tv9 Marathi Special Report | Dhananjay Munde यांच्यासमोरच Ajit Pawar यांचा खंडणीवरून दम | Beed Case

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 янв 2025

Комментарии • 40

  • @manojdhas5599
    @manojdhas5599 7 часов назад +21

    लोक नेते आमदार सुरेश आणा धस

  • @avinashnaik5451
    @avinashnaik5451 7 часов назад +17

    वा काय मजा करतो राव हा माणूस चोर तर तुझ्याच बाजूला आहेत 😂

  • @sharadraut6936
    @sharadraut6936 6 часов назад +3

    फक्त ड्रामा
    स्पष्ट दिसत आहे तरी कारवाई नाही
    मग कसला इशारा 😂😂

  • @rajendrabhangare1608
    @rajendrabhangare1608 6 часов назад +3

    अजित दादा चा राष्ट्रवादी पक्ष संपल्यासारखा आहे पुढच्या इलेक्शनला त्याचा घंटाही आमदार निवडून येणार नाही

  • @mahadevshinde1901
    @mahadevshinde1901 7 часов назад +7

    पवार साहेब चोरच बाजूला घेऊन फिरत आहे

  • @vijaydhanorkar5030
    @vijaydhanorkar5030 7 часов назад +5

    जनतेला किती मूर्ख समजाव ह्याची काही मर्यादा असावी की नाही..

  • @bapuraodhembre6298
    @bapuraodhembre6298 7 часов назад +6

    आजित पवार साहेब चा पक्ष संपल्यात जमा होता पण लेकीने मशिन घोळमुळेच आज काही आमदार आलेत

  • @jitendrtodkar6330
    @jitendrtodkar6330 6 часов назад +2

    वा रे वा सरकार एवढा माहिती असून सुधा कारवाई नाही

  • @baliramgarad5094
    @baliramgarad5094 7 часов назад +1

    आवाज उठवा ताई अस दुर्लक्ष करू नका.

  • @kailasbarahate
    @kailasbarahate 4 часа назад

    बीड चे प्रकरण अतिशय संवेदनशील आहे.
    दादा आपण केवळ उपमुख्यमंत्री किंवा पालकमंत्री नसुन एक पक्ष प्रमुख ही आहात. त्यामुळे ही प्रकरणे हाताळताना सर्व महाराष्ट्राचे लक्ष असणारच पण महाराष्ट्राबाहेर ही चर्चा होऊ शकते. त्यामुळे पक्षप्रमुख म्हणून ही नेतृत्वाची प्रतीमा आपल्या कृतीतून उंचावेल अशी अपेक्षा.

  • @mahadevshinde1901
    @mahadevshinde1901 7 часов назад +5

    लोकनेते सुरेश अण्णा

  • @ArvindNimbalkar-z2x
    @ArvindNimbalkar-z2x 7 часов назад

    साहेब तुम्ही म्हणतातेच खरा आहे

  • @ArvindNimbalkar-z2x
    @ArvindNimbalkar-z2x 7 часов назад

    साहेब सांगतात तेच बरोबरी आहे दादा सुद्धा तुम्ही कारवाई करा नाहीतर राष्ट्रवादीला लोक कंटाळा तील महाराष्ट्र शाहू फुले यांचा शिवरायांचा आहे आंबेडकरांचा आहे दादा तुमच्यावर फार विश्वासाने पण लोकांवर विश्वास ठेवू नका ठेवू नका दमानिया ताई हे सर्व फक्त बोलतील पण काही करणार नाही महाराष्ट्र शिवरायांचा जिजाऊंचा आंबेडकरांचा शाहू फुले यांचा सर्व जाती धर्माचा आहे पण समाजाला कुठल्याही न्याय झाला पाहिजे तरच तुम्ही सरकार आहे किंवा लोकप्रतिनिधी आहे नाहीतर तुम्हाला लोक कंटाळले आहे

  • @ArvindNimbalkar-z2x
    @ArvindNimbalkar-z2x 7 часов назад +1

    ताई मग दाखवा ना कुठल्या याच्यात आहे

  • @uttamkhorane6210
    @uttamkhorane6210 7 часов назад +1

    बिडमध्ये सर्वात जास्त खंडणीखोर आहे.
    महाराष्ट्र संताची भुमी आहे.

  • @vasantkamable159
    @vasantkamable159 7 часов назад +3

    आजू timespass करतोय... तो मराठा राहिलेला नाही 😂

  • @satyampatil0
    @satyampatil0 7 часов назад +1

    दादा मस्त नौटंकी करतात..धनंजय ला म्हणाले....मी मारल्या सारखी करतो तू वाकल्या सारखे कर!!

  • @AabaShevale
    @AabaShevale 7 часов назад +2

    चायनल वाल्यांनो महाराष्ट्र 36 जिल्हे आहेत बीड जिल्हा काय एक नाही किंवा 36 जिल्हे नाहीत बाकीचे विकासावर चे मुद्दे मांडा आणि ते दाखवा

  • @DattaZute-r9u
    @DattaZute-r9u 6 часов назад

    Dada ek kam karo na puneeth Rajkumar dialogue

  • @laxmankadam8742
    @laxmankadam8742 7 часов назад +2

    Hyanantr Ncp ajit gat No voting

  • @DattaZute-r9u
    @DattaZute-r9u 6 часов назад

    Don bhai Kajal ka matter

  • @kailaspalodkar2799
    @kailaspalodkar2799 7 часов назад +1

    दिखावा केला.

  • @Thesigma1550
    @Thesigma1550 7 часов назад +1

    परळी च्या घटना वेगळया आहेत घटना सगळीकडे होतात मान्य आहे

  • @DattaZute-r9u
    @DattaZute-r9u 6 часов назад

    Ekadashi ekadashi jantala jantala Tumi pagal samajhta ka

  • @RajeshTiwari-pl1hg
    @RajeshTiwari-pl1hg 6 часов назад

    No..dada ..bot

  • @if8891
    @if8891 7 часов назад

    कोण बोलतोय बघा 😂😂
    Thanks लाडकी बहिणीचा हफ्ता आला 🎉🎉

  • @jitendrtodkar6330
    @jitendrtodkar6330 6 часов назад

    इकडे भाषणाचा शाहू फुले आंबेडकरांची विचार म्हणतात आणि दुसरीकडे त्याचै लेकरं मारायचे हे धनंजय मुंडे बंद करावी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा

  • @DineshNandre
    @DineshNandre 7 часов назад

    माझं चुकलं सुरेश अण्णा जरांगे पाटील खरंच मराठ्यांच्या आवाजात आहेत चुकलं म्हणजे मला मध्ये स्पेस देता आला नाही

  • @DineshNandre
    @DineshNandre 7 часов назад

    आजा पवार साला काय दम देईल फाळणी रडून घेतली याची म्हणजे फडवणीस