गृह डिपार्टमेंटच्या पत्रावरती जाहीर निषेध निषेध

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 сен 2024
  • गृह डिपार्टमेंटच्या पत्रावर ती जाहीर निषेध निषेध निषेध सुरक्षारक्षक मंडळाच्या सुरक्षारक्षकांना गणवेश कलर बदलीबाबत कामगार मंत्री महोदयांच्या प्रस्तावावर ती ग्रह डिपार्टमेंट यांनी हाय निपाणी आपल्याला देऊ शकत नाही सदर युनिफॉर्म हा राष्ट्रीय सैन्यदल यांच्याशी मिळताजुळता असून स्वप्नाला देऊ शकत नाही करण ज्यावेळेस नैसर्गिक आपत्तीवर दहशतवादी हमला होईल त्यावेळेस सुरक्षारक्षक आणि सैनिक हे ओळखण्यास अवघड जाईल असं कारण सांगून त्यांनी आपला हा प्रस्ताव रिजेक्ट केलेला आहे यावरती महाराष्ट्रातील संपूर्ण सुरक्षारक्षक प्रतिनिधी यांनी जाहीर निषेध नोंदवावा
    #suraksharakshak #pravinvitekar #securityguard #uniform
    pravin.vitekar83@gmail.com
    97020 25048

Комментарии • 182

  • @ravikantkoli9756
    @ravikantkoli9756 Месяц назад +16

    सुरक्षा रक्षक बांधवांनों हे राजकारणी लोक आपले सुरमं बोर्ड बंद करण्यास निघाले आहेत. तेव्हा हीच वेळ आहे. आताच पेटून ऊठा अब नही तो कभी नही.
    जय हींन्द❤❤❤❤❤

  • @dattatraypatil4987
    @dattatraypatil4987 Месяц назад +25

    जाहिर निषेद गृह विभागातील अधिकार्‍याचा ज्यांनी आम्ही निवडलेल्या कोब्रा कमांडो वर्दीला नकार दिला.येणार्‍या निवडनुकित दाखवुन देवु सर्व नातेवाईक मित्र मंडळींना सांगु.

    • @NandeshMore
      @NandeshMore Месяц назад

      ते तर भावा आपण करूच पण ह्यांना आता नाही. सोडायचं आपल्या सर्वांच्या मनाशी खेळतात हे सर्व फडणवीस गँग

    • @prashantkamble5283
      @prashantkamble5283 Месяц назад

      लवकर सांगा

  • @SunilPatil-li9sn
    @SunilPatil-li9sn Месяц назад +11

    मोर्चा काढायची तारीख फिक्स करा सर्व महाराष्ट्रातील सुरक्षा रक्षक एकत्र या सरकार ला आपली ताकत दाखवून देऊ

  • @sharadbhor2862
    @sharadbhor2862 Месяц назад

    जाहीर निषेध.

  • @vinodjaunjal8176
    @vinodjaunjal8176 Месяц назад

    जाहीर निषेध

  • @AnantaAinakar
    @AnantaAinakar Месяц назад +7

    गृह विभाग हा पूर्ण एम एस एफ वाल्याच्या पाठीशी आहे म्हणून आपल्या बोर्ड वाळे चांगले दिसू नये म्हणून याला विरोध केले जाहीर निषेध गृह खात्याच्या

  • @EknathTopale-hl7yw
    @EknathTopale-hl7yw Месяц назад +16

    आम्ही सर्व सुरक्षा रक्षक एकत्र आहोत येणाऱ्या काळातील मतदानावर बहिष्कास टाकू

  • @anantmoreyyo9995
    @anantmoreyyo9995 Месяц назад +1

    गृहखात MSF गार्ड वाचवण्यासाठी सुरक्षा रक्षक मंडळाला वर्दी देत नाहीत.

  • @namdevshinde6898
    @namdevshinde6898 Месяц назад +7

    आमदारांच्या एजन्सी चालाव्यात हा फंडा असायला पाहिजे.. फडणवीस साहेबाचा

  • @sandeepkhaire6349
    @sandeepkhaire6349 Месяц назад +3

    गृह विभागाचा जाहीर निषेध

  • @chandpurtample9673
    @chandpurtample9673 Месяц назад

    सर्व सुरक्षा रक्षक यांनी 5 दिवसाच्या संपावर जा तेंव्हा कळेल यांना.

  • @sachintambe7865
    @sachintambe7865 Месяц назад +6

    साहेब आपला विडिओ हा गृहखात्या पर्यंत पोहचन गरजेचं आहे, सुरक्षा रक्षक खूप गरम झाले आहेत आता,आता आमची सहनशक्ती संपली आहे यापुढे जे पण काही होईल त्याला हे सरकार जबाबदार असणार.

  • @vinodshewale7568
    @vinodshewale7568 27 дней назад

    सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे गृह खाते आपले मागणी कधीच मान्य करू देणार नाही कारण सर्वात जास्त त्यांच्याच पोटात दुखतय कारण आपण जरा उठुन दिसु म्हणुन आपल्या सुरक्षा रक्षकांना जास्त मागणी होईल म्हणुन जो पर्यंत गृह खात्याच्या हातात आहे तो पर्यँत होऊ देणार नाही

  • @Tukarampatil395
    @Tukarampatil395 Месяц назад +5

    सगळी उठाठेव msfला मोठं करण्यासाठी आहे गृह खात्याची

  • @gurunathkhade9933
    @gurunathkhade9933 Месяц назад +4

    साहेब हे सरकार जाऊदेत नंतर आपण प्रयत्न्न करू, फडणवीस साहेब हे होऊ देणार नाहीत. कसलातरी ड्रेस घेऊन त्याला काहीही अर्थ नाही. वर्दी पाहिजेत ती आता सिलेक्ट केलेलीच.या सरकार न 1600 rs पगारवाड केली यावरून कळतंय

  • @kavidassase2980
    @kavidassase2980 Месяц назад +1

    गृहमंत्री व कामगार मंत्री यांच्यासोबत सर्व सुरक्षा रक्षक संघटना यांची बैठक आयोजित करुन या गोष्टी निदर्शनास आणून द्यावे

  • @akshaybhondave6691
    @akshaybhondave6691 Месяц назад +5

    आंदोलनाची तारीख ठरवा बरोबर घोडा लावूया

  • @rahulbarsale2836
    @rahulbarsale2836 15 дней назад

    सुरक्षा रक्षक नोदणी कशी करावी याचा विडिओ बनवा सर

  • @uttampatil5541
    @uttampatil5541 Месяц назад +2

    गृह विभागातील अधिकाऱ्यांचा जाहीर निषेध

  • @abhiman9676
    @abhiman9676 Месяц назад

    अमरावती ची लिस्ट अजून पर्यंत लागली नाही

  • @santoshpatil1686
    @santoshpatil1686 Месяц назад +3

    गृह खात्याने याचा अर्थ सुरक्षा रक्षक संघटनांचा अपमान केला आहे याच्या वरून समजत

  • @user-gi3dg1nu6t
    @user-gi3dg1nu6t Месяц назад +2

    एमएसएफ त्यांना बरोबर मिलिटरी कलर दिला

  • @namdevshinde6898
    @namdevshinde6898 Месяц назад +4

    लोगो वरुन जनतेला समजतंय आता सैनिक कोण सुरक्षा रक्षक कोण जनता वेडी नाही आता हे समजायला सगळं समजतंय

  • @sachintambe7865
    @sachintambe7865 Месяц назад +3

    हे पत्र काढताना थोडीही लाज वाटली नाही का, कि लहान मुलांसारखे विषय या मध्ये देण्यात आले आहे,हे विचार लहान मुलासारखे,हसायला येते, यांची जागा याना दाखवली पाहिजे, तोंडा मध्ये खूप वाईट शब्द येतात पण बोलता येत नाही, जाहीर निषेध, यांच्या खुर्च्या खाली करा आता

  • @chandpurtample9673
    @chandpurtample9673 Месяц назад

    बोर्ड shashnacha आहे की ठेकेदाराचा

  • @abhiman9676
    @abhiman9676 Месяц назад

    अमरावती सुरक्षा रक्षक काय झालं

  • @amolnimase4861
    @amolnimase4861 Месяц назад +1

    गृह विभागाचा जाहिर निषेध ...

  • @punamkamble3314
    @punamkamble3314 Месяц назад +17

    नमस्कार साहेब
    या वेळी उग्र आंदोलन करूया जोपर्यंत फडणवीस आहेत ते हे होऊ देणार नाहीत अगोदर देखील निलंगेकर साहेबानी खाकी वर्दी दिली होती फडणवीस ने ते नाकारलं होतं यावेळी पण त्यानेच पाय घातला आहे
    या वेळी जर सुरक्षा रक्षक एकत्र नाही आले तर बोर्ड पण येत्या 10 वर्ष्यात बंद पाडतील आता नाही तर कधीच नाही

  • @amitdamse4235
    @amitdamse4235 Месяц назад

    माझ्या सुरक्षा रक्षक बांधवांनो मित्रांना एकत्र आले पाहिजेल तर काय तरी होईल प्राव्हेट ठेकेदार यांचे सुरक्षा रक्षक आहे त्यांचे ड्रेस खाकी आणि मिलटरी सांरखा दिसणार मिळत असेल तर आपला का मिळत नाही आपल्या माझ्या सुरक्षा रक्षक वर अन्याय होतो मग का आमची वरती का चेंज होऊ शकत नाही आमच्या सुरक्षारक्षकांनी कोणाचे वाईट केले का जर msf सारख्या मेस्को सारख्या सिक्युरिटी ला जर आर्मी सारखे वर्दी मिळत असेल तर तर माझ्या सुरक्षा रक्षक बांधवांना का वर्दी चेंज करू का मिळत नाही माझी सुरक्षा रक्षकांला हात जोडून विनंती करतो बाबांनो एकत्र या एकत्र आल्यावरच कायतरी होऊ शकत

    • @pravinlavale4332
      @pravinlavale4332 Месяц назад

      एम एस एफ हे सुरक्षा बल आहे त्यामुळे ते प्यारा मिलिटरी सारखा युनिफॉर्म युज करू शकतात

  • @kirankadam3399
    @kirankadam3399 Месяц назад +1

    आम्हाला पहिलेच माहीत होतं देवेंद्र फडणवीस चा हातातआहे म्हटल्यावर होणार नाही

  • @user-wi4nn3zb6j
    @user-wi4nn3zb6j Месяц назад +2

    ज्या प्रयव्हेट सेक्युरिटी कडे असले ड्रेस आहेत त्याची यादी फोटो सकट त्या अधिकाऱ्यांना पाठवा

  • @HarishchandraYedge
    @HarishchandraYedge Месяц назад +2

    राजकारणी नेत्यांचि स्वतःची सेंक्यु रिटी होऊसकिपींग कंपनी एजन्सी आहेत त्या मूले मिळणे शक्य नाही 🙏🙏

  • @AnantaAinakar
    @AnantaAinakar Месяц назад +3

    Msf तसेच sis वाल्यांना तसाच मिळता जुळता ड्रेस आहे मग त्यांना का नाकारला नाही गृह विभागाने

    • @SagarPatil-u7p
      @SagarPatil-u7p Месяц назад +1

      Are zatu msf hi grahkhatyachi force aahe

  • @sanjaygaikwad7649
    @sanjaygaikwad7649 Месяц назад +1

    आपल्या साठी जसा दिवस वैऱ्यासारखा तसी रात्रही वैऱ्यासारखी आहे, आता तरी विचार करा,
    जाहीर निषेध

  • @dattupatil607
    @dattupatil607 Месяц назад +2

    देवेंद्र फडणवीस साहेब काळा चष्मा घालून आहे का जरा चष्मा काढून इतर एजन्सी त्यांचे जरा बघा त्यांचे तुमच्या गृह विभागाचे नाही आहेत का

  • @abhijitbond9768
    @abhijitbond9768 Месяц назад +2

    MSF चा मिळता जुळता आहे सैनिकांशी त्यांचा बदला म्हणावं.

    • @pravinlavale4332
      @pravinlavale4332 Месяц назад

      MSF हे सुरक्षा बल आहे, त्यामुळे ते वापरू शकतात.

  • @marutiyadav3929
    @marutiyadav3929 Месяц назад

    जाहीर निषेध गृहविभागाचा
    सुरक्षारक्षक महाड विभागाकडून.

  • @abhiman9676
    @abhiman9676 Месяц назад

    त्या जागा सेटिंग न भरल्या

  • @nitinladgaonkar6771
    @nitinladgaonkar6771 Месяц назад

    माझा झाहिर निषेध आहे

  • @ganeshgadhari2189
    @ganeshgadhari2189 Месяц назад +2

    मित्रांनो जागे व्हा प्रायव्हेट एजन्सीचा कलर सैन्य दलाचा सारखा आहे त्या टायमाला देवेंद्र फडणवीस कुठे गेला होता आणि Msf चाही कलर सैन्य दला सारखा आहे हे देवेंद्र फडणवीस ला दिसत नाही का मित्रांनो जागे व्हा आता

  • @aabapatil3438
    @aabapatil3438 Месяц назад

    ग्रह खात्याचा जाहीर निषेध

  • @vishwasutekar5057
    @vishwasutekar5057 Месяц назад +2

    देवेंद्र फडणवीस साहेब झोपलेत का???

  • @sunilgade9206
    @sunilgade9206 Месяц назад +1

    बीजेपीला वोटिंग नाही करायची Msf देवेंद्र फडणीस साहेब नातलग आहेत ना

  • @rajeshpatil5294
    @rajeshpatil5294 Месяц назад +2

    विटेकर साहेब private s/G company चे जे ड्रेस milta जुळता आहे ते सर्वांचे फोटो गृहमंत्री या मीटिंग मध्ये दाखवा व MSF ला का CISF सारखा दिला आहे ते तयांना दाखवू दया. तो ड्रेस त्यांचा बंद करण्यात यावा. सर्व सुरक्षा रक्षक यांनी आपली ताकत येणारी Election मध्ये दाखवून दया. नाही तर Same MSF सारखा ड्रेस आपल्या ला मिळाला पाहिजे.

    • @SagarPatil-u7p
      @SagarPatil-u7p Месяц назад +1

      Are zatu msf hi grahkhatyachi force aahe

    • @rajeshpatil5294
      @rajeshpatil5294 Месяц назад

      @@SagarPatil-u7p tu zatu aahes

    • @SagarPatil-u7p
      @SagarPatil-u7p Месяц назад

      @@rajeshpatil5294 are lavadya tu bord scitury atm 🏧 wachman aahe

    • @pravinlavale4332
      @pravinlavale4332 Месяц назад +1

      MSF हे सुरक्षा बल असल्यामुळे त्यांना युनिफॉर्म दिला आहे

    • @shaileshchavhan1184
      @shaileshchavhan1184 19 дней назад

      MSF sarkha dress sopnat pan nahi milat tumala jas ahe tasch thik ahe... Tumala

  • @pramodgharat5738
    @pramodgharat5738 Месяц назад +3

    msf सारखा गणवेश द्या आम्हाला तो ड्रेस दुसऱ्या ड्रेस शी मॅच होत नाय ना त्याच्यावर सुरक्षा रक्षक मंडळ बघेल म काय करायचे ते

  • @laxmandakare1547
    @laxmandakare1547 Месяц назад

    आम्ही सुरक्षा रक्षक एक आहोत...येणार्या भविष्य काळात त्यांना आपण तेंची जागा दाखवून देवू..

  • @user-sl9rh4dz6u
    @user-sl9rh4dz6u Месяц назад +1

    अधिकाऱ्यांना पैसे मिळत असतील म्हणून ऑब्जेक्शन नाही

  • @Tukarampatil395
    @Tukarampatil395 Месяц назад +1

    खाकीच घ्या

  • @vivekphadke3971
    @vivekphadke3971 Месяц назад

    कामगार मंत्री आणि गृह मंत्री दोघाना एकत्र येऊन meeting घेतली असती तर बरं झालं असतं उगाच घाई केली

  • @santoshkharade6768
    @santoshkharade6768 Месяц назад

    सर जर MSF च्या पण वर्दी चार कलर सैन्य दलाशी मिळता जूळता आहे मग आम्हाला नाही तर त्यांना तरी का देता त्यांचा पण कलर बदली झाला पाहिजेत नाहीतर आपले सगळे युनिट त्यांच्या घशात जायला वेळ लागणार नाही

    • @SagarPatil-u7p
      @SagarPatil-u7p Месяц назад

      Are zatu msf hi grahkhatyachi force aahe

    • @santoshkharade6768
      @santoshkharade6768 Месяц назад

      @@SagarPatil-u7p का रे तु जास्त शहाना आहे का

    • @SagarPatil-u7p
      @SagarPatil-u7p Месяц назад +1

      @@santoshkharade6768 are tumhala kay Cobara vardi deun atm 🏧 wachman atm la basavtil ka

    • @santoshkharade6768
      @santoshkharade6768 Месяц назад

      @@SagarPatil-u7p मग सरळ बोल ,तु झाटू कोणाला बोलतो

    • @santoshkharade6768
      @santoshkharade6768 Месяц назад

      @@SagarPatil-u7p मग त्यांना MSF वाल्यांना बॉर्डरवर पाठवतात का

  • @sagargharge3743
    @sagargharge3743 Месяц назад

    जाहीर निषेध 😊

  • @pravinkapadne8145
    @pravinkapadne8145 Месяц назад

    बरोबर आहे सर तुमच बोलणं🙏

  • @vivekphadke3971
    @vivekphadke3971 Месяц назад

    सर्व संघटना फक्त स्वतःच भरत आहे
    संघटना ना एवढं माहीत आहे की गृह विभाग pass करणार मग ज्या दिवशी meeting ठरली तेव्हा एकत्र कामगार आणि गृह मंत्री यांना एकत्र येऊन मीटिंग घ्यायला हवे होते
    सर्व धूळफेक आहे

  • @Tukarampatil395
    @Tukarampatil395 Месяц назад +1

    Msf मुळे वेगळी कमाई होते पुढऱ्यान्ची

  • @bandugavli766
    @bandugavli766 Месяц назад

    कोर्टामध्ये याचिका दाखल करा

  • @sachintambe7865
    @sachintambe7865 Месяц назад

    सर्वांनी कामगार मंत्री आणि गृहमंत्री याना सर्व सुरक्षा रक्षकांनी मेल करा,मी आत्ताच केला आहे.

  • @jitendramorye2715
    @jitendramorye2715 Месяц назад

    मग MSF चा पण बदली करा.

    • @SagarPatil-u7p
      @SagarPatil-u7p Месяц назад +1

      Are zatu msf hi grahkhatyachi force aahe

  • @maheshjagadale1192
    @maheshjagadale1192 Месяц назад

    पैसे पोचले असतील कामगार विभागाला म्हणून तर काही कारण सांगून गणवेशाला विरोध करतात

  • @SachinPatil-ob5mx
    @SachinPatil-ob5mx Месяц назад

    त्यांना माहित आहे की आपल्याला जर चांगली वर्दी भेटली तर यांचा दुकान बंद होईल आणि म्हणून आता खाकी वर्दी घ्यायची दंडामध्ये येत असेल तरी चालेल

  • @NandeshMore
    @NandeshMore Месяц назад

    सर्व ठीक आहे फक्त सर्व देवेंद्र फडणवीस हेच वाट लावतात

  • @mangesh.ghavre5543
    @mangesh.ghavre5543 Месяц назад +1

    मग महामंडळाचा नाही का राष्ट्रीय सैन्य दळाशी मिलता जुळता युनिफॉर्म

    • @SagarPatil-u7p
      @SagarPatil-u7p Месяц назад +1

      Are zatu msf hi grahkhatyachi force aahe

  • @spk277
    @spk277 Месяц назад

    वरिष्ठ अधिकारी मनमानी पद्धतीने वागत आहेत.....
    ..... .....

  • @Pravenchavan-qj7bv
    @Pravenchavan-qj7bv Месяц назад

    भारी वरदि आहे 👌👌काय जाल

  • @sambhajibhise9684
    @sambhajibhise9684 Месяц назад +1

    आम्हाला इमेलयारी पाठवा आम्ही निषेध करतो

  • @user-ff8kb1lr2f
    @user-ff8kb1lr2f Месяц назад

    मला एक आश्चर्य वाटतय सर महाराष्ट्रात बरेच सुरक्षा महामंडळ आहेत प्रत्येकाचे वेगवेगळे ड्रेस आहेत तर सर्वांचे एक का नाहीत राज्यात ही अवस्था आहे तर भविष्यात काय होईल

  • @ashokpol1119
    @ashokpol1119 Месяц назад

    सुरक्षा रक्षक जागा हो कोणीही मतदान करू नका

  • @kishortalwadkar5782
    @kishortalwadkar5782 Месяц назад

    भारतीय जनता पक्षाचे सरकार कधीच सुरक्षा रक्षकांचा फायदा करणार नाही.सहा वर्षांनी १६५०/- रुपये पगार वाढ दिली तेव्हा सुरक्षा रक्षक मंडळात सलग्न असलेल्या युनियनला भाजपचे कामगार मंत्री किंमत देत नाही हे कळलं.

  • @pramodpawar3788
    @pramodpawar3788 Месяц назад +1

    कमिशन साठी हे सगळं चाललेलं असतं

  • @vivekphadke3971
    @vivekphadke3971 Месяц назад

    पहिले मीटिंग बोलावली तेव्हा गृह विभाग ला सांगून एकत्र बोलून meeting घेतली असती तर आज निर्णय झाला असता.

  • @sunilbhivate9707
    @sunilbhivate9707 Месяц назад

    Jahir nished

  • @user-gi3dg1nu6t
    @user-gi3dg1nu6t Месяц назад

    होमगार्डला बरोबर पोलीस वर्दी दिली वर्दी

    • @SagarPatil-u7p
      @SagarPatil-u7p Месяц назад

      Home gurd hi grahkhatyachi force aahe

  • @maheshpatil6159
    @maheshpatil6159 Месяц назад

    Security agency ya आमदार आणि खासदार यांच्या आहेत.

  • @umeshpawar7512
    @umeshpawar7512 Месяц назад

    हमला माहीत होत की ड्रेस बदल नाही होणार म्हणून ई फक्त अस टाईम पास करत होते
    मित्रांनो आपला ड्रेस चेंज होणार नाही फक्त टाईम pass चालू आहे

  • @PravinGotad-b2j
    @PravinGotad-b2j Месяц назад

    फडणवीस हाय हाय.

  • @jagdishpartole6732
    @jagdishpartole6732 Месяц назад

    जाहीर निषेध 😭

  • @pramodgharat5738
    @pramodgharat5738 Месяц назад +1

    msf ने दुसऱ्या ड्रेस ची कॉफी केलेली चालते आताची ट्रस्ट बनवलेली आहे ती msf दुसऱ्या ड्रेस शी मॅच होतो त्याचा ड्रेस बदला

    • @SagarPatil-u7p
      @SagarPatil-u7p Месяц назад +2

      Are zatu msf hi grahkhatyachi force aahe

    • @pravinlavale4332
      @pravinlavale4332 Месяц назад

      सुरक्षा रक्षक मंडळ हे एम एस एस च्या मागे का लागले आहे गृह खाते तुमचा युनिफॉर्म चेंज करत नाही त्याला एमएसएफ चा काय दोष आहे😅

    • @shaileshchavhan1184
      @shaileshchavhan1184 19 дней назад

      ​@@pravinlavale4332ho n yrr 😂

  • @maheshpatil6159
    @maheshpatil6159 Месяц назад

    कुटल्या अर्थाने लोगो मध्ये add केलें आहे. सुरक्षा व अनुशासन

  • @user-yb6jo4zp8q
    @user-yb6jo4zp8q Месяц назад

    सर दुसऱ्या कोणत्या देशाच्या आर्मी चा कपडा वापरता येईल का हे विचारून बघा मीटिगमध्ये

  • @liladharhetkar1470
    @liladharhetkar1470 Месяц назад

    आत्ता काय करता येईल ते सांगा ,म्हणजे हे सगळे नाटक करत आहेत काय

  • @javedshaikh1950
    @javedshaikh1950 Месяц назад

    जाहीर मतदार वर निषेध केला आपल्या परिवारास सांगा

  • @rakeshmhatre8687
    @rakeshmhatre8687 Месяц назад

    आमचा कलर बदल नाय. Msf चा कलर आर्मी सारखा आहे. आणि देवन्द्र फडणीस साहेब आपल्या वर्दी चेच करू नाय देणार100%. पॉईंट वर्दी मुळे गेले आहे. आज msf चा पाठीराखा देवेंद्र फडणवीस आहे. मित्रानो निवणूक आल्या सज्ज राहा. . आता नाय कधी नाय.आता तर ऐकी दाखवली नाय पुढचं दिवस वाईट.आपली वर्दी नाकारली msf मध्ये खुशीच वातावरण.🙏🏻🙏🏻सुरक्षा रक्षक पॉईंट जात आहे

    • @SagarPatil-u7p
      @SagarPatil-u7p Месяц назад +1

      Are zatu msf hi grahkhatyachi force aahe

  • @HarishchandraDalavi
    @HarishchandraDalavi Месяц назад

    जो आपल्याला नाकरेल त्याला आपण त्याची लयकी काखावयेची

  • @nikhilparit664
    @nikhilparit664 Месяц назад +1

    Msf valancha milta julta ch ahe

    • @SagarPatil-u7p
      @SagarPatil-u7p Месяц назад +1

      Are zatu msf hi grahkhatyachi force aahe

  • @bhushansanap9637
    @bhushansanap9637 Месяц назад

    विरोध करणाऱ्यांची माहिती आहे ती

  • @maheshpatil6159
    @maheshpatil6159 Месяц назад

    Msf मुळे security guard board चे महत्व कमी झाले.

    • @SagarPatil-u7p
      @SagarPatil-u7p Месяц назад +1

      Are zatu msf hi grahkhatyachi force aahe

  • @HemantGaikwad-b5i
    @HemantGaikwad-b5i Месяц назад

    MSF cha v SIS cha uniform change kar mg hach last payay ahe n to lashakari nasava yachi kalji ghya 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 kona konala accept ahe like kara

    • @pravinlavale4332
      @pravinlavale4332 Месяц назад

      MSF सुरक्षा बल आहे त्यामुळे ते युनिफॉर्म युज करू शकतात

  • @kanhaiyashelke709
    @kanhaiyashelke709 Месяц назад +2

    आता फक्त लढायच आहे. सर्वजण मिळून संग्रह करावे लागेल

  • @rahulgadhari8802
    @rahulgadhari8802 Месяц назад

    Agother select zalelya kapdach kay

  • @shashikantmandvekar7071
    @shashikantmandvekar7071 Месяц назад

    Zal zal mahna aadhi

  • @bandugavli766
    @bandugavli766 Месяц назад

    खाकी ला सकट विरोध केला होता

  • @cricetlover...9903
    @cricetlover...9903 Месяц назад

    Laj vatyla havi home department la. ...as lahan mula sharkhe letter kadhyla. ..sarv samny lok pn as dress ghaltat. .....msf chi bhasya vate

  • @SatyamKumar-eb3cf
    @SatyamKumar-eb3cf Месяц назад

    Devendra fundnvees msf ko badhana chahta h

  • @nikhilmhatre122
    @nikhilmhatre122 Месяц назад

    Msg चा ड्रेस cisf सारखा दिसतो ते नाय दिसत गृह विभागाला त्याचं ड्रेस पण आता चेंज केला त्याला परमिशन लगेच मिळाली आपल्याला नाय

    • @SagarPatil-u7p
      @SagarPatil-u7p Месяц назад

      Are zatu msf hi grahkhatyachi force aahe

    • @nikhilmhatre122
      @nikhilmhatre122 Месяц назад

      ​@@SagarPatil-u7p are lavdu ahe tr tipn sequritych na 11 math contract varchi

    • @SagarPatil-u7p
      @SagarPatil-u7p Месяц назад

      @@nikhilmhatre122 are zatya ti msf force government chi aahe grahkhatyachi pn mamadalne chalavayala ghetali aahe tyamule te contrat var aahe mahamadalatun kadhi pn grahkhat vapis gheu shakate force la lavadya tumcya Vani nahi aahe te 🏧 wachman bord scitury

    • @nikhilmhatre122
      @nikhilmhatre122 Месяц назад

      @@SagarPatil-u7p lavdya wat bagh gruhakate parat gheil te ved lagla tyani contactvr dili apli capacity tich ahe mhanun tr maha mandlala chalvayla dili

    • @nikhilmhatre122
      @nikhilmhatre122 Месяц назад

      ​@@SagarPatil-u7p anii savaych laglay dusryacha tatatla khaychi manuntr 🏧 sequritychya jaga pn ghyayla laglet

  • @anantsirsat8676
    @anantsirsat8676 Месяц назад

    अधिकाऱ्याची भावना चांगली नाही

  • @SatyamKumar-eb3cf
    @SatyamKumar-eb3cf Месяц назад

    Devendra fundnvees nahi chahta ki surksha rakshak mandal badhe

  • @nileshchalke4190
    @nileshchalke4190 Месяц назад

    आजीत पवाराची खेळी

    • @mahadevcharatkar5223
      @mahadevcharatkar5223 Месяц назад

      येणाऱ्या निवडणुकीत दाखवून देऊ यांना सुरक्षा रक्षक काय आहे ते प्राव्हेट एजेशी कडे कोणते कलर आहे ते दाखवा

  • @bandugavli766
    @bandugavli766 Месяц назад

    आपले मंडळ बंद पाडून त्यांना एमएसएफ वाढवायचे आहे त्यामुळे ते कलर चेंज करून देत नाही

    • @SagarPatil-u7p
      @SagarPatil-u7p Месяц назад

      Are zatu msf hi grahkhatyachi force aahe

  • @rahulgadhari8802
    @rahulgadhari8802 Месяц назад

    Aamhala nahi tr mg sis v msf valyana kshi kay parmition dili, tr mg tyachi pn vardi utrava, mandlach bolaych rahil tr bord la private sequrity agency marft pakitilat, he aata jag jahir zalay

  • @javedshaikh1950
    @javedshaikh1950 Месяц назад

    आपल्याच अधिकाऱ्यांना सगळं माहिती आहे काय

  • @sunilpawar2821
    @sunilpawar2821 Месяц назад +1

    जर आपल्या ड्रेस च प्रोबाम आहे मग महामंडळ च ड्रेस पण बदली करा

    • @pravinlavale4332
      @pravinlavale4332 Месяц назад

      महामंडळमधी सुद्धा तुमच्यासारखे च लोक आहेत.