नमस्कार मंडळी. ज्यांनी मला ह्या dishwasher chi किंमत विचारली आहे त्यांच्यासाठी..इंडिया मध्ये साधारण २५,०००-५०,००० रुपयांपर्यंत हे मिळतं😊 कुठे कुठे मिळतं हे नक्की मला माहीत नाही पण तुम्ही ऑनलाईन चेक करू शकता. तसंच कोणत्या प्रकारची भांडी आपण घासू शकतो हाही खूप जणांना प्रश्न आहे. त्यांच्यासाठी - काचेची आणि चिनी मातीची भांडी स्वच्छ निघतात. आपली स्टील ची पातेली किंवा कढई यात ठेवण्यापूर्वी थोडी स्वच्छ करून ठेवावी लागतात. पाणी आणि इलेक्ट्रिसिटी खूप लागते परंतु भांडी छान निर्जंतुक होतात😊 आपण सर्वांनी ह्या व्हिडिओ ला दिलेल्या प्रेमाबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏😊
For last many years I have been using Dishwasher in India. Bosch dishwasher....anyone can buy online.... Amazon gives good deals. For detergent, there are many options available online.. Brands..like Finish, Fortune, IFB detergent, Bosch detergent , Crystale etc Indian dishwasher has digital screen...lowest cycle is 29 minutes... Options like intensive कढई modes are there.
हँलो विदुला मी रचना मकेसर अमरावती जिल्हा तुन बोलतेय . तुझ्या सपूणँ अमेरिकीतील फँमिली व्हिडीओ फारच सुंदर आहे . तुझ व्यक्तिमत्व उत्तम आहे .तु दिसायला गोड, सुरेख आहेस तुझी फँमिली सुध्दा . तुला भेटून आनंद झाला . मला तुझी मैत्रिण व्हायला आवडेल . तुला ? 👏👏👏👏👏👏👏👏👏👏👌👌👌👌👌👍👍
आमच्यकडे 2004 पासूनइथे मुंबई dishwaher aahe .mazy खूप मैत्रिणीकडे आहे तसेच माझ्या बहिणीकडे पण आहे.IFB चा आहे .कधीही माझ्या sink मध्ये भांडी नसतात .भांडी वापरली कि लगेच पाण्यातून काढून dishwasher रचून ठेवतो .soap ani salt amozon ver घरीं येते .पूर्वी त्या कंपनी ची लोक आणून द्याची .
सर्वप्रथम आपले मनापासून आभार कारण आमच्या सारख्या सर्वसामान्य मराठी माणसांना तुमच्या माध्यमातून अमेरिका पाहायला मिळते त्यातच आपण आमच्या समोर जे अमेरिकेचे चित्र उभे करता त्या आपल्या कौशल्या बद्दल आपले करावे तेवढे कौतुक कमी आहे आपण असेच आमच्या समोर आपल्या कौशल्याचा माध्यमातून अमेरिकेतील वास्तव उभे करावे हि आपणांस नम्र विनंती . धन्यवाद
खूप उपयोगी वस्तू आहे 👌👍मुख्य म्हणजे स्वच्छ आणि निर्जनतुक 👌आणि मला बेसिन मोटर ची पद्धत खूप जास्त आवडली 👌आपल्याकडे म्हणजे भारतात नाही का? कारण बेसिन चा कधी कधी खूप प्रॉब्लेम येतो. खूप छान आणि कामाचे व्हीडिओ असतात तुझे 👌👍धन्यवाद 🙏
Mast आम्हाला डिशवॅशर ची माहिती मिळाली ,व मनातील प्रश्ना ची उत्तरे मिळाली Thanks ताई,..... तु व-लेर आवाजात छान सांगते, छान मस्त गोड आवाजा त नमस्कार छान राहवे, काळजीपूर्वक राहवे,.... पिलू पण गोड आहे,......
Do you have laundry day or something ....may be for people living in apartments like aplyakadachi building aste tashi....mi serial madhe baghitlay.....also tithe talan Kiva Puri paratha tumhi banavta ka Karan fire alarm chi system aste na ...how u mabage that ...ithe ASA kahich nasta India madhe so
Hi can you please suggest me a good utensils washing machine in India?How is Bosch's latest model?As you must be knowing the best features which should be present?
One fact: Dishwasher consumes around 10-15 litres of water per cycle, so that is around one bucket of water. That should be less than what is required to hand washing dishes.
मी आजच जॉईन झाले मला अमेरिकेतील भांड्यांचा मशीन खूपच आवडलं मला बाहेर देशाबद्दल खूप आवड आहे त्यामुळे नेहमी मी तुमचे व्हिडिओ बघत राहील मी माझं ज्ञानेश्वरी हिंदी युट्युब माझं वाचन टाकलेला आहे तुम्ही जरूर बघा ज्ञानेश्वरीचा हिंदीत रूपांतर माझ्या वडिलांनी केलेला आहे म्हणून मी ज्ञानेश्वरी इन हिंदी या चैनल मध्ये आहे बाहेर देशातील लोकांना कळण्यासाठी ते केले आहे
खूप छान !!! बेसनची पण सिस्टम सुंदर आहे पण दाखवलेल्या भांड्यांसाठी पाणी किती लागलं असेलआणि मोठी भांडी धुण्यासाठी कशी काय व्यवस्था आहे शिवाय याची किंमत किती आहे
छानच माहिती दिलीत. मराठी सणांची सोहळ्यांची ही आपणाला वेळ मिळेल तेव्हा तेव्हा माहिती करून ध्दया. तब्येतीची काळजी घ्या. आपल्या सव॔ अपेक्षा पुर्ण होवोत. नमस्कार 🌷🙏🙏🙏🌷
मला आपल्या video ला नावे ठेवायची नाहीत..... पण आपल्या कडे अश्या वस्तू का दुर्मिळ आहेत याची काही कारणे आहेत ......ऐशो आरामाच्या वस्तू जगातील सर्व देशातील लोकांना वापराव्या वाटतात ........पण ....... आपल्याच देशाच उदाहरण घेतले तर देशाच्या विकास कामाचा निधी भ्रष्टाचारात मुरत चालला आहे ....आणि तो भरुन काढण्यासाठी वीज दर वाढ / मनोरंजन कर / शेती आसो की आरोग्य यांच्या वाढत्या किंमती ...... सगळ्यात फाजील प्रकार म्हणजे आमेरीकेत इंधन कर 19% आणि भारतात 69% .... काय चाललय राव.....? आपल्या देशात गाडी घेतली की त्याला शिक्षा देण्याचा प्रकार चालू आहे ......... अमेरिका / जर्मनी आशा देशात समान वेतन पध्दती मुळे सर्वांना न्याय तरी मिळतो असे वाटते....... जग किती ही बदलल तरी आजही परिस्थिती ने गरीब असणाऱ्या माता मातीने भांडी घासत आहेत ........ त्यांच्या हाताला पडलेल्या चिरा आजून किती शतके अशाच ताज्या राहतील माहित नाही ......
Thank aj mala DISPOZA KA SATO TO SAMJLA. TUJI HI MAHITI KHU KHUB SAGUN JATE AGEN THANK ASE KHUB VIDEO TAKAT RAHA. FIST AFOL WHEN U R IN US TELL UR VIDEO LOCATION IS MOST IMPORTANT USA IS BIG CONTINENTAL
Hi Vidula, khup chan video ahe..tuzhe videoa pahun khup chan vatat.. Maz pan marathi youtube channel ahe mi pan vlog ani informative videos karate #bhaginichannel. Tuzhe videos khup mast asatat thank you
आपली भारतीय स्टील ची भांडी थोडी घासून मग ठेवावी लागतात..काचेची भांडी डायरेक्ट ठेवली तरी चालतात. मी शक्यतोवर हातानेच धुते. फोडणीची कढई वगैरे स्वच्छ नाही होत त्यात🥺
नमस्कार मंडळी. ज्यांनी मला ह्या dishwasher chi किंमत विचारली आहे त्यांच्यासाठी..इंडिया मध्ये साधारण २५,०००-५०,००० रुपयांपर्यंत हे मिळतं😊 कुठे कुठे मिळतं हे नक्की मला माहीत नाही पण तुम्ही ऑनलाईन चेक करू शकता. तसंच कोणत्या प्रकारची भांडी आपण घासू शकतो हाही खूप जणांना प्रश्न आहे. त्यांच्यासाठी - काचेची आणि चिनी मातीची भांडी स्वच्छ निघतात. आपली स्टील ची पातेली किंवा कढई यात ठेवण्यापूर्वी थोडी स्वच्छ करून ठेवावी लागतात. पाणी आणि इलेक्ट्रिसिटी खूप लागते परंतु भांडी छान निर्जंतुक होतात😊
आपण सर्वांनी ह्या व्हिडिओ ला दिलेल्या प्रेमाबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏😊
मग इंडिया लोकांना काहीच फायदा नाही इथे सर्व भांडी स्टील जर्मन पितळी तांबे याची आहेत
Andaaze electricity bill kiti rupees ni vadhu shakto?
For last many years I have been using Dishwasher in India.
Bosch dishwasher....anyone can buy online.... Amazon gives good deals.
For detergent, there are many options available online.. Brands..like Finish, Fortune, IFB detergent, Bosch detergent , Crystale etc
Indian dishwasher has digital screen...lowest cycle is 29 minutes...
Options like intensive कढई modes are there.
हँलो विदुला मी रचना मकेसर अमरावती जिल्हा तुन बोलतेय . तुझ्या सपूणँ अमेरिकीतील फँमिली व्हिडीओ फारच सुंदर आहे .
तुझ व्यक्तिमत्व उत्तम आहे .तु दिसायला गोड, सुरेख आहेस तुझी फँमिली सुध्दा . तुला भेटून आनंद झाला . मला तुझी मैत्रिण व्हायला आवडेल . तुला ?
👏👏👏👏👏👏👏👏👏👏👌👌👌👌👌👍👍
Vidula तू फार सुदरംआहे समझदार पणംआहेस मला तुझे. विडीयोजംफारच आवडतात तुझी family. फारच छान आहे
आमच्या घरात कामवाली बाई नाही,सगळे काम आई स्वतः करते
आमच्यकडे 2004 पासूनइथे मुंबई dishwaher aahe .mazy खूप मैत्रिणीकडे आहे तसेच माझ्या बहिणीकडे पण आहे.IFB चा आहे .कधीही माझ्या sink मध्ये भांडी नसतात .भांडी वापरली कि लगेच पाण्यातून काढून dishwasher रचून ठेवतो .soap ani salt amozon ver घरीं येते .पूर्वी त्या कंपनी ची लोक आणून द्याची .
Hindaliyam chi kadhai aani patele swachha hote ka? Ki dhuwaun thewave lagate?
Yes only clean sink all the time. I m enjoying last 4/5 years👍
Yes only clean sink all the time. I m enjoying last 4/5 years👍
@Sandhya Pawar
होते कि .
I agree. Even I am using IFB since 2004. Just can't wrk without it.
मॅडम आज प्रथमच तुमचा व्हिडिओ पाहिला.. फार आवडला.. खास करून आपली सिंपल मराठी.. आणि बोलण्याची शैली.. खरंच फार छान.. तुम्हाला शुभेच्छा..!!
Mla watte ki swata ghaslele better...I don't like this machine
Kitchen platform ani dishwasher machine he vegle asu shaktat ka
Tithe plumber, electrician astat ka aani kahi bighad zala tr durust karayla yetat ka
खूप छान ताई आपण मराठीत video बनवत आहात .. .. . . . . हे पाहून आनंद झाला . . . . .
Hello Vidula , America madhe beauty parle kase ahet , video bhaghayala awadel
बेसिन मधील जाळीत कढीपता अन्न जमून पाणी साचते तुम्ही दाखवलेले मशीन खूपच फायदेशीर आहे
सर्वप्रथम आपले मनापासून आभार कारण आमच्या सारख्या सर्वसामान्य मराठी माणसांना तुमच्या माध्यमातून अमेरिका पाहायला मिळते त्यातच आपण आमच्या समोर जे अमेरिकेचे चित्र उभे करता त्या आपल्या कौशल्या बद्दल आपले करावे तेवढे कौतुक कमी आहे आपण असेच आमच्या समोर आपल्या कौशल्याचा माध्यमातून अमेरिकेतील वास्तव उभे करावे हि आपणांस नम्र विनंती .
धन्यवाद
बेसिन मधील जाळीत कढीपत्ता ,मिरची ,चहाचा गाळ जमून पाणी तुंबते . तुम्ही दाखवलेले बेसिनच्या खालचे यंत्र खूप फायदेशीर आहे .
सादरीकरण आवडलें .
खूप उपयोगी वस्तू आहे 👌👍मुख्य म्हणजे स्वच्छ आणि निर्जनतुक 👌आणि मला बेसिन मोटर ची पद्धत खूप जास्त आवडली 👌आपल्याकडे म्हणजे भारतात नाही का? कारण बेसिन चा कधी कधी खूप प्रॉब्लेम येतो. खूप छान आणि कामाचे व्हीडिओ असतात तुझे 👌👍धन्यवाद 🙏
Mast आम्हाला डिशवॅशर ची माहिती मिळाली ,व मनातील प्रश्ना ची उत्तरे मिळाली
Thanks ताई,.....
तु व-लेर आवाजात छान सांगते, छान मस्त गोड आवाजा त
नमस्कार छान राहवे, काळजीपूर्वक राहवे,....
पिलू पण गोड आहे,......
Marium aapen khupch Chan mahiti dili pen pl operate Kashi hote sprinkle jet aahe ka (washing machine )
ताई,
तिथल्या ग्रामीण भागातल्या जीवनाबद्दल व्हिडिओ बनवा!
Can we wash alluminium or iron kadhai in this machine?
tyachyapeksha itki bhandi dish washer mdhe lavt to prynt bhandi wash krun hotin
Price, water and electricity consumption details also tell me please . I will Gift this Dishwater to my Wife.....
Do you have laundry day or something ....may be for people living in apartments like aplyakadachi building aste tashi....mi serial madhe baghitlay.....also tithe talan Kiva Puri paratha tumhi banavta ka Karan fire alarm chi system aste na ...how u mabage that ...ithe ASA kahich nasta India madhe so
Wow tumhala saglach mahitiye ithla🤗❤️ ho ithe alarm lagech vajto tyamule swayampak kartanna khup kaalji ghyavi lagte☺️
Hi can you please suggest me a good utensils washing machine in India?How is Bosch's latest model?As you must be knowing the best features which should be present?
खुप छान किचन होत विदूला ताई दाखवल्या बदल खुप आभार.
Bhari aahi pn ek parshn pdla mla ki aapn jar laun baher gelo tr bhandi dhun hun tashich rahtatka n kadli tri 5-6 tas
खरच प्रत्येक वीडियो मधून खुप छान महीती देता आणी presentation खुप सुंदर आहे..keep it up.. all the best
Di americat pn househlods ladies ch krtatat ka???
खुप छान ताई आणि आमच्या घरी पन आईच सर्व काम करते आणि ताई तुम्ही जे व्हिडियो मधे गान खुप छान टाकल😊😊🙏👍👍
विदुला
खूपच उत्कृष्ठ माहिती,
Best thing.
Best wishes.
Thank you 😊🌹
👍👍👍
बर ह्या यंत्राने आपल्या कडील काळ्या कढई / करपलेल्या भाताचे कुकर साफ होतील का ?
वाटत तर नाही 😂😂
छान video होता ..
🤣🤣🤣
@Suvarna Bhosle 😜😂
USA madhe restaurant madhe bhandi kon ghasatat mg
भांडी धोबीन मशीन ऐकलं पण पाहिलं नव्हतं, मस्तच
One fact: Dishwasher consumes around 10-15 litres of water per cycle, so that is around one bucket of water. That should be less than what is required to hand washing dishes.
व्हिडिओ आवडला असे मशीन पहिल्यांदा पाहिले खूप छान माहिती दिली
Rate of interest कितना होता है FD का.अमेरिकेत.
Khup Chan astat video....tumhi khup Chan samjavun sangta
हे सगळं खूप खूप अप्रतिम आहे🤗
पण याने मनुष्य खूप परावलंबी होतोय शरीराला काहीच व्यायाम नसल्यामुळे प्रतिकारशक्ती पण कमी होत असेल नक्कीच
3 :- akshay Gourkar bhandi ghasnyala aapan proper exercise naahi mhanu shakat. Tya peksha watun ghyavit kaama. Ek divas naryane washing karawa ek divas wife ne. Mag kasa doghanna pan vyayam karayla aani cholesterol kami karayla vel milel. Fakt eka stree war office aani gharchi donhi kaama dili tar nantar 40 years chya nantar wife la nako nako tey blood pressure, diabetes etc aajaar hotat mag doctor kade kharcha karat bastat pan ghari maddad nahi karnaar.
सकाळी लवकर उठून कसरत करा टेकनॉलॉजि ला कमी लेखू naka
Video khup chhan.aani gane pn khup mast hote...
मी आजच जॉईन झाले मला अमेरिकेतील भांड्यांचा मशीन खूपच आवडलं मला बाहेर देशाबद्दल खूप आवड आहे त्यामुळे नेहमी मी तुमचे व्हिडिओ बघत राहील मी माझं ज्ञानेश्वरी हिंदी युट्युब माझं वाचन टाकलेला आहे तुम्ही जरूर बघा ज्ञानेश्वरीचा हिंदीत रूपांतर माझ्या वडिलांनी केलेला आहे म्हणून मी ज्ञानेश्वरी इन हिंदी या चैनल मध्ये आहे बाहेर देशातील लोकांना कळण्यासाठी ते केले आहे
खूप खूप धन्यवाद ❤️ हो मला खूप आवडेल ज्ञानेश्वरी ऐकायला..नक्की बघणार तुमचे चॅनल☺️
Nice Information..Nicely Presented..
Tai tithe job konta pn karnya sati ky qualification lagte
Wow! Loved the sink motor concept😲...ti khup mothi done Dunhill ahe ithe...clogging 😣
तिथे शेती कशी केली जाते त्याचा व्हिडिओ टाकावा
Tya peksha evde kare parynt 2 min ghasun ghar awrun hote... Ani uttm prakrcha vayam sudha hoto.... 😍
Taee, tumhi kharkatee bhandi nahi thevali dishwasher madhe.
Tuzya gharala kiti floors aahet
Solapur मध्ये कधी येणार आहे
congrats on 100k for this video...keep it up...i can see advts now, also congrats for monetization.
Thanks a lot ❤️😊
भारी आहे ..सगळंच☺️👏
Wash karun thevatatka sagale pot clean dustayat
तुम्ही स्वयंपाक कसे करता
डिश वाॅश आतमध्ये कसे काम करते ते दिसले असते तर बरे झाले असते. धुर वाफा दिसल्या पण
Tumhi khup chan mahiti det asta mam aani chan bolta.
Laundry room baddal pn sang na
Khup Chhan Tai tumchya Mule Amala tyachi mahiti milali
Tumi kiti chan ani purn video marathi made kartat, aikun khup mast vatal.... Keep it up....
खूप छान !!! बेसनची पण सिस्टम सुंदर आहे पण दाखवलेल्या भांड्यांसाठी पाणी किती लागलं असेलआणि मोठी भांडी धुण्यासाठी कशी काय व्यवस्था आहे शिवाय याची किंमत किती आहे
Ya machine chi prise Kay ahe
छानच माहिती दिलीत. मराठी सणांची सोहळ्यांची ही आपणाला वेळ मिळेल तेव्हा तेव्हा माहिती करून ध्दया. तब्येतीची काळजी घ्या. आपल्या सव॔ अपेक्षा पुर्ण होवोत. नमस्कार 🌷🙏🙏🙏🌷
Disc wish Kimi kiti compni konti apla number miljay
हो उपयुक्त आहे... मी वापरते IFB ची.. स्टील ची भांडी पण चकाचक निघतात... अगदी दुकानातून नवीन आणल्यासारखी....
IFB the best ! I am using last 15 years
Tai mandeer dhakhava tikadche
Manddera samorche bhekare pan dhakwa
Dishwasher मधे भांडी थोडी साफ करून मग ठेवायला लागतात का?
हो, आपली भारतीय स्टील ची भांडी थोडी घासून मग ठेवावी लागतात..काचेची भांडी डायरेक्ट ठेवली तरी चालतात
Chan mahiti aani hasun sangta so chan watate
Khup chan ahe. Avdal amhala.asech navin video banva anju naivin kahitri. Je amhi bhartiyani baghitle nahi . Thanks 😊🙏👌👌
Hi....
Vidula...
Shraddha here...
Nyc dishwasher info..
Can u upload the video of your house in America??
Tai tikde bhandi futhat nahit ka
Tai ameriket gharanchi kimmt ky ahe
Tumhi amireca madhe Ghar kitila ghetle aahe
America me kaha rahte ho
धन्यवाद विदुलाताई मी पहिल्यांदा पाहात आहे ही मशीन
Whaaaaa chan, tumchya mule Aamhala mahiti milti
हीं भांडीं जराशी स्वच्छ होतीं. अजून अस्वच्छ हवीं होतीं, म्हणजे किती स्वच्छ निघातांत ? ते कळेल.
Nice,👍 Tumhi Khupch chan bolata.
भारतात महाराष्ट्रात उपलब्ध होईल का,कींमत कीती असेल यासंदर्भात खुलासा करावा.
Ys...we r using dishwasher in India
अमेरिकेत हे सगळं ठीक आहे पण भारतात मशीन घेतलं तरी त्यासाठी योग्य जागा आणि पाण्याची सोय करणे शक्य वाटत नाही
Sagala hou shakata pan tari mala te soyeecha watala nahi
Ya machine chi price kay aahe ???
Can you tell me can we setal in america when we are vegitarian
Tai tuza haircut konta gg khup chhan aahe
खुप छान जागा आहे फिरायला खूप छान आहे अजून काही नवीन काही तरी असेल तर पाठवा ताई.
Ho nakki😊
Where is the outlet for draining the water? Please tell me
It's connected to the sink
@@_viduladixit_ ok,thanks 😊
Tuzi ghasaychi bhandi pn kiti swchh aahet g...
मला आपल्या video ला नावे ठेवायची नाहीत..... पण आपल्या कडे अश्या वस्तू का दुर्मिळ आहेत याची काही कारणे आहेत ......ऐशो आरामाच्या वस्तू जगातील सर्व देशातील लोकांना वापराव्या वाटतात ........पण ....... आपल्याच देशाच उदाहरण घेतले तर देशाच्या विकास कामाचा निधी भ्रष्टाचारात मुरत चालला आहे ....आणि तो भरुन काढण्यासाठी वीज दर वाढ / मनोरंजन कर / शेती आसो की आरोग्य यांच्या वाढत्या किंमती ...... सगळ्यात फाजील प्रकार म्हणजे आमेरीकेत इंधन कर 19% आणि भारतात 69% .... काय चाललय राव.....? आपल्या देशात गाडी घेतली की त्याला शिक्षा देण्याचा प्रकार चालू आहे ......... अमेरिका / जर्मनी आशा देशात समान वेतन पध्दती मुळे सर्वांना न्याय तरी मिळतो असे वाटते....... जग किती ही बदलल तरी आजही परिस्थिती ने गरीब असणाऱ्या माता मातीने भांडी घासत आहेत ........ त्यांच्या हाताला पडलेल्या चिरा आजून किती शतके अशाच ताज्या राहतील माहित नाही ......
East or west India is best 😊😊😊😊😊😘😘🥰🥰🥰
Tumach Maharashtramde gao konat
Thank aj mala DISPOZA KA SATO TO SAMJLA. TUJI HI MAHITI KHU KHUB SAGUN JATE AGEN THANK ASE KHUB VIDEO TAKAT RAHA. FIST AFOL WHEN U R IN US TELL UR VIDEO LOCATION IS MOST IMPORTANT USA IS BIG CONTINENTAL
Swachha hotat ka bhandi dakhwa ki hatat gheune
Bhartamdhe milte ka.. Aani kiti rupaye la bstil....
Ho miltat na😊 साधारण २५,०००-५०,००० पर्यंत मिळतात
मॅडम तुमचं भारतात कुठे घर आहे.
*चुलीव्हर चे भांडे साफ होणार नाही न जी😝🙄🙄*
Tumcha awaj kiti soft ani shan't ahe
वा वा मैम मस्त हमने पहली बार देखा बर्तन घोने की मशीन
Thanku mam you are lovely💖🌹
Thanks a lot:)
BEAUTIFUL VIDEO MADAM !!!
नमस्ते ताई, मला पण अमेरिकेत याचे आहे काम व पैसे कमवण्यासाठी कसे यावे
मी गरीब आहे काही करता येईल तर खूप मदत होईल
Hi Vidula, khup chan video ahe..tuzhe videoa pahun khup chan vatat.. Maz pan marathi youtube channel ahe mi pan vlog ani informative videos karate #bhaginichannel. Tuzhe videos khup mast asatat thank you
maid ka nahi thevat tumhi ??
आवडला फार छान
Technology best ch aahe
pan itki bhandi dhuvayala ek tass
tyapeksha hatanech dutli aasti na
हो हातानेच धुते मी शक्यतोवर पण पाहुणे वगैरे आले किंवा कामावर जायला उशीर झाला तर पटकन लावता येतात
@@_viduladixit_ काय काम करता
मी इथे टीचर आहे
भारतीय जेवणातील भांड्यांची सफाई चांगली होईल काय
आपली भारतीय स्टील ची भांडी थोडी घासून मग ठेवावी लागतात..काचेची भांडी डायरेक्ट ठेवली तरी चालतात. मी शक्यतोवर हातानेच धुते. फोडणीची कढई वगैरे स्वच्छ नाही होत त्यात🥺
मग काय उपयोग त्याचा
@@_viduladixit_ ok मग कामवाली परवडते
Khub Chan video Aani Tumhi Tumche Bolane Aikun khupch Chan vatle Mala