स्व. पं वसंतराव देशपांडे यांनी 'घेई छंद' या गाण्याचे लावलेलं रोपट, नवीन पिढीला सुद्धा ते नाट्यगीत अप्रतिम प्रिय आहे. हे खरोखचं! पंडितजीना बारबार कोटी नमन. 🙏 त्यांनी गाईलेले हे नाट्यगीत अत्यंत स्पुर्तीदायक आहे, तर आज नवीन पिढी त्यावर पालवी आणत आहे हे खुप लोभनीय आहे.. छान गाईली आहेस. 👏👍💕

Kya baat hai Varad ❤
लाजवाब
will you please upload the entire song. I appreciate your performance.
waaa
Nandini gaikwad ch performance upload kara 😊😊❤❤