RAHUL JADHAV | GANGSTER TO ATHLETE | Interview by Dr. Anand Nadkarni (IPH)
HTML-код
- Опубликовано: 6 фев 2025
- एके काळी गुन्हेगारी पार्श्वभूमी असणारा राहुल 2 वर्षापासून मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रात समुपदेशक म्हणून काम करतोय.
police, सामान्य जग यापासून पळणारा राहूल आज एक ultra marathon runner आहे.
मनात प्रचंड भीती असतानाही लोकांमध्ये दहशत निर्माण करणारा, स्वतः addiction मधून बाहेर आलेला राहूल आज प्रेमाने addicts ना यातून बाहेर पडायला मदत करतोय.
तुरुंगात राहून त्याने कायदाचा अभ्यास केला आणि आता तो BA ची तयारी करतोय.
सध्या त्याची 24 hrs stadium run च्या national record ची म्हणजे 241 km. च्या run ची तयारी चालू आहे.
भीती ते confidence, दहशत ते प्रेम, तुरुंगातला बंदिवास ते rehabilitation center मधलं बंदिस्त जीवन यातून evolve झालेल्या राहूलला भेटूया आजच्या राष्ट्रीय वेध च्या या सत्रात.
......................................................................................................
CHECKOUT OUR TRENDING VIDEOS
• Nitin Ghorpade | The s... - Nitin Ghorpade | The story of the real Iron Man
• Sucheta Kadethankar | ... - Sucheta Kadethankar | Indian to walk across the Gobi Desert
• Prof. Manisha Waghmare... - Prof. Manisha Waghmare | The Mount Everest Girl
......................................................................................................
SUBSCRIBE AND FOLLOW US:
/ avahaniph - RUclips - @Avahaniph
/ avahaniph - Instagram - @Avahaniph
/ avahaniph - Facebook - @Avahaniph
/ avahan_iph - Twitter - @avahan_iph
www.healthymind.org - Website
......................................................................................................
NOTE :
Prior permission is necessary before any non-personal communication
(In any media) and or commercial use, distribution, transmission, and streaming of any content uploaded on this channel.
#dranandnadkarni #avahaniph #Rahuljadhav #athlete #gangster #runner #addictionrecovery #muktangan #iph #mentalhealthforall
शब्दच नाहीत, कानात जीव ओतून ऐकत होते. एक एक शब्द मंत्रमुग्ध करत होता. आशेवर जग कायम आहे याची प्रचिती आली 🥰🥰🥰🙏🙏🙏
❤ All the best Chotu.
राहूल तुम्ही असेच दृढ निश्चयी रहा आणि एक दिवस सुप्रसिद्ध athlete व्हा हीच सदिच्छा
स्वप्रयत्न व मुक्तांगण ची सोबत फार सुंदर उदाहरण आहे। it's simply great.keep it up.
Motivation ...सुंदर निश्चय ! सहज समजेल अशी सोपी आणि ओघवती भाषा .राहुल मधील सत् आणि असत् चा संघर्ष त्यातून बाहेर पडण्यासाठी मुक्तांगण आणि समाजातील विविध घटकांची झालेली मदत आणि त्याची प्रेमळ पण धाडसी पत्नी ! अशक्य ते शक्य करताना .. पळणाऱ्या
राहूलचे धावणाऱ्या राहुल मध्ये झालेले स्थित्यंतर !! सगळेच विलक्षण !!!
अत्यंत प्रेरणादायी. उत्तम शब्दात. सर्व विचार, भावना .. फारच छान मुलाखत. इतरांनाही ऐकायला पाठवतोय.
डाॅ. नाडकर्णी, मुक्ता पुणतांबेकर (का निपुण-तांबेकर!!!) मुक्तांगणमधील सर्वच मंडळींचे अभिनंदन व राहुल व त्याच्या कुटुंबियांना शुभेच्छा. राहुलचे अतिशय कौतुक. कणखरपण्, सद्गुणाची ओढ, विचारी वागणुकीचा विजय त्याने घडवून आणला.
नाडकर्णी सर,तुमची मुलाखत घेण्याची शैली फार छान आहे.उत्तराचा मागोवा घेताना तुम्ही जी दाद देता ती तर फार वेगळी.
प्रत्येकाला तो माणूस आपण किती स्पेशल आहोत असा फिल देता तुम्ही.
मी पणा बाजूला ठेवून!!
ह्या मुलाखतीत ते फार जाणवलं.
🙏 राहुल, तुमच्या अर्धांगिनी , तुमच्या दोघांच्या कुटुंबीयांना, मुक्तांगण, Sir, Mukta Madam सगळ्यांना मनापासून 🙏🙏.
किती सहज पणे तुम्ही सगळं शेअर केलत. Sir always extracts the highlights of the journey and the thought process like no one else can. Thank you IPH Vedh for this. Waiting for the traditional offline VEDH...
प्रत्यक्ष परिवर्तन घडवून आणता येते.अभिनंदन व शुभेच्छा
वाल्याचा वाल्मिकी झालेल्या राहुल जाधवची ही मुलाखत अंगावर रोमांच उभे करते!!
छान! एक अतिशय सुंदर मुलाखत पहाताना खूप समाधान वाटले. राहुल ची नकारात्मकतेकडून सकारात्मकतेचा प्रवास पहाताना आनंद वाटला. वेधचा हा एक आगळा वेगळा उपक्रम खूपच स्तुत्य आहे. वेधच्या पुढील वाटचालीसाठी मन:पूर्वक शुभेच्छा!
such a beautiful human being he has became💛
RJ = Gangster to Runstar 🏃 🏃 🏃 🏃 👍
Great, the process of becoming valmiki from valya is clearly understood
खूप सुंदर मुलाखत घेतली आहे👌
Rahul is such a strong person!!! It's not easy to confess like an open book on camera, introspect on camera. Salute to his courage
Salute also to Muktangan for making him so strong and his wife for accepting him as he is
Dr खूप thank you ,सुंदर प्रवास मांडला राहुल भाऊचा,राहुल भाऊ तुम्हाला मी dr तेहरीन यांच्या ऑनलाईन internship मध्ये ऐकले होते आधी,खूप प्रेरणा मिळाली तुमच्या कडून.All the best for your future,god bless you
डॉ नाडकर्णी सरांचे प्रश्न व्यक्तीच्या मनाचा अचूक "वेध" घेतात.❤️
खूप प्रेरणादायी प्रवास, खूप काही शिकवणारी कहानी, राहुलला त्याच्या पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा
kya baat hai!
Apratim mulakhat Sir .
Sir tumchya kadun tar kgupach shikayla milatenehamich,thank you very much Sir
Manus mulat changla asato … Khare aahe, konihi janmjat vait nasato 👌🏻👍🏻🙏🏻🙏🏻 pratyek manasat changle vait gun asatat , tyatle konate gun jast polish karayache te matra tya vyaktichya hatat asate. Khup alwarpane ghetala interview Sir tumhi 🙏🏻🙏🏻 ani Rahul Jadhav ani tyachya kutumbiyana 🙏🏻
अतिशय प्रेरणादायी मुलाखत... प्रत्येक व्यक्ती चांगला असतो
Baapre!!! Kata aala angavar..aiktana..kharach khupach inspiring aahe
Hats off to Dr. ,his team, Mr. Rahul & Muktangan for this trendsetter मुलाखत. महाराष्ट्रातील ज्या संस्था similar क्षेत्रात काम करत आहेत त्यांना व Jails ना, IPH ने you tube वर हा video आहे ही माहिती कृपया पोचवावी . हीच मुलाखत Hindi मध्ये ही upload करावी व त्याची माहिती देशभरातील संस्था व Jails ना द्यावी.
With this I am sure many youths will get inspired.
Great transcend in personality.
You are inspiration to N number of people. Proud of you.
Such a wonderful story of transformation! And Anand sir thank you for asking such apt questions .
प्रचंड बळ, उभारी आणि आशा देणारी गोष्ट. ह्या मुलाखतीसाठी मनापासून धन्यवाद श्री. राहुल जाधव आणि अर्थात डाॅ. नाडकर्णींना.
I appreciate the reality told by Rahul. To tell the truth is so difficult when the camera is on. If one wishes there is a lot of help from society, there is always a hope. He understood himself. In our society there are people like Muktatai, Dr. Nadkarni and many others. The institutions like Muktangan are working with devotion...hat's off.
Best wishes to Rahul and supporting family.
The way Dr. Nadkarni sir has concluded is amazing.
Human being is good at heart, when the person understands the good part of it, there is no looking back. That's the truth.
Wonderful interview, Thank you for sharing through VEDH
Salute to U
Manus ha nehamich changla asato pan achank yenarya samoril vadalat to adakto ka tya vadalatun baher padto ?? hyalach mhantat Sangharsh te Success ( motivation )
Superb. Great .Dr. Saheb and Rahul. Hearty compliments for such wonderful interview. Masterpiece. Rahul you have set an example for many people who are willing to improve with the strong will and wish...
Highly inspirational. All the best to Rahul for his future endeavors, especially for his dream to become a National Athlete. Dr. Nadkarni Sir as always 🙏
👍👍
Unbelievable life story
RJ = un dino khud celebrate karta tha = aaj sabke liye Celibraty ho gaye ho 🎉🎊🎉🎊
अगर नर करणी करे तो नरका नारायण बने ही म्हण राहुलने सार्थ केले आहे
👍🏽🙏🏽
What about hindi medium
🙏🏽
RJ = un dino andhere ka sahara liya karta tha - aaj subah subahi hi prakashit hote ho 🏃 🏃 🏃
RJ = un dino vyasano mai dube the -- aaj Vyasanmukti mai mgn ho gaye ho
sir I require your support for my husband
RJ = un dino haat mai ghoda lekar daudta tha - aaj khud ghode jaisa daudte ho 🏃 🏃
सर धन्यवाद. राहुल जाधवांच्या
जीवनकहाणीवर कुणीतरी चांगला
चि त्रपट बनवावा तो खरच प्रेरणादायी
ठरेल तरुणांसाठी.
😅
लोकांचे अनुभव ऐकुन काय करु? माझ्या मुलाला कसे सुधरवु? थकले