साहेब, आपले खुप खुप आभार! दादा कोंडकेंचे घर प्रतक्ष दाखवल्याबद्दल. पण दादांच्या घराची आवस्था पाहून खूपच वाईट वाटले. ज्या माणसाने मराठी चित्रपट सृष्टीला एका अतिउच्च ठिकाणी न्हेलं त्या दादांच बालपण ज्या घरात गेले, त्या घराची ही अवस्था! हे पाहून मन गहिवरून आलं.शासनानचा आणि गावकऱ्यांचा धिक्कार आहे.
मा.किरण सर आपण आज प्रत्यक्ष भेट देऊन जि वस्तुस्थिती दाखवली त्याबद्दल आपले मनस्वी आभार... तूर्त हे आपल्या महाराष्ट्राचे दुर्दैव आहे की ज्या माणसाच्या नुसत्या नावावर मराठी चित्रपट सृष्टी उभी आहे त्यांच्या जन्मस्थळाची अशी अवस्था आहे.😢😢😢
खर हि वास्तू महाराष्ट्र शासनाने हेरीटेज वास्तू म्हणून जतन करायला हवी व तिथे दादाकोंडके यांच्या वस्तूंचे संग्रालय बनवाला हवे...अशी तमाम महाराष्ट्रातील कलाप्रेमी जनतेची ईच्छा आहे.....!
आपला हा लाईव विडियो पहिला.. एकिकडे दादा कोन्डके च घर पाहाण्याच आनंद आणि त्या च वेळेस घराची दर अवस्था. मन विषण्ण झाल राव.. इथे नक्की कमी कोण पडतय शाषण की आपण.. की दादा चे नातेवाईक???
दादा कोंडके यांच्या घराची अवस्था आज अशी आहे कारण ते फार जुनं आहे साधारणपणे ५० वर्षांपुर्वी चे आहे त्या काळात हे अतिशय मोठ्या प्रतिष्ठित माणसांचा वाडा आहे यावरुन असे दिसते कि , दादा कोंडके हे चांगल्या परिस्थितीत वाढलेले आहेत.
किरण दादा दादा कोंडके याचे पुतणे विजय कोंडके यांना या बद्दल काय वाटत नाही का खरे तर या वास्तूचे जतन करणे त्याचे काम आहे कळावे लोभ असावा काटे परिवार पिंपरी चिंचवड पुणे..
दादा कोंडके यांच्या सारखे आज आपल्या सर्वांच्या आयुष्यात अनेक लोक या काळात अनेक जण आपापल्या पद्धतीने प्रयत्न करत आहेत आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या अडचणी आल्या आहेत आणि त्या अर्थी ते आता शिवाजीराजांच्या पराक्रमामुळे गड ताब्यात आला आहे. अशा या काळात अनेक लोक आपल्या मनात आले आहेत.
किरण सर जन्म स्थळ जरी हे असले तरी त्यांचं खरं बालपण मुंबईतच गेले आहे असं आमच्या वाचनात आले आहे जन्मानंतर त्यांचं कुटुंब एक-दोन वर्षातच मुंबईत सेटल झालं असावं
😟 दादा कोंडके यांचं घर पाहिलं...घराची दुर्दशा पाहून मन खीन्न झालं...मला नीट माहिती नाही..पण त्यांचं लग्न झलं नव्हतं का..?? त्याना मुलंबाळं नव्हती का..?? कुणी तरी नातेवाईक होते असतील ना... मी खोपोलीत त्यांच हॉटेल पाहिलं..ते चालवायला कोणीतरी पुढे आलं तसं त्यांच्या घराची देखभाल करायला कोण पुढे का आलं नाही... शेवटी ज्यानी देखभाल केली असती मालमत्ता त्याचीच झाली असती...
सर दादाच्या लहानपणीच्याव त्यांच्या घरच्यांच्या आठवणी सांगणारे जर कुणी त्या गावातील बुजुर्ग व्यक्ती ची मुलाखत घेतली आती तर खुप सुंदर झाले असते.. जमल्यास परत एकदा जाऊन घेता आली तर पहाल का?
साहेब, आपले खुप खुप आभार! दादा कोंडकेंचे घर प्रतक्ष दाखवल्याबद्दल. पण दादांच्या घराची आवस्था पाहून खूपच वाईट वाटले. ज्या माणसाने मराठी चित्रपट सृष्टीला एका अतिउच्च ठिकाणी न्हेलं त्या दादांच बालपण ज्या घरात गेले, त्या घराची ही अवस्था! हे पाहून मन गहिवरून आलं.शासनानचा आणि गावकऱ्यांचा धिक्कार आहे.
या ठिकाणी त्यांचा पुतळा उभा राहिला तर बरं होईल. आणि या नामवंत कलाकार यांना हीच खरी श्रद्धाजली ठरेल
खुप खुप धन्यवाद किरण भाऊ 🙏तुमच्या मुळे दादा कोंडके यांचे घर पाहिला मिळाला👌🙏
मा.किरण सर आपण आज प्रत्यक्ष भेट देऊन जि वस्तुस्थिती दाखवली त्याबद्दल आपले मनस्वी आभार...
तूर्त हे आपल्या महाराष्ट्राचे दुर्दैव आहे की ज्या माणसाच्या नुसत्या नावावर मराठी चित्रपट सृष्टी उभी आहे त्यांच्या जन्मस्थळाची अशी अवस्था आहे.😢😢😢
खर हि वास्तू महाराष्ट्र शासनाने हेरीटेज वास्तू म्हणून जतन करायला हवी व तिथे दादाकोंडके यांच्या वस्तूंचे संग्रालय बनवाला हवे...अशी तमाम महाराष्ट्रातील कलाप्रेमी जनतेची ईच्छा आहे.....!
आसपासच्या लोकांकडून माहिती काढायला पाहिजे होती पुढे
आपला हा लाईव विडियो पहिला..
एकिकडे दादा कोन्डके च घर पाहाण्याच आनंद आणि त्या च वेळेस घराची दर अवस्था.
मन विषण्ण झाल राव..
इथे नक्की कमी कोण पडतय शाषण की आपण.. की दादा चे नातेवाईक???
दादा कोंडके यांच्या घराची अवस्था आज अशी आहे कारण ते फार जुनं आहे साधारणपणे ५० वर्षांपुर्वी चे आहे त्या काळात हे अतिशय मोठ्या प्रतिष्ठित माणसांचा वाडा आहे यावरुन असे दिसते कि , दादा कोंडके हे चांगल्या परिस्थितीत वाढलेले आहेत.
नाही परिस्थिती म्हणजे फक्त बागायती शेती आहे गावाकडची वस्ती असते तसंच गाव आहे
खूप छान दादा तुम्ही ही खूप दुर्मिळ गोष्ट दाखवली . खरं तर या घराचे जतन करण्यासाठी सरकारने किंवा गावाने पुढाकार घेतला पाहिजे.
किरण भाऊ आपल्या मुळे दादांचे घर पाहायला मिळते.👍👍👍 आभारी आहोत .
ही बातमी आमच्यासाठी खूप वाईट आहे
दादाने स्वतः का नाही केला घराची डागडुजी कमीत कमी ग्रामपंचायतीने घराच्या बाहेर दादांच्या पुतळ्याचे अनावरण करावे
सरकारने लक्ष देऊन पडलेल्या वाड्याचा जीर्णोद्धार करावा अशी विनंती किरण सरांनी वास्तव समोर आल्यामुळे त्यांचे धन्यवाद
बेरड सर माझं गाव पण भोर आहे आणि लहानपणी आम्ही दादांच्या घरी जाऊन पोहे खाल्ले आहेत
नशीबवान आहात
महान कलाकार दादा कोंडके यांचे सारखे दुसरा कोणी होणार नाही
किरण दादा दादा कोंडके याचे पुतणे विजय कोंडके यांना या बद्दल काय वाटत नाही का खरे तर या वास्तूचे जतन करणे त्याचे काम आहे कळावे लोभ असावा काटे परिवार पिंपरी चिंचवड पुणे..
किरण बेरड सर चालली बातमी व एक कलाकारांचे घर आपण दाखवले। बाळासाहेब जाधव
सर अजू बाजूला कोणी राहत नाही का? त्यांची ही मुलाखत घ्यायला पाहिजे होती
पुढच्या गावरान मेवाच्या एपिसोड मध्ये संजय कुमार ला आना 🙏🙏🙏
महानकलाकारको, शतशः, नमन
खूप छान वाटले किरण दादा तुम्ही घर दाखवल्यामुळे
थोर व्यक्तीच्या ऐतिहासिक वास्तू जतना बद्दल
शाशनाची किती ही अनास्था .....
बेरड सर दादा कोंडके यांचे वंशज कोठे असतात. या घराचा पुनर्विकास करणार आहेत का
राज्य शासनाने मदत करून हा वाडा जतन केला पाहिजे ... एवढा मोठा माणूस आज त्यांच्या घराची अवस्था बघवत नाही ....
दादा कोंडके यांच्या परिवारा विषयी काही माहिती सांगा ना ,विडीयो बनवा
धन्यवाद 🙏
व्हिडिओ खुप छान आहे.
धन्यवाद किरण बेरड सर
सत्य समोर आणले धन्यवाद किरण बेरड सर सरकारने लक्ष घालावे ही विनंती पुन्हा एकदा आभार
दादा कोंडके यांच्या सारखे आज आपल्या सर्वांच्या आयुष्यात अनेक लोक या काळात अनेक जण आपापल्या पद्धतीने प्रयत्न करत आहेत आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या अडचणी आल्या आहेत आणि त्या अर्थी ते आता शिवाजीराजांच्या पराक्रमामुळे गड ताब्यात आला आहे. अशा या काळात अनेक लोक आपल्या मनात आले आहेत.
pahun khupch. ...koni konache naste.aase vatale.
आम्ही पण गेलो आहे त्यांचा घर पहायला ☺️
किरण सर जन्म स्थळ जरी हे असले तरी त्यांचं खरं बालपण मुंबईतच गेले आहे असं आमच्या वाचनात आले आहे जन्मानंतर त्यांचं कुटुंब एक-दोन वर्षातच मुंबईत सेटल झालं असावं
Khup chann sir aammi sudha athech rahato bhore toll plaza dhanewad sir well come
Dadanchi athvan jivant thevnya sathi rajy shasanane ya vastuche developing karun dadanchi athvan chirantankal thevavi hi prarthna
Khup chan video vanavila
मस्त विडिओ आहे हे बघून मला कळल की दादा कोंडके याचे जन्म भुमि मस्त किरण सर
शासनाने ताब्यात घेऊन स्मारक व वाचनालय उपलब्ध केले पाहिजे
सर अप्रतिम पण त्यांचे कोणी नातेवाईक वगैरे तिथे राहतात का प्लीज
लय भारी किरण सर
सर त्यांचे कुणी वंशज नाहीत का ?
Sir tumchya mule mala pan Aaj mahit hot ahe pahayela milalt ahe
Dadanche aami fan aahot
गावातील लोकांनी पुढाकार घेऊन काम केल पाहिजे
अभिनंदन भाऊ 👍👍👌🏽👌🏽
खूपच छान सर
दादा कोंडके यांच्या मुलां विषयी माहिती सांगा सर
Chan mahiti
शुभ सकाळ ऑल धमाल टीम 💐💐
Dada great Actor hote
Natevaik fakt paisa ani propati ch sathi bhadle ka kortat ?
😟 दादा कोंडके यांचं घर पाहिलं...घराची दुर्दशा पाहून मन खीन्न झालं...मला नीट माहिती नाही..पण त्यांचं लग्न झलं नव्हतं का..?? त्याना मुलंबाळं नव्हती का..?? कुणी तरी नातेवाईक होते असतील ना... मी खोपोलीत त्यांच हॉटेल पाहिलं..ते चालवायला कोणीतरी पुढे आलं तसं त्यांच्या घराची देखभाल करायला कोण पुढे का आलं नाही... शेवटी ज्यानी देखभाल केली असती मालमत्ता त्याचीच झाली असती...
सर दादाच्या लहानपणीच्याव त्यांच्या घरच्यांच्या आठवणी सांगणारे जर कुणी त्या गावातील बुजुर्ग व्यक्ती ची मुलाखत घेतली आती तर खुप सुंदर झाले असते.. जमल्यास परत एकदा जाऊन घेता आली तर पहाल का?
बेरड़कर सर तुम्ही पुढाकार घेऊन हा वाड़ा जतन करण्यासाठी हाक द्या आका महाराष्ट्र तुमच्या पाठीशी असेल. दादासाठी
छान आहे सर
Thanks sir Dada kondake che ghar dakhavale dada 14 march 1998 la gele
महाराष्ट्र शासनाने याची दखल घ्यावी ही नम्र विनंती.
Khup chan sir
Laich bhari kiran berad sar
नवीन घर कुठे आहे ते
दाखवा
Good kiran sir athishay Chagl kam kartay 🙏
khup chhan! thanks sir
दादांच्या वारसांनी दूरस्थ करन संग्हालयात रूपांतर करावे
Thanks sir
Thanks
Khup Bhari story asti Kiran Sir
दादांची प्रॉपर्टी ज्यांनी घेतली त्यांनी दुरस्त करा किंवा सरकारकडे त्यांनची प्रॉपर्टी जमा करुन दया म्हणावे
Chan berad bhau
Where is New house of Dada kondake
👌👌👌👌👌👌
जिल्हा कोणता आहे कळवा सर
Dist:PUNE
पुणे जिल्हा भोर तालुका
साहेब त्यांचे जे वारस दादांची संपती वाटुन घ्यायला येतात तर दादांचे घर का दुरुस्ती करून जतन करत नाहीत
बरोबर.
Berad sir mb dya tumcha
किरण बेरड सर दाजी लगीर झालं जी मध्ये होते का
Bapre, Dada Sarkhya mahan mansachya ghara chi hi avashtha, khup Vayit vatla hey baghun
Nicely
Ok
भाटगर धरणावर जाऊन या
Tya gawachya sarpanch ani bhgyala pahije jatan honyasathi kahi tari karu apan
Nice
Dolyat paani Aale ,Dada kondake kadhich honar nahit 😭
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Hya gharatil tyanchya vastu, saman sagale charalele disate lokani
Prem kara sagalyanvar. असे होऊ नये
लोकांच्या कमेंट घ्या
👍🏾👍🏾❤️❤️
दादाना कोणीही नातेवाईक नाहीत, ते मुंबई ला आले व तेथे कायमस्वरूपी राहिले.
आता त्याची मुल सुना नातु कुठराहतात ते दाखवन
𝓓𝓪𝓭𝓪 𝓴𝓸𝓷𝓭𝓪𝓴𝓮 𝓬𝓱𝓪 𝓰𝓱𝓪𝓻
वारस न सल्लाने हि आव ता
Gavatlya Lokan ni tari milun ghara chi dag duji karaila havi na, Dada mulech tar hey Goan Volakhlya jatei na
Maharashtra se Bhushan aslele diggaj kalakar swargiya yancha Ghar jirnodhar hone Maharashtra Sathi Bhushan aahe
6 जुलाई 07:00
बेरड साहेब तुम्हाला एक विनंती आहे की. याच घरामध्ये एखाद्या पिक्चर ची शूटिंग झाली असली तर. एखादा छोटासा व्हिडिओ. युट्युब ला टाका🙏
सरपंच दादा च्या मुला सांगा
Fb la live baghitla sir
Hi
Adv 1
Sir he ghar vikas karu apan sagale melun please contact
Atishay wishann karnari awastha aahe Dadanchya janmshtalachi.Itakya Mahaan kalakarache waunshaj, gawkari aani shasanachi kahich jababdari nahi Kay? ShivSeneche kattar karykarte aslelya Dadanbaddal rajyache pramukh Uddhaw Thakrenche hyat twarit lakshy ghalun durusti karun Smarakat Rupantar karun wadyache jatan karme garajeche aahe.
Wadyachi tya kalatil paristhiti pahta Dadanche gharane sadhan aani wajandar asalyache disate
kichan kasle bhakri karnyachi gar a ai ai bhakr khachi he te shabd
Manus gela ki sagale sampat nahi kahi mothi manse tyachi satat aathavan yete pictures madhyamatun
Ka Sarpanch ki raili Kahta Hai
sarkarni bata marnyaoexa aathvani jatan karavyat. kam jast boln kami pahije
Dada kondke yancha ghar