Suraj Chavan Majha Katta Full EP: बारामती ते बिगबॉस; सूरज चव्हाणचा धगधगता प्रवास 'माझ्या कट्टा'वर

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 дек 2024

Комментарии • 781

  • @rushigaikwad5423
    @rushigaikwad5423 2 месяца назад +1056

    सर्वात मोठी गोष्टी ह्या प्रवासात सुरज ने कधी स्वतःला व्यसन लावून घेतले नाही। हेच त्याचा यशाचे रहस्य आहे

    • @amitrewadkar7239
      @amitrewadkar7239 2 месяца назад +37

      तुम्हाला माहित आहे नक्की त्याला व्यसान नाहीं म्हणून?

    • @Kiranyadav-k7h
      @Kiranyadav-k7h 2 месяца назад +12

      mahnje khup changale interview te kadhi begitle nhi ani video tula avdala tu pan tyacha छोटा भाऊ disatoy 😅😅😂😂

    • @Omkargurav-o2x
      @Omkargurav-o2x 2 месяца назад

      मला वाटतं तुला घरचे विचारत नसते​@@amitrewadkar7239

    • @Omkargurav-o2x
      @Omkargurav-o2x 2 месяца назад

      ​@@amitrewadkar7239कधी तर दुसऱ्यांचा चांगला विचार करा

    • @rajunalawade2569
      @rajunalawade2569 2 месяца назад +3

      😊

  • @Patilsahilsp
    @Patilsahilsp 2 месяца назад +436

    Thanks ABP MAZA सुरजचा interview घेतल्या बद्दल..तुम्ही त्याला समजून घेतले..आणि 1 तासाचा interview घेतला...कोणत्या राजकारण्यांचा interview एवढा वेळ कधी बघितला नाही पण सूरजचा बघितला❤❤

  • @sanjaylavale6138
    @sanjaylavale6138 2 месяца назад +610

    आज पर्यंतच्या माझा कट्टा च्या इतिहासात मी पाहिलेली start to end मुलाखत.. फक्त सूरज चव्हाण साठी..❤❤❤

  • @sushilbole9079
    @sushilbole9079 2 месяца назад +317

    सुरज, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
    खुप छान मुलाखत झाली
    तुम्ही सर्वांनी समजून, सांभाळून घेतलं❤

  • @RekhaMaske-s2x
    @RekhaMaske-s2x 2 месяца назад +262

    प्रेक्षक बंधू आचनक् इंटरव्ह्यू मध्ये. माझ लक्ष सुरज च्या पाया कडे गेल आजून साधी चप्पल आहे सूरजच्या पायात. छान कीर्ती खूप मिळून सुद्धा साधं जगन .आसच् जमिनिवर पाय राहू दे. भावा खूप भारावून गेलो मी तुज परत एकदा अभिनंदन बिगबॉस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या गोळीगत

    • @ManishaBhosale-n4d
      @ManishaBhosale-n4d 2 месяца назад

      Saadhi chappal theek.... Mag chanel wale kharch karu shakle aste... Suraj la nahi kalat pan tyacha manager la tari kalayla pahije ata.... Suraj che sangharsh karache diavs samplet... Ata tyane fakt vele cha faayda karayla hava. Pudhe kaay hoil konala kahich mahit nahi

    • @aishwaryakulkarni6098
      @aishwaryakulkarni6098 2 месяца назад +1

      कोण आहे manager त्याचा कोणी नाही त्याला सगळे वापर करून घेतात आत्ता घरातली गोड झालीत.. त्यानं सरळ अनाथाश्रम मधे राहायला जावे

  • @lokeshjadhav9990
    @lokeshjadhav9990 2 месяца назад +129

    सुरज मुळे फक्त 3 तासात 90,000 views आले, ABP चा पण भाव वाढवून दिला सुरज भाऊने
    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सुरज🎉❤

    • @TanmayShivarkar-h5g
      @TanmayShivarkar-h5g 2 месяца назад +4

      सर्व त्याच्यामुळेच रियालिटी शो चांगले चालले आहेत आणि लोकांना वाटते हा सहानुभूतीमुळे जिंकलोय

  • @tambolimahesh7
    @tambolimahesh7 2 месяца назад +150

    ह्याच साध्या, सरळ, सोप्या स्वभावाने सुरजला कुठे नेवून ठेवलय🔥खरचं तो जे देवांची नावे घेतो ना त्यांचा आशीर्वाद असल्याशिवाय हे होणे शक्य नव्हतं.

    • @paragm5486
      @paragm5486 2 месяца назад +5

      जया मनी जैसा भाव तया तैसा अनुभव....

  • @Devabhausamrthak
    @Devabhausamrthak 2 месяца назад +153

    साधा भोळा आहे पण तुला माणुसकी सोबत सामाजिक ज्ञान पण आहे ❤❤

  • @danjyab4852
    @danjyab4852 2 месяца назад +99

    खरंच ABP माझाचे आभार! गरिबाच्या लेकराला भलं मोठं व्यासपीठ खुलं करून दिले!

  • @KadamLaxman-j9q
    @KadamLaxman-j9q 2 месяца назад +182

    सुरज तु रितेश विलासराव देशमुख यांना विसरु नकोस तो माणूस दिलदार आहे ❤❤❤🎉❤❤

  • @indianacademy333
    @indianacademy333 2 месяца назад +78

    ❤ थँक्यू एबीपी माझा.
    गरीबाच्या लेकराला कट्ट्यावर बोलावून सन्मान दिल्याबद्दल.

  • @abm0781
    @abm0781 2 месяца назад +79

    सुरज' नावाप्रमाणेच तुझं मनंही सूर्यप्रकाशाइतक ☀️ स्वच्छ आहे..! तुझा प्रामाणिकपणा आणि निर्मळ स्वभावामुळे तु संपूर्ण महाराष्ट्राच मन जिंकलस!! तुझ्या कष्टांच फळ तुला मिळालं...अभिनंदन व शुभेच्छा 🤝🏻🏆✌🏻👑

  • @saurabhjamdade7823
    @saurabhjamdade7823 2 месяца назад +17

    सुरज तुला वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन .
    "पारिजातकाचा आयुष्य लाभले तरी चालेल परंतु लई लूट करायची ती फक्त आणि फक्त सुगंधाचीच". तुला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा

  • @dnyaneshwarbarbole5860
    @dnyaneshwarbarbole5860 2 месяца назад +47

    सर तुम्ही आज सुरज ला माझा कट्ट्यावर बोलवून मस्त केलं मी तुमचा माझा कट्टा प्रत्येक एपिसोड पाहतो आजचा एपिसोड पाहून खूप आनंद झाला

  • @smitatupe3636
    @smitatupe3636 2 месяца назад +44

    ABP माझा धन्यवाद तुम्हाला सूरजची मुलाखत घेतल्याबद्दल❤फार साधा भोळा सरळ मुलगा आहे सूरज..अशिक्षित आसून पण सुसंस्कृत आहे, बोबडा असला तरी सच्चे बोल आहे त्याचे,खरेच खूप मनाला भावला सूरज..अशीच प्रगती करत रहा, सगळ्यांचे आशीर्वाद आहे तुझ्या पाठीशी सूरज..
    परत एकदा माझ्या कट्ट्यावर सूरजला बोलावलेबद्दल धन्यवाद एबीपी👍👌

  • @Umedparivar
    @Umedparivar 2 месяца назад +50

    सुरजच्या संघर्षाला सलाम, अनेक लोकांना प्रेरणा देणारी मुलाखत

  • @PradipDigambarChavan
    @PradipDigambarChavan 2 месяца назад +209

    शिक्षण नाहि तरी तो एक तास मुलाखात देतो... म्हणून तर आम्ही त्याचे फॅन झालो आहे

  • @SUMIT52769
    @SUMIT52769 2 месяца назад +16

    एक नंबर interview. .👍
    सुरज जरी पैशानं गरीब असला तरी विचाराने खुप श्रीमंत आहे.. आई बाबा आणि देवांवर खुप विश्वास आहे त्याचा आणि म्हणूनच तो जिंकला ❤️

  • @Measurement_metrology
    @Measurement_metrology 2 месяца назад +81

    हा एवढा निष्पाप आहे पत्रकार सुद्धा विचारात पडले याला प्रश्न काय विचारणार ....😂😂😂कसलाही विचार न करता हा मनापासून बोलतो हा आणि हीच त्याची खरी strength आहे 🙏🙏🙏

    • @beedhelloreporter
      @beedhelloreporter 2 месяца назад +1

      दादा सुरज हा निश्चितच हुशार आहे...पण पत्रकार हे कधिच गंभिर विचारात पडत नसतात...उलट सावरुन घेतले पत्रकारांनी

  • @pravinmunde7910
    @pravinmunde7910 2 месяца назад +90

    तो sympathy मुळे नाही तर त्याच्या ह्या साध्या आणि सरळ स्वभावामुळे लोकांना आवडतो

  • @devkatemaruti2107
    @devkatemaruti2107 2 месяца назад +83

    90% लोकांना सुरज मुळे big boss ची माहिती झाली.

    • @tamrajkilvish9215
      @tamrajkilvish9215 2 месяца назад +1

      Trp खूप वाढली big boss ची यावेळी

    • @beedhelloreporter
      @beedhelloreporter 2 месяца назад

      अगदी बरोबर आहे

  • @SurajSonwane-xu6mc
    @SurajSonwane-xu6mc 2 месяца назад +38

    आज पाहिल्यादा माझा काट्टा बघितला सुरजभाऊ मुळे ते पण पूर्ण ❤️❤️❤️

  • @anantpalande1366
    @anantpalande1366 2 месяца назад +43

    तुझ्या एका वाक्याचा अर्थ महान आहे.....त्यांच्या प्रेमानं माझं पोट भरत...ह्या पेक्षा एका कलाकारच उत्तर दुसरं वाक्य असू शकत नाही. खरा जातिवंत कलाकार आहेस ...
    तुला लाख लाख आशीर्वाद.

  • @mns_eknishtha
    @mns_eknishtha 2 месяца назад +22

    सुरज चव्हाण अभिनंदन !💐
    विना आईबापांच पोरगं अनेक त्रास सहन करून जगत होते,
    त्याने करून दाखवलं त्याची अशीच उत्तरोत्तर प्रगती व्हावी याच सदिच्छा !
    केदार शिंदे व रितेश देशमुख यांचे विशेष आभार !

  • @dipalimore3097
    @dipalimore3097 2 месяца назад +24

    खुप छान सुरज चव्हाण तुझ्या निर्मळ स्वभाव आणि मुळे तुला तुझ यश प्राप्त झाले आहे. अभिनंदन सुरज साधा स्वभाव खूप छान आहे तुझ्या स्वभावामुळे तु महाराष्ट्राचे मन जिंकले.

  • @KondibaBhutte
    @KondibaBhutte 2 месяца назад +12

    झापुक झुपुक बिग बॉस सुरज चं गोलिगत अभिनंदन ❤❤ 🎉🎉abp माझा चे आभार कट्ट्यावर बोलावल्या बद्दल

  • @Gopalfand
    @Gopalfand 2 месяца назад +20

    हरहर महादेव 🎉🎉 मुंगी घाटात कावड मानवी साखळीतील अनंद अनुभव व्यक्त केले धन्यवाद बिग बॉस 🎉सुरज 🎉

  • @earphonemusicsound4231
    @earphonemusicsound4231 2 месяца назад +42

    सगळ्या महाराष्ट्राला जनता यांना आव्हान आहे की त्यानी सूरज चव्हाण ला असच पाठिंबा देत रहावा आशी विनंति करतो. 🙏🙏🙏🙏

  • @AjayJawkar
    @AjayJawkar 2 месяца назад +36

    सुरजभावा मी थिएटरमध्ये शेवटचा सिनेमा 15 वर्षपूर्वी बघितला पण तुझा झापूकझुपूक सिनेमा बघायला नक्कीच थिएटरमध्ये जाणार तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा गणपती बाप्पाचा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी राहो ही प्रार्थना 👌👌

    • @beedhelloreporter
      @beedhelloreporter 2 месяца назад

      सुरज चव्हाणला आमच्या ही मनापासून मनापर्यंत शुभेच्छा

  • @Khumkar
    @Khumkar Месяц назад +3

    कधी कधी शाळा न शिकलेले लोकं पण अशी मोठी होऊ शकतात.. सगळीकडे लागते ती चिकाटी, सातत्य ❤❤❤❤

  • @mangeshpatil3720
    @mangeshpatil3720 2 месяца назад +53

    ज्याचं कोणी नसत त्याचा देव असतो ..सूरज ला बघून ह्या वाक्याची साक्षात अनुभूती येते.🙏..देव असच यशस्वी करो .

  • @aadishid5324
    @aadishid5324 2 месяца назад +110

    जळणाऱ्या साठी मिरची पावडर ठेवला आहे किंग सुरज चव्हाण

  • @PoonamSherikar
    @PoonamSherikar 2 месяца назад +71

    सच्चा साधा सरळ पोरगा ❤❤❤❤

  • @amoljadhav9534
    @amoljadhav9534 2 месяца назад +10

    संघर्षमय जीवनातून यशस्वी जीवनाकडे वाटचाल, द ग्रेट सुरज भाऊ ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @nileshgurav7718
    @nileshgurav7718 2 месяца назад +20

    सर्व प्रथम सूरज तुला जन्म दिनाच्या तुझ्या भाषेत झापुक झुपुक गुलिगत लाख लाख शुभेच्छा 🎉🎉
    तुझी मुलाखत पाहताना खूप भारी वाटलं. बिग बॉस नंतर खुप व्हिडिओ बघितल्या तुझ्या पण ही मुलाखत कशी झापुक झूपुक❤❤❤❤

  • @ravsahebaladar2105
    @ravsahebaladar2105 2 месяца назад +10

    पोपटाचा उष्टा पेरू😂😂😂😂दुसरं कुणी हे सांगितले नसते❤❤❤

  • @visionprakashan6095
    @visionprakashan6095 2 месяца назад +11

    सुरज इतकं निखळ आणि समर्पित होऊन बोलणं हे ईश्वराने दिलेल एक वरदानच आहे

  • @ravindramaghade1234
    @ravindramaghade1234 2 месяца назад +29

    चरित्र छान आहे खूप आणि हेच जीवन बदलण्यासाठी कदाचित उपयोगी आले.

  • @tushardhumal1111
    @tushardhumal1111 2 месяца назад +50

    खूप छान मुलाखत ❤️👌

    • @Vai933
      @Vai933 2 месяца назад

      ❤❤❤

  • @bibhishanjadhav7120
    @bibhishanjadhav7120 2 месяца назад +21

    सुरज दादा तू असा मोठा होऊ तुझ्यासारखे खरच अभिमान तुझा मला आहे

  • @balajichavan2112
    @balajichavan2112 2 месяца назад +6

    माझा कट्टा चे भरपूर येपुसोड बघितले
    पण सर्वात आवडता हा
    खूप हसलो सर

  • @IshwarShinde-ef4wp
    @IshwarShinde-ef4wp 2 месяца назад +9

    सुरज तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुझं पुढील आयुष्य सुखात व आनंदात जावो हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना

  • @missj8308
    @missj8308 2 месяца назад +13

    खूप mst काय माणूस आहे हा राव । जबरदस्त👌👌👌

  • @sadhanajadhavrao5662
    @sadhanajadhavrao5662 2 месяца назад +25

    मी हा पुर्ण व्ही डी ओ बघीतला
    मला वाटते की सगळ्या नी पन बघीतला असेल 🙏

  • @yogeshsonwane9725
    @yogeshsonwane9725 2 месяца назад +15

    गरिब परिस्थिती त्यातून सुरजची यशोगाथा भावा पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा एका कलाकाराला लाजवेल असा आपलं सुरज चव्हाण दमदार ए बी पी माझा ला मुलाखत 🤞🤞👍🫂❤️

  • @GaneshShejwal-uh6uq
    @GaneshShejwal-uh6uq 2 месяца назад +46

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सुरज चव्हाण

  • @Nfgjkkhddrdcbjkvvjkkki
    @Nfgjkkhddrdcbjkvvjkkki 2 месяца назад +9

    मीडिया ची प्रश्न काय सूरज भैया आमचा उत्तर खूप छान देतो ❤❤❤

  • @maheshmunde5546
    @maheshmunde5546 2 месяца назад +12

    खूप छान मुलाखत.
    एबीपी चा प्रत्येक माझा कट्टा संपूर्ण पाहणे होते असे नाही.
    मात्र सुरज चव्हाण चा झालेला माझा कट्टा आवर्जून पाहिला आहे.

  • @SachinDhiwar1990
    @SachinDhiwar1990 2 месяца назад +6

    The first time in my history, I watched a full interview from start to end without a break on ABP Maza ..All the Best Suraj 🎉

  • @ujwalagogawale5705
    @ujwalagogawale5705 2 месяца назад +22

    मी सुरज विनर झाल्यापासून सुरज ची माझ्या कट्ट्यावरची मुलाखत पाहण्यासाठी खूपच excited होती कारण माझ्या कट्ट्याच्या मुलाखती खूप चांगले असतात सुरत चा विजय हा त्याच्या खरेपणाचा साधेपणाचा आहे त्यामुळे तो लोकांना खूप आवडला❤

  • @tanmaychikhale9144
    @tanmaychikhale9144 2 месяца назад +1

    Ek no मुलाखत... एकदम निरागस आणि natural जे आहे ते जस च्या तस ❤

  • @santoshkhairnar8492
    @santoshkhairnar8492 2 месяца назад +20

    सूरज ला वाढदिवसाच्या 🎂🎂🎂💐💐खूप खूप शुभेच्छा... 💐💐💐

  • @viduvina5032
    @viduvina5032 2 месяца назад +3

    राजकारण सोडून आजची वेगळी मुलखत खुपच छान वाटली.त्याला आणखी जास्त बोलते करायला हवे होते.मुलाखत अजून संपू नये असे वाटत होते.मुलाखत पहाताना मजा आली. खरोखर सुरज निर्मळ आहे.सुरजला काही प्रश्नांना कसे ,काय उत्तर द्यायचे हे अजूनही लक्षात येत नाही.त्याला जे सांगायचे आहे तो तेच बोलत जातो. पण एबीपी माझा वरील पत्रकारांनी त्याला समजून घेऊन सम्मान देवून मुलाखत घेतली हे बघून खूप छान वाटले.❤

  • @kapilsarlekar4323
    @kapilsarlekar4323 2 месяца назад +22

    माझा कट्टा बघताना खुपच मझा आली मी तर शब्द न शब्द ऐकत होतो सुरज भावा एक नंबर

  • @AmolMochi-v3f
    @AmolMochi-v3f 2 месяца назад +7

    महाराष्ट्र ने लावलेली ताकत ❤❤सुरज ला सगळं काही मिळवून दिल ❤

  • @Sanketart7028
    @Sanketart7028 2 месяца назад +4

    सुरज खूपच छान तुला साऱ्या महाराष्ट्रान जीव लावला आणि तो तितकाच त्यांच्या प्रेमाने स्वागत केला महाराष्ट्र तुला असाच साथ देईल

  • @balasahebkalamkar4906
    @balasahebkalamkar4906 2 месяца назад +2

    माझा कट्टा ने सुरज ची मुलाखत खूप छान प्रकारे घेतली. सुरज ला अजून समजून घेता आल. abp is superb news channel ♥️ . सुरज ला असाच support करा. Best luck सुरज ❤🎉

  • @VaishaliMali-pm7nk
    @VaishaliMali-pm7nk 2 месяца назад +3

    एबीपी माझाचे पासून धन्यवाद. त्यांनी सुरज ला माझा कट्ट्यावरती आणले.
    सुरज खूप चांगला माणूस आहे त्याला भविष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा.

  • @thesquirrels9390
    @thesquirrels9390 2 месяца назад +6

    हे परत सिद्ध होत की, बदलाव आणि नविन शिखर मिळतं पण त्या अगोदर पुर्ण विनाश होतो. त्या नंतर होते एका नविन प्रवासाची सुरुवात😊

  • @sachinchougulesachin6411
    @sachinchougulesachin6411 2 месяца назад +17

    आज मि येवडा मोठा व्हिडिओ first टाईम बागितला आणि ABP news ने त्याला आदी छान कम्फर्टेबल केलं म प्रश्न विचारले छान होता सर्व ❤🎉

  • @vikaspekhale4979
    @vikaspekhale4979 2 месяца назад +22

    आत्ता पर्यंतचा सगळ्यात इंनोसेंट आणि सगळ्यात आवडलेला इंटरव्हिव्ह....

  • @rahulgade8495
    @rahulgade8495 2 месяца назад +43

    सुरज तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎉🎉💐💐🎂🎂

  • @kaviraj6135
    @kaviraj6135 2 месяца назад +8

    जिंदा दिल गुलीगत झापुक झुपुक व्यक्ती मत्व किती विशेषने देऊ सूरज भरपूर मोठा हो... HBD

  • @HindiandMarathimovies1998
    @HindiandMarathimovies1998 2 месяца назад +4

    आता पर्यंत कोणाचीच पूर्ण मुलाखत ऐकली नाही फक्त सुरुज मुळे सगळी मुलाखत ऐकली ❤️

  • @GaneshSable-z4f
    @GaneshSable-z4f Месяц назад

    Khup chaan vatala ABPMajha Suraj bhavachi stort aaikun ashru anavr hota het😢😢😢😢😢❤❤❤❤❤🔱🕉️☘️👏😭😭😭😭😭

  • @SanjayPatil-cx6fh
    @SanjayPatil-cx6fh 2 месяца назад +17

    सुरजला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...
    सुरज तुझ सच्च व साधेपण भावल मित्रा...

  • @SandhyaChavan-x3o
    @SandhyaChavan-x3o 2 месяца назад +5

    आज खऱ्या अर्थाने एबीपी माझाच्या कट्ट्याला अर्थ आला गरीब सर्वसामान्य कुटुंबातील एका प्रामाणिक व्यक्तिमत्वाला कट्ट्यावरून निमंत्रित केल्याबद्दल एबीपी माझा चे खूप खूप आभार... सुरज चव्हाण हा आजच्या सोशल मीडियाच्या काळात सोशल मीडिया माध्यमाचा प्रभावी वापर करत कसे करिअर करता येऊ शकतं व आपली माणुसकी कशी जपता येऊ शकते याचे उत्तम उदाहरण आहे

  • @Aakash8739
    @Aakash8739 Месяц назад +2

    कोणत्या खोट्या आश्वासने देणाऱ्या कोणत्या नेत्या पेक्षा हा interview बघा. एकदम रिअल आणि मनाला भेदणारा interview..💯💯👍👍

  • @amolkakad4039
    @amolkakad4039 2 месяца назад +8

    सूरज मुळे abp maza चे 1M subscriber वाढले....❤😂😅

  • @Measurement_metrology
    @Measurement_metrology 2 месяца назад +13

    ग्रामीण भागात गरीब घरात अश्या खुप ट्रॅजेडी आहेत ...शहरातील लोक यापासून अगदी दूर आहेत पण सूरज ने ही ट्रॅजेडी लोकांना दाखवून दिलं जगाला दाखवून दिलं असही आयुष्य आहे लोकांचे अंबानी अडाणी चे लग्न पेक्षा सूरज चे आयुष्य इंटरेस्टिंग आहे🙏🙏🙏

  • @ashokbhosle51
    @ashokbhosle51 2 месяца назад +20

    मेहनत आणि नशीब याच्या जोड शिवाय यश शक्य नाही❤

  • @GanpatraoPatil-k6e
    @GanpatraoPatil-k6e 2 месяца назад +21

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सुरज 🎂🎂💐💐🎉

  • @rahulbhosle4032
    @rahulbhosle4032 2 месяца назад +1

    जिवनात खुप यश मिळावे सुरज तुम्हाला हिच ईश्वर चरणी प्रार्थना ❤❤

  • @kadamsiddheswar2148
    @kadamsiddheswar2148 2 месяца назад +15

    साधा भोळा दिलदार माणूस 😊❤

  • @शशिकांतमहामुनी
    @शशिकांतमहामुनी 2 месяца назад +16

    वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सुरज चव्हाण ❤❤❤

  • @Subhashdavhale
    @Subhashdavhale Месяц назад

    खरा हिरो जगासमोर आणला थॅक्स एबिपी माझा

  • @ravimer8906
    @ravimer8906 2 месяца назад +2

    जितका दुःखाचा काळ त्याने सोसला आहे त्यापेक्षा कितीतरी पटीने तो सुखाचा काळ जगणार आहे. ओम नमः शिवाय पप्पा मरी आई माता गणपती बाप्पा मोरया १ २ ३ ४ गणपतीचा जय जयकार. या जगात खरंच खुप मोठी ईश्वर शक्ती आहे जी कधी ना कधी चांगली वेळ दाखवते. Bholenath bless you 🙌🙌

  • @indianPride.
    @indianPride. 2 месяца назад +21

    माझी ट्रॉफी नाही ती अख्ख्या महाराष्ट्राची ट्रॉफी आहे जिंकल भावा !!!! 🎉

  • @sureshshinde15
    @sureshshinde15 Месяц назад +1

    ❤❤❤सूरज ❤❤

  • @AmoliIngale
    @AmoliIngale 2 месяца назад +5

    छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे इथे मराठी माणसाचा आणि मराठी मातीचा सन्मान ठेवला जातो 🙏🙏🚩

  • @nitinminajage7248
    @nitinminajage7248 Месяц назад

    सुरज खूप छान बोलतो आन्ही तेही बिधास्त, best of luck suraj

  • @YogeshGSargar-xq8hb
    @YogeshGSargar-xq8hb 2 месяца назад +14

    क्रांतिकारी उमाजी नाईकनचा वाघ ❤🎉

  • @marathiinfo8954
    @marathiinfo8954 2 месяца назад +4

    सूरज तू किती साधा भोळा आहेस यार 😅 सूरज तू असाच आयुष्यात असाच मोठा होवो

  • @ushatayde1698
    @ushatayde1698 Месяц назад

    Congratulations Suraj tyachyat Himmat tyalach kimmat saglyanchya baschi bat naste keep it up bhava

  • @rohidaspawar2302
    @rohidaspawar2302 2 месяца назад +6

    किती भोळा है सुरज भाई..🤩

  • @ShitalGrudh
    @ShitalGrudh 2 месяца назад +6

    Happy Birthday 🎈🎂🎂🎈🎈 सुरज चव्हाण भाऊ साठे

  • @bhagwanchavan3191
    @bhagwanchavan3191 2 месяца назад +5

    आपल्या महाराष्ट्र चा इतिहास.. सामान्य माणसाच्या हातून..... लिहल्या गेला........❤

  • @dattatraygaikwad1956
    @dattatraygaikwad1956 2 месяца назад +1

    सुंदर मुलाखत पाहता आली त्याबद्दल आपले मनापासून आभार आणि धन्यवाद देखील

  • @rameshborade5809
    @rameshborade5809 2 месяца назад +1

    सर्वप्रथम एबीपी माझा चे खूप खूप आभार गरिबाच्या पोराला एवढं मोठं व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल

  • @take_up_trading.
    @take_up_trading. Месяц назад

    सर्वात मोठी पाहिलेला पहिला इंटरव्यू ❤❤

  • @chitrapatil956
    @chitrapatil956 2 месяца назад +2

    निरागस वक्तीमत्व सूरज तुझ्या पुढील वाटचालीस शुभेच्छा ❤

  • @rohitkhairnar7193
    @rohitkhairnar7193 2 месяца назад +2

    माझा कट्टा वर जो आला तो प्रचंड मोठा झाला हे नक्की 😀😀😀😍😍😘

  • @AshishMurmu-d8x
    @AshishMurmu-d8x Месяц назад

    So inspirational story Suraj hats off to you and your journey. 🙌

  • @yogeshwankhede-k9b
    @yogeshwankhede-k9b 2 месяца назад +3

    आशे गरीब खुप आहेत हा 1 नाही
    लोकाला ऐक वेळ च जेवन मिलत
    नाही आता सुरज मोठा झाला गरीबाची मदत करा

  • @vilastade7693
    @vilastade7693 2 месяца назад +2

    सुरज च्या मुलाखती मूळे मी abp maza che धन्यवाद 💐💐💐💐🎉🎉🎉🎉

  • @rahulgade8495
    @rahulgade8495 2 месяца назад +22

    खूपच साधा भोळा आहे सुरज तू......😢

  • @sujitghorpade2438
    @sujitghorpade2438 Месяц назад

    खुप मज्या आली राव 🎉🎉🎉🎉

  • @prakashsalve5509
    @prakashsalve5509 2 месяца назад +1

    एबीपी माझाचे मनापासून मनापासून आभार एका गरीबाच्या मुलाला आपण एक चांगला प्लॅटफॉर्म दिल्याबद्दल

  • @sureshudawant8792
    @sureshudawant8792 Месяц назад

    सुरजला भावी वाटचालीसाठी खूप खूप शभेच्छा 🙏

  • @madanpanchal8840
    @madanpanchal8840 2 месяца назад +4

    लय भारी interview आणि सुरज ❤