अध्यात्मात तुलना ,इर्षा कधीच असू नये जो तो आपल्या परीने चिंतन मांडीत असतात. चैत्य न्य महाराज ही विद्वान आहेत . लाहवितकर महाराज नी ही प्रचंड अभ्यास असून पी एच डी व महामंडलेश्वर पदवी मिळवली आहे तुलना नको महाराज सॉरी आपला आपमान करीत नाही बरं का आपण सगळे हरिभक्त आहोत
राम कृष्ण हरी 🙏 शेवटपर्यंत कशाचाच काही संदर्भ लागला नाही महाराज.🙏🙏🙏
राम कृष्ण हरी गुरू जी
दर्शनाची जी पाच फळे सांगीतली ती सर्व एकाच शब्दाचे पर्यायी शब्द आहेत.मोक्ष हा एकच अर्थ होतो सगळ्या शब्दांचा. राम कृष्ण हरि .
अस तुमचा khup अभ्यास आहे अस वताट
Jay Jay ram Krishna hari
राम कृष्ण हरी माऊली एकदम सुंदर चिंतन 🙏🙏🙏
Ramkrishna hari 🌷🌷🌹🌷🌷🌹mheluske
🙏 राम कृष्ण हरी गुरूजी 🙏
Ram Krishna Hari....🙏 This kirtan is excellent ones sir👍
यांच्या ठिकाणी चैतन्य महाराजांचे कीर्तन पाहिजे तर मजा आली असती
Te pan jhalay yach sohalyat
अध्यात्मात तुलना ,इर्षा कधीच असू नये जो तो आपल्या परीने चिंतन मांडीत असतात.
चैत्य न्य महाराज ही विद्वान आहेत . लाहवितकर महाराज नी ही प्रचंड अभ्यास असून पी एच डी व महामंडलेश्वर पदवी मिळवली आहे
तुलना नको महाराज
सॉरी आपला आपमान करीत नाही बरं का
आपण सगळे हरिभक्त आहोत
रामकृष्णहरि
Ram krushan hari Vittal keshva Shivaji bala kandllkar Takli haji Ta Shirur ji Pune
राम कृष्ण हरि
राम कृष्ण हरी
Nice Kitten
मस्त
शिव तो निवृत्ती विष्णू ज्ञानदेव पाही / सोपान तो ब्रह्मा मुळमाया मुक्ताई // 1//
धन्य धन्य धन्य धन्य निवृत्तीराया / धन्य ज्ञानदेव सोपान सखाया // धृ //
प्रत्यक्ष पैठणी भटा दाविली प्रचीती / रेडीयाच्या मुखे वदविली वेदश्रुती //3 //
चौदाशे वर्षांचे तपी तीर रहिवासी / गर्व हरविला चालविली जडभिंती //4 //
धन्य कान्होपात्रा आजी झाली भाग्याची // भेटी झाली ज्ञानदेवाची म्हणोनिया//5//
M
Sundar chal aru maharaj
फार गोड
सुंदर किर्तन थोर विचारवंत🙏🙏🙏🙏
सुश्राव्य किर्तन
Ramkrishna..🙏🙏
By
Are pan evdhya add astil tr kirtan pahyche kase..
Ramkrishna hari..🙏🙏