Chandra Fame Singer Student | चंद्रा' फेम जयेश खरेची हृदयस्पर्शी कहाणी | Maharashtra Times
HTML-код
- Опубликовано: 1 дек 2024
- #ChandraSingerStudent #ViralVideo #MaharashtraTimes
आवाज ऐकूण अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. हा चिमुकला कोण आहे हे लक्षात आलंय का तुमच्या... बरोबर ओळखलंत ...दोन दिवसांपूर्वी चंद्रा गाणं गाऊन महाराष्ट्राला भुरळ घारणारा आवाजं याचाच. कहाणी एवढ्यावरच थांबत नाही.. हा जयेश खरे.. अहमदनगर जिल्हयातील नेवासा तालुक्यातील. इयत्ता सहावीत शिकणारा विद्यार्थी. जयेशचा हा व्हिडीओ त्याचे शिक्षक कृष्णा राठोड यांनी हा व्हिडीओ बनवून व्हायरल केला आणि तो तुफान गाजला. जयेशच्या घरची परिस्थिती अतिशय प्रतिकूल. त्याचे वडिल ऑर्केस्ट्रामध्ये विविध वाद्य वाजवण्याचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
मटा ओरिजनल, काही तरी खास, बातमीच्या पलिकडचं - • मटा Original | काही तर...
महाराष्ट्रातल्या लेटेस्ट बातम्या इथे पाहा - • Maharashtra Latest New...
मुंबईच्या बातम्या आणि घडामोडी - • Mumbai | मुंबई
Social Media Links
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google+ : plus.google.co...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & RUclips channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.
हाच फरक आहे, सामान्य मध्यम वर्गीय माणसात इथे एका पिढीच स्वप्न पुढल्या पिढीत पूर्ण होत.
अगदी बरोबर भावा
खरं आहे
Khar bola bhau
मनातलं बोलला दादा
😢❤🎯
भविष्यात चांगला गायक म्हणून नावारूपाला यावा यासाठी शुभेच्छा 💐💐
आणि आला सुद्धा
अशा मुलांना सरकारने आधार दिला पाहिजे, मदत केली पाहिजे, श्रीमंत माणसाला सगळेच लाइक करतात पण गरिबांना मोठ होऊ द्या,
तुमचा विचार चांगला आहे सरकारचे जाऊद्या आपण सगळ्यांनी 100 रुपये 100 दिले तरी अश्या मुलांना काहीतरी होईल
अत्यंत सुंदर स्वर.नक्कीच भवितव्य आहे बेटा.अविनाश रेणके, उमरगा.
लवकरच महाराष्ट्र राज्यातील एक नवीन 🎤गायक
किती सुरेख गातो....मस्त वाटत🎉❤️
आपल्या इच्छा जरूर पूर्ण होतील.
Khupppp chhhan aawaj AAhe Jayesh......❤️....khup pudhhe janar aahes bala tu..
❤❤The Real Hero's of India 💯
जयेश तुला भावी जिवनासाठी शुभेच्छा तु जी प्रगती उत्तरोत्तर व्हावी व आमच्या वांजुळपोइ चे नाव रोशन हावे हि इच्छा 💐
A Big Thanks & Salute to the Legends Ajay Atul Sir!
महाराष्ट्राचा आवाज जयेश खरे...❤
खूपच छान बाळा
जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा video पोचवा या मुलाच करीअर होईल
चि.जयश तू खुप मोठा गायक होशील हाच शुभ आशिर्वाद
Nice voice
जयेश च्यl शिक्षकांचे खूप खूप अभिनंदन.....
1no..lekara
Khup chan re bala👌👌
Khup shubheccha pudhacha wat chalisathi...khup yashaswi ho
महाराष्ट्र सरकारने जयेश खरे यांना दहा लाख रुपये तत्काळ मदत करावी
ह्या छत्रपतींच्या महाराष्ट्रात कलेला वाव नक्की मिळणार जय शिवराय ❤
Masta aavaj ahe
Nice voice 👌 👏 👍 😍
Good singer best wishes for your bright future
Great
💐शुभेच्छा
Chaan bhava 👌👌
Bhariii
Future big singer of India.
खूप खूप छान विडिओ
Khup Chan 👌
Khup chan
Khup Chan Bala 👍👌
1no👌🏻
Khup shubhechya bala tula
खूप छान
खुपच छान!
कडक दादा
Nice
मै भगवन से प्रार्थना करता हूँ तूझे तेरी मंजिल बहुत जल्द मिले
Great chotu jay bhim
झक्कास
Maj fevret gan mast bhava
Vah beta great!
Very,very nice song
Wah wah😊👌
This boy will have bright future
God bless you ❤❤❤❤❤ nice
Vrey nice
याच भविष्य नक्कीच यशाच्या उंच शिखरावर असणार...
जरुर इच्छा पूर्ण होणार
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचं गाणं गा आणखी फेमस होशील...
🤣🤣🤣🤣
😂
Chan bala
kya bat hai...🙏🙏🙏
1 no jayesh
1no Bhava
god bless you
Mast
God bless you bala
Chan mazya shejar chya gavcha mulga sampurn maharashtra bhar gajla
तुमच्या इच्छा पूर्ण हो
हिरा आहे त्याला पैलू पाडण्यासाठी समोर आले पाहिजे श्रीमंत
👌👌👍
Nice 👍
मित्रा जिकले सर्वना
Oll tha best bala
म्हणूनच आरक्षणाची गरज आहे .
Ajay atul, they are going to polish this diamond
❤❤❤❤ ❤
👌👌👌👌
महाराष्ट्र टाइम्स ला विनंती आहे की,
हे गाणं म्हणताना चा पूर्ण व्हिडिओ ॲड करा
( दही,दूध,ताक आणि लोणी...)
हे गाणं म्हणताना चा पूर्ण व्हिडिओ ॲड करा
( दही,दूध,ताक आणि लोणी...)
❤️❤️
Chaan
👌👌
❤❤❤❤❤❤
बेटा तुला ईश्वराने स्वर दिला आहे, त्या ईश्वराच्या मनात काय आहे हे आपण सांगू शकत नाही, पण त्याने तुझ्या मार्गाचा संकेत दिला आहे असे मला वाटते, मी संगीत क्षेत्रातला असल्यामुळे एकच सांगावेसे वाटते की शास्त्रीय संगीत शिक आणि पाया मजबूत कर, मग पुढे मार्गक्रमण कर, खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद।
Bhau मुलाला आळदी ला पाठवा वारकरी गायक पण छान आहे भाऊ
👍👍🌹👍👍🌹💐🌹👍👍🌹👍👍
👌👌🌹🌹
गरीबांचा मुलांना मदतीची गरज आसती
अहो महाराष्ट्र टाईम chanal त्याचे गाणे ऐकूद्या तुमची बडबड कमी करा नंतर विश्लेषंण करा
Like
यशाची भूक कमी होऊ देऊ नका त्याची
Ha changala sangit kar hou shakato . Lokkala la prostan dile phahije .
Garamin bhagatunach ase hire sapadtat
Hya mulala marathi chitrapat srushtit kam milo hich icha
Babu tuje sopan purn honar
Surya ugavayla koni rokhu shakat nahi... Gau nko kisna gane aiklyavr ani jayesh cha viral zalela video yacha itihaas baghata hech vatate..
सरकार ने आधारवड बनायला हव
कृपया यास अण्णाभाऊ साठे, वामनदादा कर्डक, विठ्ठल उमप, प्रल्हाद शिंदे आदी थोर- मोठ्या शाहीरांचे सामाजिक व राष्ट्रीय अशी, प्रबोधन गीते/ गाणी शिकवावीत !👍🙏
अगदी बरोबर......
शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित
"महाराष्ट्र शाहीर" या चित्रपटातील अजय-अतुल यांचे
"गाऊ नको किसना" हे गाणे जयेशने गायले आहे
सर नशीबवान आहात तुमच्या पोरान नाव मोठं केल
Great
Khup chan
Nice
Nice voice
Nice
Nice voice
Nice
Nice