धन्य ती माता आणि धन्य त्यांचे कार्य. भरल्या पोटी समाजसेवेच्या गप्पा मारणारे खूप असतात पण स्वतः दुःख भोगत असताना समाज सेवा करणाऱ्या तुम्ही ताई नाहीत तर जगन्माता आहेत. तुम्हाला कोटी कोटी वंदन.
वा गुंजन ताई फार मोठे योगदान आहे .आपल्यासमोर आईला मारले तर मुलांची काय अवस्था होते ते आम्ही सहन केले आहे .खर सांगू का आपली कहानी ऐकून माझ्या आईचा सर्व भुतकाळ सर्रकन डोळ्यासमोर आला .असीच खंबीर बना धन्यवाद
मी अमरावती येथे अमोल दादा मानकर यांच्या संस्थेत राहून आले आहे तुझं काम मी जवळून ऐकलं आहे जे कोणी ही करू शकत नाही ते तू करत आहेस ताई तुझे व्हिडिओ या आधी पण ऐकले तूला भेटण्यासाठी मी येईन एकदातरी
गेली 11 वर्ष ओळखतो, 15 मिनिटांमध्ये जे बोललात ते अत्यंत कमी होत. लोक, परिस्थिती, वेळ, त्यातुन सावरताना होणारी घालमेल सर्वकाही जवळून बघितलंय, अनुभवलंय पण पुन्हा सर्व ऐकून साहजिकच डोळे भरून गेलेत. तळहातावरच्या फोडांनी त्रास दिला तरी सहन करावा लागतो असच गोकुळ सांभाळालय, सांगायचं कुणाला बोलायचं कुणाला.... जपलेल्या भावना उत्कटतेने मांडल्या, स्वतःला सुद्धा जपा. @gunjangole
13 वर्ष झालेत लग्नाला अजुन एक थप्पड़ पन नाही बायकोला मारली मी चूकते ति पन मी मला राग आला की घरा बाहेर निघून जातो दोंन् तिन तास मी बाहेरच जातो अन मोबाइल पन बंद 😊😊 ति खुप खुप बडबड करते हीच तिची चुक असते नेहमी तोंड कस काय नाही दुखत तीच देवास थाउक
धन्य ती माता आणि धन्य त्यांचे कार्य. भरल्या पोटी समाजसेवेच्या गप्पा मारणारे खूप असतात पण स्वतः दुःख भोगत असताना समाज सेवा करणाऱ्या तुम्ही ताई नाहीत तर जगन्माता आहेत. तुम्हाला कोटी कोटी वंदन.
ताई जे काही शिव्या विषयी बोलले ते ऐकदम खरे आहे .ताई तुम्ही खरेच प्रेरणादाई आहेत ,
She is an inspiration to all of us.... She is Mother Teresa/Sindhutai Sapkal of Amravati.... Proud of u tai... 🙏
Thank you
वा गुंजन ताई फार मोठे योगदान आहे .आपल्यासमोर आईला मारले तर मुलांची काय अवस्था होते ते आम्ही सहन केले आहे .खर सांगू का आपली कहानी ऐकून माझ्या आईचा सर्व भुतकाळ सर्रकन डोळ्यासमोर आला .असीच खंबीर बना धन्यवाद
आमच्या अमरावती ची शान आहेत ताई... 🙏
Ho ka good
Thank you❤
ताईंचा फोन नं. मिळेल का.
🙏🙏🙏
मला पण गरज आहे मी पण अश्या फेस मधून जात आहे मला पण जीवदान मिळेल ताई मी पण खूप शिकलेली आहे काय मला पण जगायचं आधिकर आहे का
अप्रतिम..अद्वितीय कार्य ताई साहेब.. या पुण्य-रूपी कार्या करिता मनःपूर्वक शुभेच्छा
साक्षात सिंधुताई सकपाळ! आपले भाषण म्हणजे जगण्यास दिशा देणारे भाषण ....खरंच कर्तुत्ववान महिला, आपणासमोर मी नतमस्तक होतो
खरे सामाजिक कार्य करत आहेस तू,एन.सी.सी. मध्ये आम्ही पाहिलेली गुंजन वेगळी होती,आम्हाला तुझा सार्थ अभिमान आहे
गुंजनताई तूझ्या कर्तृत्वाला सलाम,आम्ही सदैव तूझ्या पाठीशी आहोत 🙏🏻
ताई विडियो बघीतला आपण एक उर्जा स्त्रोत आहात, आपली ही धडपड खुप प्रेरणादायी आहे.
खूप छान कार्य करत आहात ताई तुमच्या कार्याला कोटी कोटी प्रणाम 🙏👍
आज जवळून तुम्हाला ओडकता आल. खूप छान वाटलं तुम्हची स्टोरी आयकुन. धन्यवाद जोश talks
मी अमरावती येथे अमोल दादा मानकर यांच्या संस्थेत राहून आले आहे तुझं काम मी जवळून ऐकलं आहे जे कोणी ही करू शकत नाही ते तू करत आहेस ताई तुझे व्हिडिओ या आधी पण ऐकले तूला भेटण्यासाठी मी येईन एकदातरी
ताई आपल्या कर्तृत्वाला सलाम 🙏🏽🙏🏽🙏🏽
आगे बढो गुंजन हम तुम्हारे साथ हे ... Well done dear keep it up👍👍👏👏👏👏👏
❤
अप्रतिम गुंजन ताई❤
मॅडम तुम्ही अगदी बरोबर बोलतात.दुष्ट मानस च अन्याय करतात
आम्हाला तुमचा अभिमान आहे ताई, तुमच्या कार्यात आमचा तुटपुंजा सहभाग लाभला तरी आम्ही धन्यता मानू
Dada❤
गुंजन… दि ग्रेट … so proud.. Love u.. आम्ही तुझ्या कायम सोबत आहोत..
गौकुळ आश्रमाला कधीच काही कमी पडणार नाही..
❤
अप्रतिम माहिती दिली आपल्याला हे काम करण्यासाठी निरोगी व उदंड आयुष्य लाभो ही श्री चरणी प्रार्थना
Waw kaki he sagl aaikun jaam bhari vatal ani tumhi jya goshtitun baher alet te jaam bhayank hot ya pudhe tumch life sathi khup chan bluess
ताई तुमच्या कार्याला सलाम आणि शुभेच्छा
Really inspiring & great missionary zeal & social service.
Tai tu khup chan Kam kartes धन्य तुला 🎉🎉
ताई, तुमचा खूप खूप अभिमान आहे..❤🙏
Madam farech sunder vichar aahet
Tumchy tey eykaly far bera vatel
Dev tumhala Shakti Devo
Khup chhan preranadai margdarshan
We are proud of you dear Gunjan tai💐💐
खूप छान गुंजन ताई ❤❤
कोटी कोटी सलाम ताई
Proud of you Tai❤❤❤
Great Respect........👍👍👍
khup sundar vichar aahet ,khup sundar kary aahe tai tumche ,mala tumhala bhetayala aawdel aani tumchya sobat kaam karayala pan khup aawdel ,punyat rahun kaahi karata yeil kaa ,yithe aahe ka konhi guide karayala
Khup chan aaha sriya hvet smajat
ताई मनापासून धन्यवाद 🙏🙏🌹🙏🙏
You are great ताई ❤
Tai khup chan mahiti dilit tnku so much
ताई मनापासून धन्यवाद
अनाथांची माय आपली गुंजन ताई ❤
जीवन संघर्षाचं दुसरं नाव... गुंजन ताई
अप्रतिम कार्य...
Salute गुंजन ❤
Amcha amravati chi shan ah Gunjan tai gajanan mauli tumcha patishi ah asech kam tumi karat raha yash nakki midel
Mam aapnas mera dil se 🙏 🙏🙏
Video, khup, chan, ahe,
UR Great mam🌹
Khup chhan aahe vedeo mala khup br vatl ha vedeo baghun ek takad milali janu bcz me pn depression mdhe aste
खुप छान ताई
1 no...👍
Proud of you gunjan tai
खूप सुंदर ताई 😊
Aayushat ek da tumhala bhetay chi khup icha ahe tai.. tumhala pahal pn kdhi bolaychi himhat zali nhi ..tumla pahu khup takht yete tai..tumchya sakhi seva kravi vat te ..pn himmat hot nhi..tuchya yevda Confidence mla pahije
गुंजनताई खूप छान.
मॅडम तुम्ही खूप धीर दिला
Hii
सलाम ताई 🙏
खुपच छान ताई god bless you tai ❤
खूप छान काम करत आहात ताई❤
गेली 11 वर्ष ओळखतो, 15 मिनिटांमध्ये जे बोललात ते अत्यंत कमी होत. लोक, परिस्थिती, वेळ, त्यातुन सावरताना होणारी घालमेल सर्वकाही जवळून बघितलंय, अनुभवलंय पण पुन्हा सर्व ऐकून साहजिकच डोळे भरून गेलेत. तळहातावरच्या फोडांनी त्रास दिला तरी सहन करावा लागतो असच गोकुळ सांभाळालय, सांगायचं कुणाला बोलायचं कुणाला....
जपलेल्या भावना उत्कटतेने मांडल्या, स्वतःला सुद्धा जपा. @gunjangole
❤
खुप छान ताई 🎉
अनाथ आश्रम सेफ आहेत बाईका साठी पुरुष प्रधान देश हे खर आहे न्याय व्यवस्था
खुप छान काम करता ताई
धाडस खुपछान ताई 👏👏👏
Great work tai....
Proud of you tai
Khup chhan tai👍❤️
छान ताई
Kup abhiman vatt Tai tumch.salute ahe tumchya kamala🫡💐
Khup chan tai
Proud of you great work
Khup chhan
Great tai
Thank you ❤❤❤❤❤❤
We are praud of Gunjan Tai 💐
Touchykde gungan cha no aahe ka yanchi aai aamchi college chi class mate aahe please asel tar pathwa mi seeta Pande
❤❤❤❤Proud of you tai
Khup chhan tai
Great job tai aage badho
Very nice🙏👌
tumchya karyala salam
ताई तुमच्या कार्याला सलाम. तुम्हाला नक्की मदत करेन. तुमचा नंबर कळवा. बोलेन मी.
Khup chan
Very nice Tai
Mast Tai 🙏👌
Tai tula salam
ग्रेट वर्क proud of you
Khupppp khupppp chann taiii❤
Thank you tai🙏🙏🙂
Great Tai 👍🏻
Proud of you tai ❤
Gujan Tai tumhe khup chan bole..Aaj kharach khup mahelana adhar chi garaj ahe . Ani te kaam tumhe khup chan karat ahat.. Big salute to u
Proud of Tai
मला पण जगायचं आधीकर आहे का ताई मी पण खूप शिकलेली आहे खूप खरच केला लग्नात पण आता जीवन नकोस झालं तीनदा देवांनी वापस केलं मला कस जगू समजत नाही
नारी शक्ती गुंजन ताई
Abhiman aahe...tai...
❤❤❤❤❤❤❤❤ Tai Salam karyala
13 वर्ष झालेत लग्नाला अजुन एक थप्पड़ पन नाही बायकोला मारली मी
चूकते ति पन मी मला राग आला की घरा बाहेर निघून जातो दोंन् तिन तास मी बाहेरच जातो अन मोबाइल पन बंद 😊😊 ति खुप खुप बडबड करते हीच तिची चुक असते नेहमी
तोंड कस काय नाही दुखत तीच देवास थाउक
तुमचं प्रेम व्यक्त करा तिच्यासमोर मग ती बडबड नाही करणार तिच्या साठी चॉकलेट फुलं surprises देत जा मग तिचा राग प्रेमात बदलेल😊😊🤗
🙏
कांगणे सर चा विडिओ कधी येणार आहे
❤tai❤
अभिमानास्पद
Jay hind thanks🌹