"अंबेजोगाईच्या योगेश्वरी देवीची साधना आणि महत्व"
HTML-код
- Опубликовано: 6 фев 2025
- *श्री स्वामी समर्थ तारक मंत्र आणि आरती अनुष्ठान
• श्री स्वामी समर्थ तारक...
*मुक्तसाधना कशी करावी!
• " मुक्तसाधना कशी करावी"
*श्री स्वामी समर्थ सेवेची दिनचर्या
• Ideal Daily Routine fo...
*श्री स्वामी समर्थांचे प्रभावी मंत्र अनुष्ठान
• Simple but Powerful Ma...
*श्री स्वामी समर्थ साधना
• Sadhak Swamincha: Para...
Email : omswamikendra@gmail.com
Address:
"Om Swami Samarth Sadhana Kendra"
Mukkam Post: Vadghar - Pangloli
Tal. Shrivardhan, Dist. Raigad.
Maharashtra , 402110 (INDIA)
Location Map:
g.co/kgs/hJfMm7
*Background music:
Raag Jhinjhoti Performed by: Kunal Ulhas Gunjal, disciple of internationally renowned santoor exponent of Pt. Shivkumar Sharma.
धन्यवाद काका...!! आमच्या आंबेजोगाईच्या श्री योगेश्वरी माते संबंधी दिलेल्या माहितीबद्दल... आम्ही नशिबवान आहोत कारण आमचं जन्मगाव आणि रहिवासी स्थान आंबेजोगाई हेच आहे....
काका आमची पण कुलस्वामिनी योगेश्वरीच आहे तूम्ही नैवेद्याची रंगाची तीच्या आवडीची खूप छान माहीती सांगितली मला आवडली आम्ही वर्षातून एकदा तिच्या दर्शनाला जातो
🌹shri ganesh 🌹
Respected shri Deepak Joshi kaka
My saprem 🙏🙏 at your feet.
👌👌👌👌
Thanks a lot
Related to param pujya param pavitra अनंत कोटी jagdamba
🌹🌷 YOGESHWARI 🌹🌷 devi from ambejogai
Aboli flowers
Badami aboli or any badami color flowers
बकूली flowers
Sakhar bhaat with lavang & veldode as naivedya
Wida paan nagweli 5
Shiv chidambar
Jay savitri saraswati mata
बेस्ट wishes
👌👌👌
खूप खूप धन्यवाद दीपक दादा🙏 खूप चांगली माहिती सांगितलीत. आमची कुलदेवता आंबेजोगाई आहे.
धन्यवाद काका आमची कुलदेवी आहे आईसाहेब 🙏खुप छान माहीती दिली काका 😊
धन्यवाद काका???
आंबेजोगाई ही खर तर आमची कुलदेवता, पण तुम्ही जी छान माहिती सांगितली त्या बद्दल खरच धन्यवाद 🙏
आता या पुढे आम्ही अशीच देवीची मनोभावे पुजा करु...
🙏🏻पू. काकांना सा. नमस्कार. आपण आज श्री योगेश्वरी देवीची साधना, देवीला आवडणाऱ्या गोष्टी, प्रसाद, मंत्र या गोष्टींची खूप छान माहीती दिलीत. धन्यवाद 🙏🏻🙏🏻
🌺🙏🏻जय अंबे, जय अंबे जय योगेश्वरी माता 🙏🏻🌺
🌺🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻🌺
धन्यवाद काका तुम्ही आम्हाला अंबेजोगाई देवीची माहिती सांगितली
श्री yogeshwari devi mata ki jay.
धन्यवाद काका 🙏 आमचे कुलदैवत अंबेजोगाई आहे देवीला काय आवडते हे आपण छान सांगितले आता तीच्या आवडीप्रमाणे मी उपासना करेन🙏🙏
@@smitagovande9680 please mujhe bhi puri vidhi batao na lekin Hindi m mujhe Marathi samaj nahi aati I m from mo
खूप खूप धन्यवाद काका 🙏🏻🙏🏻आमचे कुलदैवत योगेश्वरी देवी आहे तुमच्यामुळे माहिती झाले देवी ला काय आवडते ते 🙏🏻आता त्याप्रमाणेच करू परत एकदा धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
खुपच छान माहिती सांगितली।आता असेच करूँ।👌👍💐😊धन्यवाद व शुभेच्छा।
नमस्कार काका खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद आमची कुलस्वामिनी आहे खुप छान वाटले आभारी आहोत 🙏🙏
जय अंबे जोगाई
आई योगेश्वरी माते की जय 🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🌹
खूप खूप छान माहिती सांगितली आह्मी पहिल्यांदा 4 ता जाणार आहोत मी तुह्मी सांगितले प्रमाणे करेन
Khup Chan mahiti milali. Amhi alo ki tumhala nakki bhetu
Shatakoti namaskar kulaswamini ambe jogayi and Swami samartha.
माझे आजोळ आहे अंबेजोाई मला खूप आवडली महिती 🙏🙏धन्यवाद काका
काका आमची कुलदेवता जोगाई आहे माहीत होते पण आम्ही आजपर्यंत कुलस्वामी माणकेश्वर पेट येथे जात होतो . कुलस्वामिनी ची माहिती ऐकुन खुप बरं वाटलं.
जोशी काका नमस्कार, खरंच! तुमचे शतशः आभार, अंतःकरणातून धन्यवाद कारण मी अंबाजोगाईचा, जवळपास ३० ते ३५ वर्षे माझे अंबाजोगाई मध्ये वास्तव्य होते पण मला हि माहिती आजपर्यंत नव्हती. तुम्ही अतिशय छान माहिती दिली, त्यामुळे तुमचे परत एकदा आभार .
NAMASKAR! JAY DEVI YOGESHWARI!!
Namaskar 🌹Shree Swami Samarth Jay Jay Shree Swami Samarth Sadguru Swami Samarth Jay Jay Shree Swami Samarth 🌹🌹🌹🌹🌹
नमस्कार गुरुजी आमची ही कुलदेवी योगेश्वरी देवी आहे खूप उपयुक्त माहिती सांगितली खुप खुप धन्यवाद.....🙏🏻🙏🏻🙏🏻
काका खुप छान माहिती दिलीत धन्यवाद 🙏🏻🙏🏻
Kaka khup chan ani nawin li mahiti milayi amchi pan ti kuldewat ahay
Dhanywad kaka, chhan mahiti dilit.
🌺🌺🌺🌼🌼Sri Swami Samarth 🌼🌼💐🌺🌺🌺🌺🌺🙏🙏🙏
Hi mahiti kadhi kuthay milali nahi khup thanx kaka naywaday ani awadta rang sagitla thanx
🙏Shree Swami Samarth🙏
छान माहिती मिळाली छान वाटलं ऐकून
Aamchi pan kuldevi aahe, khup chan sangetle kaka tumi 🙏
ति.काकानां शि.सा नमस्कार 🙏🌷
छान माहिती दिलीत त्या बद्दल धन्यवाद 🙏
नम्रता ताई तुम्हाला या वर्षातला शेवट चा
नमस्कार 🙏
पुढील वर्षी परत भेटू या.
स्वस्थ रहा ,मस्त रहा,
स्वामी ॐ
🌷🌷🌷🌷🌲🌷🌷🌷🌷
🙏🌹 ॐ स्वामी समर्थ🌹🙏
श्री स्वामी समर्थ 🙏
नमस्कार 🙏काका ,खूप छान माहिती सांगितली
देवीची आवड माहित नव्हती ती कळली .
धन्यवाद 🙏 खूप छान माहिती दिलीत काका ! जय अंबे 🙏
धन्यवाद काका माहिती दिली
Thank you sar mahiti dilya baddal
Kaka Thanks ,
श्री स्वामी समर्थ🚩🙏 🌹🌺🌺🌺🌺🌺🌺
Jai swami samarth
Namaskar Joshi kaka na
Pranam Namrata Tai
🙏आदरणीय परमपूज काका आज तुम्ही अंबे जोगे देवी बद्दल सुदंर मार्गदर्शन केले आहे धन्यवाद काका 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹❤️❤️❤️स्वामी ॐ
खूप सुंदर माहिती मिळाली आई योगेश्वरीदेवीचे
🙏🏻🌹Shree Swami Samarth Om Swami Samarth 🌹🙏🏻
Jai Ambe Jai Ambe Jai ambe 🌹🌹🙏🙏
Khup a bhar ...guruji
Pranam
धन्यवाद काका
खूप छान माहीती,आणि संगायायची पद्धत पण छान🙏
Amachi kuldevi nahiye pan mi bhakti karato devichi
Jai ambejogai
Tari chalelka
खूप खूप धन्यवाद काका! कुलदेवतेची खरी सेवा आम्हाला तुमच्यामुळे कळाली. आम्ही नक्कीच हे लक्षात ठेऊन सेवा करण्याचा प्रयत्न करू! ☺️🙏
Jay ma yogeshwari
Swami Om.
Shree Yogeshwari devi amchi kulswamini ahe .Dhanyawad kaka mahitibaddal.
🙏🙏🙏🙏🙏🥥🥥🥥🥥🥥🔔🔔🔔🔔🔔🥭🍎🍅🌹🍁🍀🌴🌿⚘💐🕉🔱
Swami Samarth
Khupach sundar video khup sundar thank you so much
Kaka please Indasini devi badal mahiti dya mala kutunach mahiti midat nahi aahi aamachi kuldevi aahi please ya var video nakki kar Indasini devi
ओम् स्वामी समर्थ🙏
छान vatle काका पुण्या jawal yetay
We r waiting
Manjhe 🤔
आमची पण कुलदेवी आहे योगश्वरी माता 🙏
Shree swami samarth
Swami om
खुप छान माहिती दिली योगेश्वरी आईची आईला अबोची फुले आवडतात साडी साखर भात गव्हवलए खीर छानच व मंत्र पण छान सांगितला गुरुजी
संक्रांत भोगी ला काय काय देतात देवीला तेवढे सांगाल का गुरुजी
खुप छान माहिती दिलीत काका
Dhanywad आम्ही लवकरच तिथे येण्याच्या प्रयत्न kertoya
Khupch mahatwachi upyogi mahiti deeli🙏🙏
🙏🌹 श्री योगेश्वरी देवी नमो नमः 🌹🙏
Kaka,yedeshwari devi baddal video banava khup divsanchi ichha aahe
नवीन वर्षाच्या शुभेच्छा
नमस्कार काका खूपच उत्तम माहिती मिळाली. काका कृपया श्रीललितांबिका देवीची पण अशीच माहिती व उपासना सांगावी.
नमस्कार काका खूप सुंदर माहिती. असाच व्हिडीओ तुम्ही कोल्हापूरच्या महालक्ष्मी विषयी तसेच गुहागरच्या दुर्गा देवी विषयी करावा ही तुम्हाला विनंती आहे
खूप छान वाटलं ऐकून.जय देवी.जय अंबे.जय अंबे.
खुप अभ्यासपूर्ण माहिती 👌👌
Yogeshwari Mata ki Jay ho!🙏🙏
Dhanyawad
Krupaya ,vinati kaka yedeshwari devi baddal hi banava video
ओम श्री स्वामी समर्थ नमस्कार काका
धन्यवाद काका 🙏
Nice explained
Thanks
Good evening sir
नमस्कार काका ... आमच नाशिक जिल्ह्य़ातील जाधव घराणं.... आम्हांला अलीकडेच कळलं की आंबाजोगाई ची योगेश्वरी माता आमची कुलदेवी आहे ..... पूर्वी आम्ही तुळजापूर च्या आंबाबाईलाच कुलाचार करत आलोय...... आता मार्गशीर्ष महिन्यात आंबाजोगाई येथे जाऊन कुलाचार करायची इच्छा आहे ..... तरी आपण आम्हांस तेथील तज्ञ गुरूजी सुचवावेत...... अभिषेक, होम हवन साठी ..... खूप खूप विंनती ....उत्तर मिळेलच अशी अपेक्षा आहे.....धन्यवाद काका
आमचं मूळ आडनाव शंखपाळ आहे. कुलदेवी बद्दल संभ्रम असून आमच्या कुळाची कुलदेवी कळली तर बरं होईल
Thanku Kaka 🙏🙏🙏
Thank you kaka ajun eka sunder video madhun margadarshan kelya baddal. 🙏 Ashich mahiti Mahur chya Renuka Mate baddal dyal ka??
Renuka devichi pan mahiti dya please
नमस्कार काका...🙏🙏
खूपच छान माहिती आहे....
एक विनंती आहे की...श्रीतुळजाभवानी मातेची अशा प्रकारे माहिती देऊ शकता का? पुढील एपिसोड मधून?
खूप खूप धन्यवाद काका...स्वामी ॐ!! 🌷🌷
🙏🏻🙏🏻
जय अंबे
Yogeshwari Mate ki Jay ho 🙏🙏
खूप छान माहिती सांगितली .आमची पण आंबेजोगाईची देवी आहे..
Namskar kaka ashich sadhna tuljabhavanichi pan sangavi
धन्यवाद काका. खूप छान माहिती सांगितली. आमची कुलस्वामिनी अंबेजोगाई आहे.🙏
मातेची घटस्थापना कशी करायची ते सांगाल का घट कसे बसवावेत इ.माहिती समजावून सांगाल का?
धन्यवाद.🙏😊
मला शास्त्रोक्त नवरात्र स्थापना योगेश्वरी त्या काळातील उपासना मला माहिती द्याल का
कृपा करून रेणुका मातेची साधना सांगा
Amchi kuldevta Satara dist.madhli Aundh chi Yamai ahe.Tar hya devtebaddal hi sangave
🌹 Kaka Kokanala Takun Jau Naka 🙏🙏🙏
Jogeshwari Ani ambe jogai chi. Yogeshwari devi ek ch ahe ka
🙏
Swami om kaka
꧁🔶❌🔶🌞।। ॐ श्री माँ योगेश्वरी माता की जय ।। 🌞 🔶❌🔶꧂
Tudajabhavani devichi sadhana sanga please
Kaka mazi khup divsapasun ichchha hoti ki yogeshwari devichi upasna tumhala vicharavi. Aani aaj ti tumhi sangitalit tya baddal dhanyavad,pan tarihi me tumchyakade yein ,tumhi hi upasna mazyakadun karvun ghya.
खूप छान माहिती काका.असेच तुळजाभवानीची घरी करता येईल अशी उपासना सांगाल का?
नमस्कार महाराज योगेश्वरी देवी जाधव घराण्यांची कुलदैवी आहे का
अंबेजोगाई ही वैशंपायन आडनावाची कुलस्वामिनी आहे का काका.
खुप छान माहिती दिली आहे गुरुजी तुम्ही, तुम्हाला भेटायला यायचे असेल तर प्लिज तुमचा फोन नंबर आणि पत्ता काय आहे तो पाठवा.