कौतुकास्पद प्रयत्न. आपल्या देवतांसंदर्भात सर्व माहिती घेऊन, ज्ञानाने त्याचा प्रचार करणे...सर्वांपर्यंत जास्तीत जास्त योग्य ज्ञान पोहोचवणे हे उत्तम कार्य करून....आपण अभिनंदनास पात्र आहात. स्तुत्य कर्म. खूप छान आणि मनःपूर्वक आभार.
खूप छान माहिती. देवीच्या आरतीत दंतासुर मर्दिनी कुमारी अंबाजोगाई असे शब्द आहेत. त्याचा अर्थ आज समजला. खूप धन्यवाद. योगेश्र्वरी माऊली तुला दंडवत. 🌹 🥀 🙏 🙏
अतिशय सुंदर , संकलन, सादरीकरण , वेशभूषा , चित्रीकरण ," मयूर" आणी टीम चे खूप आभार आपण सर्वांनी देवीची माहिती आमच्या पर्यंत पोहोचवल्या बद्दल ! अभिनंदन आणी भावी वाटचाली साठी खुप शुभेच्छा ! 🎉🙏🕉️🙏
छान माहिती सांगितली. पण *च* चा उच्चार कानाला खटकतो. मराठी बोलीभाषेत च चा उच्चार दोन प्रकारे केला जातो. चकलीतला 'च' आणि च्य असा जोडाक्षरासारखा उच्चार. इथे दोन्ही उच्चार एकसारखे आहेत. ते फार खटकते.
छान माहिती. धन्यवाद 🙏🙏
कौतुकास्पद प्रयत्न.
आपल्या देवतांसंदर्भात सर्व माहिती घेऊन, ज्ञानाने त्याचा प्रचार करणे...सर्वांपर्यंत जास्तीत जास्त योग्य ज्ञान पोहोचवणे हे उत्तम कार्य करून....आपण अभिनंदनास पात्र आहात. स्तुत्य कर्म. खूप छान आणि मनःपूर्वक आभार.
@@artikarlekar7083 धन्यवाद
खूप सारे धन्यवाद
Yogeshwari Mata Ki Jai 🙏🙏
छान माहिती मिळाली (सौ प्राजक्ता ओक डोंबिवली)
Khupach chan
Chhan mahiti aani nivedan
खूप छान माहिती. देवीच्या आरतीत दंतासुर मर्दिनी कुमारी अंबाजोगाई असे शब्द आहेत. त्याचा अर्थ आज समजला. खूप धन्यवाद. योगेश्र्वरी माऊली तुला दंडवत. 🌹 🥀 🙏 🙏
खूप अभ्यासपूर्ण लेखन नमस्कार
नमस्कार
खूप छान माहितीपूर्ण चित्रफीत तयार केली आहे.
अतिशय सुंदर....
Best information.❤
खुप छान माहितीपट... 👌👌👌💐
खूप सुंदर माहितीपट......🎉
खूप सुंदर सादरीकरण आणि परिपूर्ण माहिती मिळाली.श्री योगेश्वरी माता की जय
छान माहिती आहे
खूप सुंदर ❤
जय माता श्री योगेश्वरी देवी. आई राधा उदो उदो अंबाबाईचा उदो उदो उदो बोला आईं राधा उदो उदो
खुप छान
खूप छान माहिती देवी बद्दलची मिळाली वेशभूषा अप्रतिम👌
very nice
Khup mast mahiti milali
Khup sunder mahiti pat.
Dhanyawad
Shree yogeshwari Devi ki jay jay
सुंदर माहिती. 👌👌
खूपच छान माहिती
Khup chan sir
जय योगेश्वरी देवी माता की जय
सुंदर माहितीपट
खरच खूप छान व माहितीपूर्ण बनवलीस फिल्म मयुरी, अभिनय ,ड्रेपरी, निवेदन अतिशय उत्तम.
धन्यवाद 🙏
अतिशय सुंदर माहिती दिली
It's really incredible...
अतिशय सुंदर , संकलन, सादरीकरण , वेशभूषा , चित्रीकरण ," मयूर" आणी टीम चे खूप आभार आपण सर्वांनी देवीची माहिती आमच्या पर्यंत पोहोचवल्या बद्दल ! अभिनंदन आणी भावी वाटचाली साठी खुप शुभेच्छा ! 🎉🙏🕉️🙏
खुप छान माहिती पट
खूप छान माहिती दिलीत
छान माहिती मिळाली. धन्यवाद namaste 🙏
छान माहिती
जय आई माता Yogeshwari देवी 🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐
Dhanyawad
खूप छान माहिती 👌🙏🌹
अप्रतिम सादरीकरण आणि खूप छान माहिती ताई.....सगळ्या रूपातील वेषभूषा पण अप्रतिम
🤗❤️
Khup chan mahiti 12:43
👌👌🙏खूप छान माहिती मिळाली 🙏
👌💐👍
👌💐👍
👌💐👍
खूपच छान माहिती आणि अभिनय
😊🙏
🙏
👌🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏
अप्रतिम सादरीकरण व माहिती पुर्ण भक्ति आराधना 🙏👍👌👌👌
🙏
🎉🎉🎉
छान मयुरी
🙏
जय योगेश्वरी जाधवाची पण कुलदेवता आहे नाशिक जिल्ह्यातील जाधव आहोत आम्ही💐💐🙏🙏🌅
शंकराला जास्वंदीची फुले वहात नाही.
उत्तम माहिती सांगितलीत.
पण च चा उच्चार खटकतो कानाला. मराठीत च आणि च्य असा दोन वेगवेगळा उच्चार वेगवेगळ्या अर्थाने, शब्दांत येतो.
छान माहिती सांगितली.
पण *च* चा उच्चार कानाला खटकतो. मराठी बोलीभाषेत च चा उच्चार दोन प्रकारे केला जातो. चकलीतला 'च' आणि च्य असा जोडाक्षरासारखा उच्चार. इथे दोन्ही उच्चार एकसारखे आहेत. ते फार खटकते.
कॉल करा तुम्ही 9960042426
🙏🙏👌👌👌