दासनवमी व्याख्यानमाला २०१८ - मनाचे श्लोक संकल्पना

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 янв 2025

Комментарии • 34

  • @vaishalishelar8677
    @vaishalishelar8677 3 месяца назад +3

    खुपच सुंदर आध्यात्मिक मार्मिक चिंतन👌💯🙏🙏🌷🌷✌️

  • @gajananchavan7432
    @gajananchavan7432 Год назад +2

    जय जय राम कृष्ण हरी माऊली धन्यवाद तुम्हाला 🚩🙏🚩

  • @sushilvartak5036
    @sushilvartak5036 3 года назад +3

    Excellent. Manasik samadhan prapt hote, Shree Manache Shlok aaiklyawar.

  • @ramwadkar3737
    @ramwadkar3737 3 года назад +1

    🙏🌹प्रणाम गुरूदेव जी 🙏🌹

  • @pradippurandare5059
    @pradippurandare5059 4 года назад +5

    अतिशय सुंदर प्रवचने. खूप खूप धन्यवाद. अशीच प्रवचने आणखी उपलब्ध करून देण्याची कृपा करावी ही विनंती.

    • @babanikam5442
      @babanikam5442 2 года назад

    • @babanikam5442
      @babanikam5442 2 года назад

      हेब्ब भगग. ह झ बभ झबंन झबंनंन झझ झ झन नंन भ .न झ. भ भ भ झ नंज नंनंजनंन झ ज्ज्जंज झं जजन झ जन भजंन. जेजेजेजेवी. बीबीजेजेजेभज या जक. क. क्क. . किक्क. कभज किग्गग ओघ्छघिबिजबभिक्किक्कभिबिकबकबविक ज्ज्जय या तीन ते सहा महिन्यांत करावी आणि 6ट्ट5फ्फग फ्फगगफ्रत या दोन टी त्त्त्त्त्त्त फारचवक. . . बबन. पुऊयुझू6

  • @manishkarnik4212
    @manishkarnik4212 4 года назад

    जय जय राम कृष्ण हरी

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 2 года назад

    अहिल्या शिळा राघवे, मुक्त केली पदी लागता धन्य होवोनी गेली, व्हेल तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी

    • @shubhangishigam7195
      @shubhangishigam7195 2 года назад

      प्रांजलपणे कबुल कर ते की तत्व ज्ञाणातला त सुध्दा मला माहीत नव्हते पण आपले विचार ऐकून मला कळले माऊली सांगत आहेत हेच तत्वज्ञान आहे, परमात्म्याला काय बोलू, माझ्या सारख्या सर्वसामान्य शबरिस्मोर आपल्यासारख्या महान महात्म्यां, चे लेक, चर आणून ठेवले आहे, शबरीची, उष्टी बोरे राम आवडीने खाई प्रभूच्या भेटीसाठी वेडावली ही बाई, माऊली खरेच मला क्षमा करा, माझ्याकडून apekshepraame, सेवा नाही झाली,,एक्स,y,z

  • @vikaspawar7639
    @vikaspawar7639 4 года назад

    राम कृष्ण हरी

  • @kvijayan1
    @kvijayan1 3 года назад

    फारच छान विचार मांडलेत

  • @nandkumarabhyankar6467
    @nandkumarabhyankar6467 3 года назад

    श्री राम!

  • @subhashjoshi7000
    @subhashjoshi7000 3 года назад

    Mm ji

  • @avinashkulkarni2198
    @avinashkulkarni2198 3 года назад

    💐💐💐💐💐💐💐

  • @yogitabelvanki6769
    @yogitabelvanki6769 6 лет назад +6

    विषय कुठलाही असो महाराजांचे चिंतन खुपच चिंतननीय खुपच छान Eakmdwitiya

  • @choudekar9421
    @choudekar9421 6 лет назад +1

    खुप छान जय जय राम कृष्ण हरि

  • @yogeshpvaidya
    @yogeshpvaidya 6 лет назад

    उत्कृष्ट

  • @madhavraopatil5834
    @madhavraopatil5834 6 лет назад +1

    I like ram krusnu hari

  • @annasahebpawar8336
    @annasahebpawar8336 4 года назад

    Excellent Pravachan

  • @apekshitrandive6642
    @apekshitrandive6642 6 лет назад

    Khup Chan......

  • @ovhal57876
    @ovhal57876 6 лет назад +1

    🙏🙏🌹🌹आत्मा मालिक🌹🌹🙏🙏

  • @diwakarchousalkar307
    @diwakarchousalkar307 3 года назад

    Apratim pravachan maharaj

  • @pradeepkarve2397
    @pradeepkarve2397 2 года назад

    नमस्कार.
    सर्वागमानामाचार प्रथमं परिकल्पते...
    विष्णू सहस्त्रनामाच्या फलश्रुती मधे हे सांगून,एक प्रकारे या शब्दज्ञानाची मर्यादा सांगितली आहे.त्याप्रमाणे आचरण करण्याचा सामाजिक प्रयत्न आणि आग्रह असायला हवा.
    सुमारे दहा हजार वर्षांपूर्वी शेतीच्या शोधानंतर मानवाला स्थैर्य आले, सुबत्ता,उपभोग्य वस्तूंची सहज उपलब्धता निर्माण झाली.
    मुळातच आहार,निद्रा,भय आणि मैथुन या चारही बाबतीत मनुष्य प्राणी शंभर टक्के निसर्गाकडून नियमन केला जात नाही.सुबत्ता वाढली की अनिर्बंध वागणे(या चारही बाबतीत) हे आपण आपल्याच आठवणिंच्या काळाचे अवलोकन केले तरी दिसून येते.
    पूर्वी काळीही अशाच सुबत्तेमुळे निर्माण झालेल्या समस्या त्या लोकांनी कशा हाताळल्या त्याचे अनुभव म्हणजे सगळी (आगम) शास्त्रे असे मला वाटते.
    गीतेनंतर अनेक पिढ्या गीतोक्त पद्धतीने जीवन जगत होत्या,शासन तसे करून घेत होते असे म्हणतात.
    त्याकाळीही उपभोगवाद असावा आणि तो कसा हानीकारक आहे हे नचीकेत श्वोभावा मर्त्यस्य...कठ१/१ /२६ या मंत्रात स्पष्ट करत आहे.पुढे श्रेयशच प्रेयश्च मधे आपला बुद्धीभेद कसा होतो तेही सांगत आहे.
    गरजा, सुखसोयी वाढल्या की पृथ्वीवरील साधनसंपत्तीचा अनिर्बंध वापर सुरू होतो.त्याचाच परीणाम म्हणून पर्यावरणाचा ऱ्हास, ग्लोबल वॉर्मिग इत्यादी समस्या उद्भवतात.शारीरीक दुर्बलता येते.कळत न कळत इतर सजीव सृष्टीचेही आपण खूप मोठे नुकसान करतो.
    थोडक्यात हे सर्व आचरण शास्त्र आहे.
    शरीरांतर्गत व्यवस्था चालवणारी यंत्रणा म्हणजेच ईश्वर.बाह्य इंन्द्रियांमार्फत त्याला सुयोग्य इंधन पुरवणे इतकेच त्यांचे काम.त्या ऐवजी बाह्य सुखसुविधा याच योग्य वाटायला लागतात.
    म्हणून वसे तो देव तुझ्या अंतरी.
    या सर्वांचा विचार करून, अनुभव घेऊन, विचारपूर्वक संयमीत जीवनशैली अंगीकारणारी संस्कृती ती हिंदू संस्कृती.
    आज गरजा वाढवत रहायचे आणि तोंडी लावायला धर्म ग्रथांचा वापर करायचा असे आपले चालले आहे.
    वीज,यंत्रे इत्यादी औद्योगिक क्रांती नंतरच्या कोणत्याही सुविधा रामदास स्वामिंच्या काळात काय पण दोनशे वर्षांपूर्वी सुद्धा उपलब्ध नव्हत्या.पंचवीस‌ वर्षांपूर्वी मोबाईल नव्हते.असे असताना गीता युक्ताहार विहारस्य (५/१६ ),मनाचा संयम,इंद्रीय निग्रह सांगते,हे लक्षात घेतले पाहिजे.
    या दृष्टीने सामुहिक प्रयत्न व्हायला हवेत.
    धन्यवाद.

  • @renukaamarnarode3914
    @renukaamarnarode3914 6 лет назад

    nmo nmha....,🙏🙏🙏🙏

  • @kamlakardeshmukh8281
    @kamlakardeshmukh8281 4 года назад

    Tum che pravchan he mark list ahe amchya upasanechi, apali chal hi barobar ahe ki chukali he samajate. Ani apali pragati kashi suru ahe he dakhavate.. Thanks for guidance. Avirat audio u tube var takat ja ashi hat jodun vinanti

  • @sainathbajage3573
    @sainathbajage3573 4 года назад

    महाराजांचा नंबर मिळेल का

  • @pranjali7912
    @pranjali7912 5 лет назад

    Khup chan. Vishay khathin pun sopa karun sangitala. Mann shant ani stable honasathi chanch margadarshan zale.manachacha shlokanwar kelele videos astil tar links pathau shakal ka please? Ani pratakasha karyakram asel tar mala aykayala khup awadel.

  • @myawoosus
    @myawoosus 6 лет назад +1

    जय गुरुदेव

    • @vaibhavkul7719
      @vaibhavkul7719 6 лет назад

      हष

    • @ashokkalekar8139
      @ashokkalekar8139 3 года назад

      महाराजांची सर्वच प्रवचन व किर्तने मला फार आवडतात .