मस्त वाटलं बघून ताई आणि तुम्ही मराठीत विडिओ बनवला धन्यवाद नायतर इकडं लोकांना लाज वाटतेय मराठी बोलायला, परप्रांतीयांना पण आणि खुद्द मराठी लोकांना पण जय महाराष्ट्र
माझी मराठीची बोलू कौतुके परि अमृतातेही पैजा जिंके खरंच खूप बरं वाटलं तुम्ही मराठीमध्ये संवाद साधला अभिमान आणि गर्व असला पाहिजे आपण मराठी असल्याचा असेच जतन करत रहा आपल्या मराठी आणि आपल्या संस्कृतीचे जय महाराष्ट्र...!!!
I am happy to see that you are using Marathi in America. It is a great thing for me to have a friend who has not forgotten his maharashtratrian culture in outside. I am also from Pune. I hope that we will definitely meet one day. My relatives also in North Carolina😘😍😍
जय महाराष्ट्र ताई मी तुमचा नवीन सबस्क्रायबर. परदेशातील मराठी व्यक्ती मराठीमध्ये ज्यावेळी बोलते त्यावेळी खूप अभिमान वाटतो मराठी असल्याच धन्यवाद ताई असेच नवनवीन व्हिडिओ बनवत रहा.
विदुला ताई खुपच छान माहिती मिळते आपल्या व्हिडिओ मधून. असेच छान छान व्हिडिओ तयार करून तेथील परिसरामध्ये आम्हाला फिरवून आणत जा..व्हिडिओ पहाताना आम्ही तिथे आहोत असे वाटते.इतक्या छान पध्दतीने तुम्ही माहिती देता.. खुप खुप धन्यवाद!!👍👍
खूप छान ताई,पहिला खूप आभारी आहे तुमचा की तुम्ही मराठी मध्ये माहिती दिली ते पण अमेरिका मध्ये राहून आणि आपल्या इकडच्या वस्तू तिकडे विकायला ठेवलेत त्याबद्दल पण तुमचे मनापासून अभिनंदन
Iam proud of you you never forget our language marathi i appriciate with you aaj kal LoG mumbai main jathe hai tu apni language bhol jaathe hai aap tu amrica main bhi rehkar apni language ko zinda rakha hai aap ne very nice
खूप छान आहेत तुझे सगळे विडिओ अमेरिकन सर्व बारीकसारीक गोष्टी तू सांगतेस आम्हाला पण छान माहिती मिळते आणि तू किती नम्र पणे बोलते स हेही तितकेच कौतुकास्पद आहे यालाच म्हणतात विद्या विनयेन शोभते 👌
ruclips.net/video/G-xMA4DjAwc/видео.html कवितेच्या माध्यमातून एक मानवंदना प्रधानमंत्री यांना ज्यांनी कोरोना सारख्या महान संकटा समोर एका सुरक्षाकवचा प्रमाणे उभे राहून आपले कर्त्यव्य पुर्ण केले, एक मानवंदना कोरोना योद्धां साठी ज्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता आपले कर्त्यव्य पूर्ण केले. ruclips.net/video/G-xMA4DjAwc/видео.html
Tumcha aavaj khup chaan aani itki shuddha marathi pardeshat rahun pan tumhi bolta khupach chhan video aahe ha aani aamhala maharastrache nagrik tithe pan aapli parampara japta aahet he khup mahatvache thanks tai
छान मॅडम भवानी मार्केट नाव ऐकून छत्रपती शिवाजी महाराजांची लगेच आठवण झाली. आपली हींदु संस्कृती तुम्ही सातासमुद्रापार नेलीत. तुम्ही मराठी छानच बोलता. आई भवानीचा वरदहस्त तुमच्यावर सदोदित राहुन शिवछत्रपतींच्या शुर मर्दानीची यशोगाथा उत्तरोत्तर प्रगती पथावर जावोयहिच सदिच्छा...
आपन मराठी खुप सुंदर बोलता बाहेर देशात मराठी माणुस दिसतो तो मराठी बोलतो त्याचा खुप अभिमान वाटतो आपला माणुस बाहेर देशात राहतो पण तिथे आपली संस्कृति जपतो हे बघुन तर खरच खुप बर वाटत त्या कारणा मुळे तर आपले विडीयो बघावेसे वाटतातच पण आपण जशा दिसता त्या पेक्षा आपला आवाज ऐकावासा वाटतो म्हणजे आपण जेवढ्या सुंदर दिसता त्या पेक्षा आपला आवाज हां खुपच सुंदर आहे एक नं मी आपला आज ऐकण्या साठीच जास्त विडीयो बघतो वाईट नका वाटु देऊ मनात आहे ते बोलतो खरच आपला आवाज आणि आपण पण खुप गोड आहात
आपली भाषा तुम्ही परदेशात राहून देखील जतन करता आहात त्या बद्दल टीमचे अभिनंदन ताई
धन्यवाद जय महाराष्ट्र
जय महाराष्ट्र
Video बगा BAHRAIN 🇶🇦 मधील life कशी आहे ते #marathiboyingulf
ruclips.net/video/r9AfWpStsjM/видео.html
मराठी मध्ये पाहायला मिळाल्याचा खुप आनंद झाला अजुन पाहायला आवडतील.असे चित्रफीत .. तुम्हाला खूप शुभेच्छा....
धन्यवाद☺️🙏
मराठीत ऐकायला मिळाला आणि भवानी, शॉप च नाव मस्त वाटलं धन्यवाद , पुढील वाटचालीस शुभेच्छा
अमेरिके मध्ये मराठी गाजतीय....अभिमानच ओ आपलं....⛳👍
Bhavani,,, waaa h Indian name
ताई तुम्ही किती सूदंर मराठी बोलता हो जय जिजाऊ जय शिवराय
जय जिजाऊ जय शिवराय
ruclips.net/user/Padmajaskitchen
धन्यवाद ताई मी तेथे आले की तुमची मदत हवीय आहे
तुम्ही अमेरिकेत राहून शुध्द मराठी बोलता हा मराठी माणसाला अभिमान आहे व महाराष्ट्राची शान आहे
Tai माझ्या भारतात सगळ भेटत.... 😄 I love India 😘😘🇮🇳
मस्त वाटलं बघून ताई आणि तुम्ही मराठीत विडिओ बनवला धन्यवाद
नायतर इकडं लोकांना लाज वाटतेय मराठी बोलायला, परप्रांतीयांना पण आणि खुद्द मराठी लोकांना पण
जय महाराष्ट्र
जय महाराष्ट्र
@@sachinhavale3354 जय महाराष्ट्र🛡🙏
Jai maharastra
खूप खूप धन्यवाद ☺️🙏
@@limbannamali7284 जय महाराष्ट्र
भारतीय बाजारपेठ अमेरिकेत पोहचली हा देशाचा अभिमान आहे आपली संस्क् ती विस्तारली जाईल आणि अमेरिकन लोकांना भारतीय संस्क् तीचा हेवा वाटेल .
खुप छान मराठी बोलतात अगदी मनापासून धन्यवाद ताई असं तुमचं कार्य पुढे वेगाने वाढत जावो हिच आमची इच्छा
विदुलाजी, अमेरिकेत राहुन मराठीत विङीओ बनविला त्यासाठी धन्यवाद आपले,
# vishwachhaya academy
खूप छान ताई तुमच्यामुळे आम्हाला बाह्य राष्ट्रातील माहिती मिळते आणि आपली संस्कृती किती खोलवर रुजली हे आपल्या कडुन कळत, ऐकून समाधान वाटतं धन्यवाद.
Ma'am तुमचा आवाज खूप गोड आहे ,त्यामुळे मला तुमचे सर्व videos पाहायला खूप आवडते.blessings from Pune....
माझी मराठीची बोलू कौतुके
परि अमृतातेही पैजा जिंके
खरंच खूप बरं वाटलं तुम्ही मराठीमध्ये संवाद साधला
अभिमान आणि गर्व असला पाहिजे आपण मराठी असल्याचा
असेच जतन करत रहा आपल्या मराठी आणि आपल्या संस्कृतीचे
जय महाराष्ट्र...!!!
जय महाराष्ट्र जय शिवराय
मायबोली परदेशात ऐकून आनंद झाला
तुमचे मराठी संभाषणात कसल्याही प्रकारचा बदल जाणवत नाही,, खूप मस्त माहीत दिली आहे आपण,🙏
तुम्ही "मिळत" हे शुद्ध मराठी ऐकून खरंच बर वाटल, कारण हल्ली माणसं सोडून सगळंच "भेटत". 😆
आपण अमेरिकेत राहून मराठी फार छान बोलता.. आणि अमेरिकेत महाराष्ट्रीयन किराणा ची छान माहिती दिलात..... धन्यवाद.
तुम्ही अप्रतिम अशी मराठी बोलता...
आणि खुपच सुंदर आहात तुम्ही...😍
Thank you 😊
अभिमान वाटतो आपल्या भारतीय संस्कृती जपणाऱ्या लोकांचा खूपच छान ताई
आमची फेमेली65 वर्षा पासुन गुजरात ला राहतो महणुन महाराष्ट्र भाषा बोलु शकत नाही का लिहु शकत नाही खुपच टाईम लागतो आपली शुद्ध मराठी खुपच गोड वाटते
મહારાષ્ટ્ર રવસુ તમારું કયું ગામ
आपली मराठी भाषा अमेरीकेत बोलली जाते फार मोठा आनंद झाला मला कोटी कोटी धन्नेवाद जी
I am happy to see that you are using Marathi in America. It is a great thing for me to have a friend who has not forgotten his maharashtratrian culture in outside. I am also from Pune. I hope that we will definitely meet one day. My relatives also in North Carolina😘😍😍
Ganta. 😂😂😂🤣🤣 Sapne mat dekh.
धन्यवाद ताई खूप छान मराठी मायबोली भाषा बोलता तुम्ही खूप खूप धन्यवाद ताई साहेब जय महाराष्ट्र जय हिंद
छान व्हिडीओ चांगला प्रयत्न करताय keep it up अजून व्हिडीओ आवडतील बघायला.
तु परदेशात राहुन सुद्धा मराठी भाषा बोलतात हीच अभिमानाची गोष्ट आहे 😍😍😍😍
जय महाराष्ट्र ताई मी तुमचा नवीन सबस्क्रायबर.
परदेशातील मराठी व्यक्ती मराठीमध्ये ज्यावेळी बोलते त्यावेळी खूप अभिमान वाटतो मराठी असल्याच धन्यवाद ताई
असेच नवनवीन व्हिडिओ बनवत रहा.
ताई महाराष्ट्र मध्ये आपला जिल्हा व तालुका कोणता अमेरिकेमध्ये मराठी भाषा गाजवता खूप भारतीयांची व महाराष्ट्राची मान उंचावते जय जिजाऊ जय शिवराय
So Sweet To See A Indian Grocery Store In USA Nice Work Vidula.
Thank You
मराठी मध्ये बोलता अमेरिकेतुन....👌👌खुप छान वाटले....👍👍खूप साऱ्या शुभेच्छा...खुप छान 👌👌👌👍👍👍💐💐💐
आम्हाला तर विदेशी प्रवास कधी करता येणार नाही,पण ताई तुम्ही आम्हाला घर बसल्या हा व्हिडीओ दाखवला खुप आभार.
उपयुक्त माहिती अगदी सहजपणे मांडली आहे.
सांगण्याची पद्धत फार छान आहे. शुद्ध मराठीमध्ये. विशेषतः कुठेही अमेरिकन टच नाही.
अमिरेकिण मुलगी आहे का मला लगण करायचा आहे दिदि
Tai तुमच्या मुळे आम्हाला, आज आम्ही india त rahun अमेरिका बघायला मिळत आहे, thanku ताई.
खुपच छान मराठी बोलता तुम्ही !
ताई तुम्ही खुप छान बोलता .. तुम्ही परदेशात राहून सुध्दा तुम्ही आपली मराठी भाषा खुप खुप छान बोलता..... जय हिंद जय महाराष्ट्र... जय शिवराय...
ताई तुम्ही खूप छान विडिओ बनवलात आम्हा ला घर बसल्या परदेशात जाऊन आल्या सारखे वाटले खूप खूप धन्यवाद ताई
ताई खूप छान
खूप छान माहिती सादरीकरण केलात. असेच विडिओ बनवत रहा. 👌👌👍👍🇮🇳🇮🇳🇮🇳
खूपच छान तुमचा आवाज आणि व्हिडिओ धन्यवाद
धन्यवाद☺️
तुमच्या क्लिप्स बघितल्यावर नवीन व्यक्ती साठी खूप मार्गदर्शक वाटतात
आपल्या देशाचा उल्लेख आपण भारत असा केलात तर खूप छान होईल .. जरूर विचार करावा
हो नक्की☺️
Tumhi khupach chan bolta,aani aavaj farach Chan aani madhur aahe🥰
छान तुम्ही आपली मातृभाषा अमेरिकेत जाऊनही कायम ठेवली जय महाराष्ट्र ताई
विदुला ताई खुपच छान माहिती मिळते आपल्या व्हिडिओ मधून. असेच छान छान व्हिडिओ तयार करून तेथील परिसरामध्ये आम्हाला फिरवून आणत जा..व्हिडिओ पहाताना आम्ही तिथे आहोत असे वाटते.इतक्या छान पध्दतीने तुम्ही माहिती देता.. खुप खुप धन्यवाद!!👍👍
I love your marathi language😊☺️
खूप छान ताई,पहिला खूप आभारी आहे तुमचा की तुम्ही मराठी मध्ये माहिती दिली ते पण अमेरिका मध्ये राहून आणि आपल्या इकडच्या वस्तू तिकडे विकायला ठेवलेत त्याबद्दल पण तुमचे मनापासून अभिनंदन
Jay shivray ma'am I really like you Marathi
Pahun kupch chan vatl ki india madhle product tithe hi miltat ani he tumcha mule kalal thank you 🙏🙏
भवानी मार्केट. आम्ही न्यूजर्सी ला येत असतो. सध्या पुण्याला आहोत.
Iam proud of you you never forget our language marathi i appriciate with you aaj kal LoG mumbai main jathe hai tu apni language bhol jaathe hai aap tu amrica main bhi rehkar apni language ko zinda rakha hai aap ne very nice
पतंजली 👌👌
खूप छान आहेत तुझे सगळे विडिओ अमेरिकन सर्व बारीकसारीक गोष्टी तू सांगतेस आम्हाला पण छान माहिती मिळते आणि तू किती नम्र पणे बोलते स हेही तितकेच कौतुकास्पद आहे यालाच म्हणतात विद्या विनयेन शोभते 👌
खूप खूप धन्यवाद ❤️❤️
Nice मराठी किराणा मॉल
दीदी तुम्ही कुठून आहात
खुप गोड स्वागत केलं. गणपती बाप्पा मोरया...
गणपतीच्या मूर्तीसमोर बॉलिवूड गाणे......😅😅😅
😂😂ho na
शंकर मांजरमे mumbai la pan bollywood gaani lavtat ganpatila
ruclips.net/video/G-xMA4DjAwc/видео.html
कवितेच्या माध्यमातून एक मानवंदना प्रधानमंत्री यांना ज्यांनी कोरोना सारख्या महान संकटा समोर एका सुरक्षाकवचा प्रमाणे उभे राहून आपले कर्त्यव्य पुर्ण केले, एक मानवंदना कोरोना योद्धां साठी ज्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता आपले कर्त्यव्य पूर्ण केले.
ruclips.net/video/G-xMA4DjAwc/видео.html
तिथे अस होणे काही अश्चर्य नाही पण आपल्या भारतातच होते याच काय सर जी.
विदुला खूप छान माहितीपूर्ण पूर्ण video keep it on
खुप छान विदुला 😍😍😍😍😍😍
घुप छान वाटलं बघुन की आपली भारतीय वस्तु अमेरिकेत बघुन छान .. विशेष म्हणजे पारले जी वा ताई वा. 🙏🙏⛳⛳ जय महाराष्ट्र
Sagar form nashik Maharashtra
Ek like Shop chya Nava sathi 🔥🔥🔥🔥"BHAVANI"FOOD MARKET
व्हिडीओ बघून खुप आनंद झाला . अश्या प्रकारच्या आणखी व्हिडीओ ची अपेक्षा . धन्यवाद
vidhula mam cha aavaj kiti cute aahe 😅💯😍
Hi Viduka! Tu ghari tup kase banavate.
Unsalted butter vaprun ka?
Ani te US la kuthe milate?
भारीच
अप्रतिम मराठी बोलता खूपच छान महिती दिली आपण अमेरिका के तील किरणाची
खुप छान आवाज आहे तुमचा व
छान आहे व्हीडीओ
दिदी.....नमस्कार..... अमेरिकेत मराठी भाषा इतकी सुंदर..... वा वा...
फारच अभिमान वाटतो,,,🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
It's Spectacular to see INDIAN Shop in America
जय महाराष्ट्र ताई बाहेर राहून देखील आपली माय भाषा बोलली जाते याबद्दल मी आपले खूप आभारी आहोत काळजी घ्यावी हि नभ्र विनंती
अप्रतिम ताई
Tumhi bolta khup Chan 🥰 apli Marathi manasch khup premal astat..🚩🚩🚩
अमेरीका किराणा दुकान तीथे सर्व काही मिळते त्याला महत्व आहे महाग आहे त्याला महत्व नाही बघुन छान वाटले
हो ते मात्र खरंय🙂
फारच सुंदर
मराठीतला vlog ते पण अमेरिकेत पाहून खुप छान वाटलं
कोल्हापुर चिकन मसाला biryani मसाला आणि बरच काही ,,,,,,,,,
आन-बान महाराष्ट्राची शान धन्यवाद ताई व्हिडिओ बघून आनंद झाला
From maharastra
तुम्ही अमेरिकेत गेला होता काय
ऊगीचच फोटो दाखवला आहे
खूप सुंदर माहिती सांगितली अमेरिका मधली धन्यवाद मॅडम जय हिंद जय महाराष्ट्र
ताई तुम्ही खुप छान मराठी बोलता ह्याबद्दल तुमचे मनापासून अभिनंदन
धन्यवाद ताई खूप चांगला विडिओ बनवला 😊
Bhavani phul market khup chan aahe full watched please stay connected
खूप छान माहिती सांगताय. स्पिकिंग ट्यून छान आहे तुमची..
खुप छान विदुला ख़रच भवानी इण्डियन शॉप खुप छान आहे मीही तिथुनच घेते सर्व माझ्या घरापासुन जवळच आहे😊
Tumcha aavaj khup chaan aani itki shuddha marathi pardeshat rahun pan tumhi bolta khupach chhan video aahe ha aani aamhala maharastrache nagrik tithe pan aapli parampara japta aahet he khup mahatvache thanks tai
Wa taii khup chan watl mast video
Your conversation in Marathi very proud of you.
Hi indian product tithe Kas import karta yeil Jr idea dili tr helpful hoil we are snacks manufacturer
ताई तुम्ही अमेरिकेत राहून मराठी भाषा बोलतात याचा मला खूप अभिमान आहे धन्यवाद ताई साहेब
Tai tumahi marathi khup chan bolta Sunder
जय महाराष्ट्र जय शिवराय
Puranpoli export karaychi ahe tr ks kay krta yeil kay....kahi sangu shakta ka tumhii..Dhanyawad
ताई
नमस्कार
तुमची माहिती खुप छान आहे.
अभिनंदन.
अशीच माहिती वरचेवर देत जा.
आभारी आहोत.
🙏
आपल्या महाराष्ट्राची भाषा सातासमुद्रा पार
जय महाराष्ट्र
किती गोड वाणी आहे ताई तुझी आणि माझी मायबोली अमृता हुन ही गोड 🙏🙏
अतिशय सुंदर वर्णन केले आहे.
Tai tumhi तिथे मिळणाऱ्या इंडियन handicrafts item var rk video pls dhakavana. तिथे काय काय किती किमतीला मिळते ते baghyacha आहे...
नमस्कार तुम्ही अमेरिकेत कुठल्या भागात आहात सुंदर माहिती दिली धन्यवाद
लई भारी ताई..
मस्तच वाटला हा व्हिडिओ..
छान मॅडम भवानी मार्केट नाव ऐकून छत्रपती शिवाजी महाराजांची लगेच आठवण झाली. आपली हींदु संस्कृती तुम्ही सातासमुद्रापार नेलीत. तुम्ही मराठी छानच बोलता. आई भवानीचा वरदहस्त तुमच्यावर सदोदित राहुन शिवछत्रपतींच्या शुर मर्दानीची यशोगाथा उत्तरोत्तर प्रगती पथावर जावोयहिच सदिच्छा...
धन्यवाद☺️🙏
आपन मराठी खुप सुंदर बोलता बाहेर देशात मराठी माणुस दिसतो तो मराठी बोलतो त्याचा खुप अभिमान वाटतो
आपला माणुस बाहेर देशात राहतो पण तिथे आपली संस्कृति जपतो हे बघुन तर खरच खुप बर वाटत
त्या कारणा मुळे तर आपले विडीयो बघावेसे वाटतातच पण
आपण जशा दिसता त्या पेक्षा आपला आवाज ऐकावासा वाटतो म्हणजे आपण जेवढ्या सुंदर दिसता त्या पेक्षा आपला आवाज हां खुपच सुंदर आहे एक नं
मी आपला आज ऐकण्या साठीच जास्त विडीयो बघतो
वाईट नका वाटु देऊ मनात आहे ते बोलतो
खरच आपला आवाज आणि आपण पण खुप गोड आहात
Khup chan vatatay ki america madhe marathi
गोड आवाज आहे तुमचा. जय महाराष्ट्र 🚩
Very nice lnformetion. Good luck 👍 Go ahead.