साल 2000 च्या पुढील मुलांना हे मराठी सोन असणारं लावणी गीत माहिती नाही ज्यांच्या घरात पूर्वी दूरदर्शन चॅनल होता त्यांना नक्कीच ह्या गाण्याची आवड असेल .... ☺️ Thanks आशा ताई भोसले 🙌😍
या गाण्याचे गीतकार मराठीतील प्रसिद्ध जेष्ठ कवी ना. धौ.महानोर यांचे पुण्यात निधन.. भावपूर्ण श्रद्धांजली.. मराठी प्राथमिक शाळेत पाठ्यपुस्तकात त्यांच्या कविता असायच्या. अनेक मराठी चित्रपटांसाठी त्यांनी गाणी लिहिली होती 😢😢
काय विशेष कलाकृती आहे. आशा ताई भोसले यांनी त्या मुलासं आवाज दिला आहे, आणि त्या मुलाने मधू कांबीकरांना आवाज दिला आहे, आणि आणि मधूताईनीं , उषाताईंच्या अदाकारी ला आवाज दिला आहे.. The great thought..
संगीत दमदार ,आषा ताईंचा आवाज जबरदस्त मधू काबीकरांची अदाकारी अप्रतिम आणि ऊषा नाईक यांची 1:45 चा घट्ट नेसून चालली ही नववार,य़ा ओळीत काय झटका आहे . Superb👌👌👌👌👌💕💕💕💕💕
लक्ष्मीकांत बेर्डे.... मराठी सिनेमा मधे अशोक सराफ चा भस्माया आणि तुझा एक होता विदूषक.....wow... ह्या सिनेमानचा रिमेक करण्याची कुणाची औकाद नाही... आणि नीळू फुले ह्यांच्या आवाज... बापरे बाप
पूर्वीच्या लावणीमध्ये एक अदब होती श्रृगांर होता लावण्ण्य होतं त्यांच्या वागण्यात बोलण्यात गाण्यात तून ते दिसायचं .... आणि नऊवारी साडी अगदी जिधल्या तिथं ... महाराष्ट्राचं महावस्त्र नऊवारी चा मान कसा राखायचा हे पूर्वीच्या लावण्यामधून दिसायचं.... आणि आताच्या लावण्या आणि त्यांच्या त्या 9 वारी साड्या .... सगळं च बंडल .....
लाल पैठणी रंग माझ्या चोळीला तुमी यावं सजण रंग होळीला उगा मस्करी करीन कशाला तुमच्यासाठी सजला बंगला अशी नार झुबेदार, हिचा कोण भरतार हिरव्या चुड्याचा मनगटी झंकार घट्ट नेसून हिंडते नौवार गोर्या पायात पैंजण रुमझुमला तुमी यावं सजण रंग होळीला
शपथ गळ्याची तुम्हा सांगते सारा शिणगार घेऊन बसते रूप हीचं रूपखनी, नाही हळू पाळी कुणी कुंकू भरलं कपाळी भरदार हिच्या अंगावर सोन्याची जरतार माझ्या ओठीचा लाल इडा देते तुम्हाला तुमी यावं सजण रंग होळीला
उत्तम बोल उत्तम पेहराव उत्तम नखरा हदयाला हळवं करणारं अप्रतिम संगीत कोकिळेचा स्वर लाभलेला उतमोत्तम चालीचा गळा नऊवारीचा जिव एडा करणारा झटका सुंदर आणि मनमुराद स्वादाचं झणझणीत गीत वाह्
Kautuk karayla shabd nastat.... Kahi lavni la... Shoot pan khup chaan kel aahe.. Khup chan sarv jan ekun ek khup chaan... Khup kahi bolaych aahe pan shabd apure aahet... Hats off u all Dear.... 💕
Superb song music, actors, choreography, awsome zakaaaaaas. Madhu kambikar ji superb.... Speechless..... Ashatai is awsome...usha Naik's dance is very well...
बरोबर आहे. कारण ह्यात त्यांनी अप्रतिम अभिनय केला होता आणि आपल्या विनोदी बाजातून दूर होत त्यांनी ह्या चित्रपटात विनोदी, गंभीर अश्या अनेक छटा उभारल्या होत्या. साक्षात अशोक सराफ यांनी त्यांच्या अभिनयाचे कौतुक केले. खऱ्या अर्थाने लक्ष्मीकांत बेर्डे यांचा अभिनय लोकांना रुचला नाही. कारण, लोकांना विनोदी लक्ष्या हवा होता. ह्या चित्रपटानंतर लक्ष्मीकांत दारूच्या आहारी गेले.
साल 2000 च्या पुढील मुलांना हे मराठी सोन असणारं लावणी गीत माहिती नाही ज्यांच्या घरात पूर्वी दूरदर्शन चॅनल होता त्यांना नक्कीच ह्या गाण्याची आवड असेल .... ☺️
Thanks आशा ताई भोसले 🙌😍
एक होता विदुषक हा चित्रपट तमाशा कलांवताच्यां सत्य परीस्तिती वर तयार केला सर्व पहाडी कलावंतानी सुंदर आभिनय केला मनापासुन धन्यवाद
या गाण्याचे गीतकार मराठीतील प्रसिद्ध जेष्ठ कवी ना. धौ.महानोर यांचे पुण्यात निधन.. भावपूर्ण श्रद्धांजली.. मराठी प्राथमिक शाळेत पाठ्यपुस्तकात त्यांच्या कविता असायच्या. अनेक मराठी चित्रपटांसाठी त्यांनी गाणी लिहिली होती 😢😢
महान कवी भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
खूपच छान गाणं आहे., कितीही वेळा ऐकू वाटतंय. सर्वाना सलाम 👌👌👌😊👍👍👍
काय विशेष कलाकृती आहे. आशा ताई भोसले यांनी त्या मुलासं आवाज दिला आहे, आणि त्या मुलाने मधू कांबीकरांना आवाज दिला आहे, आणि आणि मधूताईनीं , उषाताईंच्या अदाकारी ला आवाज दिला आहे.. The great thought..
Thanks mala tyanch nav ch mahit navt.thanks for info .madhutai kambikar.
संगीत दमदार ,आषा ताईंचा आवाज जबरदस्त मधू काबीकरांची अदाकारी अप्रतिम आणि ऊषा नाईक यांची 1:45 चा घट्ट नेसून चालली ही नववार,य़ा ओळीत काय झटका आहे . Superb👌👌👌👌👌💕💕💕💕💕
ज्यांना काही कळत नाही ते unlike करतात. सोन आहे ही लावणी.
Music मध्ये जीव ओतलाय राव..आई शपथ , डोळे दिपले ,2:18 ला काय शहनाई वाजवलीये.!!
माय माय गा तू जमल तुला काय ते लेकरू इमोशनल करून गेले आणी ते घेरे माझ्या वाघा जपून ठेव म्हणनारे निळू भाऊ अगदी गहिवरून आले
सुंदर प्रतिक्रिया
सर्वच मिश्रण पावरफुल्ल ....काय उपमा द्यावी हेच सुचत नाही.
लक्ष्मीकांत बेर्डे.... मराठी सिनेमा मधे अशोक सराफ चा भस्माया आणि तुझा एक होता विदूषक.....wow...
ह्या सिनेमानचा रिमेक करण्याची कुणाची औकाद नाही...
आणि नीळू फुले ह्यांच्या आवाज...
बापरे बाप
आई
लावणी भारी आहे कारन माजे डोळेत पाणी आल कारन तो मुलगा आई ला मनला तु निसते होट हालव मी गातो
🙏🙏🙏
Hoy
मराठी भाषा आणी संगीत यांची क्षमता किती भव्य असू शकत याच एक अप्रतिम उदा.
सुमधूर अस गाणं आहे जेव्हा कधी मन हैराण होतं काय करावं सुचत नाही तेव्हा हे गाणं ऐकतो
मन प्रसन्न होतं
आशाताईंनी लहान मुलाच्या तोंडी गाणे असल्यामुळे त्या पद्धतीने गायले आहे.... जबरदस्त निव्वळ अप्रतिम....
1000 वेळा ऐकलं तरी कंटाळा येत नाही..
माज सर्वात आवडती लावणी
हे गाणे ऐकल्यानंतर तृप्तीचा ढेकर आल्या शिवाय राहत नाही...मित्रवैर्या तुझे विधान अगदी बरोबर आहे.जाउदे झाडून...!!!
मी रोज एकदा तरी आई मुलाच नातं बघायला येतो इथे....ते आई च्या पदरा शी खेळणं त्याच...जेव्हा आई अडचणीत येते तेव्हा देवा सारखा पाठी उभा.....फक्त निरागसता.
तुमचे विचार खुपच छान आहेत.
@@dattashinde6025 आभारी 🚩🙏
लेखक, गायक ,संगीतकार अप्रतिम कलाकार याना ,सलाम आणि, हे गाणं शूट केलं ,अप्रतिम आशा भोसले, हे गाणं 500 वर्षात कोणालाही जमणार नाही
Rtfruhteuhgrhdfsctsff uv
Yf
होय कांबळे साहेब आपण बरोबर अभिप्राय दिलेत.
नंबर एक
Right
अ प्रतीम
काय लावनी आहे, जुन ते सोन .... आणि आताच्या लावन्या.....
अजूनही ही लावणी ऐकताना मन भरून येतं ग्रेट कलाकृती
डोळ्यांत पाणी आणणारं गाणं
गाण्यातील मुलं हे खरंच खूप निरागस आहे
अप्रतिम अभिनय सर्व कलाकारांचा..
'असीम देशपांडेची' स्माईल अन बरंच काही,
अद्वितीय सादरीकरण
❤️❤️❤️❤️❤️
गाणं ऐकताना अस वाटत की काहीतरी आपलं नातं आहे या सोबत.. अनोळखी आठवणी येतात मनात आणि मन कासाविस होतं..
Real heart attachment
Khar ahe 🙏
अगदी बरोबर दादा
@@mahadevlondhe6187 qf8f7c6cc77ccc7cc777776f6f663362777
खरे आहे भावा किती पण वेळा ऐकले तरी मन नाही भरत
काय म्हणावं?गाण्यातील प्रेमाबद्दल की आई आणि मुलाच्या प्रेमाबद्दल
खूप च छान गाणं आहे या सिनेमातील कीती ही ऐकलं तरी मन भरत नाही काही आठवनी असतात जेव्हा आपण कधी गाणं ऐकतो
एकदम मनातलं बोललात दादा
निळू भाऊ एक हिरा
हिच्या अंगावर सोन्याची जरतार आकाशगंगेच्या पलिकडे पोहोचला राव आवाज
लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या आयुष्यातील एक वेगळी भूमिका असणारा. काळजाला स्पर्श करून जाणारा हा चित्रपट.
पूर्वीच्या लावणीमध्ये एक अदब होती श्रृगांर होता लावण्ण्य होतं त्यांच्या वागण्यात बोलण्यात गाण्यात तून ते दिसायचं .... आणि नऊवारी साडी अगदी जिधल्या तिथं ... महाराष्ट्राचं महावस्त्र नऊवारी चा मान कसा राखायचा हे पूर्वीच्या लावण्यामधून दिसायचं.... आणि आताच्या लावण्या आणि त्यांच्या त्या 9 वारी साड्या .... सगळं च बंडल .....
बरोबर बोललात.
नाही तर काय?.नुसताच आर्केस्ट्रा.
अगदी योग्य✅
Only legends can create such masterpiece 👍👍👍
गरीबीचं जगणं लय अवघड आहे मायबापा हो😭😭😭😭😭😭😭😭😭😭
Kiti bhari gan ahe mi he adhi ka ekla nahi😢😢
एक होता विदूषक😢 लै भारी मराठी फिल्म आहे
Give big thumbs up for dholaki player "Shankar Ghotkar and Pandurang Ghotkar" 🙏🙏🙏
अप्रतिम वाजवली आहे ढोलकी.. Very precise n powerful.
❤️❤️❤️
खरच काय आवाज काय लावनी आता होणार नाही कधीच....
खरच लावणीतही आई मुलाच प्रेम अफलातुन अनुभव.
Ya prare gane dakhawayache hi kalpana apratim aahe ...khup vichar aahe tumacha gret ooooooo. Mla khup aavadale. Mi dhany zalo
अप्रतिम... एवढंच म्हणू शकतो...😍🌹👌
Kharach khup sundar song ahe he tyat mla tya chhotya mulga khup avadla mast👌👌👌👌
लाल पैठणी रंग माझ्या चोळीला
तुमी यावं सजण रंग होळीला
उगा मस्करी करीन कशाला
तुमच्यासाठी सजला बंगला
अशी नार झुबेदार, हिचा कोण भरतार
हिरव्या चुड्याचा मनगटी झंकार
घट्ट नेसून हिंडते नौवार
गोर्या पायात पैंजण रुमझुमला
तुमी यावं सजण रंग होळीला
शपथ गळ्याची तुम्हा सांगते
सारा शिणगार घेऊन बसते
रूप हीचं रूपखनी, नाही हळू पाळी कुणी
कुंकू भरलं कपाळी भरदार
हिच्या अंगावर सोन्याची जरतार
माझ्या ओठीचा लाल इडा देते तुम्हाला
तुमी यावं सजण रंग होळीला
1 no
असे गाणं पुन्हा होणे नाही
या गाण्याचे गीतकार संगीतकार कोण आहेत हे समजेल का। जीवाला लागणार गाणं👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙂🙂🙂
संगीतकार ---आनंद मोडक
अत्त्यूत्तम Great in all angle
पुन्हा पुन्हा बघावे वाटते
Heart 💓 touching❤️❤️
Favourite लावणी ..
काहीतरी relation आहे ❤️❤️
उत्तम बोल उत्तम पेहराव
उत्तम नखरा
हदयाला हळवं करणारं अप्रतिम संगीत
कोकिळेचा स्वर लाभलेला उतमोत्तम चालीचा गळा
नऊवारीचा जिव एडा करणारा झटका
सुंदर आणि मनमुराद स्वादाचं झणझणीत
गीत
वाह्
To mulga ata kasa dist asel kay nav ahe tyach
कोण कोण ऐकत आहे ऑगस्ट 2021❤️❤️
Tya mulachya chehryavar jo niragas bhav aahe... Toh mala khup disturb karto Yasser😔
Really I agreed
Hya movie chya choreography la national award milala ahe
Mauli khup bhari..song takle apan ..lay divsani aikala...rav...🙏
I cried when i was child while listening this song
Bolav tevdh kmi ch kiti aprtim ahe ashi kalakruti bghn
Ho agdi barobar… gahiwarun yet
काय ती अंग भरून कपडे आणि आदा
पहीले पैष्याला फार मोल होत कलाकाराच्या कलेला किमत होती खुप सुंदर
Kautuk karayla shabd nastat.... Kahi lavni la... Shoot pan khup chaan kel aahe.. Khup chan sarv jan ekun ek khup chaan... Khup kahi bolaych aahe pan shabd apure aahet... Hats off u all Dear.... 💕
धन्य ते आमचे निळुभाऊ त्यांच्या अभिनय म्हणजे लाजवाब होता
माय शब्दात त्यांनी व्यक्त केली ली भावना खरच मनाला भुरळ घातली
उषा नाईक आणि मधु जी nice
*सुंदर , सदाबहार श्रवणीय कलाकृती💎🎖✨🎖*
Superb lavni....great work
सर या चित्रपटाची लिंक द्या कृपया
एक होता विदूषक
जुन ते सोनं... Old is Gold..
खूपचसुंदर शब्दा नाही
लय लय भारी आहे खूप छान आहे खूप सुंदर आहे हे गीत
hi
खूपच छान , अशी अदाकारी पुन्हा होणे नाही
Khupch chan 👄🐦👄🐦👄🐦👄🐦👄🐦👄🐦👄🐦👄🐦👄🐦👄🐦👄🐦👄🐦👄🐦👄🐦👄🐦👄👄🐦👄🐦👄🐦👄🐦👄🐦👄🐦👄🐦👄🐦🐦👄🐦👄🐦👄🐦👄🐦👄🐦👄🐦👄🐦👄🐦👄🐦👄🐦👄🐦👄🐦👄🐦👄🐦👄🐦👄🐦👄🐦👄🐦🐦🐦🐦🐦🐦🐦👄🐦👄🐦👄🐦
Brilliant. What a faith nlove of boy. Heart melting..
अविस्मरणीय कलाकृती...
Thank you so much ❤
He gaan rudhaya madye uttar te , the great gaayak sarv ya ganare aahet , tyana selut ! 💯👌☝️👏👏👏🥰
महान गीत.. कलाकारांना सलाम.
अप्रतिम... मेल व्हॉइस जबरदस्त
आमा.रशिक.लोकांच.नशिब.हे.गाण.ऐकायला.आणि.बघायला.मिळाल.येथुन.पुढे.हे.गाण.होण.अश्क
Goosebumps guy's bolav tevdh kmi ch
Heart touching लावणी songs
Superb song music, actors, choreography, awsome zakaaaaaas. Madhu kambikar ji superb.... Speechless..... Ashatai is awsome...usha Naik's dance is very well...
Ekdam bhari lavni👌👌👌👏👏👏❤
अप्रतिम अप्रतिम लावणी गणे खूप छान आहे
माझं सगळ्यात आवडत गाणं....
Heart touching. ..
Amazing lavni
एकदम मस्तच आहे gan..
सर्वात आवडती लावणी
अप्रतिम लावणी 💖
खूप छान गाणे लावणी आहेत.
Hach chitrpat aahe jyach apayash lakshmikant berde pachvu nahi shakle🙁
बरोबर आहे. कारण ह्यात त्यांनी अप्रतिम अभिनय केला होता आणि आपल्या विनोदी बाजातून दूर होत त्यांनी ह्या चित्रपटात विनोदी, गंभीर अश्या अनेक छटा उभारल्या होत्या.
साक्षात अशोक सराफ यांनी त्यांच्या अभिनयाचे कौतुक केले.
खऱ्या अर्थाने लक्ष्मीकांत बेर्डे यांचा अभिनय लोकांना रुचला नाही.
कारण, लोकांना विनोदी लक्ष्या हवा होता.
ह्या चित्रपटानंतर लक्ष्मीकांत दारूच्या आहारी गेले.
बेर्डयाची शान आहेत ते
My dev ek hota vidushak movie
ओह. . . अस का पण. . . किती अर्थपूर्ण चित्रपट आहे पण हा. ..
खरंच अप्रतिम आहे लावणी
मराठी लावणी " लावण्य खणी "
१00 नं सोनं
कौतुक करावं तेवढं कमीच आहे राव लावणी एक नंबर
अप्रतिम लावणी 👌👌👌
अत्यंत अद्भुत विलक्षण जबरदस्त चित्रपट ❤️❤️❤️
आवडता सिनेमा आणि आवडते गाणे अप्रतिम
नाव काय आहे सिनेमा च
12/06/2022 आज ही या गाण्या ला तोड नाही
खूप छान गान 💐
Asha tai nar yaa lavnila aavaz khup chaan dela sarkhi sarkhi lavni aaikavi vatey
Ek hota vidushak movie upload Kara
मराठी म्हणजे माय 🙏❤️
हा मोव्ही खरोखरच भारी आहे
माय... माय.... बस इथेच संपलं सर्व…...
मला मधू कांबीकर खुप आवडतात,गायिका पन