प्रिय अतूलभाऊ सप्रेम जय भारत आणि हिंदू कादंबरीचं अभिवाचन भन्नाट झालं आहे या कादंबरीचे द्रष्टे लेखक भालचंद्र आबा यांची हिंदुत्ववाबद्दलची चिकित्सक बुद्धी समजून घेण्यासाठी तुमच्या कलात्मक नाट्यमय वाचनाने खूप मदत होते.
कुठल्या अर्थाने समृद्ध? ब्राह्मण सोडून समस्त बहुजनांना कसली समृद्धी दिली? साधं शिक्षण घ्यायचा सुद्धा अधिकार नाकारला होता. म्हणे समृद्ध जीवन? तुकाराम महाराज वगैरे बहुजन समाजात जन्मलेल्या संतांनी स्वतः ची अध्यात्मिक उन्नती स्वतः च्याच कष्टाने करून घेतली. त्यांतही किती अडथळे आणले धर्माच्या नावाखाली.
@@suchitadhiwar23 हो ताई पण काही समाजकंटक असे आहेत की जे जाती पाती मध्ये आणि वर्ण भेद करून आपल्यातच फुट पाडतात आपल्या धर्माची वाट लावतात. मुळात जाती प्रथा ही आपण पाडली आहे या आधी जाती प्रथा नव्हती. माणसाच्या कर्मानुसार जाती पडत गेल्या कर्माने माणूस काहीही असू शकतो पण आपण धर्माने हिंदू आहोत. सत्तेसाठी भरपूर वर्षे आपल्यावर फूट पाडून अनेकांनी भांडण लावायचा प्रयत्न केला अजूनही तेच चालले आहे पण आता आपण सुशिक्षित आहोत आता आपण एक व्हायचंय
हिंदू कादंबरी वर अनेक वाद प्रवाद आहेत. मी काही वर्षांपूर्वी वाचली होती. आज पुन्हा आठवत राहिली.... अतुल पेठे यांची मी चाहती आहे. भन्नाट अभिवाचन केले आहे त्यांनी. 👍👌
अप्रतिम वाचन आणि विवेचन!!! मी हिंदू कादंबरी वाचायला घेतली होती पण खूप जड वाटली म्हणून ठेऊन दिली...पण हा व्हिडीओ बघून परत वाचायला घेईन... कृपया ह्या कादंबरीचे अजून भाग करा...🙏
हिंदू ही समृद्ध अडगळ आहे हे नक्की.म्हणून त्या धर्मात चांगल्या गोष्टी शोधाव्या लागतात.न्याय अन्याय होत असेल तर न्याय मागायसाठी दरदर भटकंती करावी लागते.चला तर मग कादंबरी वाचून आनंद घेऊ.
अतुल पेठे दिग्दर्शित कोसला चे अभिवाचन रेडिओ वर ऐकलं आहे. निव्वळ अप्रतिम.... हिंदु वाचली आहे आता ऐकावीच लागेल मोठा लेखक मोठा अभिवाचन... Thanks storytell
बंजारा समाजाबद्दल काडीचाही अभ्यास नसतांना त्यांच्याबदद्ल अपशब्द वापरल्याची जराही खंत नसणाऱ्या नेमाडेंना कादंबरी लिहिण्याची परवानगी शासनाने नाकारुन पुरस्कार माघे घ्यायला हवं ही विनंती🙏🙏🙏
Kiti सुंदर वाचन सर तुमचं मी पहिल्यांदाच तुम्हाला एकल चढ उतार आवाज अगदी हुबेहूब चित्र डोळ्यासमोर येत.🎉खूपच छान वाचन केलं sir thank u so much 🙏 24 tas books ch ikt bsavit asch vaty
सर.तुमच्या आवाजात रसोत्फुल्ल नाट्यमयता आणि काळचं अनुरूप चित्रण ऐकताना डोळ्यासमोर चित्र उभे राहते. कोसलाचे सर्व २५ भाग आपल्या आवाजात ऐकण्याची उत्सुकता होती परंतु रसभंग झाला मागिल पार्श्व संगीत आणि गाणी रसभंग करतात. मी ३र्या भागापासून ऐकणं सोडून दिले.
ज्याला अङ्गगल वाटते त्यानी ह्या देश च्या बाहेर जावे। हा हिंदू न देश आहे।ज्यात सर्व आलेत।पण त्यांना तसे मानून आणि जाणून घ्यायचे नसेल त्यानी चालते व्हावे। हिंदू मूळ धर्म आहे
Bharat loktantra aslya mule sagle faida ghetat Pude he loka Hindu la dab nar ani adthala nirman karnar Afghanistan Pakistan madhe tar Sikh, Buddhist la marun takla pan yancha jor fakt Hindu samor nighto
@Mannu bhai MM Mag Bharat nav kuthun aala? By the way jasa "Bharat Mata ki jay" aani "Vande Mataram" he bolana compulsory nahi aani constitution madhye lihila nahi (Owasi brothers) tasach aamhi hindusthan bolava ki nahi he hi kuthe lihila nahi. So HINDUSTHAN. Mi Hindusthanat rahte:)
खूप रोचक आणि विचाप्रवर्तक असणारं लेखन अतुल पेठे आपल्या आवाजाने जीवंत करताहेत ह्याची प्रचिती आली. आता फोन मध्ये जागा करून ॲप डाउनलोड करण्यासाठी जागा करून घेते
कमाल आहे ...! नेमाड्याना विजिविषु जीवनवाद समजावणाऱ्या भारतीय संस्कृतीत काहीच चांगले आढळले नाही... असू शकते... त्यांच्या मते हे वाईट ते चुकीचे,मग चांगले काय असते हेही सांगावे.
नेमाडे ला त्याच्या आई आणि बहीण बद्दल पण लिहिले आहे?? हलकट माणूस एखादा समाजाबद्दल लिहन्या पूर्वी त्या समाजाचा अभ्यास करावा लागतो मनात आले ते लिवत बसला आता बघ कसी वाट लागते बंजारा समाजाकडून 🚩🚩🚩जय सेवालाल
Khup Chan ahe prof jodun mandani keli ahe ajibat काल्पनिक ani baseless nahi. Khup Chan ahe.... Lokana khar kay ahe he reading kelya shivay samjnar nahi.... Lok शेन khatate mhanun apan nahi khaych ya ulat khar kay ahe khot kay ahe apn aikle vachale te nakki khar ahe ka yach shodh ghya a. Baki sagl ek number ahe
Literature is nothing but mirror of the society . It is a mirror which is showing what is real and what is fake . I love this literary work of art for read and listen now.
माहिती असल्याशिवाय एखाद्या समाजाविषयी काही पण लिहुन ठेवणे हा मूर्खपणाचा कळसच म्हणता येईल. स्वतः च्या समाजाविषयी लिहा काय लिहायचं आहे ते इतरांना बदनाम करू नका फालतु काही पण... जाहिर निषेध. लाज वाटु द्या जराशी.
He lok hindutvaashi paagal zaale aahe,he brtishaansamor hindutva hindutva kele aste tar tamanna svaAtantrach dila maarataa,tevhaa -hindu-muslim ek zaale mhanun svaAtantrach beetle,aani aataa yaaysle maAj aalaa,punhaa 1935 chi paristhiti bjp-rss ne nirmaan keli,punhaa svaarthsattyesaathi -hindu-muslim karat ashe,aataa desh uno vhyas talabgaar rahil
Bharat loktantra aslya mule sagle faida ghetat Pude he loka Hindu la dab nar ani adthala nirman karnar Afghanistan Pakistan madhe tar Sikh, Buddhist la marun takla pan yancha jor fakt Hindu samor nighto
या अडगळीत टाकण्याच्या योग्यतेच्या हिंदु-विरोधी कादंबरीला प्रसिद्धी दिल्याबद्दल मी स्टोरीटेलचा जाहीर निषेध करतो आणि स्टोरीटेलला आतापासून अडगळीत टाकत असल्याचेही जाहीर करतो.
😂😂निव्वळ बावळटपणा आहे...मला वाटले होते काही चांगले असेल, पण ह्याची पुणेरी स्टाईल बक-बक एकूण एकदम झोप येते मला...😂😂😂 फुकट स्टाईल मारतोय आणि ऐकणारे वेडे पण मन लावून ऐकत असावे.. सो कॉल्ड "डावे"...😆😆😆😏😏😏
योग्य माणसाच्या हाती हे अभिवाचन आलं,याचा आनंद आहे...मग पुढे काय लिहावे, फक्त एकाग्रचित्ते अनुभवावे...! यानिमित्ताने पेठे यांच्याच दिगदर्शनात किशोर कदम यांचं 'आनंद ओवरी'ही झळकून गेलं... Storytelचे आभार...
शिवा ट्रिऑलॉजि सारखी पुस्तके वाचली कि कळते कि नेमाडे सारखे लेखक किती खालच्या पातळीचे आहेत. अशाच लिखानानं मूळे मराठी साहित्य लयाला गेले व लोक हिंदी,इंग्लिश पुस्तकांकडे वळले. स्वतःच्याच अकलेचे तारे तोडायचे व चमच्यांकडवू दाद मिळवून घ्यायची हे धंदे ह्यांचे.
निदान कादंबरी वाचली त्यांनी.. आणि आपण कोणी कोणाच्या सादरीकरण बाबतीत भाष्य करण्या एवढे तेंव्हाच मोठे, जेंव्हा आपली एखादी लेखन कलाकृती महाराष्ट्राला दिली.
पुस्तक वाचून खुप वर्ष झाले, मराठी साहित्यातला उत्कृष्ट नमुना आहे 👌🏽 अतुल पेठे सरांनी अत्यंत तळमळीने वाचलीयं खुप छान वाचलीयं फक्त ‘खानदेशी बोली’ व्यवस्थित बोलता नाही आलीय...बाकी सर्व ठिक होत.
One who has alot respect toward every person no matter what religion he is from. No matter who is that, rich or poor. Respecting others and having confidence in themselves. Having proud but not top higher and feel others are below. Jyala swatacha garva ahe, abhiman age, maaj nahi.
प्रिय अतूलभाऊ
सप्रेम जय भारत आणि
हिंदू कादंबरीचं अभिवाचन भन्नाट झालं आहे
या कादंबरीचे द्रष्टे लेखक भालचंद्र आबा यांची
हिंदुत्ववाबद्दलची चिकित्सक बुद्धी समजून घेण्यासाठी तुमच्या कलात्मक नाट्यमय वाचनाने खूप मदत होते.
खरोखर जीवन समृद्ध जगायचे असेल तर हिंदू सारखा धर्म नाही
कुठल्या अर्थाने समृद्ध? ब्राह्मण सोडून समस्त बहुजनांना कसली समृद्धी दिली? साधं शिक्षण घ्यायचा सुद्धा अधिकार नाकारला होता. म्हणे समृद्ध जीवन? तुकाराम महाराज वगैरे बहुजन समाजात जन्मलेल्या संतांनी स्वतः ची अध्यात्मिक उन्नती स्वतः च्याच कष्टाने करून घेतली. त्यांतही किती अडथळे आणले धर्माच्या नावाखाली.
आपल्या हिंदू धर्मात आतापर्यंत झालेल्या अनेक अलौकिक अशा व्यक्ती ,संत ,योगी, महात्मे या
Milestone in Marathi literature 📚..Hats off Nemade Sir..
Atul pethe sir, aaple vachan aani spashthikaran Khup Khup aavdal.
Atishay chhan ...👍👍👌👌👍 अतिशय छान . लहान मुलांना वाचण्यातील चढ उतार शिकण्या सारखे ... 👍
ते तुम्हाला दलित ब्राह्मण जाती मध्ये फुट पाडतील पण आपण हिंदूत्वावर अडून रहायचं
जय शिवराय
☑
Nahi Dada amhala kdi foot padn jamal nahi ani nahi jmnar nahi. Pretekala pretekach darm jaaticha abhiman asto. Jay bhim jay hind
@@suchitadhiwar23 हो ताई पण काही समाजकंटक असे आहेत की जे जाती पाती मध्ये आणि वर्ण भेद करून आपल्यातच फुट पाडतात आपल्या धर्माची वाट लावतात. मुळात जाती प्रथा ही आपण पाडली आहे या आधी जाती प्रथा नव्हती. माणसाच्या कर्मानुसार जाती पडत गेल्या कर्माने माणूस काहीही असू शकतो पण आपण धर्माने हिंदू आहोत. सत्तेसाठी भरपूर वर्षे आपल्यावर फूट पाडून अनेकांनी भांडण लावायचा प्रयत्न केला अजूनही तेच चालले आहे पण आता आपण सुशिक्षित आहोत आता आपण एक व्हायचंय
@@suchitadhiwar23 जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र
@@suchitadhiwar23 Padtat. Sarva self interest wale group apaplya jati dharmatle foot Padtat. Yapasun knonihi alipta nahi. Hetu lakshat ghetla ki samajta kon kashasathi ani kontyaveli tharavik jati dharmala pudhe kartat
सादरीकरण अप्रतिम अप्रतिम अप्रतिम अप्रतिम अप्रतिम अप्रतिम, सुंदर सुंदर सुंदर सुंदर सुंदर सुंदर छान छान छान छान छान.
सत्य पचवायला एक वैचारिक पातळी लागते. आपल्या बिबत्स सामाजिक व्यवस्थेचे साक्षात चित्र उभ करणार प्रकट वाचन अंतर्मुख करणार आहे. अतुलजी धन्यवाद 🙏
हिंदू कादंबरी वर अनेक वाद प्रवाद आहेत. मी काही वर्षांपूर्वी वाचली होती. आज पुन्हा आठवत राहिली.... अतुल पेठे यांची मी चाहती आहे. भन्नाट अभिवाचन केले आहे त्यांनी. 👍👌
अप्रतिम वाचन आणि विवेचन!!! मी हिंदू कादंबरी वाचायला घेतली होती पण खूप जड वाटली म्हणून ठेऊन दिली...पण हा व्हिडीओ बघून परत वाचायला घेईन...
कृपया ह्या कादंबरीचे अजून भाग करा...🙏
Nako vachu dada ,Dangar,banjara anni maratha samajala tika pohochawnari book aahe.
खुप खुप धन्यवाद लईच भारी
सुंदर.. अति सुंदर ,👍👍 नमो बुद्धाय
हिंदू ही समृद्ध अडगळ आहे हे नक्की.म्हणून त्या धर्मात चांगल्या गोष्टी शोधाव्या लागतात.न्याय अन्याय होत असेल तर न्याय मागायसाठी दरदर भटकंती करावी लागते.चला तर मग कादंबरी वाचून
आनंद घेऊ.
अतुल पेठे दिग्दर्शित कोसला चे अभिवाचन रेडिओ वर ऐकलं आहे. निव्वळ अप्रतिम.... हिंदु वाचली आहे आता ऐकावीच लागेल मोठा लेखक मोठा अभिवाचन... Thanks storytell
मी तेवढा विचारवंत नाही पण
लाज वाटली पाहीजे नेमाडे बंजारा समाजाच्या महिला बद्दल अप शब्द लिहलात
जाहिर निषेध
बंजारा समाजाबद्दल काडीचाही अभ्यास नसतांना त्यांच्याबदद्ल अपशब्द वापरल्याची जराही खंत नसणाऱ्या नेमाडेंना कादंबरी लिहिण्याची परवानगी शासनाने नाकारुन पुरस्कार माघे घ्यायला हवं ही विनंती🙏🙏🙏
Nemadechya aaicha aankhi ghan shivya dyavas vatt nemadela pan tya shivya tyala deun tya shivyanchapan apman hoile
Barobar bolalas tu vicharvanth nahis😁😁😁😁
नेमाड्यासारख्या च्या तोंडाला काळ फासल पाहिजे
Kuth bolla toh banjara vishayi ??
Video timing sanga konitary...
Bhari, lay bhari sir.
माझे ऑडियो बुक बारबाला
क़ाय अप्रतिम सादर केली आहे।जय जगत फाउंडेशन ने
याला पुरस्कार देणारे the dirty picture च लोक आहे
कोणत्याही समाजवर आक्षेप घेण्या अगोदर स्वतःच्या माय बहीण आहे हे विचारात घेतले पाहिजे होत
टिका करायला कुणालाही वेळ नाही. परंतु लेखकाची एवढीच अपेक्षा आहे की, समाज सुसंस्कृत होवून जगावा.
सुंदर वाचन करत आहात, आपले हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा
Kiti सुंदर वाचन सर तुमचं मी पहिल्यांदाच तुम्हाला एकल चढ उतार आवाज अगदी हुबेहूब चित्र डोळ्यासमोर येत.🎉खूपच छान वाचन केलं sir thank u so much 🙏 24 tas books ch ikt bsavit asch vaty
भालचंद्र नेमाडे यांची आई हे देह विक्रेता होती का ? म्हणुन त्याला दुसरे तसे दिसते
May be.
वैचारिक मंथन होऊन मुद्द्यांच खंडण व्हायला हवे. कारण शिव्या देण हे असंस्कृतपणाच लक्षण आहे.
सर.तुमच्या आवाजात रसोत्फुल्ल नाट्यमयता आणि काळचं अनुरूप चित्रण ऐकताना डोळ्यासमोर चित्र उभे राहते. कोसलाचे सर्व २५ भाग आपल्या आवाजात ऐकण्याची उत्सुकता होती परंतु रसभंग झाला मागिल पार्श्व संगीत आणि गाणी रसभंग करतात. मी ३र्या भागापासून ऐकणं सोडून दिले.
Sir,khup chan zala vachan.anubhav ghetoy pratyaksha tya prashnacha,asa feel dilat.thanks.
हिंदू च अभिवाचन फक्त आणि फक्त शंभू पाटील यांनीच करावे
ज्याला अङ्गगल वाटते त्यानी ह्या देश च्या बाहेर जावे।
हा हिंदू न देश आहे।ज्यात सर्व आलेत।पण त्यांना तसे मानून आणि जाणून घ्यायचे नसेल त्यानी चालते व्हावे।
हिंदू मूळ धर्म आहे
Bharat loktantra aslya mule sagle faida ghetat
Pude he loka Hindu la dab nar ani adthala nirman karnar
Afghanistan Pakistan madhe tar Sikh, Buddhist la marun takla pan yancha jor fakt Hindu samor nighto
Hindusthan
Are ky chally he samrudh sabd visrtayet sagle vakyacha nit arth tari samjun ghya
@Mannu bhai MM Mi Hindusthanatach aahe aani Raja Bharat pan Hindusthanatach hota
@Mannu bhai MM Mag Bharat nav kuthun aala? By the way jasa "Bharat Mata ki jay" aani "Vande Mataram" he bolana compulsory nahi aani constitution madhye lihila nahi (Owasi brothers) tasach aamhi hindusthan bolava ki nahi he hi kuthe lihila nahi. So HINDUSTHAN. Mi Hindusthanat rahte:)
अभिनंदन हिंदूंनो,
या पुस्तकामुळे आपण हिंदूंना एक होण्यासाठी कारण मिळालं असं वाटतंय..
अबे..त्यात काय आहे ते वाच तं पहले...?
Hatts off Atul Dada..
खूपच छान नि ऐकत रहावं अशी विषय मांडणी... storytel खूपच छान उपक्रम ...👍खुप खुप आभार
खूप रोचक आणि विचाप्रवर्तक असणारं लेखन अतुल पेठे आपल्या आवाजाने जीवंत करताहेत ह्याची प्रचिती आली. आता फोन मध्ये जागा करून ॲप डाउनलोड करण्यासाठी जागा करून घेते
कमाल आहे ...! नेमाड्याना विजिविषु जीवनवाद समजावणाऱ्या भारतीय संस्कृतीत काहीच चांगले आढळले नाही... असू शकते...
त्यांच्या मते हे वाईट ते चुकीचे,मग चांगले काय असते हेही सांगावे.
करेक्ट!
जय योगेश्वर
जय जिव्हेश्वर।
Te tumhi pan shidhhu shakts
विचारधारा असतात..... आपापल्या...
जरूर वाचावी लागेल नव्हे संग्राह्य ठेववावी लागेल 👍👍
एका अप्रतिम साहित्यकृतीचं सुरेख वाचन ! स्फूर्तिदायी
#Historyedulearn
नेमाडे ला त्याच्या आई आणि बहीण बद्दल पण लिहिले आहे?? हलकट माणूस एखादा समाजाबद्दल लिहन्या पूर्वी त्या समाजाचा अभ्यास करावा लागतो मनात आले ते लिवत बसला आता बघ कसी वाट लागते बंजारा समाजाकडून 🚩🚩🚩जय सेवालाल
ज्ञानपीठ कळतं का काय असत?
Khup Chan ahe prof jodun mandani keli ahe ajibat काल्पनिक ani baseless nahi. Khup Chan ahe.... Lokana khar kay ahe he reading kelya shivay samjnar nahi.... Lok शेन khatate mhanun apan nahi khaych ya ulat khar kay ahe khot kay ahe apn aikle vachale te nakki khar ahe ka yach shodh ghya a. Baki sagl ek number ahe
भालचंद्र नेमाडे कोणत्याही समाजाबद्दल असे शब्द लीहण्यापूर्वी दोन वेळेस विचार करत जा... जय सेवालाल..
Lagi na
का बर,ज्यांनी हरामी पणा केला त्यांना आता लाज् वाटत आहे काय
खूपच सुंदर रचना, भालचंद्र नेमाडे यांना सलाम. परत परत वाचावे असा ग्रंथ.
Khup Chan Atul saheb
It's all about the opinion shaped by personal experiences, somebody finds it as rich cultural heritage, & Nemade describes it as rich waste...
True 👍🏻
Khup chan vachan Atul Sir...
वाचन मनापासून केले आहे पण वाचताना खूप मोठे मोठे पॉज घेतले आहेत. पाहताना काही वाटत नाही. पण App वर नुसते ऐकतानता पॉज खटकतात.
एवढ्या मोठ्या लेखाकांकडून असे लिखाण...... लाजिरवाणी बाब...
गाढवाला गुळाची चव काय...?
जाहिर निषेध..........
Satya he satya aahe. True information..... Great author
Good reading... स्पष्ट उच्चार..
अप्रतिम
वाचनं
That's funny!!!
उत्तम, दर्जेदार #नेमाडे #भालचंद्र वाचताना अथवा ऐकताना एकांगी होऊन ती वाचून समजणारही नाही. तसेच ऐकून देखील समजणार नाही.
नेमाडेंची हिंदू 2 व्हर्जन येतेय...😊
ही कादंबरी मी वाचली आहे पण आता पुन्हा आईकायला मिळेल. धन्यवाद
Lovely Book Review
अशाच छावा मृत्युजय सारख्या कादंबर्या ही ऐकायला मजा येईल.
हो नक्कीच मजा येईल..
जाहीर निषेध नेमाडे 🏴🏴🏴
अप्रतिम वाचन...👌👌👌 आम्ही 'हिंदू' वर आधारित एकांकिका केली होती- 'वारसदार'...! रंगवैखरी पर्व २रे (२०१९) मधील सर्वोत्कृष्ट एकांकिका...
ग्रेटच... "हिंदू एक समृद्ध अडगळ"✍️🙏
Literature is nothing but mirror of the society . It is a mirror which is showing what is real and what is fake . I love this literary work of art for read and listen now.
भालचंद्र नेमाडे हिंदूंना कलंक !
असे पुस्तक मी लिहिणार आहे.
तो पर्यंत भालू काकांनी सुंता करुन घ्यावी.
अप्रतिम वाचन..खुप् छान..
Pls tell in short that what is the description of Hinduism in this book
And why does the author want to do away with Hinduism
Both writer and reader got imbalance due to sudden brain hammerage 😂😂😂
Khup chan sir
माहिती असल्याशिवाय एखाद्या समाजाविषयी काही पण लिहुन ठेवणे हा मूर्खपणाचा कळसच म्हणता येईल. स्वतः च्या समाजाविषयी लिहा काय लिहायचं आहे ते इतरांना बदनाम करू नका फालतु काही पण... जाहिर निषेध. लाज वाटु द्या जराशी.
He lok hindutvaashi paagal zaale aahe,he brtishaansamor hindutva hindutva kele aste tar tamanna svaAtantrach dila maarataa,tevhaa -hindu-muslim ek zaale mhanun svaAtantrach beetle,aani aataa yaaysle maAj aalaa,punhaa 1935 chi paristhiti bjp-rss ne nirmaan keli,punhaa svaarthsattyesaathi -hindu-muslim karat ashe,aataa desh uno vhyas talabgaar rahil
Bharat loktantra aslya mule sagle faida ghetat
Pude he loka Hindu la dab nar ani adthala nirman karnar
Afghanistan Pakistan madhe tar Sikh, Buddhist la marun takla pan yancha jor fakt Hindu samor nighto
He said the truth.
But in very Dark way.
या अडगळीत टाकण्याच्या योग्यतेच्या हिंदु-विरोधी कादंबरीला प्रसिद्धी दिल्याबद्दल मी स्टोरीटेलचा जाहीर निषेध करतो आणि स्टोरीटेलला आतापासून अडगळीत टाकत असल्याचेही जाहीर करतो.
Hya nemadyasarkhi Hindu virodhi kiti aale ani kiti gele.
Pan Hindu Dharm ha vadatach gela.
Jay Sri Ram 🙏🙏
😂😂निव्वळ बावळटपणा आहे...मला वाटले होते काही चांगले असेल, पण ह्याची पुणेरी स्टाईल बक-बक एकूण एकदम झोप येते मला...😂😂😂 फुकट स्टाईल मारतोय आणि ऐकणारे वेडे पण मन लावून ऐकत असावे.. सो कॉल्ड "डावे"...😆😆😆😏😏😏
😂😂😂😂
कादंबरी महत्वाची हे
पचत नाय तुम्हाला....
Are dusare vicharan respect dili pahije.
@@gajananjadhav9835 तू चूप रे उगाच शहाणपणा चा आव नको आणुस... अति सेन्सिटिव्ह कुठला..😂😂😂
त्याला बोललो तुझ्या काय पोटात दुखतय..🙄😏😆😆😆😆😆😆
खूपच छान
Jai Shree Ram
Jai श्री ram
अप्रतिम वाचन
ग्रेट , धन्यवाद
Chan🙏🙏👍
एखाद्या धर्म व समाजा विषयी चांगले लिहीता येत नसेल तर वाईट तर कमीत कमी लिहू नए.. 🤦🏻♂️
एखादा धर्म नसतो एखादा पंथ असतो कारण धर्म तर एकच आहे सनातन. बाकी सगळं पंथ आहे
Bhakacgandra nemade यांनी आता
Aamdar खासदार yanchya pension बद्दल लिहावे
✨खुपच उत्कृष्ट.✨ ही चित्रफीत पाहिल्यावर मी storytel चं subscription घ्यायला नक्कीच उत्सुक झालो आहे.🥰 Kadhi ekda he pustak storytel var eiktoy yachi ghai lagli aah💕. अशा चित्रफीती नक्कीच बनवा.
फारच सुंदर सादरीकरण👌👌👌
Plz keep posting... खूप छान आहे उपक्रम.. अणि तो सन्मार्गी लागावा एवढीच इच्छा. खूप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी.
जाहीर निषेध
तुम्हीच आहात अडगळ
AWSOME♥️👍
बंजरा जाती बद्दल अप shabdh वापरलय tyachyat जाहिर निषेध करतो आम्हि......
राजस्थन ला जा मग 😂
@@ravirajzende4296 तुझ्या बापाचा आहे का महाराष्ट्र. त्यांना काय सांगतोय जायला. मानव आफ्रिकेतून आलेले आहेत मग तू जाणार का आफ्रिकेला.
येथे पण जातीचा व्यर्थ अभिमान..नाही सुधारणार तुम्ही
एकदम भिक्कार वाचन!
Tumcha waktrutw chhan..... uttam.. Shree swami Samartha dewanchi purn kripadrishti aahe tumcha wrti🌸🙏🌸🙏 OM DIGAMBARAY NAMAH.....
अप्रतिम❤
Hi I am not able to take subscription via upi
छान वाचन.
योग्य माणसाच्या हाती हे अभिवाचन आलं,याचा आनंद आहे...मग पुढे काय लिहावे, फक्त एकाग्रचित्ते अनुभवावे...! यानिमित्ताने पेठे यांच्याच दिगदर्शनात किशोर कदम यांचं 'आनंद ओवरी'ही झळकून गेलं...
Storytelचे आभार...
Prawah virudha pohnarach jag jinku shakto.apalya swatavar tika karayala himat lagate manacha mothe pana lagato.kharya khotyachi chad asavi lagate.abhinadan nemade sir.
शिवा ट्रिऑलॉजि सारखी पुस्तके वाचली कि कळते कि नेमाडे सारखे लेखक किती खालच्या पातळीचे आहेत.
अशाच लिखानानं मूळे मराठी साहित्य लयाला गेले व लोक हिंदी,इंग्लिश पुस्तकांकडे वळले.
स्वतःच्याच अकलेचे तारे तोडायचे व चमच्यांकडवू दाद मिळवून घ्यायची हे धंदे ह्यांचे.
सेक्युलर हिंदूंनो
🚩कट्टर हिंदू व्हा 🚩
Adhi manuskine vagayla shika
का 😅
अभिवाचन आणि सादरीकरण यात काही फरक आहे की नाही? वाचताना एवढी over acting कशाला 😂
Tyanna nahi yet abhivachan tumhich vachun dakhava ki ekhad pustak....
कॉमेंट ही योग्य पद्धतीने करावी, त्यात overacting कशासाठी
आंगा पेक्षा भोंगा मोठा 😅
निदान कादंबरी वाचली त्यांनी.. आणि आपण कोणी कोणाच्या सादरीकरण बाबतीत भाष्य करण्या एवढे तेंव्हाच मोठे, जेंव्हा आपली एखादी लेखन कलाकृती महाराष्ट्राला दिली.
mg tr 😅😅😅 .khekde aawadatat tumhala .
Sir tumchi vachan shaili khup chan ahe
To enjoy full Audioboos in. Marathi******
........ 😁😊🙏
शांत सहिष्णू धर्माला अडगळ नाव देता. आदर खूप मिळाला की अस होत असाव.
Gappp re... samrudh ha shabd disla nahi ka??? Tumhi fkt tika kara ayushbhar...adhi pustak wacha
@@siddhantpatil5560 hindu virodhi lok sudharnar naahit . They find excuse to criticize Hindus
Accept truth..
Barr tension naka gheu taatya mi samjavto tyana 😂
तुम्ही वाचलीत का हिंदू ?
वाचून बोलला तर जरा बरं होईल...
जो माणूस महिलांचा आदर करू शकत नाही त्याला लेखक म्हणणे चुकीचे आहे.
स्वतःच्या आई बहिणीवर लिहायला पाहिजे भालचंद्र नेमाडे यांनी😠😠😠😡😡😡😡😠😠😠😠 निषेध
Bhalchandra nemade bhadya ahe
2013 hindu prakashit jhal ani 2021 la lokana Jag ali👏👏👏
Nice sir 👍🏻
पुस्तक वाचून खुप वर्ष झाले, मराठी साहित्यातला उत्कृष्ट नमुना आहे 👌🏽
अतुल पेठे सरांनी अत्यंत तळमळीने वाचलीयं खुप छान वाचलीयं फक्त ‘खानदेशी बोली’ व्यवस्थित बोलता नाही आलीय...बाकी सर्व ठिक होत.
अतुल पेठे यांनी दिग्दर्शन केलेली व शंभू पाटील यांनी अभिवाचन केलेली ‘कोसला’ ऐकायची वेगळीच मज्जाय 🤗
Storytel la payment restrictions ka ahet? kahi bankeche VISA card nahi apply hot
It is such a mesmerizing experience to listen
Technically audio problem, check system of mic 🎤 audio , how you going to me like pro stories teller??
हिंदू या शब्दाचा खरा अर्थ सांगावा.
One who has alot respect toward every person no matter what religion he is from. No matter who is that, rich or poor. Respecting others and having confidence in themselves.
Having proud but not top higher and feel others are below.
Jyala swatacha garva ahe, abhiman age, maaj nahi.
for better experience playback speed 1.5x