रागाच्या बाबतीत काय होते वड्याचे वांग्यावर निघते कधी कधी घरी बोलु शकत नाही बाहेरच्यांना बोलुन घेतो नंतर वाटते आर आपण वागतो ते चुकीचे एवढ्या साठी मन शांत ठेवणे खुप छान आवडतं मन शुद्ध तुझं मी आवर्जून बघते
अप्रतिम सादरीकरण 👌👌 ही हकिगत डॉक्टरांच्या लोकसत्तामधल्या लेखमालेत वाचली होती. त्याचे अत्यंत प्रभावी सादरीकरण बघायला मिळाले . धन्यवाद. अशा विषयावर आणखीन भागांच्या प्रतिक्षेत आहोत. 🙏🙂
खुप सुंदर. काहीतरी जवळील पहायची संधी या सिरियलमुळे मिळाली. आणि उत्कृष्ट दिग्दर्शन, उत्कृष्ट सादरीकरण कसलेल्या कलाकारांचा उत्कृष्ट अभिनय सर्व योग जुळून आलेत. व चोखंदळ प्रेक्षकांची तृप्ती हे यश या प्रयोगाचे असे वाटते. धन्यवाद सर्व टीमला.
खुप खुप च सुंदर सादरीकरण अत्ता च्या या युगात तर खुप च गरज असणारे episode ahe t हे मला तर खूप च आवडले..... नक्की च याने जिवनावर नवी दिशा मिळाली. आणि मिळेल. धन्यवाद सर्व टीमचे. 🙏
क्रोधाने क्रोधाला उत्तर दिल्यानंतर काही क्षणांपुरतं समाधान जरी मिळत असलं तरी त्यातून वाद नक्कीच वाढतात परंतु क्रोधाला शांततेने दिलेला रिप्लाय कितीतरी पटीने अधिक समाधान देऊन जातो आणि त्यातच खरा विजय आहे. हे सत्य उत्कृष्ट लिखाण आणि अभिनयाच्या सादरीकरणातून समाजापुढे मांडल्याबद्दल धन्यवाद 🙏 सर्व कलाकारांचा सुंदर अभिनय आणि हा विषय उचलल्या बद्दल एबीपी माझाचे मनःपूर्वक धन्यवाद. 🙏 नेक्स्ट एपिसोड च्या प्रतीक्षेत.....
मी आज ही मालिका बघितली आणि एवढी आवडली की काय सांगू. अतिशय हटके आहे आणि मनाला भिडणारी आहे. अप्रतिम लिखाण, दिग्दर्शन आणि उत्कृष्ट अभिनय. आता बाकीचे भाग बघतो.
खुप छान सादरीकरण.. डॉ.नंदकुमार मुलमुले यांचे रोज सकाळी सप्तरंग रेडिओ वर कार्यक्रम असतो..त्याची शब्द फेकी,आवाज, सांगण्याची पद्धत अप्रतिम आहे..तो कार्यक्रम ऐकल्याशिवाय सुंदर सकाळ ची सुरुवात होत नाही..
Khupch chhan concept. ABP Maza ne uchalele khup mothe paul - Congratulations ABP Maza and Dr. Nandu Mulmule - Great. Direction and casting khupach sundar 👍👌👌
छान उपक्रम! मानसिक व्यथा, मनात चाललेली घालमेळ मालिकेद्वारे प्रेक्षकांसमोर मांडण्याची उत्तम कल्पना. काळाची गरज. असेच वेगवेगळे विषय हाताळले जाऊन त्याचे उत्तम सादरीकरण व्हावे हीच सदिच्छा. जेणेकरून समाजात निश्चितच जनजागृती होऊन गैरसमजाला आळा बसून मनात चाललेल्या द्वंद्वयुद्धाला कुठेतरी पूर्ण विराम भेटेल ही आशा. सर्वांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
रागाच्या बाबतीत काय होते वड्याचे वांग्यावर निघते कधी कधी घरी बोलु शकत नाही बाहेरच्यांना बोलुन घेतो नंतर वाटते आर आपण वागतो ते चुकीचे एवढ्या साठी मन शांत ठेवणे खुप छान आवडतं मन शुद्ध तुझं मी आवर्जून बघते
Waa
Classic dialogue at end "रागाच्या रस्त्यावरून यू टर्न घेतला आणि एक माणूस जोडला गेला."
अप्रतिम सादरीकरण 👌👌 ही हकिगत डॉक्टरांच्या लोकसत्तामधल्या लेखमालेत वाचली होती. त्याचे अत्यंत प्रभावी सादरीकरण बघायला मिळाले . धन्यवाद. अशा विषयावर आणखीन भागांच्या प्रतिक्षेत आहोत. 🙏🙂
खुप सुंदर. काहीतरी जवळील पहायची संधी या सिरियलमुळे मिळाली. आणि उत्कृष्ट दिग्दर्शन, उत्कृष्ट सादरीकरण कसलेल्या कलाकारांचा उत्कृष्ट अभिनय सर्व योग जुळून आलेत. व चोखंदळ प्रेक्षकांची तृप्ती हे यश या प्रयोगाचे असे वाटते. धन्यवाद सर्व टीमला.
Pls second part lavkar kadha
खुप खुप च सुंदर सादरीकरण अत्ता च्या या युगात तर खुप च गरज असणारे episode ahe t हे मला तर खूप च आवडले..... नक्की च याने जिवनावर नवी दिशा मिळाली. आणि मिळेल. धन्यवाद सर्व टीमचे. 🙏
काळाची गरज असलेली, उत्कृष्ट मालिका.सुंदर सादरीकरण, खूप काही सांगून जाणारी मनातल्या प्रश्नांची उत्तरे देणारी दर्जेदार मालीका.
क्रोधाने क्रोधाला उत्तर दिल्यानंतर काही क्षणांपुरतं समाधान जरी मिळत असलं तरी त्यातून वाद नक्कीच वाढतात परंतु क्रोधाला शांततेने दिलेला रिप्लाय कितीतरी पटीने अधिक समाधान देऊन जातो आणि त्यातच खरा विजय आहे. हे सत्य उत्कृष्ट लिखाण आणि अभिनयाच्या सादरीकरणातून समाजापुढे मांडल्याबद्दल धन्यवाद 🙏
सर्व कलाकारांचा सुंदर अभिनय आणि हा विषय उचलल्या बद्दल एबीपी माझाचे मनःपूर्वक धन्यवाद. 🙏
नेक्स्ट एपिसोड च्या प्रतीक्षेत.....
Very nice
निशब्द,,,,,,किती मस्त,,,किती छान विचार मनापासून मनापर्यंत पोहचवला☘☘👌
मी आज ही मालिका बघितली आणि एवढी आवडली की काय सांगू. अतिशय हटके आहे आणि मनाला भिडणारी आहे. अप्रतिम लिखाण, दिग्दर्शन आणि उत्कृष्ट अभिनय. आता बाकीचे भाग बघतो.
अप्रतिम... जबरदस्त.. नंदू सर क्या बात है.. नुसती ही मालिका पाहूनच नैराश्य निघून जाईल काय लिखाण आहे.. वा 👌
खूप दिवसांनी इतकी दर्जेदार मालिका पहायला मिळणार याचा खूप आनंद आहे पुढच्या एपिसोडची उत्सुकता लागली आहे ही मालिका सध्याची गरज आहे
Very nice and sweet 1.
Nice 👍
DD Sahyadri waala feel....all the atmosphere and especially the TITLE SONG
true...
स्वप्नील जोशीचे काम अप्रतिम.
किती किती सुंदर... डोळे भरले अक्षरशः
फार सुंदर,राग हा माणसा पेक्षा मोठा नाही, 👍 great
Congratulations Dr.Mulmule sir💐.
I wish this series would be game changer in creating awareness in mental health.
Best wishes 💐.
Mast very nice ...
अप्रतीम सादरीकरण
खूप खूप सुंदर, डॉक्टर, स्वप्निल जोशी आणि संपूर्ण एबीपी माझा टीम अभिनंदन!
उत्कृष्ट सादरीकरण आणि उत्तम विषय 👍👌👌
क्या बात है... खूपच सुंदर अभिनय केलाय स्वप्नील जोशी आणि श्रीकांत यादव यांनी..
अतिशय मार्मिक, मनाला भावणारा विषय उत्तम पध्दतीने मांडला आहे. कलाकारांचे कौतुक आणि अभिनंदन.
अतिशय सुंदर रागावर नियंत्रण मिळवण्याची कला शिकायला मिळाले
चांगला एपीसोड....चांगली गोष्ट
अत्यंत सुंदर प्रस्तुति 👌👌👌👌
अप्रतिम....दुसरा शब्दच नाहिये...👌👌👌
अप्रतिम आहे. खूप काही घेण्यासारखे.
खूप खूप छान.....💐💐👍👍👍👍
Khupch Awadla episode..ha u-turn must aahe happy life sathi
KHUP SUNDAR SERIAL. Kahitari nakki shikvun jate.
खूप छान ,स्वप्निल खूप छान साकार केली भूमिका .अप्रतिम
हां टांक शो आहे।,मनाचे उपचार बोलूनबरे होतील,खूप छान।
खरंच छान! 👌
उत्तम संहिता आणि उत्कृष्ट सादरीकरण ,
मनाचे वास्तव अप्रतिम
अप्रतिम! सगळ्यांना मन:पूर्वक शुभेच्छा!!!
खूपच सुंदर सादरीकरण केलंय..👌
Very well written. Hats off to Dr. Mulmule sir. This will definitely change the perception of the people towards Mental Health professionals..
टं
अप्रतीम सादरीकरण सर्वसामान्य माणसांच्या मनातला विचार चॅन मांडले
Bass fakt wahhh...❤️🙏🙏🙏😌😌
स्वप्निल जोशी अप्रतिम सादरीकरण
खूपच सुंदर
कळलाव्या मालिकांपेक्षा,
ही मालिका खूप छान
थँक्स abp माझा.
Just awesome 👌👌👌👌 every single person on this earth should watch
खुप छान सादरीकरण.. डॉ.नंदकुमार मुलमुले यांचे रोज सकाळी सप्तरंग रेडिओ वर कार्यक्रम असतो..त्याची शब्द फेकी,आवाज, सांगण्याची पद्धत अप्रतिम आहे..तो कार्यक्रम ऐकल्याशिवाय सुंदर सकाळ ची सुरुवात होत नाही..
Very heart touch 👍🙏
क्या बात है निशब्द फारच सुंदर अप्रतिम
Wonderful actor 👍🏻
Very nice.....💐💐💐💐👍👍👍👍🙏🙏
Khupch chhan concept. ABP Maza ne uchalele khup mothe paul - Congratulations ABP Maza and Dr. Nandu Mulmule - Great. Direction and casting khupach sundar 👍👌👌
अतिशय सुंदर प्रस्तुती.
Khup chhan,dr mulmule,swapnil,ani jagtap,apratim sadarikaran,thanks Abp mazs
जगताप ही व्यक्तिरेखा श्रीकांत यादव या अभिनेत्याने साकारली आहे.
अप्रतिम यार
सध्याच्या परिस्थिती मधील खऱ्या अर्थाने उपयुक्त ठरेल अशी मालिका खूप सुंदर👌
खूप छान वाटला हा भाग
काळजाला हात घालणारी मालिकासादर केल्ययाबद्दल वाहिनीचे खूप खूप आभार.b.p
Pratek episode mancha aat madhe ghar karun jato wahh
Gold ahe serial ekda. 24k gold👌👌👌
नवीन विषय, आणि अप्रतिम सादरीकरण केले आहे 👌👍
Excellent....Superb.....Outstanding......Thanks ABP.......Swapnil Joshi best as usual
Chan script writing aani damdaar abhinay aani tyahipeksha ABP majha cha samajik sahbhag manala bhavala... thanks ABP
शब्दच नाहीत...अप्रतिम सादरीकरण 👍
खूप खूप छान भाग आणि पुढील भागांसाठी शुभेच्छा.
The best episode among all
सर खरच खूप खूप सुंदर सादरीकरण आहे ह्या सादरीकरणाचा प्रत्येक भाग पाहताना मन कधी शुद्ध झाल कळलच नाही
प्रभावी अभिनय,उत्तम सादरीकरण ...👍👍
Apratim sadarikaran💐💐👍
खूप छान विषय होता...दर दिवशी एक एक एपिसोड असेल तर बर होईल..
अप्रतिम! खूपच छान मालिका. उत्तम सादरीकरण. लेखन,अभिनय सर्वच मस्त.
Khupach chan
Khup sunder present kele sagale
Hyache ajun episode dakhwa
Thanks to Dr.mulmule
Very nice thought,
सर्व episodes अप्रतिम❤❤❤❤❤स्वप्निल जोशी❤❤❤❤❤❤अप्रतिम अप्रतिम अप्रतिम❤❤❤❤
Excellent 😊
No words to express
खूप छान.
Khup chaan great Chandu dada ani Dalvi saheb Swapnil Dr.Mulmule mast
उत्कृष्ट विवेचन
अप्रतिम ❤
किती सोप्पं आहे .... फक्त थोडा विचार आणि वेळ घेऊन व्यक्त झालं पाहिजे.रागाचं इतकं सोपं उदाहरण विरळा.... भिडलं 🙇🙇
superb Episode.....
,,,,छान संकल्पना आहे सासू सुनच्या भांडण पेक्षा वेगळ काही तरी आहे .
Rangavar niyantran thevan khup kathin❤❤
Khup kamal programe season 2 yetoya khup bhari
फारच छान.
छान विषय...🎉🎉
खूपच सुरेख
Dr Mulmule 🙏...khoop mast
Aankhi khoop liha 🙏
Abp majaa chan upkram ahe.....news chya duni yet pahilyanda kahi tri navin parog hot ahe chan ahe......🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
अप्रतिम सादरीकरण
kharach 90 dashkatil serial cha anubhav dila
khup khup thank you @Chandrakant Kulkarni Sir😊
खूप छान उपक्रम आहे, एबीपी माझा चे खूप आभार.
खूप छान विषय,एबीपी माझाचं अभिनंदन ,असेच आणखी एपिसोड बघायला आवडेल
Farach sunder
छान उपक्रम! मानसिक व्यथा, मनात चाललेली घालमेळ मालिकेद्वारे प्रेक्षकांसमोर मांडण्याची उत्तम कल्पना. काळाची गरज. असेच वेगवेगळे विषय हाताळले जाऊन त्याचे उत्तम सादरीकरण व्हावे हीच सदिच्छा. जेणेकरून समाजात निश्चितच जनजागृती होऊन गैरसमजाला आळा बसून मनात चाललेल्या द्वंद्वयुद्धाला कुठेतरी पूर्ण विराम भेटेल ही आशा. सर्वांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
Chan 👌🙏🏻👌
Very very nice swapnil sir
Congratulations khup sundar💐👌👌
खूप सुंदर लिखाण आणि सादरीकरण , असे माणसाचे मन जपले अन जोडले गेले पाहीजे
खूपच छान आहे😄😀😀
Mast kam kel.swapil joshi ne. My favourite actor.changli serial ahe.
I remember my psychiatrist dr. Hemant Chandorkar. So sad he is no more. He was also a sensitive listener. Very good doctor.
अप्रतिम.....ह्या विषयावर मालिका केली म्हणून
Very Nice 👌
खूप छान..अप्रतिम..👌👌👌
Kityek diwasaani sunder concept milali baghayla...ani Swapnil Joshi ...sunder 🙏👍
It's works with all fields.. awasom