कोयना धरणातील बोटींग आणि सुंदर परिसर, नेहरू गार्डन, कोयना धरण । Koyana Dam Boating | Marathi Vlog
HTML-код
- Опубликовано: 20 окт 2024
- कोयनेच्या धरणातील बोटींग आणि सुंदर परिसर, नेहरू गार्डन आणि कोयना धरणाबद्दल संपूर्ण माहिती मी इथे दाखवाली आहे.
Route -
From Pune -
Pune - Satara - Umbraj - Patan - Koyananagar - Neharu Garden and Koyana Dam (196 KM)
From Mumbai -
Mumbai - Pune - Satara - Umbraj - Patan - Koyananagar - Neharu Garden and Koyana Dam (340 KM)
From Kolhapur-
Kolhapur - Karad - Patan - Koyananagar - Neharu Garden and Koyana Dam (130 KM)
Follow me on Instagram
/ girishpatankarvlogs
Like me on Facebook
/ girishpatankarvlogs
Follow me on Twitter
/ girishpatankarv
My Equipment:-
Camera - One Plus 7 Mobile Phone
Action Camera - GoPro Hero 9
Microphone - Rode Videomic Go, Boya MM1
Tripod -Marklif Flexible Gorillapod + Tripod, Gopro 3-Way Grip Arm
Music:
RUclips Audio Library
जय श्री आर्य वैदिक क्षत्रिय मराठा सम्राट छत्रपती शिवाजी महाराज !!!
जय शिवराय 🚩🚩
भन्नाट भटकंती.... मस्त वाटले ❤️❤️🚩🚩🚩🚩🚩👍👍👍👍👍
खूप खूप धन्यवाद 😊😊😊🤘🤘🤘
Thanks Etaka chan video banavala maj gav ahe
खुप छान गाव आहे बाजे 😊😊🤘🤘 आम्हाला खूप मजा आली व्हिडिओ करताना..गावातील लोकांनी खूप मदत केली...
भारी भावा आ रा रा रा खतरनाक ❤️
खूप खूप खूप धन्यवाद 😊😊🤘🤘
I love koyna , Jai Maharashtra
Mee too..Love this awesome place... जय महाराष्ट्र 🚩🚩
खुपच छान vlog आहे
खूप खूप धन्यवाद सर 😊😊🤘🤘
@@GirishPatankarVlogs welcome 👏🙏👍😊🚩
एकदम कडक🔥🔥🔥🔥👌👌👌👌,,,,,,,
खुप खुप धन्यवाद 😊😊🤘🤘
Old days remembered after leaving kona agar(after 21 yrs) thanx bhava . Ur great
Thank you so much 🤘🤘😊😊
अतिशय सुंदर 👌👌👌
कॅमेरा अँगल्स फोटोग्राफी जबरदस्त
खूप खूप धन्यवाद 🤘😊🤘😊
👌👌 khoopach chan video sir
खूप खूप धन्यवाद 😊😊😊😊😊🤘🤘🤘🤘
You are doing great work . You are showing our great satara.keep doing this
Thank you so much 🤘🤘😊😊
Amazing😍Thanks for beautiful❤ video🎥...
Thank you 😊🤘
अप्रतिम व्हीडीओ
@@annasahebpatankar5877 खूप खूप धन्यवाद 😊😊🤘🤘
👌👌👌👌👌
खुप खुप धन्यवाद 😊😊🤘🤘
Permission ka nahi, reason?
बोटिंग करण्यास का?... बोटींग साठी आधी नव्हती कारण हे कोयना धरणाच्या १५ किमी क्या आतल्या भागात येते...आता आहे permission 😊😊 ....धरणाच्या भिंतीवर जाण्यास आता पूर्णपणे बंदी आहे... सुरक्षितते साठी😊😊
छान आहे 👌👌👌👌
खूप खूप धन्यवाद 😊😊🤘🤘
apratim 🔥👍
खूप खूप धन्यवाद 😊😊🤘🤘
लय भारी
खूप खूप धन्यवाद 😊🤘
Khup mast 🤘
Thank you 😊🤘
Nice video
Thank you so much 😊🤘
Bhari 👍
Thank you 😊🤘
Lay bhari 🤟👍
Thank you 😊😊🤘🤘
पाण्यात साप नाही का
खोल पाण्यात साप आहेत आम्ही जिथे गेलो तिथे काही दिसले नाहीत साप😊😊
I visited the dam.
Verry nice 😊🤘
pleasant place👍
Yes awesome place 🤘😊
Me pn dharangrast
हो, आपली कोयना माय 😊
कोयना विभागातील नेहरू गार्डन दाखवल्या बद्दल खूप आभार
खुप खुप धन्यवाद व्हिडिओ पहिल्या बद्दल..असेच छानसे व्हिडिओ नक्की घेऊन येऊ😊😊😊
Bhava, Gaav kuthla tujha
सर माझे गाव वाजेगाव जे पहिल्यांदा कोयना धरण शेजारी होते धारणा नंतर तिथून ते आत्ता सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यात पुनर्वसन झाले आहे..
जे व्हिडिओ मध्ये ठिकाण दाखवले आहे बाजे गाव आता ते सुद्धा माझे गाव झाले आहे😊
Kamargaon, dharan la lagun gaon aahe
Tumache gav ahe ka Kamargaon?
Ya gavat hotels ahet ka ....ani tourism place ahe ka he.....chan ahe gaon@@GirishPatankarVlogs
No life jackets used. Only flaw.
नमस्कार सर, खरे तर जिथे आम्ही बोटिंग केले आहे ते एका गावाच्या शेजारी आहे, आणि आम्ही उत्तम पोहू शकतो त्यामुळेच आम्ही लाईफ जॅकेट चा विचार नाही केला, आणि तिथे ते नव्हते ही आणि हा अचानक झालेला प्लान होता, आणि त्याचबरोबरच जो बोट चालवत होता तो अनुभवी होता, तरी मी सर्वांना सांगेन की उत्तम पोहू शकत असाल तरच अशा बोट मध्ये बसा, अन्यथा लाईफ जॅकेट वापरा..😊 तुमचे निरीक्षण खूप चांगले होते त्याबद्दल खूप खूप धन्यवाद 😊😊🤘🤘
👌👍
Thank you 😊🤘
गिरीश पाटणकर आपला कॉन्टॅक्ट मिळेल का प्लीज
हो सर, मला Instagram ला मेसेज कराल का, तिथे मी लगेच देऊ शकतो, Instagram ID - Girish Patankar Vlogs
Great brother
Thank you so much 😊😊😊😊🤘🤘🤘
आपल्या पण बगाला आवडते पण भेट च आहे
😊😊
1नंबर
खुप खुप धन्यवाद 😊😊😊🤘🤘🤘🤘
Aamch gav koynagar
खुप छान सौंदर्य लाभले आहे आपल्या कोयनानगर ला 😊😊
Kut ahe dharan
Maharastra madhye Satara jilyat, Patan talukulyat, kotana nagar yethe, kotana nadivar bandhale ahe ahe dharan 😊😊