@@koknasthaजामिनीची वाट पहात आहोत. कारण "कोकणस्थ" तुमची टाळकी एवढी कमी आहेत तुम्ही तुमचं एक टाळक वाचवण्यासाठी किती सुध्दा लोकांचा बळी द्याल. हे ज्ञात आहे सर्वांना. जसा अमेरिका देशाच्या प्रत्येक नागरिकाला asset समजतो तसे तुम्ही तुमच्या समाजातील प्रत्येक व्यक्तीला asset समजता आणि त्याला वाचण्यासाठी तुम्ही कोणत्याही पातळीला जाऊ शकता हा मोठा इतिहास आहे.
पोलिसांवर गोळीबार आरोपी कडून होतो, तोही फक्त पायांवर होतो , डोक्यावर होत नाही, परंतु आरोपीवर गोळीबार होतो तो ही नेमक्या मृत्यू होण्यासाठी असणाऱ्या अवयवावर होतो, हा जो कोणी आरोपी होता, त्याला कठोर शिक्षा होणे गरजेचे होते, भले फाशीची शिक्षा दिली पाहिजे,परंतु कायदेशीर मार्गाने झाली पाहिजे, याबाबत शंका नाही , मुख्यमंत्री यांच्या जिल्ह्यात ,कार्यक्षेत्रात कायद्याचे राज्य शिल्लक आहे काय,हा मुद्दा मुळात गंभीर आहे, संपूर्ण महाराष्ट्रात हीच परिस्थिती उद्या परवा होणार आहे, शेवटी राज्य सत्ता वाचवण्यासाठी अनेकांचे काऊंटर पुढील काळात निवडणूक जिंकण्यासाठी केले जातील,हे ही अतिशय गंभीर बाब आहे.
@@surajkkr3280आरोपी जरी तो असला तरी इतर बाबी तपासल्या पाहिजेत, यात संचालक मंडळाला वाचवण्यासाठी धडपड सरकार करत आहे हे स्पष्ट झाले. जाणून बुजून त्याला मारला.
सध्या महाराष्ट्रात काही घडू शकते. एवढेच काय भाजप कुठे कुठे आहेत काही मग आंबे, चिखल, शेन, थाळी, दिवे, गटार गॅस, MA नंतर BA आणि हा आता शाळेतला शिपाई पोलिसांची गण घेतो काय अनलॉक करतो काय जसा काय एखादा गुप्तहेर.
खोटी चकमक ,आरोपी पोलीस च्या ताब्यात असताना त्याच्या ताब्यात बंदुक आली कोठून हे सगळे चुकीचे घडले असे वाटते.चकमकीमध्ये आरोपी पोलीसच पायावर गोळ्या झाडतो आणि पोलीसच्या गोळ्या आरोपीच्या चेहर्यावर लागतात हे कसे
असा एनकाउंटर करून चुकीचा पायंडा हे सरकार पाडत आहेत... हे म्हणजे भाजपा प्रणित शाळा मालकांना वाचविण्यासाठीचा हा प्रयत्न आहे.. कोर्टाने दोषी ठरवून हीच शिक्षा दिली असती तर तर हे ठीक झालं असतं.. तो गरीब घरचा आरोपी होता म्हणून हे झालं..
गरीबांना एक न्याय,श्रीमंतांना वेगळा न्याय असे , कायद्यात बसत नाही, आता यावर सदावर्ते सारखा घटनेवर नेहमीच बोलणारा सगळे कलम तोंडपाठ असणारा काहीच बोलणार नाही,कारण फडणवीस पिडित वकील आहे.
आत्तापर्यंत चे महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात कलुषित आणि माफियाराज😊 स्कॉटलंड यार्ड शी तुलना होणारे, एक कर्तव्यदक्ष भूमिका बजावणारे मुम्बई पोलीस एवढे निष्क्रिय का झाले? याची सखोल न्यायालईन चौकशी झाली पाहिजे आणि तीहि अजिबात कोणाचाही राजकीय दबाव न येता😊
एन्काऊंटर प्रकरण पेटलेले असताना त्याबाबत प्रतिक्रिया देताना मा.मुख्यमंत्री साहेब न्यायालय ईमारत पायाभरणी झाल्यामुळे आनंदात असल्याचे सांगत आहेत. हसावे की रडावे....!
फडणविस गृह मंत्री असे पर्यंत ह्या प्रकरणाला न्याय मिळणे दुरापास्त झाले आहे त्यांनी भाजपाच्या पुढार्यांना वाचविण्यासाठी हे नियोजीत केलेले कृत्य स्पषटच दिसुन येते कायदा व सुव्यवस्था एकदम ढासळली आहे 🎉🎉
मोठा मासा वाचला.
माकडा तूला खुप अक्कल आहे का
BJP वाल्याची प्रकरणे बाहेर येऊ नये म्हणून हे सगळे घडवून आणले गेलेले आहे.
काहीच खरं राहिलं नाही,
फडणवीस चे किती प्रताप अजून पाहायचे आहे.
किती बनावटपणा.
माकडा पालघर मध्ये साधू मेले, तेव्हा उभाटा हरामखोर घरी बसून होता
बरोबर प्रिय बंधु.... 🌹
सत्य बाहेर येईल म्हणून एनकाउंटर b j p पी ने सत्ता सोडून द्यावी
खरे आरोपी वाचवायचे आहे, भारतीय जनता पार्टी ला
Kiti khota bolatat
RSS ani BJP LAA FASANAVIS VACHAU SHAKNAR NAHI TYALA PAN ARREST KARA
Gap makda
अरे नाबालिक मुलीवर अत्याचार झाले....घटना उघड होताच आरोपी मारला पाहिजे होता...बाकीचे नराधम पत्रकार व राजकारणातील लोक....ह्यानी एवढी आगपाखड कशासाठी....
@@rt87817कमळी ने स्वतचे मुले वाचवली का नाही 😂
@@rt87817 makad kon fasanavis mindha kaa feku madari
संस्थापक ला वाचवले यांनी.
आपटे फरार आहे,आता केस बंद,आपटे वाचला.
जरा बातम्या बघत जा रे बाळा, आपटेला केव्हाच अटक झालीये.
@@koknasthaजामिनीची वाट पहात आहोत.
कारण "कोकणस्थ" तुमची टाळकी एवढी कमी आहेत तुम्ही तुमचं एक टाळक वाचवण्यासाठी किती सुध्दा लोकांचा बळी द्याल.
हे ज्ञात आहे सर्वांना.
जसा अमेरिका देशाच्या प्रत्येक नागरिकाला asset समजतो तसे तुम्ही तुमच्या समाजातील प्रत्येक व्यक्तीला asset समजता आणि त्याला वाचण्यासाठी तुम्ही कोणत्याही पातळीला जाऊ शकता हा मोठा इतिहास आहे.
@@koknastha मग मिडीया मधे फरार सांगतात,मिडीया मुर्ख म्हणावा का बाळा.
@@koknasthaभाऊ तो आपटे कल्याण चा, ज्यांने महाराजांचा पुतळा बनवला होता.
@@koknasthaशाळेचा संचालक आपटे, शिवरायांच्या पुतळ्याचा घोटाळेबाज आपटे नव्हे.
भाजप नेत्यांची शाळा आहे कारण जे हायस्कूल आहे भाजपच्या करकर्त्याची संस्था आहे म्हणून ही शाळा केली आहे
पोलिसांची भूमिका नेहमीच संशयास्पद असतेच बाकीचे फरार आरोपी कुठे आहे. पोलिसांचा शाळेतील मुख्य आरोपीनां वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे
वडा पाव भेटला का माकडा तूला
मोठे मासे वाचले
महाराष्ट्रचा बिहार उत्तरप्रदेश करून ठेवलं फडणवीसने, येथे संस्थाचालक वाचावायची आहे
अगदी बरोबर
बरोबर आहे
संस्थाचालक यांनी अक्षयला असे करायला सांगितले का?
अगदी.बरोबर
@@socialreform1संस्थाचालक पळून का गेला आहे
सरकार बदलणार आहे त्यामुळे तो संस्थाचालक अडकु शकतो त्यामुळेच एन्काऊंटर झाला आहे
हो का माकडा
तरीही किती ही प्रयत्न केले तरी सरकार वाचणार नाही
निर्लज्ज सरकार
पोलिसांवर गोळीबार आरोपी कडून होतो, तोही फक्त पायांवर होतो , डोक्यावर होत नाही, परंतु आरोपीवर गोळीबार होतो तो ही नेमक्या मृत्यू होण्यासाठी असणाऱ्या अवयवावर होतो,
हा जो कोणी आरोपी होता, त्याला कठोर शिक्षा होणे गरजेचे होते, भले फाशीची शिक्षा दिली पाहिजे,परंतु कायदेशीर मार्गाने झाली पाहिजे, याबाबत शंका
नाही ,
मुख्यमंत्री यांच्या जिल्ह्यात ,कार्यक्षेत्रात कायद्याचे
राज्य शिल्लक आहे काय,हा मुद्दा मुळात गंभीर आहे, संपूर्ण महाराष्ट्रात हीच परिस्थिती उद्या परवा होणार आहे,
शेवटी राज्य सत्ता वाचवण्यासाठी अनेकांचे काऊंटर पुढील काळात निवडणूक जिंकण्यासाठी केले जातील,हे ही अतिशय गंभीर बाब आहे.
तुझा भाऊ होता का आकक्ष
शाळेतील आरोपीला पाठीशी घालत आहे
कुच तो काला है वजह क्या है बताव देवेंद्र फडणवीस शिंदे
तूझा भाऊ होता का अक्षय शिंदे, घरी विचार काला काय कळेल तूला माकडा
@@surajkkr3280आरोपी जरी तो असला तरी इतर बाबी तपासल्या पाहिजेत, यात संचालक मंडळाला वाचवण्यासाठी धडपड सरकार करत आहे हे स्पष्ट झाले. जाणून बुजून त्याला मारला.
कितीही SIT नेमा सीबीआय नेमा काहीही फरक पडणार नाही. सगळे मॅनेज केलेत BJP ने.
पोलिसांना माहित आहे आरोपी घेऊन जात आसतना बेङा घालून जातात हे पोलीसांकडून विचारा
या टरबूजा गृहमंत्री ला महाराष्ट्राचा बिहार करायचा आहे आणि गुजरातच्या मालकाला दान द्यायचं
भाऊ तुमचे धन्यवाद हे सर्व महाराष्ट्रातील जनतेला कळत आहे पण जे करतात त्यांना तेच कळत नाही
चल हाड
तुझ्या आईवर / बहीणीवर रेप झाला असतातर बरे झाले असत
@@ggggffffffffffffटरबूज चा मेव्हणा 👄😂
😂😂😂@@ggggffffffffffff
मोठ्या माशाला वाचवण्यासाठी केलेला केविलवाना प्रयत्न
हिंदु सरकार मध्ये गरीब हिंदु चा एन्काऊंटर
तूझ्या बापाने केला का तो गरीब आहे का माकडा, नालायक चाटू गिरी बंद कर
Builder and per prantiyacha ka nahi puna polisa karu shakale nahit paisa pohochala khoke ase aata lok vicharat aahet
लहान शिशु चा rape झाला त्यावेळी या उलट सुलट बातमी देणाऱ्या ना हळहळ नाही वाटली पण या नराधम ला येमसाधनी घातल्यावर मात्र यांना याची कीव जाणवली वाह!!
Right
पूजा चव्हाण अत्याचार करणारा मंत्री होतो गरिबांना मारलं जात आहे
मेठा मासा वाचवला
महाराष्ट्र की बिहार मुख्यमंत्री ठाणे मध्ये काय चाललं आहे गृहमंत्री अवघड आहे महाराष्ट्र च 🤣
ज्याची आहे सत्ता त्याचीच वाजती बासुरी
Are. Fadakya. Tu. Pahila. Rajinama. De. Pahila
हो उभाटा सरकार असतं तर पालघर साधू ला न्याय मिळाला असता
ऐवढ निच सरकार कोणाला वाचवतय न्याय देवतेची हत्या मनायची का न्यायालयाने फाशी दिली असती तरी ती योग्य वाटली असती
पृथ्वीराज चव्हाण साहेब हे मात्र नक्की खरे आहे.
सरकारला इत्तर आरोपीना वाचवायचे होते . कारण ह्या प्रकरणात सत्तधारी असण्याचा संशय आहे .
१००%
पोलिसांना कथानक कोणी बनवून दिले.पोलीसांची चौकशी पोलीस करणार...हे हास्यास्पद आहे
हे प्रकरण दाब गेले आहे, पानसरे, कलबूरगी यांच्या केस मध्ये काही ही आलेले नाही येथे ही एक संघटनाचा हात आहे म्हणून काही ही होणार नाही
आता सरकार म्हणेल या विषयावर विरोधकांनी राजकारण करू नये...
पेशवाई आली रे बोंबला आता
❤❤❤
तूला भेटला का वडा पाव, घरी बायका पोरे उपाशी झोपले ते बघ अगोदर, नालायक
द्या त्यांनाच पुन्हा निवडून, म्हणजे कायद्याचे राज्य अशा प्रकारे राबवतील.
हिंदु च्या नावावर हे बघ्यला मिळणार अंद भक्ताना
सत्ताधारी ५० खून माफ. सुशांत, दिशा, मनसुख
सर्वांचे नार्को टेस्ट करून चौकशी करा नाही तर हे सर्व मॅनेज केलेले असेल
खेळ केला सरकार ने कोणाला वाचविले cbi चौकशी झालीच पाहिजे
भारतीय जनता पार्टी चा... संस्थापक आरोपी आहे मुख्य
आता पोलिस गाडीमधे देखील CCTV बसवायला पाहिजेत
वडा पाव सैनिक गप्प बस
अगदी बरोबर आहे डिजिटल यंत्रणेचा फायदा जरूर घ्यायला पाहिजे
हे बंद ठेवतील
Gadit nahi cap var lavayla pahide
@@surajkkr3280टरबूज तुझा दाजी आहे काय 😂
या एन्काऊंटर वरून एवढं नक्की यांना खात्री पटली आहे की यांचं सरकार पुन्हा येत नाही. आणि महविकास आघाडी सरकार आलं तर सगळ्या गोष्टी उघड्या पडतील.
सध्या महाराष्ट्रात काही घडू शकते. एवढेच काय भाजप कुठे कुठे आहेत काही मग आंबे, चिखल, शेन, थाळी, दिवे, गटार गॅस, MA नंतर BA आणि हा आता शाळेतला शिपाई पोलिसांची गण घेतो काय अनलॉक करतो काय जसा काय एखादा गुप्तहेर.
पोस्टमार्टम -शवविच्छेदनचा रिपोर्ट तरी खरा असेल का...? अनेकांना शंका.
पुजा चव्हाण हत्या प्रकरणातील आरोपी ला अश्याच प्रकारची शिक्षा फसण20 साहेब देतील?? 🤬
टरबुज चे भामटा चाळा आहे,
हे सरकार आणि गृहमंञी अतिशय कुचकामी बेजबाबदार आणि राज्याला घातक आहे.
भाजप हा पक्ष आता पहिली सारखा राहिलेला नाही कारण फडवणीस यांनी महाराष्ट्राला बिहारच स्वरूप दिलेलं आहे
माकडा, पालघर मध्ये साधू मेले तेव्हा घरकोंबडा घरी चाटत बसला होता
नराधमला येमसाधनी धाडलं योग्य च केले
@@surajkkr3280अत्याचार होताना नेते तिथे होते काय?बेअकली दिसतोस
@@surajkkr3280जसं आता टरबूज संजय राठोडची चाटत आहे
@@DOF61मग एंन्काऊंटर होताना तरी कुठे होते, तु अगदीच बेअकली दिसतोयस. 🤣🤣
भाजप, सरकार, शिंदे सरकार असे काहि करू शकतात, त्याने पोलीस, न्यायालय सर्वाना, विकत घेतले आहे .
शाळेतील मुख्य आरोपीचा आता बचाव होणार
खरंच संशय येतोय मला
जाना ला स्वतःचे रक्षण करता येत नाही त्यांना कशाला भरती करतात ते काय जनतेचे रक्षण करतील
निषेध सरकारच ,निषेध पोलीसांचा
Rape झालं तेव्हा मेला होता का
संबंधित संस्था चालक वाचवण्यासाठी तर हे घडवून आणले आहे अशी शंका घ्यायला भरपूर वाव आहे.
खोटा इनकांन्टर झालाय हे खरे आहे
खोटी चकमक ,आरोपी पोलीस च्या ताब्यात असताना त्याच्या ताब्यात बंदुक आली कोठून हे सगळे चुकीचे घडले असे वाटते.चकमकीमध्ये आरोपी पोलीसच पायावर गोळ्या झाडतो आणि पोलीसच्या गोळ्या आरोपीच्या चेहर्यावर लागतात हे कसे
काहीही होणार नाही नुसती नाटक। करणार फडणवीस
पुरावा नष्ट करणे यातून अक्षय शिंदेचे एन्काऊंटर झालं का? संशयास्पद घटना
एक फिल्म च्या
स्टोरी सारख वाटत
मिडीयाने स्वतः ला न्यायालय समजायचा आगाऊपणा करू नये !
असा एनकाउंटर करून चुकीचा पायंडा हे सरकार पाडत आहेत... हे म्हणजे भाजपा प्रणित शाळा मालकांना वाचविण्यासाठीचा हा प्रयत्न आहे.. कोर्टाने दोषी ठरवून हीच शिक्षा दिली असती तर तर हे ठीक झालं असतं.. तो गरीब घरचा आरोपी होता म्हणून हे झालं..
गरीबांना एक न्याय,श्रीमंतांना वेगळा न्याय असे , कायद्यात बसत नाही,
आता यावर सदावर्ते सारखा घटनेवर नेहमीच बोलणारा सगळे कलम तोंडपाठ असणारा काहीच बोलणार नाही,कारण फडणवीस पिडित वकील आहे.
गृहमंत्री काहीच बोलत नाही. ते गृहमंत्री म्हणून सपशेल फेल ठरलेत. त्यांनी राजीनामा द्यावा.
BJP संस्था चालक यांना वाचविण्यासाठी गृह खात्याच्या मदतीने...
आत्तापर्यंत चे महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात कलुषित आणि माफियाराज😊 स्कॉटलंड यार्ड शी तुलना होणारे, एक कर्तव्यदक्ष भूमिका बजावणारे मुम्बई पोलीस एवढे निष्क्रिय का झाले? याची सखोल न्यायालईन चौकशी झाली पाहिजे आणि तीहि अजिबात कोणाचाही राजकीय दबाव न येता😊
न्यायाधीश तरी याबाबत फारसे गांभीर्याने घेत नाहीत,कारण सत्ताधाऱ्यांच्या हाताखाली बाहुले बनले आहेत.
पोलीसांची चौकशी व्हावी.
खरा गुन्हेगार वेगळाच असेल
काही आरोपीला वाचवले पोलिसांनी
अरे काय चाललय काय महाराष्ट्र बदनाम करण्याचा विडा उचललाय
संस्था चालकाला वाचवण्यासाठी हे कांड केल गेल....
बिहर.झाल.
आत्ता सर्व संपलं फक्त आरोप व केस थांबली बाकी खेळ झाला असं वाटतं या वरून शंका 🤣मोठे मासे वाचले 😂
त्याचा शेवट म्हणजे त्या बालीकेवर खरा अन्याय आहे.
Ha tya lahan mulinwar kelela khara anyay ahe
दोन रक्षक खाली आत दोन रक्षक बंदूकधारी रक्षक कोणत्या ठिकाणी होते याच्यामध्ये काहीतरी गडबड आहे
ज्या माणसाने कधी बंदूक पकडली नाही, तो बंदूक कशी चालवु शकतो, हे सर्बूत नष्ट करण्यासाठी हे के ल्या सारखे वाटते
हे सरकार करंट आहे
महाराष्ट्रचा UP Bihar zala he सिध्द झाले गॄहखाते संशयास्पद
त्या पोलिसांनाही सस्पेंड करा मंग सत्य समोर येईल
अगदी बरोबर आहे
फाशी दिली तरीही चालले असते पण हीच चुक नको
एन्काऊंटर प्रकरण पेटलेले असताना त्याबाबत प्रतिक्रिया देताना मा.मुख्यमंत्री साहेब न्यायालय ईमारत पायाभरणी झाल्यामुळे आनंदात असल्याचे सांगत आहेत. हसावे की रडावे....!
गाडी चालत होती होती का एका जागेवर ऊभी होती हे आधी सांगा
पुरावा नष्ट केला आहे
पोलिस वर ३०२ खुनाचा गुन्हा दाखल केला पाहिजे...
302 change zal re baba ...101 ahe ata
वंजारी साहेब आपणास वाटते का हे लोक प्रामाणिक पणे तपास करतील का
मतदार बंधूनो या माझ्या महाराष्ट्र
राज्याला वाचवा कळकळीची विनंती आहे
फडणविस गृह मंत्री असे पर्यंत ह्या प्रकरणाला न्याय मिळणे दुरापास्त झाले आहे त्यांनी भाजपाच्या पुढार्यांना वाचविण्यासाठी हे नियोजीत केलेले कृत्य स्पषटच दिसुन येते कायदा व सुव्यवस्था एकदम ढासळली आहे 🎉🎉
चौकशी तुन काहीही सिद्ध होणार नाही.
पोलिसांनी जैलमध्येत्यालाबंदुकचालण्याचप्रशिक्षनदिलयवाटतय
ज्याला वाचवायचं आहे, तो किती मोठया पदावरचा असेल.
Welcome to bihar
संशयस्पद आहे सगळं राजकारण करून गेम केला त्याचा
2024 ला काय तर एक विषय आला . सर्व मुंबई ही CCTV आहेत मग ते व्हिडिओ दाखवला पाहिजे
केवळ हिंदुत्वासाठी बळी दिला की घेतला !
पुढारीने अति बोलू नये.
अशा घटनांमध्ये प्रत्येक वेळी माजी पोलीस दलातील अधिकारी च पोलीस दलातील लोकावरच आरोप करतात
हे नेहमीचं आहे
मला वाटतं हा फार मोठा विरोधाभास आहे.
.
ऑटो चालवणं सोपं आहे साहेब. शासन चालवणं अवघड.
फरार आपटे आणि पिलावळीला वाचवायचे आहे, हे स्पष्ट आहे.
Kahi. Honar. Nahi. Fadnvis. Hay
Bhamtya...
Retired police Officer suggests It was cold blood murder. The whole police department lost its credibility. The CM ought to have resigned the post.
पोलीस हाप्ते घेणे,चिरीमिरी घेणे,आरोपींना पाठीशी घालणे वभरपूर भ्रष्टाचार करणे एवढेच काम मन लाऊन करतात बाकी पुढारी यांचे चमचेगिरी करतात.
Shinde fadanvis Rajinama dya .
Sab gol mal hai bhai
मनुवादी देवेंद्र हटाव महाराष्ट्र बचाव
सुशांत दिशा मनसुख यांचे खून पण देवेंद्र ने केले
अक्षय जर आरोपी होता तर त्यास फाशी न्यायालया मार्फत झाली असली.. त्याचे एन्काऊंटर म्हणजे कोणाला तरी वाचवायचे हेच खरं
Limelight मध्ये कसे यायचे ते यांच्यासारख्या अधिकारी लोकां कडून शिकावे
पोलिसांना क्लीन चिट देणार
गृह मंत्री हेच कायद्याचे पदवी दर आहे,
Real culprits are free now.
काका मला वाचवा.
मला असं वाटतं की तुम्ही screen blank करावी व फक्त exclusive पुढारी एवढंच screen वर ठेवावं. कारण तेच महत्वाचं आहे.