सर तुम्ही ड्युटी करून सर्वांच्या मनातील खदखद जाणुन घेतात त्याबद्दल तुमचा खुप आभारी आहे, मी आज १० वर्ष झाले ड्युटी करतोय २ वेळा ड्रेस भेटले पण माप देऊन सुद्धा मापा प्रमाणे कपडे नाही मिळाले, त्याचे पैसै आम्हाला द्यावेत, आम्ही खरीदी करु🙏
ज्या सुरक्षारक्षकांचे दिवस पूर्ण भरलेले आहेत पूर्ण झालेले आहेत त्या सुरक्षारक्षकांना वस्तू किंवा किट किंवा आणि काही वस्तू असतील त्या बोर्डाने फोन करून त्यांना द्याव्यात हे माझे अध्यक्ष्यांना विनंती आहे
135 कोटीचा विषय लवकर मार्गी लागला पाहिजे साहेब कारण खूपच तुटपुंजा पागरामध्ये काम करावं लागत आणि अताचा महागाईचा विचार करून 135 कोटीचा लवकरात लवकर विचार करावा हीच विनंती आहे मान्यवरांना ,🙏🙏
Madam , तुम्हाला मौशी म्हणतात तर माऊशी म्हणजे तुम्हाला त्यांच्या आईचा दर्जा दिला जातो मग तुम्हाला काही वाईट नाही , सरक्षा रक्षक आणि साफसफाई कामगार हे एकाच ग्रेड मध्ये मोडतात , प्लीज आपल्याच विषयी सांगावे , प्लीज तुमची बाजू मोठी करण्यासाठी कोणालाही खाली पाडू नये प्लीज!!¡. विटेकर सलाम तुम्हाला
Aare vitekar pahile uniyan vale Sanghatana vale yana sang pagar vad sathi kay kel ...135 kotiche kay gheun baslas gadya Sarkar bagt suda nahi Uniyan vale zopale tena ekatra aan S T kamgar sarka Homgard sarkhe mote Aandolan kara manav Nuste aapalyach Sanghatana cha morcha kadu naka He vitekar tu uniyan vale Sanghatana vale yana sang Aare mag bag Sarkar palat yel
विटेकर साहेब. बी आर सी ला पण भेट दया आपला सुरक्षा रक्षक. धन्यवाद साहेब🙏💐🙏
हो नक्की देऊ या
अध्यक्ष साहेबांनी सुरक्षारक्षकांचा विचार करून वर्दी लवकरात चेंज झाली पाहिजे
छान ताई
सर तुम्ही ड्युटी करून सर्वांच्या मनातील खदखद जाणुन घेतात त्याबद्दल तुमचा खुप आभारी आहे, मी आज १० वर्ष झाले ड्युटी करतोय २ वेळा ड्रेस भेटले पण माप देऊन सुद्धा मापा प्रमाणे कपडे नाही मिळाले, त्याचे पैसै आम्हाला द्यावेत, आम्ही खरीदी करु🙏
ज्या सुरक्षारक्षकांचे दिवस पूर्ण भरलेले आहेत पूर्ण झालेले आहेत त्या सुरक्षारक्षकांना वस्तू किंवा किट किंवा आणि काही वस्तू असतील त्या बोर्डाने फोन करून त्यांना द्याव्यात हे माझे अध्यक्ष्यांना विनंती आहे
135 कोटीचा विषय लवकर मार्गी लागला पाहिजे साहेब कारण खूपच तुटपुंजा पागरामध्ये काम करावं लागत आणि अताचा महागाईचा विचार करून 135 कोटीचा लवकरात लवकर विचार करावा हीच विनंती आहे मान्यवरांना ,🙏🙏
खुब छान माहीती दीली। 135 कोटी चा बिषय लवकर मार्गी लावा ही नम्र विनंती।
Payment aaj chya paristhiti la 30000 pahije
O great Tai
कोणतेही मुद्दे आढळून दुकान छान चालू आहे त्याचा फायदा सुरक्षारक्षक यांना व्हावा
साध्या किति पेमेंट मिळतो सुरक्षारक्षक la?
Madam , तुम्हाला मौशी म्हणतात तर माऊशी म्हणजे तुम्हाला त्यांच्या आईचा दर्जा दिला जातो मग तुम्हाला काही वाईट नाही , सरक्षा रक्षक आणि साफसफाई कामगार हे एकाच ग्रेड मध्ये मोडतात , प्लीज आपल्याच विषयी सांगावे , प्लीज तुमची बाजू मोठी करण्यासाठी कोणालाही खाली पाडू नये प्लीज!!¡. विटेकर सलाम तुम्हाला
वर्दी चेंज झाली पाहिजे आवाज उठवा साहेब...🙏🙏🇮🇳
Sir msf cha sudha mudha sarkar paryant pohchwa mumbai sarkya thikani msf lla khup kami payment ahe msf government job asun sudha amahal kahi fayd nani
फोन करून बोलून घेतलं तर कुणाचा खडा होणार नाही किंवा वस्तू नाहीत म्हणून त्यांना रिटर्न जाता येणार नाही
Vitekar saheb tumhi pn suraksha rakshak ahat ka ?
१३५ करोड मिळाले तर विटेकर साहेब युनियन नावावर विश्वास राहील
135 कोटी रुपयांचा विषय लवकरात लवकर मार्गी लावावा साहेब
पहिल वर्दी चेज करा नाही तर या स्पर्धा युगात मंडल ठिकवने मुश्किल होईल सर्व आस्थापना जात आहे खुप ठिकाणी
Sir Aamravti chi list kadi lagte sagan
आमच्याकडे जर माहिती आली तर नक्कीच आम्ही सांगू आपणास
वर्दी चेंज झाली नाही तर सुरक्षा रक्षक मंडळ बंद पडनार
ताई खरे बोलले .वर्दी कलर चेंज झालीच पााहिजे. आणी ऑफिस मधले काही लोक खूप उधड पणे बोलतात .
लवकरात लवकर खाकी वर्दी झाली पाहिजे
135 karod milan tr mushkil aahe. Pn jar milale tar he aamcha nashib aani tumchya karyacha vijay asel
सर्व पैसाचा खेळ मांडला आहे
Khar ahe phone kela tar nit reply det nahit
सुरक्षा रक्षक मंडळ बोगस वरदी आहे 😂
Saheb 5 mhine zale pement nhi zale kdhi honar aahet
5 mahine pagar nahi... baapre.. to drescode peksha pagar velet honyasati pryatn kara.
Vada mseb la bhet dhya
हो नक्की देऊया
Aare vitekar pahile uniyan vale Sanghatana vale yana sang pagar vad sathi kay kel ...135 kotiche kay gheun baslas gadya
Sarkar bagt suda nahi
Uniyan vale zopale tena ekatra aan
S T kamgar sarka
Homgard sarkhe mote Aandolan kara manav
Nuste aapalyach Sanghatana cha morcha kadu naka
He vitekar tu uniyan vale Sanghatana vale yana sang
Aare mag bag
Sarkar palat yel
Shivaji sir, vetekar saheb ladtayet aaplya sathi, are vitekar kay boaychi paddhat aahe ka tuzi, ashya loka mule ch aapan mage rahiloy🙏