balajikakade8517 20 дней назад +1

    जरांगे factor 🚩

  • @narayan143
    @narayan143 21 день назад +3

    भाऊबंधानी २०२३ ऑक्टोबर - नोव्हेंबर मध्ये मराठा आरक्षण मोडीत काढणाऱ्या लोकाला घरात स्थान दिलं आणि सरकार कडून कारखान्यासाठी 150 कोटीचं मोबदला मिळवला तर याला मराठा समाजांनी याला मत म्हणजे आरक्षण विरोधी मत
    असे असेल ....! 😢

  • @vishalgade6048
    @vishalgade6048 21 день назад +4

    जरागे पाटील मनतील तोच गेवराईचा आमदार असणार

  • @shivajieknathshinde5299
    @shivajieknathshinde5299 21 день назад +1

    Mmd❤❤

  • @banduvighny3495
    @banduvighny3495 21 день назад +3

    आम्ही सर्व सामान्य जनता भारतीय जनता पार्टी सह मित्र पक्षासह सोबत आहोत त्यामुळे यापुढे आता कशाचीच चिंता करायची गरज नाही भाऊ तुमच्या नावातच विजय भव असल्याने विजय भाऊ तुम्ही 100% विजय भव होणार आहे कारण आम्ही 135 कोटी तमाम जनता व 375 समुदाय व 18 पगड समाज यावेळेस तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे

    • @narayan143
      @narayan143 21 день назад

      येवढे मतदार नाहीत मतदार संघात
      अंधभक्तानी चासमा काढून बघावं

  • @ShrikrushnaShinde-l1n
    @ShrikrushnaShinde-l1n 21 день назад +4

    एक मराठा लाख मराठा

  • @santoshchavan5538
    @santoshchavan5538 21 день назад +17

    दसऱ्याच्या दिवशी दिसला का रे हा

  • @rameshraut5927
    @rameshraut5927 20 дней назад

    विजयी भव

  • @NamdevShinde-qi8lu
    @NamdevShinde-qi8lu 21 день назад +2

    मनोज दादा .बोलतील ते धोरण. बांधतील ते तोरण.

  • @anilgovardhane1975
    @anilgovardhane1975 21 день назад

    पाटील ❤❤🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @tukaramchate4773
    @tukaramchate4773 22 дня назад +13

    पडणर

  • @Haaa..007
    @Haaa..007 21 день назад +9

    परळी चे चमचे पाडा एव्हडीच विनंती 🚩🚩

    • @Tulsiramdhakne
      @Tulsiramdhakne 21 день назад +1

      त्याच काहीच वाकड करत नाही

    • @LalaPalekar
      @LalaPalekar 21 день назад

      ​@@Tulsiramdhakne
      मित्रा तो परळी बोलतोय,,,,,
      परळीत मुंढे किंवा वंजारी समाजचं राहतो काय,,,,,
      इतर ही समाज परळी मध्ये राहतो
      हे पण लक्षात ठेवा,,,,,,,
      ,,,,,,,,,,,, जय महाराष्ट्र 🚩,,,,,,,,,,,,

    • @Truth_with_spirit
      @Truth_with_spirit 21 день назад

      ​@@LalaPalekar😂 me pn ek Maratha ch ahe re ann sglyana ch myt ahe DM cha koni vakda nhi kru shkt. PM pn nsti pdli pn thike jati vr sglyani voting kela mhnun te nailajane zal

  • @kakasahebsarode3825
    @kakasahebsarode3825 20 дней назад

    Only manoj dada🎉

  • @marathwadafood8391
    @marathwadafood8391 22 дня назад +8

    Ek maratha lakh maratha ghari ja tu ata

  • @rameshwarkawade4399
    @rameshwarkawade4399 21 день назад +2

    जरांगे फॅक्टर

  • @SwanandKakde
    @SwanandKakde 21 день назад +1

    फक्त मनोज जरांगे सोबत

  • @dr.nageshchoure8590
    @dr.nageshchoure8590 16 дней назад

    raje tumhi aamchya mannatle aamdar aahet

  • @santoshdeshmukh6509
    @santoshdeshmukh6509 21 день назад +2

    अजित दादाला मत देणे म्हणजे भाजपला मत देणे. उघडा डोळे बघा नीट

  • @शेतकऱ्याचामित्र-र6य

    फिक्स आमदार विजयसिंह पंडित

  • @kishorchoudhari3788
    @kishorchoudhari3788 21 день назад +3

    भुजबळ साहेबांचा यांच्या बॅनर वर फोटो नसल्यास ओबीसी समाज यांना मतदान करणार नाही एकच पूर्व ओबीसी सर्व
    ओबीसीचा ठाण्या वाघ भुजबळ साहेब

    • @Truth_with_spirit
      @Truth_with_spirit 21 день назад

      बालिश बुध्दी आहे तू दादा 😂 लहान लेकरा ला खेळणी दिली नाही तर रडते तशीच परिस्थिती आहे तुझी फोटो नाही म्हणुन मत नाही देणार 🤷‍♂️

  • @kishorchoudhari3788
    @kishorchoudhari3788 21 день назад +4

    राजेंच्या कुठलाही मुलाखती बघा त्यांना ओबीसी समाजाचे नाव घ्यायला कमी पणा वाटतोय म्हणजे यांना ओबीसीची मत नको आहेत का?

    • @Truth_with_spirit
      @Truth_with_spirit 21 день назад

      Aree murkhano maratha OBC bs kra re. Sudhra ata tri 😂

  • @22065
    @22065 21 день назад

    100% पडणार

  • @Dnyaneshwarkarande-yh1hu
    @Dnyaneshwarkarande-yh1hu 21 день назад +1

    Fakt Patil he 4 no la राहणार

  • @annasahebmote2223
    @annasahebmote2223 5 дней назад

    दसरा मेळाव्याला का आले नाही राजेखूप गर्दी बघायला भेटली

  • @rameshgordepatil2438
    @rameshgordepatil2438 21 день назад +2

    तू का बोलतोय तू काय केले जनतेला माहीत आहे.

  • @the_travellers_MH
    @the_travellers_MH 10 дней назад

    खेडकर ताई VBA 💯 %

  • @mayurwani9836
    @mayurwani9836 19 дней назад

    जरांगे पाटील सांगतील तोच उमेदवार निवडून येणार

  • @Gmp814
    @Gmp814 21 день назад +3

    Jarange Patil matil ts

  • @rmmm213
    @rmmm213 21 день назад +2

    10 varsh zale yuti ch tr sarkar ahe kay uptle atapryant tumi

  • @santoshdeshmukh6509
    @santoshdeshmukh6509 21 день назад +1

    साहेब तुम्ही मतदारांसमोर जरूर जा परंतु जरांगे पाटील यांचा फोटो जर तुम्हाला वापरायचा आहे तर त्या फोटो सोबत जरांगे साहेबांची परवानगी आहे असं लिहिलेले पाटला च्या सहीनिशी कागद लावा. तुम्ही काही बोला मात्र आमचं ठरलं आता कसं जरांगे पाटील म्हणतील तसं.

  • @manojshinde1735
    @manojshinde1735 21 день назад +1

    हा पत्रकार कमी गुराखी जास्त वाटतो. काहीही बालिश प्रश्न विचारतो.

  • @krishnasoje7569
    @krishnasoje7569 21 день назад

    गेवराई विधानसभा मतदारसंघ बदाम आबा आमदार फिक्स

  • @kanbaharal8525
    @kanbaharal8525 21 день назад +1

    एक एमएमडी लाख एमएमएमडी😂😂😂

  • @dhananjaygire1101
    @dhananjaygire1101 20 дней назад

    Onley manoja Dada jarange Patil

  • @rahulshinde7063
    @rahulshinde7063 21 день назад +1

    Jarange patlani Jalnyat gov contractor la ubha kelay wa re wa 👌 garibanna ticket Denar hote na Kai zhala ?

  • @rameshwarjadhav6200
    @rameshwarjadhav6200 20 дней назад

    आता कसं जरागे पाटील म्हणतील तसं ईसरा आता

  • @Xfqzji
    @Xfqzji 21 день назад +6

    हा नारायण गड मेळाव्याला दसऱ्याला आला नव्हता. 2023 ला जी अंतरवली ला सभा झालती त्या सभेलाही हा विजय पंडित आला नव्हता. खा कधीच अंतरवली ला जरांगे पाटील मरणासन्न यातना सहन करते त्यावेळेस साधा भेटायला सुद्धा आला नाही आणखी एकदाही परंतु आता तिकीट मागण्यासाठी म्हाताऱ्या बापाला पाठवले होते अशी चर्चा आहे. हा चौथ्या नंबरला राहणार म्हणजे राहणार. .. पाणी पडद्यामागचा डायरेक्टर मेन तर फारच अहंकारी आणि अर्वाच्य आहे

  • @आराक
    @आराक 21 день назад +1

    एकच पर्व MMD सर्व.😅😅😅

    • @narayan143
      @narayan143 21 день назад

      एकच पर्व फुकट खाऊ सर्व 😅😅

  • @shivajieknathshinde5299
    @shivajieknathshinde5299 21 день назад +1

    MMD

  • @SanjayAvhad-o3m
    @SanjayAvhad-o3m 21 день назад

    जय भगवान जय ओबीसी

  • @santoshkhode4731
    @santoshkhode4731 21 день назад

    टांगा पलटी घोडे फरार

  • @pandurangsawant7363
    @pandurangsawant7363 21 день назад

    Bansi kele ahet

  • @Beed_live
    @Beed_live 21 день назад

    Fix amdar rajesaheb

  • @anilnagargoje4060
    @anilnagargoje4060 20 дней назад

    यांचा बाप,भाऊ आमदार होता,त्यांचेकडून काय काम करायचं राहिले की याला आमदार होयच आहे, त्याला विचारा कशाला होयचं आहे म्हणून, पत्रकार चूत्या नाही विचारणार

  • @manishanagathan2313
    @manishanagathan2313 21 день назад

    युती सरकार येणार एक हिंदू कोटी हिंदू हिंदुत्वासाठी एकत्र येणार

  • @TirupatipatilBhujbale
    @TirupatipatilBhujbale 21 день назад

    Only bjp

  • @ashokchaure7826
    @ashokchaure7826 20 дней назад

    आता तुम्हाला मराठा आरक्षण विरोधी ध्यानात पण मराठा आरक्षण विषय काही बोलत नाही जागे व्हा

  • @धर्मराजमिरगे
    @धर्मराजमिरगे 21 день назад

    बीजेपी संघटीत पक्षाला मतदान करणारच

  • @Xfqzji
    @Xfqzji 21 день назад +4

    हा म्हणतो बदाम आबा पंडित आणि लक्ष्मण अण्णा ची युती होती 2019 मध्ये. युती होती तर मग लक्ष्मण पवार ला 99000 आणि बदामराव पंडित ला 51 हजार मते कशी पडली विजय पंडित??? यावरूनच कळतं हा किती सत्यवादी आहे लबाड लांडगा ढोंग करतय

  • @ganeshate7191
    @ganeshate7191 21 день назад +1

    घराणेशाही

  • @thenameis____7
    @thenameis____7 22 дня назад

    🍻🍻🍻🍺🍺🍺🍻🍻

  • @bandukhande2392
    @bandukhande2392 21 день назад

    Lokshahit koni raja bija nahi.Ajit chi ncp maratha aarakshan virodhi aahe,hoti,rahil.Mhanun yana maratha gadnar

  • @keshavvaidya3341
    @keshavvaidya3341 21 день назад

    मेला jaeange

  • @shivajieknathshinde5299
    @shivajieknathshinde5299 21 день назад +1

    Patil zindabad zindabad ❤