पुणे, नारायणपेठ,पत्र्यामारूती चौकातील पुरणपोळी घर, 35 प्रकारच्या पुरणपोळी, मोदक, धपाटे आणि बरेच काही
HTML-код
- Опубликовано: 18 сен 2024
- पुणे, नारायणपेठ,पत्र्यामारूती चौकातील पुरणपोळी घर, 35 प्रकारच्या पुरणपोळी, मोदक, धपाटे आणि बरेच काही #puranpolighar, #puranpoli, #modak,
Changale nastat puranpolya hyachya
Very good sir
मस्त
Wow sweet tar i like
Wow i like thanku so much
बेंगलोरी शेंगदाणे बिल्कुल घेऊ नका, खुप च खउट लागतात,,बाकी सगळे छान आहे
❤️❤️❤️👌🏼👌🏼👌🏼 खुपच मस्त
पुण्यात ऊपनगरात शाखा चालू कराव्यात
झोमॅटोची सोय आहे का
Aamchya mamach Ghar aahe Narayan pethet.
विषय पुरणपोळी चा आहे मामा चा नाही 😂
Ho ka? Ekdam breaking news.🙏🙏🙏🙏🙏
Only name is puranpoli, but no quality and no test, mostly they use sugar more than jaagery
Gulvanee pahije ❤❤❤❤
Kolhapur chatni ( masala) milel ka yethe ??
Ho milel
Thanku
नाशिक मध्ये पण चालु करा
Bhau, paisey diley ki free madhey khalley ?🙊🙊🙊🙉
मत्स आहे
Have you home delivery service
ह्यांच्या पुराण पोळ्या मला अजिबात आवडल्या नाहीत। ह्यांना नाही जमत महाराष्ट्रीन पद्धतीची करायला
तुपात वाहून जाताना धरून बसा
कॅमेरामन बरोबर नाही मोदक दाखवताना मोदकावर कॅमेरा न ठेवता तूप दाखवत होता
पुढच्या वेळी खबरदारी घेतली जाईल
Fokat k khanay pauchgaya
Have you home delivery service
तुमचा फोन नंबर पाठवा